Saptpadi book and story is written by Author Sangieta Devkar.Print Media Writer in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Saptpadi is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - Novels
by Author Sangieta Devkar.Print Media Writer
in
Marathi Love Stories
हळूहळू विक्रांत ने आपले डोळे उघडले त्याच्या नाकात त्याला औषधाचा वास जाणवू लागला. डोकं जड झाले होते. उजवा हात बांधलेला जाणवत होता. त्याने पूर्ण डोळे उघडले पाहतो तर तो एका हॉस्पिटलमध्ये बेडवर होता. त्याने आपला उजवा हात उचलला पण त्याला प्लास्टर होते. मग डाव्या हाताने त्याने आपल्या डोक्याला स्पर्श केला तर डोक्याला बैंडेज होते. त्याला झटकन आठवले की त्याचा आणि गीतु चा एक्सीडेंट झाला होता तो ही हाय वे वर. जेव्हा ते दोघे त्यांची दूसरी मॅरेज एनिवर्सरी गोव्यात साजरी करून परत निघाले होते. त्यांच्या ध्यानिमनी नसताना अचानक एक टैंकर मागून येवून जोरात त्यांच्या कार ला धडकला होता. संयोगीता विक्रांत ची बायको तिने नेमका सीट बेल्ट लावला नव्हता. कार ला धड़क बसली आणि संयोगीता जोरात बाहेर फेकली गेली. गीतु ची आठवण येताच (विक्रांत तिला प्रेमाने गीतु म्हणायचा) विक्रांत बेड वरुन उठला . अहो मिस्टर विक्रांत कुठे निघालात रूम मध्ये येणाऱ्या नर्स ने त्याला आवाज दिला. नर्स माझी वाईफ़ कुठे आहे संयोगीता नाव तीच. मि.विक्रांत तुमची वाईफ आय सी यू मध्ये आहे. नर्स ती बरी आहे ना? मी बघू शकतो का तिला प्लीज. नर्स ला माहित होते की संयोगीता ची कंडीशन क्रिटीकल आहे सध्या ती अंडर ऑब्झरवेशन होती. ओके मि. विक्रांत तुम्ही फ़क्त त्यांना बाहेरुन बघू शकता. ठीक आहे तो म्हणाला.
हळूहळू विक्रांत ने आपले डोळे उघडले त्याच्या नाकात त्याला औषधाचा वास जाणवू लागला. डोकं जड झाले होते. उजवा हात बांधलेला जाणवत होता. त्याने पूर्ण डोळे उघडले पाहतो तर तो एका हॉस्पिटलमध्ये बेडवर होता. त्याने आपला उजवा हात उचलला पण ...Read Moreप्लास्टर होते. मग डाव्या हाताने त्याने आपल्या डोक्याला स्पर्श केला तर डोक्याला बैंडेज होते. त्याला झटकन आठवले की त्याचा आणि गीतु चा एक्सीडेंट झाला होता तो ही हाय वे वर. जेव्हा ते दोघे त्यांची दूसरी मॅरेज एनिवर्सरी गोव्यात साजरी करून परत निघाले होते. त्यांच्या ध्यानिमनी नसताना अचानक एक टैंकर मागून येवून जोरात त्यांच्या कार ला धडकला होता. संयोगीता विक्रांत ची
विक्रांत संयोगीता चा विचार करत होता . ती लवकर बरी व्हायला हवी तिच्या शिवाय आयुष्याला काही अर्थ नाही. का हा अपघात झाला ? दोन वर्ष ख़ुप छान आनंदात गेली संयोगीता ही ख़ुप प्रेम करायची विक्रांत वर . विक्रांत ची ...Read Moreजान होती. तिला थोड़ सुद्धा तो दुखवत नव्हता त्याला कोणाचे प्रेम आयुष्यात मिळाले नाही जे सोबत होते ते त्याचे मित्रच त्याला जीव लावत होते. संदीप तर भावा सारखा त्याला जीव लावत होता. विक्रांत पुण्यातील टॉप टेन बिझनेस मन पैकी एक होता. त्याच्या हुशारीवर कर्तुत्वा वर आज तो इथ पर्यंत पोहचला होता. त्याचे काम चांगले होते त्यामुळे मार्केट मध्ये त्याच नाव
अनाथ मुलांना त्या पैशाचा उपयोग होईल . आज विक्रांत आणि संयोगिताला हॉस्पिटल मध्ये येवून चार दिवस झाले होते. विक्रांत सकाळीच संयोगीता ला बघुन आला होता. ती अजुन शुद्धिवर आली नव्हती. दुपारी संदीप आला त्याने विक्रांत साठी नवीन सेल फोन ...Read Moreहोता कारण एक्सीडेंट मध्ये विक्रांत आणि संयोगीता चा फोन ही डैमेज झाला होता. विक्रांत हा न्यू फोन तुझ्या साठी यात मी माझ्या कडचे बरेच कॉन्टैक्ट ऍड केलेत बघ अजुन कोणाचे नम्बर हवेत तुला. ओके सैंडी . मि. विक्रांत देयर इज अ गुड़ न्यूज फ़ॉर यू म्हणत डॉक्टर रूम मध्ये आले. काय झाले डॉक्टर विक्रांत ने विचारले? मि. विक्रांत तुमची वाइफ
मी ,विराज आहोत ना सोबत तुझ्या सगळ निट होईल.मग संदीप ने जबरदस्ती विक्रांत ला झोपवले. संदीप ही आता विचारात पडला होता की संयोगीता ला लग्ना आधी चे सगळं आठवत होते पण लग्ना नंतरचे काहीच कसे आठवत नाही ? असे ...Read Moreझाले असेल तर विक्रांत कसा जगणार संयोगीता शिवाय ? आणि तिची मेमरी परत नाही आली तर काय? विक्रांत ला तर ही गोष्ट सहनच नाही होऊ शकणार खूप प्रेम करतो तो संयोगीता वर. त्याला तिच्या शिवाय जवळच आपलं अस कोणीच नाही . तो नालायक मल्हार मात्र संयोगीता च्या अजून लक्षात आहे . कसे होणार पुढे ? मी काय मदत करू शकतो
टॉप टेन बिझनेस मेन पैकी विक्रांत एक होता त्याच्या कडे पॉवर ,पैसा सगळं होत त्याच्या मनात आले तर तो एका क्षणात मल्हार ला उध्वस्त करू शकला असता. विक्रांत ची तब्येत आता पूर्ण ठीक झाली होती त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज ...Read Moreहोता. तो तयार होऊन संयोगिता च्या रूम मध्ये आला. गीतु कशी आहेस तू? आय एम फाइन मि. विक्रांत . आज मला डिस्चार्ज दिला आहे मी घरी चाललो आहे. तुला अजुन थोड़े दिवस इथे रहावे लागेल . मी येत राहीन तुला भेटायला. ओके संयु इतकेच बोलली. गीतु हा फ़ोटो बघ तुला काही आठवते का? म्हणत विक्रांत ने त्याचा मोबाइल तिच्या समोर