रंग हे नवे नवे - Novels
by Neha Dhole
in
Marathi Fiction Stories
'मैथिली काय ठरवलं आहेस शेवटी तू?' 'आई, माझं अजूनही काहीच ठरत नाही आहे. जाऊ दे मी घालेल कुठलाही एखादा ड्रेस. मला नाही सुचत आहे काही.' 'अग ए!! ड्रेस काय ड्रेस.. आपल्या घरचं लग्न आहे आणि साधा ड्रेस.. ते काही नाही तू छान साडीच घाल', मैथिलीची काकू म्हणाली. 'मी तर आता हिच्याशी ह्या विषयावर डोकं लावनच सोडलं आहे. तू आणि ती बघून घे. आदितीच लग्न ठरल्यापासून ती confuse आहे काय घालावं.', मैथिलीची आई वैतागून म्हणाली. आदिती म्हणजे मैथिलीची आत्तेबहिण जी फक्त तिच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. 'अादितीला जेव्हा बघायला सुरवात केली तेव्हा किती उत्साही होती तू मैथिली की मी हे घालणार, अस
'मैथिली काय ठरवलं आहेस शेवटी तू?' 'आई, माझं अजूनही काहीच ठरत नाही आहे. जाऊ दे मी घालेल कुठलाही एखादा ड्रेस. मला नाही सुचत आहे काही.' 'अग ए!! ड्रेस काय ड्रेस.. आपल्या घरचं लग्न आहे आणि साधा ड्रेस.. ते काही ...Read Moreतू छान साडीच घाल', मैथिलीची काकू म्हणाली. 'मी तर आता हिच्याशी ह्या विषयावर डोकं लावनच सोडलं आहे. तू आणि ती बघून घे. आदितीच लग्न ठरल्यापासून ती confuse आहे काय घालावं.', मैथिलीची आई वैतागून म्हणाली. आदिती म्हणजे मैथिलीची आत्तेबहिण जी फक्त तिच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. 'अादितीला जेव्हा बघायला सुरवात केली तेव्हा किती उत्साही होती तू मैथिली की मी हे घालणार, अस
मैथिली पण घरी आली आता मात्र तिला लग्नाचा क्षीण जाणवत होता. आणि आजपासून आदिती पण नसणार ह्याच ही दुःख खूप होत तिला. क्षणाक्षणाला तिची आठवण येत होती. पण थकव्यामुळे तिला कधी झोप लागली तिला कळलं ही नाही. दुसऱ्या दिवशी ...Read Moreसकाळी थोडं उशिराच उठली त्यामुळे तिला खूप फ्रेश वाटत होतं. एव्हाना ती कालच विहान सोबतच भांडण विसारलीही होती. ती होतीच मुळात तशी म्हणजे राग ही लवकर यायचा आणि शांतही तितक्याच लवकर व्हायची. जे आहे ते तोंडावर बोलून मोकळी मनात काहीही ठेवत नव्हती. त्यामुळेच ती स्वच्छंदी जगायची. इकडे विहान मात्र अगदी विरुद्ध त्याला स्वतःचा फार अभिमान होता. आणि कुणाचंही न
शेवटी दोघांच्याही भेटीचा दिवस उजाडला. 'मैथिली अगं थोडं तरी तयार होऊन जा.' तिची आई म्हणाली. 'आई मी जात आहे हेच खुप नाही आहे का तुझ्यासाठी.', ती म्हणाली. 'बर जा बाई, तुला जे करायचं ते कर.' तिची आई म्हणाली. मैथिली ...Read Moreपोहचली. आदितीने दोघांनाही एकमेकांचे contact नंबर दिले होते. तिथे कुणीही दिसलं नाही, म्हणून मैथिलीने कॉल केला. विहान आतमध्येच बसून होता त्याने तिला ती exact कुठे आहे ते सांगितलं आणि ती तिथे गेली. तो त्याच्या mobile मध्ये गुंग होता. तीच त्याच्या समोर जाऊन उभी राहिली 'Hii, I'm मैथिली.' त्याने वर पाहिलं आणि मैथिली जवळजवळ ओरडलीच 'तू...…..इथे.', 'तू आहेस मैथिली???', तो म्हणाला.
'तू ह्यातच करियर का नाही करत?', विहानने तिला विचारलं. 'हे मी फक्त आवड म्हणून करते आणि वेळही मिळत नाही हल्ली.' 'मला वाटत की तू एक उत्तम कलाकार आहेस आणि ते तू जपायला हवं. मला पण खूप आवड आहे, ...Read Moreमला कधी ती आवडही जपता नाही आली, पण आता मी चालू केल आहे पुन्हा आणि मी खरच खूप आनंदी आहे. तू पण ते पुढे चालूच ठेवावं अस मनापासून वाटतंय मला.', विहान तिला म्हणाला. आज पहिल्यांदा मैथिलीला कुणीतरी आपल्या आवडीच्या विषयात करियर कर असा सल्ला देत होतं आणि तिला हे खूप छान वाटलं. 'चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून. नक्की विचार करेन मी ह्या गोष्टीचा.',
अादितीने दोघांनाही message केलेल्या ठिकाणी ते पोहचले. ह्या वेळेस मैथिली आधी आली होती. थोड्यावेळाने विहान आला. 'Hii, कधी आली?', त्याने विचारले. 'दिलेल्या वेळेत', मैथिली म्हणाली. 'तू खरच अशीच बोलते का ग? की फक्त माझ्या सोबतच अस बोलते?' 'अरे काय ...Read Moreबोलले मी. ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला मी हजर होते.' 'बरं बरं, माझंच चुकलं मी उशिरा आलो बस्स. ह्या वेळेस प्लीज भांडण नको', विहान म्हणाला. 'अरे मी भांडायच्या उद्देशाने वगैरे नाही म्हणाले. मी साधंच बोलले.', मैथिली म्हणाली. विहानने तिला एक छानसा व्हाईट rose चा बुके दिला. 'wow white roses!!!' मैथिली तर एकदम खुश झाली. 'तुला कस कळलं की मला white
'ए अस असतं का मैथिली, मी तर आपला सहजच बडबड करत होतो. इतकं मनावर नको घेवुना.', विहानच्या बोलण्याने ती भानावर आली. 'भीती वाटते ना तुला माझी, मग कशाला थांबवतोस!' मैथिली म्हणाली. 'अरे यार sorry ना.. हो गयी गलती.. अब ...Read Moreभी जाओ!!', तो म्हणाला. 'तू एक नंबरचा नौटंकी आहेस. ती हसतच म्हणाली. तुझा ना राग करायचा म्हंटल ना तरीही नाही करू शकत.', मैथिली म्हणाली. त्याने पुन्हा सुरू केलं 'अरे मैथिली!! मुझे भगवान ने बनाया...' 'बस्स पुरे', मैथिली त्याला मध्येच अडवत म्हणाली. 'चल निघू आता मला उशीर होतोय' मैथिली पुढे म्हणाली. 'हो निघ ना मी कुठे अडवलं', विहान म्हणाला. 'हात सोडशील
'अरे यार ह्याला राग आला वाटतं, श्शी.. काय करु आता? तो पण बरोबर म्हणतोय तो थोडीच दरवर्षी राहणार आहे, पण त्यानेही समजून घ्यायला नको का की असेल मला काम? पण विहान चिडला, सहसा तो चिडत नाही, काय मागत होता ...Read Moreमला थोडासा वेळच ना! काय झालं असतं मी हो म्हणाले असते तर? उगाचच नाही म्हणाले. काय करू विहान सोबत जाऊ का? हो जातेच. तो पुन्हा पुन्हा नाही येणार इथे.', अाणि तिने विहानला कॉल केला, त्याने तो कट केला. 'बापरे विहान अस कधी करत नाही. आज भलताच राग आलेला दिसतो ह्याला.' विहान please pick up the phone तिने message ड्रॉप केला.
'मैथिली मला आता जाम भूक लागली आहे. चल काहीतरी खाऊ', विहान म्हणाला. 'किती भुक्कड आहेस रे तू!', मैथिली म्हणाली. 'ए बाई तुझं भरलं असेल पतंग उडवून पोट. माझं नाही भरलं मला खायलाच लागतं', विहान म्हणाला. 'बर चल.', आणि ते ...Read Moreनिघाले. एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी order दिलीे. 'चला खाऊन घ्या काही दिवसांनी हेच खुप मिस करणार', विहान म्हणाला. 'म्हणजे??', मैथिली म्हणाली. 'अग मला जायचं आहे न परत अस काय करते!', विहान म्हणाला. 'तू चेष्टा करतोय ना!', मैथिली थोडं गंभीर होत म्हणाली. 'नाही मैथिली मी जाण्याविषयी चेष्टा का करणार? अडीच महिने होऊन गेले, मॅडम आता निघायला हवं.', तो म्हणाला. मैथिलीचा चेहराच उतरला.
मैथिलीला अजूनही काहीच कळत नव्हते विहान जाणार म्हंटल्यावर इतक का वाईट वाटतय. खर तर तिला विहानची खूप सवय झाली होती, आता त्याच्या पासून दूर राहणे तिला ही शक्य नव्हते हे तिलाही कळून चुकले होते. 'आता विहान ला काही दिवस ...Read Moreनको, नाही तर पुढे खूप कठीण जाईल, होईल तितकं विहान पासून दूर रहायला हवं.', खर तर हे खूप अशक्य होतं पण तिने ठरवलं होतं. पुढचे 2-3दिवस तिने विहान च्या message, कॉल कशालाही reply दिला नाही, त्यात कॉलेज मध्ये प्रोजेक्ट, सबमिशन ह्या मुळे तिला वेळही मिळत नव्हता त्यातच ती टुरिझम मध्ये PHD करत असल्यामुळे तिला पुढच्या 3 महिन्यांसाठी दुसऱ्या देशाच्या
आणि त्याने मैथिली कडे बघितलं. इतक्या वेळ नाही नाही म्हणणारी मैथिली आता विचारात पडली.अरे यार आता नाही गेलं तर ह्याला राग येणार आणि विहान चा राग काढणं म्हणजे खूप कठीण काम, 'चला 10 दिवस तर राहिले कशाला परत रुसवे ...Read Moreमनातच म्हणाली. 'बर चल!' ती म्हणाली. 'म्हणजे मी रागवल्यावरच तू हो म्हणायचं अस ठरलेलंच आहे का?' 'दोनदा झालं कारण अस तो म्हणाला'.'नाही रे तुला म्हंटल ना की तू रागवल्यावर खूप cute दिसतो ते बघायचं असत मला बस'!मैथिली खट्याळ पणे म्हणाली.'ओहो मैथिली, तू पण शिकली माझ्या सोबत राहून flirting जमलं ना','म्हणजे रागात का होईना मी तुला आवडतो'!बरोबर ना? तो म्हणाला. 'ऐ
'मैथिली उद्या एका पेंटिंग च्या एक्सिबिशन मध्ये जायचं आहे'. आता मैथिली चे पाऊले थांबली. 'काय म्हणालास एक्सिबिशन!!' तिचा चेहरा एकदम आनंदून गेला.आणि तिचा राग कुठच्या कुठे पळाला 'कस जमत रे विहान!''तुला माझ्या कडून हो कस म्हणून घ्यायचं'! 'मी आहेच ...Read Moreतू कितीही ठरवलं तरीही, मला नाही म्हणू शकणार नाही मैथिली'. तो बोलून गेला. 'काय म्हणाला' 'काही नाही','चल निघायचं ना?' विहान म्हणाला. मैथिली आणि विहान दुसऱ्या दिवशी एक्सिबिशन मध्ये गेले दोघेही रंगांच्या विश्वात रंगून गेले. असेच पुढचे काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या ह्या दिवसांमध्ये त्यांनी एकमेकांना अधिक चांगल ओळखलं पण मैथिली च्या डोक्यात अजूनही त्या मुलीचाच विचार होता.एका संध्याकाळीअसेच
खर तर तिला त्याला काहीतरी वेगळंच बोलायचं होत पण ती काय बोलत होती हे तीच तिला ही कळत नव्हतं. मैथिली च अस बोलणं ऐकून इतक्या वेळ शांत असलेल्या विहान च डोकच सरकल ! त्याने तिच्या दंडाला पकडले आणि तिला ...Read Moreओढलं 'मैथिली काय अर्थ लावायचा मी तुझ्या अश्या वागण्याचा', 'काय चुकी केली मी तुला बोलून' 'आणि तुला मी नाही आवडत मग का आली माझ्या सोबत इथपर्यंत', 'मी बोलवलं तेव्हा तू हजर असायची', 'मला राग आला की काढण्यासाठी किती प्रयत्न करायची!'का ? मैथिली का? 'ह्या सगळ्या वागण्याचा काय अर्थ होता?', विहान खूप चिडून बोलत होता. 'विहान माझा हात सोड दुखतोय!' मैथिली
आता ही मला का फोन करत आहे! विहान अजूनही चिडलेला होता. 'because still Care's for you!' दुष्यंत म्हणाला! 'तू इथे काय करतोय?' विहान त्याला म्हणाला. 'आलो असच मला माझ्या अंतरआत्म्याने ने सांगितलं की माझा भाऊ दुःखात आहे आणि हे ...Read Moreमी आलो!' दुष्यंत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर विहान हसला. 'अरे फोन उचल किती फोन करतीये ती बिचारी!' दुष्यंत म्हणाला.'हे बघ मी उचलनार नाही',' आणि ती बिचारी तर अजिबात नाही आहे!' विहान म्हणाला. 'काय झालं विहान इतका का रागावला ?'परत भांडण? दुष्यंत ने विचारलं. 'नाही आता संपल सगळं'. विहान म्हणाला.' म्हणजे?' मग विहान ने सगळी हकीकत कथन केली. 'अच्छा तर अस