OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
  • Quotes
      • Trending Quotes
      • Short Videos
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Free
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

Hari by Sudhakar Katekar | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. हरि - Novels
हरि by Sudhakar Katekar in Marathi
Novels

हरि - Novels

by Sudhakar Katekar Matrubharti Verified in Marathi Spiritual Stories

(12)
  • 4.4k

  • 12.9k

  • 2

१ हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥ हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥ हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें ...Read Moreठायीं ॥४॥ हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥ २ हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥ नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥ सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥ मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥ जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥

Read Full Story
Download on Mobile

हरि - Novels

हरि - पाठ १
श्री संत एकनाथ महाराजपाठ१हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥हरिरूप झालें जाणीव हरपले ...Read Moreमीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥२हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें
  • Read Free
हरि - पाठ २
“हरि पाठ” 2 १० स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथें हरी । ऐसें वेद चारी बोलताती ॥२॥ ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥ वेदार्थाचा ...Read Moreकन्याभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥ वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥ ११ सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥ सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥ तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥ हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥४॥ अस्ति भाति प्रिय ऐशीं
  • Read Free
हरि - पाठ ३
हरि पाठ ३ १० हाचि नेम सारीं साधेल तो हरी । नाम हें मुरारी अच्युताचें ॥१॥ राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे । यादव मोहरे रामनाम ॥२॥न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचे ॥३॥ नाम म्हणे ...Read Moreआम्हां हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां ॥४॥ ११ करूं हें कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें ॥१॥ जगाचा जनक रामकृष्ण एक । न करितां विवेक स्मरें राम ॥२॥ तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥ नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ॥४॥ १२ मायेचीं भूचरे रज
  • Read Free
हरि - पाठ ४
हरिपाठ ४ २६ नामाचेनि पाठे जातील वैकुंठें । तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥१॥ विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥ पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गेले ॥३॥ नामा म्हणे हरी नामेंचि ...Read More। जन्माची येरझारी हरे नामें ॥४॥ २७ सर्वांभूतीं भजें नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥ ऐसी भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥२॥ न लगतीं साधनें वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥३॥ नामा म्हणे थोर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्‍ता ॥४॥ २८ तूं तव नेणता परि हरि तो जाणता ।
  • Read Free
हरि - पाठ ५
हरिपाठ५ ५ जपतां कुंटिणी उतरे विमान । नाम नारायण आलें मुखा ॥ १॥ नारायण नाम तारक तें आम्हां । नेणों पैं महिमा अन्य तत्त्वीं ॥ २॥ तरिले पतित नारायण नामें । उद्धरिले प्रेमें हरिभक्‍त ॥ ३॥ निवृत्ति उच्चार नारायण ...Read More। दिननिशी प्रेम हरी हरी ॥ ४॥ ६ एक तत्त्व हरि असे पैं सर्वत्र । ऐसें सर्वत्र शास्त्र बोलियलें ॥ १॥ हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरें । वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ॥ २॥ जपता पैं नाम यमकाळ कांपे । हरी हरी सोपें जपिजे सुखें ॥ ३॥ निवृत्ति म्हणे हरिनामपाठ जपा । जन्मांतर खेपा अंतरती ॥ ४॥ ७ गगनींचा घन जातो
  • Read Free
हरि - पाठ ६
हरि पाठ—६ २१ ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १॥ नामचेनि बळे कळिकाळ आपणा । ब्रह्मांडा येसणा तोचि होय ॥ २॥ न पाहे तयाकडे काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ॥ ३॥ निवृत्ति ...Read Moreउच्चारी रामनामे । नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४॥ २२ नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १॥ रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥ २॥ ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३॥ निवृत्ति अव्यक्‍त रामनाम जपे । नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४॥ २३
  • Read Free
हरि - पाठ ७
हरिपाठ६ २१ ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १॥ नामचेनि बळे कळिकाळ आपणा । ब्रह्मांडा येसणा तोचि होय ॥ २॥ न पाहे तयाकडे काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ॥ ३॥ निवृत्ति नामामृत ...Read Moreरामनामे । नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४॥ २२ नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १॥ रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥ २॥ ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३॥ निवृत्ति अव्यक्‍त रामनाम जपे । नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४॥ २३ अखंड
  • Read Free
हरि - पाठ ८
हरि पाठ ८ ९ विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ...Read Moreज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४॥ १० त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ १॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४॥
  • Read Free
हरि - पाठ ९
हरिपाठ ९ २३ सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ...Read Moreज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४॥ २४ जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २॥ जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्‍त ॥ ३॥ ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४॥
  • Read Free

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Spiritual Stories | Sudhakar Katekar Books PDF Matrubharti Verified

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Fiction Stories
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Comedy stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Moral Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything

Best Novels of 2023

  • Best Novels of 2023
  • Best Novels of January 2023
  • Best Novels of February 2023

Best Novels of 2022

  • Best Novels of 2022
  • Best Novels of January 2022
  • Best Novels of February 2022
  • Best Novels of March 2022
  • Best Novels of April 2022
  • Best Novels of May 2022
  • Best Novels of June 2022
  • Best Novels of July 2022
  • Best Novels of August 2022
  • Best Novels of September 2022
  • Best Novels of October 2022
  • Best Novels of November 2022
  • Best Novels of December 2022

Best Novels of 2021

  • Best Novels of 2021
  • Best Novels of January 2021
  • Best Novels of February 2021
  • Best Novels of March 2021
  • Best Novels of April 2021
  • Best Novels of May 2021
  • Best Novels of June 2021
  • Best Novels of July 2021
  • Best Novels of August 2021
  • Best Novels of September 2021
  • Best Novels of October 2021
  • Best Novels of November 2021
  • Best Novels of December 2021
Sudhakar Katekar

Sudhakar Katekar Matrubharti Verified

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2023,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.