चुकीचे पाऊल! - Novels
by Khushi Dhoke..️️️
in
Marathi Travel stories
"तिचं ते मुलांकडे बघून आकर्षित होणं! आज चक्क ती सोसायटीमधल्या शुभमकडे बघून लाजली! देवा, मला लवकरच हिच्यासोबत याविषयी मोकळेपणाने बोलावं लागेल. नाहीतर! देव न करो!"
विचार करता - करता मी भूतकाळात हरवले पण, लगेच घाबरून, भानावर आले.
"नाही, नाही…. छे!! असं ...Read Moreआतंच तिच्याशी यावर मी बोललं पाहिजे. हो, हेच योग्य. आजंच बोलायला हवं."
बाल्कनीतून खाली रस्त्याकडे बघत उभी असता ट्युशन क्लासला जाते वेळी ईशा लाजून शुभमकडे बघताना मला दिसली. दोघांची नजरानजर कोणत्या उद्देशाने झाली असावी हे समजायला मला एक क्षणही लागला नाही!
ईशाच्या शरीरात होणारे बदल बघून, आज माझ्या मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती.
शरीरात होणारे बदल आणि त्यांचे चांगले - वाईट परिणाम मला कोणीच सांगीतले नसल्याने जी परिस्थीती माझ्यावर भूतकाळात ओढवली होती! ती आठवून आज माझ्या मुली विषयीची मनातली काळजी वजा भीती अजूनच गोंधळ निर्माण करणारी होती. त्याच गोंधळात असता माझ्यासमोर माझा भूतकाळ पुन्हा एकदा अनउत्तरित प्रश्न बनून उभा राहीला.
"तिचं ते मुलांकडे बघून आकर्षित होणं! आज चक्क ती सोसायटीमधल्या शुभमकडे बघून लाजली! देवा, मला लवकरच हिच्यासोबत याविषयी मोकळेपणाने बोलावं लागेल. नाहीतर! देव न करो!"विचार करता - करता मी भूतकाळात हरवले पण, लगेच घाबरून, भानावर आले."नाही, नाही…. छे!! असं ...Read Moreआतंच तिच्याशी यावर मी बोललं पाहिजे. हो, हेच योग्य. आजंच बोलायला हवं."बाल्कनीतून खाली रस्त्याकडे बघत उभी असता ट्युशन क्लासला जाते वेळी ईशा लाजून शुभमकडे बघताना मला दिसली. दोघांची नजरानजर कोणत्या उद्देशाने झाली असावी हे समजायला मला एक क्षणही लागला नाही! ईशाच्या शरीरात होणारे बदल बघून, आज माझ्या मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. शरीरात होणारे बदल आणि त्यांचे चांगले -
आता पर्यंत आपण बघीतले.माझ्यासोबत घडलेल्या प्रकारातून सावरायचा प्रयत्न करत असताच दारावर थाप पडली…आता पुढे..!जाऊन दार उघडले तर, बाहेर आई आणि ऋत्वी उभ्या होत्या. मला असं गोंधळलेल्या अवस्थेत बघून लगबगीने आई खोलीच्या आत शिरली आणि संशयित कटाक्षाने संपुर्ण खोलीवरून तिने ...Read Moreनजर फिरवली. नंतर तिची संशयित नजर माझ्यावर येऊन थांबली. तिच्या या संशयीत नजरेला मात्र मी खूप घाबरले होते!"इतका वेळ काय करत होतीस?" : आई वैतागून, वेगळ्याच संशयीत नजरेने मला विचारू लागली."काही नाही. त….. ते….. मला झोप येत होती. आज खूप थकले होते ना." : मी, घाबरून तिला समजू नये या उद्देशाने विषय टाळत बोलले."नक्की ना." : आई, परत संशयाने! डोळे
आता पर्यंत आपण बघीतले.घडलेल्या प्रकारातून कसेबसे सावरले होते की, परत ओंकारशी माझा सामना झाला!आता पुढे..!बघता बघता तो माझ्या जवळ येऊन समोर उभा राहिला. त्यादिवशी बस मध्ये कमीच विद्यार्थी होते. माझ्या शेजारी बसण्याची जागा रिकामी असल्याने, कोणाच्या नजरेस पडणार नाही ...Read Moreमला त्याने दुसऱ्या बाजूला हळूच सरकवले आणि स्वतः माझ्या शेजारी येऊन बसला. तो आणि मी नेहमीच बोलायचो. म्हणून, कोणीच आम्हा दोघांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं समजलं नाही. जरी मला अधून - मधून त्याची भीती वाटत असली तरी, माझ्या बाबतीत घडत असलेलं चूक की, बरोबर हे माहीत नसल्याने किंबहुना मी ते कोणाकडून माहीत करून घेण्याचे धाडसंच केले नसल्याने त्यात काही चुकीचे
आता पर्यंत आपण बघीतले.शामलच्या आकर्षक शरीरयष्टीने मला कधीचेच घायाळ केले होते. त्याच्या विचारात असताच दारावर थाप पडली आणि मी विचारातून बाहेर येत दार उघडले! बघून आश्चर्यचकित झाले कारण, स्वतः तो खोलीबाहेर येऊन उभा होता! आता पुढे..!"झोपला नाहीस अजून? काय ...Read Moreआहे तुला?" : मी, केसाची बट हळूच कानामागे करत, शामलला स्वतःकडे आकर्षित करत होते.हे सर्व नकळत माझ्याकडून घडत होते."काही नाही ग, झोपली होतीस का तू? की, जागी होतीस?" : शामल, स्वतःच्या केसांतून हात फिरवत."जागेच होते, बोल ना!" : मी, केसांची बट उजव्या हाताच्या बोटाने फिरवत."अच्छा." : शामल, माझं वरून - खाली वेगळ्याच नजरेने निरीक्षण करत."हो." : मी, गालात हसत.आम्हा दोघांच्याही
आता पर्यंत आपण बघीतले.शामल आणि माझ्यात कळत नकळत शेवटी सर्व काही घडले!आता पुढे..!घडलेल्या प्रकारातून माझं मन काही केल्या बाहेर पडायला तयारंच नव्हते. राहून राहून मला शामलचा तो स्पर्श आठवत होता आणि मी स्वतःमध्ये हरवत चालले होते!दारावरची घंटा वाजली आणि ...Read Moreविचारातून बाहेर येत भानावर आले. आई-बाबा आले असावेत या विचाराने उड्या मारत मी दाराच्या दिशेने धाव घेतली. दार उघडले तर समोर शामल उभा होता. त्याला बघून मी खुप खुश झाले. पण, मला बघताक्षणी त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले. काही कळण्या आतंच तो मला धक्का देत आत शिरला. त्याच्या अशा वागण्याने मी दुखावले. तो असा का वागला हे जाब विचारण्यासाठी मी
आता पर्यंत आपण बघीतले. भितीपोटी मी माझ्या वेदना दाबल्या. पण, लैंगिकता शिक्षण गटाच्या माहितीवरून माझ्यासोबत चुकीचे घडले असल्याची खात्री मला पटली आणि मी प्रियंका गावडे यांच्या समोर हंबरडा फोडला! आता पुढे..! त्यांनी मला जवळ घेत शांत केले. "बेटा, आता ...Read Moreठीक आहेस ना?" : प्रियांका गावडे यांनी आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या या प्रश्नावर मी होकारार्थी मान हलवली. त्या मायेच्या स्पर्शाने मला सुरक्षित वाटले आणि माझ्या ओठांवरील हास्याने याची ग्वाही दिली. कदाचित ते इतक्या दिवसांतून मिळालेल्या सुरक्षिततेची साक्षच देत असावे! कारण, माझ्या घरी आजवर कोणी मला समजावून सांगण्याच्या भानगडीतंच पडले नव्हते. ना भितीपोटी मी कधी या विषयी आईसोबत बोलण्याचे धाडस केले!
आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे आणि माझ्यात झालेल्या संवादाने मला सुरक्षितता वाटली. आमच्यातील संभाषण संपवून वर्गाच्या दिशेने जायला निघताच पोटात कळ उठली आणि मी जागीच कोसळले!आता पुढे..!मला असे धाडकन जमिनीवर कोसळलेले बघून प्रियांका गावडे घाबरल्या! त्यांनी तात्काळ सोबत आलेला ...Read Moreगट आत बोलावून घेतला. मला उचलून आत एका बाकावर आडवे झोपवण्यात आले.बाकीचे सर्व काळजीत पडले. शाळेच्या परिसरात कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही दुखापत होणं, शाळेची जबाबदारी त्यामुळे अर्धी मंडळी त्याच काळजीत! बाकीच्यांना खरंच माझी काळजी वाटत होती आणि त्यातीलंच एक होत्या, प्रियांका गावडे मॅडम.डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले! त्यात कमालीची अस्वस्थता मला जाणवली. त्यांनी लगेच प्रियांका गावडे यांना
आता पर्यंत आपण बघीतले.माझ्या पोटात, माझ्याकडून पडलेल्या चुकीच्या पावलांचा अंश कधीच उगम पावला होता! त्याच्या अस्तित्व निर्मितीची वास्तविकता मी प्रियांका गावडे यांना स्वतः सांगणार होते!आता पुढे..!जागेवरून उठत मी सांगायला सुरुवात केली."मॅडम, त्या रात्री जेवणं आटोपून सर्व उशिरापर्यंत झोपी गेले. ...Read Moreमाञ शामलच्या विचारात लोळत पडले होते. शामल, माझा आत्ये भाऊ! तो नोकरीच्या शोधात काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आला होता. त्याचे विचार मला वेगळाच अनुभव करवून देत होते. पण, तेवढ्यात दारावर थाप पडली आणि मी भानावर आले. दार उघडले, तर शामल माझ्या खोलीबाहेर उभा होता. आम्हा दोघांना आतून एक वेगळीच ऊर्जा एकमेकांकडे खेचत असल्याचे जाणवले. थोडा वेळ आम्ही एकमेकांना बघत
आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे यांनी माझी सगळी हकीगत संवेदनशीलपणे ऐकली आणि आम्ही वर्गाच्या दिशेने निघालो. पण, मनात एक प्रश्न पडताच मी त्यांना थांबवून घेतले!आता पुढे..!"मॅडम, माझ्या घरच्यांना हे समजलं तर?" : मी घाबरतंच त्यांना प्रश्न केला, जो मला ...Read Moreस्वाभाविक होता."तुझ्या घरच्यांना आपण समजावून सांगू. ते नक्की समजतील." : त्यांनी माझी समजूत काढली."नाही मॅडम, माझी आई खूप कडक स्वभावाची आहे. ती मला कधीच समजून घेणार नाही." : मी लटक्या सुरात त्यांना सांगितले."कसं असतं बेटा, आपल्याला नेहमी हेच वाटतं की, पुढचा आपल्याला समजून घेणार नाही आणि आपण त्याच गैरसमजातून मोठ-मोठ्या चुका करून बसतो. एकदा चुकीचे पाऊल पडले की, परत ते
आता पर्यंत आपण बघीतले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुकडी सोबत प्रियांका गावडे यांचा अशासकीय गट माझ्या शाळेत पोहचला होता. तिथे ओंकार विषयी माहिती घेत त्याच्या शोधात शिपायांच्या गटाला तैनात करण्यात आले होते.आता पुढे..!पोलिसांची तुकडी शामल राहत असलेल्या ठिकाणी रवाना झाली. साधारण काहीच ...Read Moreआम्ही तिथे पोहचलो. बाहेरून खोलीचा दार कुलुपबंद नसल्याने शामल आत असल्याचे समजले. पोलिसांनी शिपायाला सांगून दार ठोठावले.आतून शामलने दार उघडले. समोर मला आई-बाबा आणि पोलिसां सोबत बघून तो घाबरला. पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच त्याला शिपायांनी पकडले! "हाच ना शामल?"अधिकाऱ्यांनी आई-बाबांवर नजर टाकत विचारले."हो, हाच!" दोघांनी होकारार्थी मान हलवली."कॉन्स्टेबल घ्या त्याला सोबत!" असं म्हणत शामलला सोबत पोलीस ठाण्यात नेण्याचे आदेश
आता पर्यंत आपण बघीतले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना काहीच तासांत यश आले. ओंकारचा छडा लागताच त्यांनी त्याची तुरुंगात रवानगी केली. ओंकार पाठोपाठ शामलची देखील विचारपूस करण्यात आली. घडलेल्या प्रकारामुळे घरच्यांच्या वागणुकीत पडलेला फरक मी सहन न करू शकल्याने स्वतःला संपवण्याचा विचार ...Read Moreपुढे..!सकाळी १० च्या सुमारास मी माझ्या खोलीत शिरले आणि आतून दार लावून घेतला. पंख्याला गळफास बांधला आणि एका स्टूल वर उभे राहिले. नको ते विचार डोक्यात येत होते. त्यातंच मी दोन्ही हातानी गळफास गळ्यात टाकला आणि स्टूल सरकवणार तोच खिडकीतून प्रियांका गावडे यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तसेच मी त्यांच्या दिशेने बघितले आणि पाय स्टूल वरून घसरला! स्टूल घसरल्याने
आता पर्यंत आपण बघीतले.ओंकार आणि शामल यांच्यावर कायद्यांच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मला प्रियांका गावडे यांनी दिली. सोबतंच माझ्या चुकीच्या पावलांमुळे पोटात वाढत असलेल्या निष्पाप जीवाला जन्म घेण्याआधी जीव गमवावा लागला होता. प्रियांका गावडे यांनी माझ्यासाठी इतकी ...Read Moreका केली? ह्या प्रश्नाच्या शोधात मी होते.आता पुढे..!प्रियांका गावडे यांचे नाव गूगल वर सर्च करताच त्यांच्या नावाची एक हायपरलिंक मला दिसली. त्यावर क्लीक करताच एका ब्लॉगस्पॉटचे नवीन पेज समोर उघडले. ज्यात त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले असल्याचे मला समजले. त्यातंच "#Black_Side" या शीर्षकाखाली एक ब्लॉग मला सापडला. ज्यात त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या काळ्या बाजूचा उल्लेख त्यांनी अशाप्रकारे केला होता. "माझ्या
आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे यांनी माझी समजूत काढली होती. त्यानंतर मी माझे विचार बदलले. त्यांच्यामुळेच माझ्या प्रेमास पूर्णत्व प्राप्त झाले; ते माझ्या मुलीच्या जन्माने. पण तिच्या बाबतीत मी खूप जास्त पजेसिव्ह असल्याने आज तिच्या वागणुकीने मला संभ्रमात टाकले ...Read Moreपुढे..!आज जेव्हा ईशाचे सोसायटीतील शुभमकडे वेगळ्याच उद्देशाने बघून हसणे माझ्या डोळ्यास पडले; त्यावेळी माझ्या मनात परत त्या निश्चयाने उजाळा दिला आणि मला दोन चार कानशिलात भडकावत हे सांगितले की, हीच ती वेळ जेव्हा मी माझ्या ईशाची, दिशा होण्यापासून वाचवू शकते. या विचारात असताच, "Mamma, कुठे आहेस तू?" या ईशाच्या आवाजाने मी भानावर आले."बेबी, आलीस?" : मी हसतंच तिला विचारले."हो Mamma,
आता पर्यंत आपण बघीतले.ईशाच्या सांगण्यानुसार त्यांच्या शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतंच लैंगिकता शिक्षणाचा समावेश असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे मनात एक विश्वासाची भावना निर्माण झाली होती. आता पुढे..!रात्री सगळे सोबत जेवण करून, झोपी गेलो. सकाळी ईशाच्या पप्पांना पॅरेंट्स मिटिंगची कल्पना देत, ...Read Moreतयार व्हायला मदत केली. नंतर ते ऑफिस साठी निघून गेल्यावर आम्ही दोघी तयार होऊन स्कूल बसची वाट बघत, बस स्टँड वर जाऊन थांबलो. परत एकदा मी शाळेचे दिवस अनुभवत होते. थोड्याच वेळात बस आली आणि सगळी मुलं एका रांगेत दारातून आत शिरली. मी, ईशा सोबतंच आत शिरले. माझं लक्ष न राहवून समोर ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशेने गेले आणि मी बघून आश्चर्याने