Apurn - 17 in Marathi Love Stories by Akshta Mane books and stories PDF | अपूर्ण..? - 17

Featured Books
Share

अपूर्ण..? - 17


अपूर्ण.. ?? भाग 17


Stretcher चा आवाज 🛏️ इकड़ून तिकडे धावपळ करणारी लोकं, बिल भरण्यासाठी लांबच लांब रांगा कुठे आरडाओरड चालू होती तर कुठे मुसमुस रडण्याचा आवाज येत होता आणि मोठ्या अक्षरात लिहिलेल #city hospital 🏥


ह्या सर्व गोंधळात कुठेतरी कोपर्य एका ठिकाणी नजर लाऊन बसलेली स्वरा..
चेहऱ्यावर भाव शून्य पण मनात उठलेल वादळ...
त्याला कारणही तसच होत


आत एका रूममधे वर्धाच्या शेजारी सिड बसलेला तिच्या डोक्याला मलम पट्टी करत होतासिड iam fine हे बघ काहीही नाही झाल आहे डोक्यावरचा हात काढत. अरे फक्त थोड़स लागल आहे बस्स वर्धाने बोलताना हात त्याच्या हातावर ठेवला.
तिच्या अश्या वगण्याने त्याचा बराचसा राग निवळलेलाएका बेडवर भूषण पाय धरून झोपला होता जरा मुक़ामार लागलेला 😣 भूमा तिथेच उभी राहून गेले विस मिनिट डॉक्टराशी बोलत होतीआणि दुसऱ्या बेडवर अर्णव होता समोर दरवाज्याकड़े
टक लाऊन बसलेला.आजुबाजुला माणस असूनही ती खोली त्याला एका माणसाशिवाय रिकामी वाटत होतीस्वराची वाट बघत होता तो, अर्धा तास झाला स्वरा अजूनही बाहेरच बसलेली , एवढा का राग मान्य आहे मी चुकलो म्हणून साध बघायलाही नाही यायच 😑
सॉरी तरी बोलायला दे स्वरा, ये ना ग आत 😣 मला जमल असत ना तर आता धावत गेलो असतो पण.. स्वतःकड़े बघत इथुन हलूही नाही शकतं मी 😶Yes doctor any progress म्हणजे दोघांना तर घेऊन जाउ शकतो ना भुमी वर्धा आणि भूषण बद्दल विचारत होतीYes both are absolutely fine आणि अर्णवला ही घेऊन जाउ शकता जास्त नाही खांद्याला मार बसला आहे तरी बर थोडक्यात निभावल आणि वेळीच आणलात नाहीतर फ्रैक्चर होतOky thank you dr🙂 म्हणत तीने मोर्चा अर्णवकड़े वळवला अर्णवची नजर अजूनही तिलाच शोधत होती का? माहीत नाही त्याच उत्तर त्याच्याकडे असूनही नसल्यासारख होत..एकाच वेळी वर्धा आणि भुमीची नजर अर्णव पडली आणि एकमेकींकड़े पाहिलवर्धा उठतच होती कि भुमीने हाताने थंबवला तीला तू नको मीच जाते भुमी म्हणालीइकडे स्वरा डोळे बंद करून बसलेली असतानाही भूमिला तिच मन कळायला वेळ लागला नाही


जसा दरवाज्या उघडण्याचा आवाज आला स्वराने पटकन स्वताला सावरलभूमि तिच्या खांद्यावर हात ठेवत स्वरा आत..भूमा तू मला आत येण्यासाठी फ़ोर्स करणार नाही आहेस म्हणत स्वरा उठून भुमीकड़े पाठ करत उभी राहिलीस्वरा तू एक तर आत तर ये आधी हे बघ आधीच तुला हा environment सहन होत नाहीहो म्हणूनच मी निघतेय हेलमेट घेत स्वरा दोन पावल चालून थंबली आणि..मी डॉक्टराशी बोलून घेतल आहे डिस्चार्ज मिळेल त्यालाहो माहीत आहे भुमी म्हणाली.. काळजी घ्यायला सांग त्याला😶 स्वरा हातावर हात घासत म्हणालीतूच का नाही सांगत भुमी हातांची घड़ी घालून तिच्यासमोर उभी होतीआता मात्र स्वरा नजर लपउ लागली मी.. अ मी नीघते ###भुमी जशी आत आली अर्णव तीच्यकडे आशेने बघत होता पण तीचा पडलेला चहेरा पाहता तो समजून गेला ही आता काय येत नाही तरीही त्याने विचारण्याचा पर्यन्त केलाभुमी स्वरा ? त्याने डोळेवर करुन विचारलअरे ती निघुन गेली म्हणजे.. भुमी बोलत असताना अर्णव मधेच बोललानिघुन गेली😕 म्हणजे काय अस कस निघुन गेली मला न भेटता ? अर्णव प्रश्न विचारत होताअरे अर्णव कूल तसही तीला hospitalचा environment
नाही जमत . तीला कस तरी होत actually मी शॉक आहे की ती इतका वेळ कशी काय थांबली बाहेर नाहीतर एक मिनिटही नाही जमत सिड म्हणालाहो आणि ती हेलमेट घेऊन गेली म्हणजे आज काय लवकर घरी यायची नाही ती भुमी मान खाली घालुन हळू आवाजत म्हणाली पण अर्णवला जे येकायला जायच ते गेलचस्वरा हॉस्पिटल मधून बाहेर पड़त असताना तीला अर्णवच्या आईचा धक्का लागलाअरे कोण आहे 😤स्वरा जरा चिडून म्हणाली ओह्ह काकू सॉरी तुम्ही सॉरी माझ लक्ष न्हवतअग ठीक आहे बर तुझा चेहरा का असा झाला आहे

असा म्हणजे कसा ?😕अंग ठंड पड़ल आहे तुझ चेहरा पण पडला आहे आणि हे काय तू निघालिसनाही काकू अस काही नाही आहे आणि अर्णव ठीक आहे डोन्ट वरी तुम्ही या भेटून त्याला पटापट काहीतरी बोलून उचलत पाऊल घेतल तीनेस्वरा तिथुन निघाली आणि काहीतरी आठवल्या सारखकाका तुम्हीच अर्णवला इन्फॉर्मेशन दिली होती ना महो स्वराली आणि ती चूकीची निघाली मला न्हवत माहीत मुलांच्या मनात अस ही असु शकतंहम्म डोन्ट वरी काका आम्ही mange केल आहे सर्व तुम्ही फक्त त्याची काळजी घ्या म्हणत🙂 ती निघालीअर्णव बेड वर बसून काही वेळा आधी झालेला प्रसंग आठवत होताहम्म! स्वरा स्वरा कस होणार माझ तुझ्या उडून म्हणत अर्णवने केसावरुन हात फिरवला मी म्हणालो होतो ना तू येणार ☺️ अर्णव हे सर्व स्वतशिच बोलत होता पण बोलत असताना चेहऱ्यावर आनंद दिसत होताआपल्याच धुंधीत हात वर करत होता कि अहह 😣 हा हात रे ह्याने दगा दिला आणि ही चिड़ली(काय झालाय ते पाहुया)********

कॉलेज####अर्णव अरे ईट्स रिस्की तुला समजत का नाही आहे स्वरा खाली बसत म्हणालीअरे ती लोक कोण आहेत माहीत आहे ना तुला 😣
एक्स स्टूडेंट्स आहेत ह्या कॉलेजचे तुला त्यांची हिस्ट्री माहीत नाही अजुन तरीस्वरा मला सगळ माहीत आहे why are you reacting like this i dont no अर्णव बेंचवर हात ठेवत म्हणालाआणि मी डैड कढून सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे,
स्वरा you forgot गेले चार वर्ष मी ह्याच कॉलेज मधे आहे एंड मी स्टूडेंट्स यूनियन कमीटीचा मेम्बरच नाही तर हेड सुद्धा आहे अर्णव हताची घड़ी घालत म्हणाला

तेच you r worng & u didnt see अरे जे मला क्लियर दिसतय ते तुला, तुम्हा सर्वाना का नाही दिसत आहे 😕 स्वरा म्हणालीतू मेंबर आहेसच गेले तीन वर्ष ते तू स्वताच्या हिम्मतीवर मिळवली आहेस but although they think तुला सहज मिळाली आहे ती पोस्ट coz your dad is trusti of this college स्वरा डोळे वर करत म्हणालीहम्म ! लुक अर्णव तू जे काही करतोयस कॉलेजसाठी ईट्स गुड बट तू हेल्प घे नाही म्हणत नाही आहे पण त्यांचे इरादे ठीक नाही आहेत i tell you again टेबलवर जोरात हात मारत ohh god अर्णव मी काय करु तुझ तू येकत का नाही आहेसहात डोळ्यांवर घेत सॉरी iam सॉरी स्वरा म्हणालीडार्लिंग तू एवढी का रियेक्ट करतेस i think arnav is right काहीही नसेल ग तू उगाचच टेंशन घेतेयेस आणि ते स्वताहुँन आले आहेत म आपण नाही कस म्हणायच
वर्धा स्वराच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालीचिल काहीनाही होणार भूषण पुढे येत म्हणाला आणि आपण आहोतच की सोबतनाही !.. अपण नाही तुम्ही 😶स्वरा म्हणालीझाला गोंधळ 🤦 भुमी हळूच सिडच्या कानात म्हणाली
वेल मी तर स्वराच्याच बाजूने आहे u know ती सांगतेय म्हणजे काहीतरी विचार करुनच बोलत असेल सिड मान खाली घालुन म्हणालाहम्म ह्यांनी स्वराला अजुन ओळखलय कुठे हाताला काहीतरी लागलच असेल तेव्हाच एवढं ओरडुन ओरडुन सांगतेय , आता ते मूर्ख त्यांना समजत नाही आहे भुमी केस कानामागे करत म्हणाली..मी तर अर्णव सोबत आहे वर्धाने बोलता बोलता भूषणकड़े पाहिल तो ही म्हणाला मी सुद्धा मग तीची नजर सिडवर पडली जो भुमी सोबत खुसुर पुसुर करत होताअ.. माझ काय iam wid swra सिड म्हणालाराहिली होती भुमी सगळीजण आता तीच्यकडे बघत होतेअ.. अ ते मी घाई घाईत बैग उचलत मी लाइब्रेरी मधे जाते लाइब्रेरी झिंदबाद 😬 म्हणत विचित्र हसत डोळे बंद करून डोक्याला हलकस मारत 😣 ती बाहेर पडलीस्वराने अर्णवकड़े पाहिल अर्णव तू चूक करतोयस ट्रस्ट ठेऊन मला एक्सप्लेन करायला थोड़ा वेळ दे मी सगळ तुझ्यासमोर मांडेन स्वरा म्हणालीस्वरा प्लीज नको तो टॉपिक उगाचच भंडण होतील आणि मला माहीत आहे all is going well हम्म अर्णव स्माइल देत म्हणालास्वरा आता सांगून सांगून थकलेली like तळ पायची आग मस्तकत गेलेली तीची arnav do whatever u want 😤 जर काही झाल ना तर लक्षात ठेव मी वाचवयला येणार नाही स्वरा हात झाडत म्हणाली आणि बाहेर निघुन गेलीतू येणार स्वरा , i know😊 अर्णव थोड़ हसत म्हणालाहे काय होतं वर्धा दोन्ही हात हवेत वर करत , वार्यासारखी आली वादळांसारखी निघुन गेली 🤷^^^^^^^सिड तुझ काय..सीss सिडss स्वरा सिडला हळूच अवजत देत होती पण त्याच लक्ष फक्त फ़ोन मधे होत कोणाचे तरी कॉल येत होते त्याला सारखे सारखेसिडSs स्वराने पैन टोचला तस सिड जोरात आSSS😵 करून ओरडलाकाय आहे सिड म्हणाला😒 , अरे मकड़ आपण लेक्चरमधे आहोत तुझ काय चालू आहे स्वरा म्हणालीअरे वर्धाचे कॉल येऊन गेले बरेच ती ते कॉलेजमधे आहे मगशिच नाही भेटली म आता कॉल कशाला करतेय काय माहीतम एवढा कसला विचार करतोयस उचल फ़ोनHello hello sid ru there sid.. अरे...........📞📞Oky we will come don't worry वर्धा म्हणत त्याने फ़ोन ठेवलासिड कहिसा विचार करत बसला होताकाय झाल स्वराने विचारल्यावर त्याच्या विचारांची धारा तूटलीस्वरा लेट्स गो चल ,अरे पण कुठे लेक्चर आहे स्वराला काहिहि बोलू न देता तिचा हात पकडत दोघ मागच्या दाराने बाहेर पड़लेअरे सिड कुठे घेऊन जातोयस आपण clgच्या मागच्या साइडला काय करतोय ते... बोलता बोलता स्वराची नजर समोर गेली पावल जागीच थंबली अर्णव.... 😶 जरा जोरातच ओरडलीस्वरा हळू..😢 वर्धाच लक्ष स्वराकड़े गेल ती तोड़ातल्या तोंडात पुटपुटली धावत जात असताना पायऱ्यावरुन स्वराचा पाय सरकलावेळ सरताच तीने स्वतःला सांभाळलतितक्यात कोणीतरी वर्धाला जोरात धक्का दिल्याने ती खाली पडली 😣ये 😡 तुझी हिम्मत कशी झाली तीला हात लवायची सिडने मुठी आवळल्या त्याच्या डोळ्यात दिसणारा राग आणि वर्धावरच प्रेम सरळ सरळ दिसत होततुझ्या तर आता म्हणत त्याने एका मुलाला धक्का दिला

( so here start fighting 🤜🤛 )सिड सिड clam downd iam oky वर उठत मी बघते ह्याला वर्धाने केस पिनअप केली आणि एक जोराची लगाऊन दिली 👋 तसा तो ह्या दोघांकडे बघायला लागलादोघांनी एकमेकांकड़े बघुन खुनशी स्माइल दिली ru ready dear म्हणत सिडने वर्धचा हात हातात घेत तीला पटकन गोल फिरवत तिच्याच मगे उभ्या असलेल्या एक किक दिली👊इकडे स्वरा पटकन धावत आली बिचारा भूषण पायाला रॉड मारल्याने खाली पडला जस त्याने मान वर करून स्वराला बघितल त्याच्या चेहऱ्यावर हसू आल 😁स्वरा शर्टचे हैंड फोल्ड करत तिच्या येटीत चालत येत होती😎समोरच्या मुलांना काही समजलच नाही की हा हसतोय काभूषण वर मान करून चुटकी वाजवत आता बघा कशी तुमची धुलाई होते ते स्वरा डार्लिंग सोडू नको ह्यांनात्या मुलांना काही कळायच्या आताच तीने एकेकला धुवायला सुरवात केलेली जशी जगदंबा अवतरलेली तिच्याततीच जस लक्ष समोर गेल अर्णव आणि एका मुलामधे फाइटिंग चालू होतीजसा त्या मुलाने रॉड अर्णवच्या दिशेने उचलाला स्वराने धावत जाउन त्याची कॉलर पकडली पण ती अयशस्वि झली तो पर्यन्त त्याने उचललेला रॉड अर्णवच्या हातावर पडलताअर्णवSS जवळ जवळ सर्वच ओरडलेतेवढ्यात कॉलेजचे वॉचमैन आले अर्धा स्टाफ हि आला होता त्या सर्व मुलांना प्रिंसिपल केबिन मधे घेऊन जाण्यात आलत्यांच्यात झालेल्या ग़ैरसंमजाने हे पाऊल उचल गेल##########
अर्णव अर्णव😣 सिडने धावत जात त्याच डोक मंडावरी घेतल त्रासने अर्णव विव्हळत होता
अर्णव है अर्णव dont worry काही नाही होणार ये ये स्वरा कर ना ग काही तरी स्वरा सिड जोरात ओरडलास्वरा त्याला पूतळयसारखी बघत उभी होती 😶भूषण भूषण u oky हम्म उठ उठ बघू चल dr कड़े जाउ आपण वर्धाने त्याला उठावायला मद्त केलीवर्धा वर्धा अग भूषणचा चेहरा राडवेला झालेला 😢😫काही नाही झाल आहे dear आम्ही आहोत नाते नाही वर्धा iam oky पण मला भुमी ची भीति वाटतेय😓😫वर्धाने डोक्याला हात मारला आउच भूषण 😤 लागल आहे मला तू तू.. ना गप जरा आता भूमि काय नी स्वरा काय एकवेळेस सिडच समजेन मी पण स्वराची तर मला पण भीति वाटत आहे 😣


वर्धाने भूषणचा एक हात स्वताच्या खांद्यावर टाकत म्हणालीस्वरा चल स्वरा चल सिडने वर बघितल स्वरा फ्रीज़ होऊन अर्णवला बघत होती


त्याने खालूनच स्वराचा हात घट्ट पकडला काही नाही झाल आहे he is fine निघूयास्वरा.. स्वरा अर्णव तीच नाव घेत होतास्वरा पटकन खाली बसलीअर्णवने एकदा तीच्यकडे पाहिल आणि चेहऱ्यावर हसू झळकल ओहो स्वरा डार्लिंग मी म्हणालो होतो ना तू येणार तू मला वचवयला येणार आणि see you are here😊स्वराला आता त्याला खाऊ की गिळू अस झालेलतिचे हात पाय कापायला लागलेले चेहेर्यवरुन घाम गळायला लगलेलासमोरून भूमि धावत आली आणि डायरेक्ट स्वराच्या दिशेने गेली तीला तीची अवस्था आधीच माहीत होती भुमीने एक वेळ सिडकड़े पाहिल त्याने मानेने होकार देत , भुमी तीला तिथुन घेऊन गेली जाताना एक नजर भूषणकड़े पाहिल जो तीला घबरुन खाली मान घालुन उभा होता ...क्रमशःअक्षता माने.

( स्वराच शांत राहण्या मागच कारण काय असेल ? स्वरा बाइक घेऊन कुठे गेली असेल ? आणि ती अर्णवला माफ करेल की अजुन काही रहस्य उलगडल जाईल ? सर्व प्रश्नांची उत्तर पुढच्या भागात मिळतील .😊 ) stay connected stay safe.


Extremely sorry पाच वर्ड्स पुरेसे नाही आहेत पण तरीही सॉरी खूपच लेट केल आहे मि माफी त्यासाठी . ,

And enjoy reading.