Aghatit book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aghatit is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अघटीत - Novels
by Vrishali Gotkhindikar
in
Marathi Short Stories
अघटीत भाग १ पद्मनाभची गाडी पोर्चमध्ये शिरली तेच ताबडतोब दोन पोलीस समोर आले आणि त्यांनी गाडीचे दार उघडले . पद्मनाभ त्याची आई ,पत्नी वरदा आणि लेक क्षिप्रा गाडीतुन खाली उतरले आणि बंगल्यात शिरले .त्या “टुमदार” बंगल्यात दोन नोकर ,एक माळी आणि एक कुक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते . सातार्यातील पोस्टिंग नंतर डी एस पी च्या प्रमोशन वर पद्मनाभ ची बदली नुकतीच पुण्यात झाली होती .आपल्या अंगभूत गुण आणि सचोटी याच्यावर त्याला अत्यंत लहान वयात हे प्रमोशन मिळाले होते .अत्यंत अभिमानास्पद अशी कारकीर्द होती पद्मनाभची .तसे त्याचे वडील पोलीस सेवेतच होते पण त्यांना इतके मोठे प्रमोशन त्यांच्या हयातीत मिळाले
अघटीत भाग १ पद्मनाभची गाडी पोर्चमध्ये शिरली तेच ताबडतोब दोन पोलीस समोर आले आणि त्यांनी गाडीचे दार उघडले . पद्मनाभ त्याची आई ,पत्नी वरदा आणि लेक क्षिप्रा गाडीतुन खाली उतरले आणि बंगल्यात शिरले .त्या “टुमदार” बंगल्यात ...Read Moreनोकर ,एक माळी आणि एक कुक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते . सातार्यातील पोस्टिंग नंतर डी एस पी च्या प्रमोशन वर पद्मनाभ ची बदली नुकतीच पुण्यात झाली होती .आपल्या अंगभूत गुण आणि सचोटी याच्यावर त्याला अत्यंत लहान वयात हे प्रमोशन मिळाले होते .अत्यंत अभिमानास्पद अशी कारकीर्द होती पद्मनाभची .तसे त्याचे वडील पोलीस सेवेतच होते पण त्यांना इतके मोठे प्रमोशन त्यांच्या हयातीत मिळाले
अघटीत भाग २ वरदाच्या मनात आले खरेच अगदी धकाधकीचे आयुष्य सुरु होणार आता याचे . नवीन शहर ,नवे लोक नव्या जबाबदार्या आणि वेगवेगळी कामातली नवनवीन आव्हाने !!! या सर्वाची कल्पना तिला पद्मनाभने आधीच देऊन ठेवली होती . आता तो ...Read Moreकिंवा कुटुंबां साठी फार वेळ देऊ शकणार नव्हता . सर्व काही आता वरदालाच बघावे लागणार होते . तसेही नवरा पोलीस असल्याने पूर्वी पण ड्युटी चोवीस तास होतीच . तरी पण कौटुंबिक आयुष्य चांगले होते . कोल्हापूर सांगली बदल्या झाल्या तरी त्या तिघी सातार्यातून कुठेच गेल्या नाहीत . पद्मनाभ बदलीच्या गावी जाऊन येऊन रहात होता . आता प्रमोशन नंतर त्या सर्वांचे
अघटीत भाग ३ अशा रीतीने एकदा सगळ्या गोष्टी मार्गी लागू लागल्या . प्रतिमा आणि तिचे कुटुंब पुण्यात आले आणि मग थोडे दिवस तिच्या नवर्याला ट्रेनिंग असल्याने तिची दोन मुले आणि ती पद्मनाभ कडेच राहिली होती . तिची मुले शाळेत ...Read Moreहोती .त्यांचे पण शाळेतले दाखले व्हायचे होते . मग काय ती दोघे आणि क्षिप्रा नुसता घरभर दंगा चालू होता . पद्मनाभची आई लेकी सोबत अगदी खुष होती . स्वयंपाकपाणी काहीच नसल्याने प्रतिमा पण खुष होती . फक्त आई वहिनी सोबत गप्पा आणि अधून मधून गाडीतुन पुण्यात फिरणे .. मस्त एन्जॉयमेंट चालली होती तिची . नव्या कॉलेज मध्ये प्रवेश झाल्यापासून क्षिप्रा
अघटीत भाग ४ हल्ली त्या तिघी मैत्रिणी शिवानीच्या गाडीतून कॉलेजमध्ये जात व इतर वेळी पण गाडीतुन एकत्र भटकत असत .पण तिची मैत्रीण गाडी घेऊन घेई न्यायला आली आहे हे क्षिप्राच्या घरी पटले नसते . शिवाय बाबाने जर ...Read Moreकाही पाहीले असते तर नक्कीच अनेक प्रश्न विचारल असते . म्हणून मग ती नेहेमी प्रमाणे घरून रीक्षाने निघत असे व कोपर्या पर्यंत जाऊन रीक्षा सोडुन देत असे . तिथे शिवानी आणि नायरा तिची वाट पाहत असत ..मग तिघी एकत्र निघत . तिच्या उशिरा कॉलेजला जाण्यावरून आईने पण एकदोन वेळेस तिला टोकले होते . पण तिने अशीच उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली
अघटीत भाग ५ गाडीत बसल्यावर काही इतर बोलणे सुरु असताना गौतम अचानक क्षिप्राला म्हणाला . मला तु खुप आवडतेस पण आजपर्यंत सांगायची संधीच मिळाली नव्हती हे सांगायला हे ऐकुन क्षिप्रा मनातून खुप आनंदली कारण तिच्या पण बरेच दिवस हे ...Read Moreहोते . ग्रुपमध्ये अनेक जण होते… काहीतर खुप देखणे होते .. पण गौतमचे स्टायलिश रहाणे तिला मोह घालायचे . सहा फुट उंच असलेला गौतम रंगाने सावळा होता पण शरीराने भरदार होता . शिवाय कायम उत्तमोत्तम कपडे अंगात असायचे ..वेगवेगळे शूज , गोगल्स आणि त्याच्याकडे दोन तीन अलग अलग प्रकारच्या गाड्या पण असायच्या ज्या परदेशी बनावटीच्या होत्या . शिवाय ओठात सतत