Apurn - 14 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण..? - 14त्या दिवसानंतर स्वराने अर्णवशी बोलण बंद केल.
तिचा ईगो आडवा न्हवता आला पण तिलाच समजत न्हवत
त्याने आपल्याला माफ केल नाही उगाचच दुखावला गेला तो आणि तो uncomfortness तिच्या माइंड मधे असा बसला की अर्णव समोर असला की ही कारण देऊन निघुन जायची ही गोष्ट भूषण आणि वर्धाच्या लक्षात आली पण बोलणार कोण?अर्णवकडून कसली अपेक्षा न्हवति अस नाही अर्णवलाही बोलावस वाटायच , तो ही तिच्या अश्या वगण्याला कंटाळून गेलेला पण बोलून बोलून बोलणार काय ?.
हेरवी भांडणामुळे बोलण तरी व्हायच आता तर साध बघणही होत नाही . विचार करत तो क्लासरूममधे आला.कस ना ..... आपण स्वतः complications निर्माण करतो. साध बोलावसही नाही वाटत आपल्याला. स्वतः , स्वतःचे मत तयार करून स्वतावर आणि आजाणते पणाने दुसऱ्यांवरही लादत असतो.And at a end of the year प्रोजेक्टसाठी ग्रुप बनवले जातात.स्वरा सिड आणि अर्णव ...As usual अर्णव आणि सिडला हेच हव असत, स्वराच माहीत नाही🙆.
पण अर्णवला आतून खुप हायस वाटत असत .....त्या निमित्ताने तरी बोलण होईल ह्या विचाराने.😅एका मागून एक दिवस सरत जात असतात , प्रोजेक्टसाठी कधी क्लासरूम तर कधी अर्णवच घर डिसाईड झाल होत.अर्णवच्या घरी ह्यांची ये जा चालू झालेली असते ,मुळातच अर्णवच्या आईला स्वरा पहाताच क्षणी आवडते हे तिच्याही लक्षात येत.बर झाल तुम्ही आलात काय माहीत अर्णला काय झाल होत🤔. गेले काही दिवस तोंड पडून बसलेला आई खाऊ देत म्हणाल्या.ये आई आता परत टेप चालू नको करुस 😒. आम्ही आहोत आत. अर्णवने बोलता बोलता एक लुक स्वराला दिला आणि आत गेला .स्वरा बाळ हे घेऊन जा आत..." हो काकू "


अहो काकू प्लीज अस वागुन मला .... embarrassing फील करु नका माझ्याचमुळे तुमच्या मुलाचा मूड डाउन आहे स्वरा मनातच पुतपुटत आत गेली.गाइज काय चालु आहे तुमच..... ग्रुप प्रोजेक्ट आहे सोलो नाही😡. गेले चार दिवस मीच मूर्खा सारखा बड़बड़तो आहे.
अरे तुमचे ओपीनियन दया ...... what about u swara 😕. हा ...... तुला काय झाला आहे . तू दे तुझ्या आइडियाज आता का गप्प आहेस आणि तू रे अर्णव तुझ काय 😕
तू बोलायला लागलस की ती गप्प बसते, ती तिचे पॉइंट्स मांडत असेल तर तू तुझे डीसिजन्स मागे घेतोस. काय चाल्ल काय आहे . दोघही एका मुद्द्यावर ठाम नाही आहात 😤.आता तरी बोला😤 . जाउदे काय गोंधळ घालायचा आहे तो घाला मी जातो खाली चहा घ्यायला, म्हणत सिड निघुन गेला😂
इथे मात्र स्वरा खिड़कीपाशी उभी होती वार्यामुळे उड़नारे केस आणि पापण्याची होणारी उघड़ झाप लहान मूलीसारखी वाटत होती🌼🍃....
अर्णव तीला कडेने पहात होता . एवढा वेळ शांततेत गेल्यावरही आणि सिडने डोस दिल्यावरही कोणीही बोलायला तयार न्हवत 😅अर्णवने वाट बघुन शेवटी कंटाळून गिटार काढली आणि..धूंन छेडली , इथे स्वरा भानावर आली पण नजर काही वळवली नाही, ..." हिच्या जिद्दीला सलाम अर्णव मनात म्हणाला🤷 "तुला का फरक पडतो ? ...... हा स्वरा तुला का फरक पडतो? अर्णवने प्रश्न टाकला , नाही ...जवळ जवळ फेकला 😂.त्यावर अगदी शांतपणे ..... " नाही माहीत " स्वरा म्हणाली
" का नाही माहीत 😕"अर्णव म्हणाली ना नाही माहीत स्वरा जरा चिडूंन बोलली😤द स्वरांगी देशमुख. हिला का बर फरक पड़त असेल आणि ते ही माझ्या सारख्याच्या बोलण्याने हम्म विचार करण्यासारख आहे 🤔.शट उप अर्णव. काय लावलयस😤 i just said i feel guilty. तू नाही म्हणाला किंवा मी मान्य केल नाही तरी आपण फ्रेंड्स आहोत.... एकाच ग्रुपचा हिस्सा आहोत आपण एकच क्लासरूम शेयर करतो आणि आता ही रूम सुद्धा 🙄.
मी आज पर्यंत राडे केले नाहीत अस नाही😪 , पण...... जे काही वागायची.... बोलायची ते बरोबर होत .इनफैक्ट चूक काय बरोबर काय ह्याची समज आहे मला .
मी कधीही चुकुन कोणाशी गैरव्यवहार नाही केला .
लाइफमधे फर्स्ट टाइम अस घाण फील होतय नाही माहीत का 😖....आणि आता प्लीज तू ...हे , मला वीचारु नकोस 😒.


तू बोलतोयस हे ? तुला म्हणालेली ते सर्व मी ,स्वरा पुढे येत म्हणालीहो मीच बोलतोय. कारण तुझा हेतु सरळ होता मीच मूर्ख जे समजल नाही, प्रत्येक गोष्टीचे pointview वेगवेगळे असतात हे मी विसरलेलो.... कदाचित ! . अर्णव थोड़ स्वतावरच हसत म्हणाला .मधला वेळ कोणीच काहीच बोलल नाही
Swara i am sorry. जाउदे ना 🙁 विसरुया ना सर्व. दोघांचही missunderstanding झाल आणि दोघांनी ही चुक केली आपण सॉरी पण म्हटल आहे .... 50-50 हिसाब बराबर व्हाट्स से 😅... अर्णव हात पुढे करत म्हणाला .थोड़ा वेळ घेत , तस काही हरकत नाही आहे . स्वराने पण हसुन एक्सेप्ट केल😊पण स्वरा खरच दूसर काही रीज़न नाही ना ?
गप्प राहण्यामागच कारण ? 🙁 अर्णवने परत हात घातला." म्हणजे? तुला काय म्हणायच आहे ? तुझ कारण होत का वेगळ?🙄 स्वरा शब्दांवर जोर देत म्हणाली "
तीला अर्णवचा प्रश्न समजला न्हवता अस न्हवत पण तीने तो विचारच केला न्हवता किंबहुँन तो विचारच थंबवला होता.(अर्णव one side love चे side effect विचारतोय की काय गाइस🙄)एक्चुअली जे अर्णवला फील होत होतं तेच तिलाही होत का ? . ह्याच उत्तर शोधत होता तो.... पण, त्याला काही ते मिळाल नाही🤷. वेल , एवढ्या सहज कोण सांगेल😪.
ती टॉपिक चेंज करत ,..... तरीच म्हणते हा आणि कोणाचातरी bf no way..🙄😂. स्वरा जीभ बाहेर काढत म्हणाली 😜का ? नाही होउ शकतं का 🤔. आणि आता परत ते नको हा मी रागवेन परत अर्णव खोट खोट रागवत म्हणाला.ठीकय रागव 😴..... मला काय तसही तुझा वीकनेस समजला आहे मला . अर्णवने काय म्हणून विचारल .
तुझी गिटार तू ती वाजवायला लागलस की तू तू राहतच नाहीस ☺️.ह्यावर दोघे हसले तेवढ्यात सिड वर आला.
अरे झाल वाटत नार्मल सर्व . म मी उगाचच वर्धाच डोक खल्ल सिड म्हणाला .ओह्ह ! हम्म..... वर्धा काय आजकाल डोळ्यासमोर वर्धा दिसयला लागली आहे ना स्वरा त्याला चिडवत म्हणाली .
काय बाबा आता आम्ही कुठे आमच तर नावही विसरले आहेत माणस 🙁अस काय..... चल, रस्त्यात दखवतो तुला सिड तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला . आणि अर्णवने नजर वळवली😬*********
काय रे अर्ण तुझ्या रूम मधून आजकाल लीलीच्या फुलांचा सुगंध येतो.... काय फूलं आणलिस की काय 😕.काही ही काय आई ते स्प्रे..स्प्रे मारला😅 फूल कुठून घेऊन येणार मी अर्णवने थाप टाकली 😣.
आई मी स्टडी करतोय आता म्हणत तो स्टडी टेबल जवळ आला


.

हो जाते 😒 , पण अस समजू नकोस मला काही कळत नाही लवकरच समजेल हा मला 😁.
आणि लपवून ठेव नाही तर पकडला जशील आता काय ते वीचारु नकोस😂.... मला पण कामं आहेत . म्हणात आई निघुन गेलीअर्णवने खालून लीलीची फुल काढली. अस समजा वेड लागलेल त्या फुलांच. लीलीची फूल equals to स्वरा . अस समीकरण झालेल ☺️. आणि फुलांकड़े बघुन हसू लागला.तेवढ्यात त्याला मगासचा सीन आठवला सिडने स्वराच्या खांद्यावर हात टाकलेला. ते आठवून त्याच तोंड पड़ल.😶
त्याच क्षणी त्याला कैंटीन मधे स्वरा सर्वांसमोर म्हणालेली
we are in relationship .... तेहि आठवल आणि परत स्वराच प्रेमवरच लेक्चर आठवल.
तीच प्रेमावर विश्वास नाही प्रेम म्हणजे स्वार्थ, प्रेम अस काही असत का? ....काय खर आणि काय खोट त्याला समजतच न्हवत 😐.प्रेजेंटेशनचा दिवस उजडला सर्व काही व्यवस्थित झाल.अर्णव एक विचारायच होत.
हा बोल ना स्वरा . अरे त्यादिवशी बघ मी आणि सिड घरी आलेलो तेव्हा लीलीच्या फुलांचा सुगंध येत होता रे मी विचारणार होती पण विसरून गेली.अर्णव गप्प बसला त्याला आईचे शब्द आठवले .
नाही ग स्प्रे.. स्प्रे मारला असेन तुला काय लिलिच दिसते सगळीकडे 😬 अर्णवने थाप टाकली .हा ना.... असेल .
" खरच आई म्हणालेली थोडक्यात वाचलो😷अर्णव मनात म्हणाला."एग्जामस् , संपल्या प्रेजेंटेशनस झाले . आणि फर्स्ट ईयर बघता बघता असच सरल आणि सुट्टीया लागल्या.

********
भूमिचा बर्थडे होता. सिडने त्याच्या काकांचा फार्महाउस बुक केलेल.सगळी गैंग नुसती गोंधळ घालत होती . डम शेराज,
पासिंग द पास , आंधकळी कोशिंबिरी ....त्यात नाश्ता जेवण स्वीट्सवर नुसता ताव मारलेला .भुमीने ब्लू कलरचा फूल हैंडेड फ्रॉक घेतलेला. त्यात मिस्सी बन .... पुढे येणारे केस एकदम बार्बी वाटत होती.👰
आज तर भूषणची नजर तिच्यावरुन काय हटत न्हवति 👀.
अख्ह ..... अख्ह 😝.. अर्णवने खोकायच नाटक केल .
काय म ... आज सगळीकडे गुलाबी गुलाबी दिसत असेल ना 😉. ....... सॉरी ब्लू ब्लू . 🙄जरा आमच्यकडेही बघा जरा... मी आलो आहे भूषण , अर्णव म्हणाला.हो माहीत आहे😋 भूषण अर्णवकड़े न बगता भुमीकड़े बघत म्हणाला.काय चाल्ल काय आहे तुझ😕 ? . बस ना आता कीती बघणाऱ .... नजर लागेल तीला आणि एवढिच हउस आहे तर जाना जाऊंन बोल तिच्याशी अर्णव थोड़ मोठ्यने भूमीला आवाज जाईल अस ओरडलाअरे हो ना हळू बोल😵... आणि काहीही चालू नाही आहे .
तू ... तू जा ना. काय आहे तुझ कशाला डिस्टर्ब करतोयस भूषण चिडूंन म्हणाला😏हो.... हो जातोय मी चिड़तो कशाला 😆 . पण स्वराला समजल तर तुझी खैर नाही अर्णव बोलत बोलत मागे पळून जात होता..की भूषणने त्याचा हात पकडला . गप की जरा... एवढा मस्त मूड होता कशाला तीच नाव घेतोस😣 . आधीच मी भूमा बद्दल काही म्हणालो कि ही अशी वाघासरखी बघते 😢.😕कोण कस बघत ? ..... मागून स्वरा आलीक.. क कोणी नाही ....भूषण चाचपडत म्हणाला अर्णवच तर हसूच थंबत न्हवत.काय रे मगास पासुन बघतेय मी नजर कुठे आहे तुझी हा😕.
मी आधीच म्हणाली आहे डोन्ट ट्राय ऑन हर 😒 .हो माते माहीत आहे भूषण हात जोड़त वाकला😣.हम्म ! 😒by the way छान दिसते आहे ना आज भूमा😍स्वरा म्हणाली .हो ना😘.... भूषण फ्लो फ्लोमधे बोलून गेला हे त्याला समजलच नाही.😂हो आणि i think ती सुद्धा तुझ्याकडेच बघते आहे का रे🤔... नाही म्हणजे तिची नजर कोणाला तरी शोधत आहे अस नाही वाटत तुला भूषण? ..... स्वरा मुद्दामुन बोलत होती😜हो i think so 😍 ... भूषण म्हणाला खरा पण काही सेकंदांत त्याला लक्षात आल .ते 😷..... न.. ना.. नाही नाही🙊.... काहीही काय ते आपल आपल 😅... अहह 😫. जातो मी मला भूमि बोलवतेय अहह 😖. त्याने डोक्याला हात मारला 🙇.
नाही भुमी नाही.... स्वरा .... स्वरा 😢 स्वरा कशी बोलवेल ती तर तू आहेस हो ना 😩. भूषणची तर सिट्टी बिट्टी गुल झालेली😂🤣अर्णवने मागून येऊन त्याला शांत केल😂स्वरा तर हसतच सुटलेली थांबतच न्हवति ती , तीच बघुन अर्णवला ही कंट्रोल झाल नाही दोघ अगदी खाली बसून लोळत हसत होते 🤣🤣त्यांना अस बघुन आता भूषणला लाज वाटायला लगलेली😫. गप्प बसना आता, बस झाल प्लीज 😩🙏. भूषण अर्णवला उठावत म्हणाला पण अर्णव परत खाली बसला😪😂
तू.. तुला काय वाटल मला समजणार नाही🙄.... बावळट मी तर तुला फर्स्ट डे लाच ओळखलेल आणि तिलाही कमी समजू नकोस she also like you but she awer that feeling स्वरा हसण कंट्रोल करत म्हणाली .
व्हाट रियली😍😁.... बग अर्ण मी तुला म्हणालेलो की नाही मला स्ट्रांग वाली फीलिंग येत होती तरीच म्हणतोय मी भूमा आज अशी का बघत आहे मला🤔 ....नाही म्हणजे रोजच बघते पण आज जरा वेगळ्या पद्धतीने बघतेय😅.काही वेळ शांततेत गेल्यावर आणि भूषणच बोलण ऐकुन ही दोघ परत हसायला सुरु झाले🤣 .. शेवटी कंटाळून भूषण तिथुन निघणाराच होता कि स्वराने त्याला थांबवल.
ये हेलो कुठे ? .ही गोष्ट आपल्यालाच माहीत आहे सिडला नाही . सिडपासुन सांभाळून . त्याला समजलना तर तुझी काही खैर नाही स्वराने अजुन एक गुगली टाकली😂सिडच नाव ऐकुन त्याच तोंडा पड़ल हे अर्णवने नोटिस केल भूषण फक्त स्माइल देऊन निघुन गेला🙂.हम्म ! ते ही बरोबर आहे. मी हे कस विसरलो की भुमी आणि सिड रिलेशन मधे आहेत ते . त्याला आठवल जेव्हा कैंटीनमधे भुमी सिडची साइड घेण्यासाठी म्हणालेली की we are engage ते आठवुन त्याच तोंड पड़ल 😓
पण मग स्वरा का अशी म्हणाली मगाशी की ती मला लाइक करते. may be तीला माहीत नसेल काही(Well i क्लियर ही लोक एक तर एकमेकांशी काही नीट बोलत नाहीत आणि misunderstanding करून घेतात जस भूषण अर्णव आणि आता वर्धाला ही झाल आहे की, भूषणला वाटत सिड आणि भुमी तर अर्णवला वाटत आहे की स्वरा आणि सिड रिलेशन मधे आहे😂 घोळ तर झला आहे तो ही सॉर्ट होईल 😂)खाली मान घालुन चालत असताना भूषणचा धक्का भुमीला लागतोकाय रे लक्ष कुठे आहे तुझ कोणत्या विचारात आहेसअरे भुमी काही नाही सॉरी लक्ष नसेल भूषणच तोंड अजूनही पडलेल भुमीने ते नोटिस केलकाय रे काय झाल ? Everything is fine
तो हो म्हणाला ,अरे भुमी हे..हे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणल आहे i think ह्या वर मैच होइल बघ ना आवडत का
भूषण अगदी सॉफ्टली म्हणाला 😍हो थांब तीने ते ओपन केल त्यात सिल्वर चैन होती मधे रिंग attach होती तीने ते पटकन गण्यात घातल
Beautiful💓👀 खूपच सुंदर अमेजिंग यार थैंक यु सो मच😘 पण काय गरज होती ह्याची .अरे अस कस तुझा डे आहे आज 😊. ये पण तुला आवडेल ना . मला एवढ काही समजत नाही गर्ल्स मधल but i try आणि मग हे घेतल कस वाटल सांग ना आवडल का?आरे आवडल काय विचारतोस खुप आवडल आहे आणि तू म्हणालास तस सी सूट ही होतय ह्यावर ये मी आताच घालते😄तिची स्माइल बघुन जरा हायस वाटल ह्याला 😀आणि परत डोक्यात तो विषय चमकला 😔भूमा एक वीचारु भूषणने खुप हिम्मत करून आज विचारायच ठरवलहा बोल ना ति म्हणाली , भूमा तू आणि सिड दोघ रिलेशन मधे आहत का 😫 त्याने कसबस वीचारुन टाकलभुमी तर गप्प उभी त्याला बघत होती 😕काय करेल ही मरलेल मला की रडेल की अजुन काही करेल
कशाला कशाला विचारल तू भूषण😫. आज तिचा बर्थडे आहे हेरवी नाही बोलत आणि आज बर म्हणालास भूषण मनातल्या मनात म्हणाला🤷भूषण च्या बोलण्यावर भुमी हसायला लागली .आज काय होतय सर्वाना हसत काय सुटतायत🙇
मगाशी ते दोघ स्वरा आणि अर्णव आता ही भुमी वेड लागल आहे का ह्यांना की माला लागायच बाकी आहे भूषण मनात म्हणाला😪अरे काहीही काय भूषण कोण म्हणाल तुला,
तुझ्या डोक्यातुन कुठे हे भूत आल तुला जरा तरी वाटत का मी आणि सिड?😕 मीन्स are you serious 😳अरे he is my best friend यार एक तर त्याच आणि माझ पटत नाही आणि पटल तरी ते जास्त वेळ टिकत नाही . तो आणि स्वरा नुसता गोंधळ घालत असतात सिड गोंधळ घलतो आणि ही स्वरा निस्तरते😅ओह्ह ! अस काय , नाही अग मला जस्ट विचारावस वाटल बाकी काही नाही .अच्छा अस होय 🤦 हाच विचार करत होतास का मगासपासुन😯.
म्हणून तोंड पडलेल वाटत 🤔😉भुमीच्या प्रश्नला काय उत्तर देणार ? बिचारा आज तवडित सापडला होता😆
आणि तुला अस का वाटल भूषण? 😕अग म्हणालो ना सहज ,अग ते त्या दिवशी कैंटीन मधे तू नाही का म्हणालीस तू आणि सिड एंगेज आहत म्हणून
आठवल . सो सहज विचारल बाकी काही नाही सॉरी.अरे सॉरी काय त्यात तूच काय सगळ्यांना असच वाटत एकतर मी नाहीतर स्वरा दोघिंची नावं सिड बरोबर जोडली जातात आणि त्या दिवशीच म्हणशील तर हे असे उपद्याप होताच राहतात .म आता मलाही सवय झाली दोघांबरोबर राहून अश्या लाइन्स मारायची😛 एकमेकांना वाचवण्यासाठी आम्ही काहीही बोलतो रे😅 आता त्या दिवशिच घे .आणि काय रे हिच लाइन स्वरासुद्धा म्हणालेली तू काय फक्त माझाच आवाज ऐकलास की काय भुमी नॉर्मली म्हणालीआणि इथे भूषणच्या डोक्यावरच टेंशन कमी झाल😂
काय म झाल समाधान 😉भुमी म्हणाली तस हा हो म्हणत गलातल्या गलात हसायला लागला☺️इकडे वर्धा आणि सिड cack आणि डेकोरेशनची तयारी करत होते मागून अर्णव आणि स्वरा सुद्धा आलेअश्याच गप्पा रंगल्या होत्या *********वर्धा सिडला आवाज देत होती, सिड अरे जरा कैची दे सिड..
हो देतो थांब सिड म्हणालातीला तोडत स्वरा मधेच म्हणाली वर्धा वर्धा ... सिद्धार्थ आहे त्याच नाव.
अ हा तेच म्हणाली मी सिड? वर्धा स्वरा आणि सिड कड़े बघत म्हणालीनाही but तुला बालिशपणा वाटेल पण मला नाही आवडत सिड ला कोणी सिड म्हणालेल मीन्स he is my best frind so सॉरी but ..तस वर्धाने सिडकड़े पाहिल अर्णवपण स्वराला आणि एकदा वर्धाला बघत होताझाल हिच परत सुरु मागून भुमी म्हणाली तू काही मनावर नको घेऊस हिला, ही अशीच आहे लहानपणापासुन सिडला हिच्या आणि माझ्याशिवय कोणी सिड म्हणून आवज दिला तर हिला जाम राग यायचा भुमी हसत म्हणालीसिड वर्धला कैची देत डोळ्यांनीच डोन्ट वरी म्हणालाअग ठीक आहे त्यात काय मला आता समजल वर्धा स्माइल देत निघुन गेली
तस तिच्या मागे सिड पण गेला


काय ग स्वरा मोठी झालीस आता अजूनही आहेच का तुझ भुमी स्वराच्या पठित मारत म्हणालीअरे चुप तुला काय माहीत गेले आठ महीने त्यांच्यात काय शिजतय ते ?स्वरा म्हणाली
आणि राहिला प्रश्न सिडचा तर हो मला नाही आवडत त्याला त्याच्या नावाने हाक मारा ना एंड by the way ये सोची समझी चाल हैं मेरी 😉स्वरा सगळ काही कोडयात म्हणाली
ते कोणालांच समजल नाही😂काय ते नीट बोल काही समजत नाही आहे भूषण म्हणालानाही समजल चला दाखवते काहीतरि म्हणात ती सगळ्यांना बाहेर घेऊन आली********इथे वर्धा बाहेर लॉनमधे उभी होती तीला भरभर डोळ्या समोरून चित्र फिरतना दिसत होते स्वरा आणि सिडने पार्टीमधे कपल म्हणून एंट्री केलेली ते फ़ोटो तीला आठवले जे स्वराने दखवलेले अगदी परफेक्ट वाटत होते दोघे.
मग कैंटीन मधे as usual we are engegeची लाइन आठवली. प्रत्येक वेळी स्वरा सिड सोबत आसताना तिची काळजी करण,
एवढंच कशाला तर फिरायला गेलेले असता तिची बैग पकड़ण केसांचि पोनी बंधण.
वर्धाला ते सर्व आठवून डोळ्यात पाणी का आल 😢?
ते तिलाच माहीत न्हवत ,कदाचित माहीत होत.. 😶सिडला पहिल्यांदा बघीतल्यावरच ति त्याच्या प्रेमात पडली
शांत स्वतच्याच कोशात असणारा दोन मैत्रीणिवर जीव ओतणारा आई वडिलांचा लड़का खुप समंजस असा अगदी वर्धाच्या उलटा .तीला तो दिवस आठवला जेव्हा तो स्वतहुँन वर्धाशी बोलायला आलेला त्याने तिची समजुत काढून ग्रुपमधे जॉइन केल ...वर्धा.. ओय वर्धा मागून सिडने आवाज दिला
आणि हिची तन्द्री भंग झालीकाय ग अशी का आलिस निघुन हव तर मी सॉरी तिच्यकड़ून पण रागवु नकोस तू सिड बाजूला जाऊन उभा राहिला.सिड तुम्ही लहानपणा पासुन ओळखताना एकमेकांना म स्वरा आणि तू..😶आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत वर्धा सिड तिच्या डोळ्यात पाहुन म्हणाला👀अग ति अशीच आहे लहानपणापासुन वर्धा तीला तिच्यामुळे तिच्या माणसांना हर्ट झाल तर तीला नाही आवडत ती येईल बघ परत ☺️जस अर्णव? वर्धा म्हणाली .त्यावर काय अर्णवच सिडने विचारल.
तर वर्धाने सिडला गेले काही दिवसाआधी स्वरा आणि अर्णव मधल बोलण सांगितलतुला न्हवत ना माहीत हे सिड ? तस अर्णव चांगला आहे सिड वर्धा म्हणालीहो असेलही म्हणजे आहेच no dought पण what about promise वर्धा ती लहान असतानाच मी तीला प्रोमिस केलेल जे मी अजुन निभावतो आहे . तीला खुप राग येतो जी लोक प्रोमिसेस पूर्ण करत नाही त्यांचावर्धा जो ही कोणी असेल त्याने स्वतः पेक्षा तिची जास्त काळजी घेतली पहिजे स्वतः आधी तीच प्रोटेक्शन इम्पोर्टेन्ट असल पाहिजे मला ते महत्वाच आहे सिड म्हणालातस म्हणायला गेल तर तीला तीच अस म्हणण्यासारख मी आणि भुमी त्यातल्या त्यात तीच माझ्याशी जास्त पटत कदाचित म्हणूनच की काय मला भुमी पेक्षा तिची खुप जास्त काळजी वाटते अग माझ जगच माझे आई बाबा आणि स्वरा भुमी आहेततिच्या भोवती असलेल्या लोकांची ति सर्वात जास्त काळजी घेते, ती तिचे प्रोब्लेम्स तिची लाइफ बघितली आहे जवळून मी,ती ही अशी वरवर दिसते तशी नाही आहे कधी कधी तर हेवा वाटतो मला तिचा अस म्हणाण वावग ठरणार नाही की ती आतून empty आणि बाहेरुन भरलेली आहे इवन तशी भासवते ती 😐सिड वर्धाचा हात पकड़तो वर्धा trust me पण
हे ही तितकच खर आहे की माझ स्वरा आणि भुमीवर प्रेम आहे कदाचित खुप जास्त त्यांची जागा कोणीच घेऊ शकतं नाही आणि मी घ्यायलाही देणार नाही आणि त्यांच्या वाटच प्रेम मी नाही देउ शकतं कोणाला, मला आवडत त्यांची काळजी घ्यायला. एखाद्या बहिणीसारख आईसारख ओरडतात त्या माया लावतात दोनच तर मैत्रिनिणी आहेत😌 मला भवाची कमतरता नाही मला त्याच पुरुन उरतात😄
वर्धा Gf किंवा बायकोच्या आधी माझी प्रायोरिटी त्या दोघी आहेत चालेल तुला? सिड म्हणाला.पण आम्हला नाही ना चालणार मागुन भुमी म्हणाली आणि तीला सुर देत तुझ्या gf आणि बायकोची जागा आम्ही नाही घेऊ शकतं डिअर स्वरा म्हणालीसोबत अर्णव आणि भूषण पण आलेComeon सिड आजतरी बोलून टाक आसा चांस परत परत नाही येत स्वरा म्हणाली 😊स्वरा.. सिडने तीच्यकडे बघितल🙂
बोल ना बघतो काय आहेस माझ्याकड़े स्वरा डोळे मोठे करत म्हणालीवर्धा आईसारखी सुगरण आहेसच तू भूमासारखी हुशार आणि स्वरासारखी बिनधास्त no dought😁ये compair काय करतोयस तीला कीती वेळा सांगायच तुला भुमी म्हणाली, नाही तर काय मुद्द्याच बोल ना तू स्वरा बोललीत्याने हो म्हणत मान डूलवली एक मोठा श्वास घेत वर्धाकड़े पाहिल जी मागसपासुन त्याच्यकडेच बघत होती🙂वर्धा मी compair नाही करत आहे पण माझा जीव म्हणजे ही तिघ आहेत आणि आता तू ही सिड म्हणाला तस वर्धाने मान खाली घातली.
तिघिंच्या रुपात साक्षात तू भेटते आहेस मला ह्यापेक्षा मोठा आनंद नाही☺️तुला पहिल्यांदा बघितल आणि बघतच रहिलो एक attachment वाटली 😍 मला आवडत तुझ्याशी बोलायला सगळ शेयर करायला☺️
इवन फक्त तुला बघण्यासाठी मी लेक्चर बंक मारायचो. मला जास्त फिरयला आवडत नाही पण त्या दिवशी तू येत होतिस म्हणून मीही तयार झलेलो 😅मला हे ही आठवतय तुला साड़ी नेसायला आवडत नाही पण त्या दिवशी फक्त..फक्त तुझ्या साठी नेसलेली मी वर्धा मधेच म्हणाली😋
आणि त्यात मला ब्लू कलर आवडत न्हवता आणि तुझा तर फेवरेट कलर वर्धा हसत म्हणालीहो मलाही समजल तस मी माझा फेवरेट कलर चेंज करायलच निघालेलो सिड म्हणालानाहीतर काय पण बर झाल पहिल्यांदा साड़ी आणि तेहि कोणासाठी तरी खुप छान फीलिंग होती वर्धाच्या डोळ्यात पाणी आणि ओठवर हसू होत😍हो तर खुप सुंदर दिसत होती त्या दिवशी मलातर खुप स्पेशल वाटत होत त्या दिवशी 💞दोघही हसत होते आणि त्यांना बघुन स्वराच्या डोळ्यात पाणी आल आंनद अश्रूच होते ते ☺️
अर्णवने तिच्या खांद्यावर हात ठेवला, ओकय? खुपच मस्त वाटतय आज 😊ती अर्णवला म्हणाली.ये चला टाइम वेस्ट नका करु चला प्रोपोज़ करा रे स्वरा पाणी पुसत म्हणाली😀सिड..अ सिद्धार्थ बोलता बोलता तीने स्वराकडे पाहिलअग बोल सिड सिदया तुला जे म्हणायचय आहे ते बोल आता तुझाच होणार आहे तो स्वरा हसत म्हणालीआणि बर का जर मगाशी मी तस म्हणाली नसती ना तर आताचा गोड क्षण आपण मिस केला असता स्वरा हसत म्हणालीम्हणजे तू मुद्दामुन म्हणालिस स्वरा नॉट फेयर यार भूषण म्हणालाअरे म काय ही हेरवी पण म्हणायची की ह्याला सिड
मी तेव्हा कुठे काही म्हणाली का ?
आता ते आपल सहज म्हणाली तिच्या मनातल बाहेर काढण्यासाठी तिच्या लक्षात न्हवत ते वेगळ आहे ,
तुमच्याही लक्षात नाही आल duffr स्वरा भुमीला मारत म्हणाली.सिड ह्या दोघिंची जागा तुझ्या मनातून कोणीही घेऊ शकतं नाही अगदी मी ही नही. अरे तू अर्ध आयुष्य काढल आहेस ह्यांच्या सोबत आणि मी म्हणेन का की सोड ह्यांना म्हणूनअजिबात नाही उलट मी तर म्हणेन आपली फ्रेंडशिप अजुन स्ट्रांग झाली आहे आपल bond अजुन मजबूत झाल आहे
i am so proud of my self and u also की माझा डिसिजन अगदी बरोबर आहे ते 😘नात्या मधे सरळ धागा असला पाहिजे उगाचच गाढ़ी बांधून ठेवण्यात अर्थ नाही ❣️मला आवडेल तुझ्यासोबत जग फिरायल तू तयार होशील का?❣️ त्यावर सिड हो म्हणाला 😍आणि काय मग टाळयचां वर्षाव झाला
व्हा सिड आज पहिल्यांदा तुझी चॉइस आवडली आहे मला स्वरा म्हणाली😅
ये आता double पार्ट चला केक कट करु अर्णव म्हणाला खरा पण..समोर बघीतल तर सिड आणि वर्धा आपल्या दुनियेत तर भुमी भूषण आपल्या जगात चक्क लाजत होते एकमेकांकड़े बघुनहे बघ आपण दोघ इथे आहोत ह्याचा पत्ताच नाही ह्यांना ,
थांब जाऊन शुद्धिवर आणते ह्यांना स्वरा अर्णवला म्हणाली आणि भूमा भूषणच्या दिशेने पुढे जातच होती कि अर्णवने तीला पकडल आणि डोक्यात मारलकाय रे मरतो कशाला स्वरा चिड़ून म्हणालीम काय कशाला डिस्टर्ब करते त्यांना स्वरा जर तू आता परत गेलिस ना तर खर सांगतो भूषण काय सोडत नाय तुला, आठवतयना मगाशी कस पिड़लेलस त्याला त्यावर स्वरा आणि अर्णव हसत आत गेले..😂🤷( आज आपली एक हजार वाचक संख्या पूर्ण झाली आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार पहिल्यांदाच लिखाणाला सुरवात केली होती आता हजाराचा पल्ला आपण पार केला आहोत असेच सहकार्य करत रहा 😊)अक्षता माने.

क्रमशः