Haiwan a Killer book and story is written by jay zom in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Haiwan a Killer is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
हैवान अ किलर - Novels
by jay zom
in
Marathi Horror Stories
एन गरमीचे दिवस दिसून येत होते, कारण आकाशात तांबड्या रंगाचा गोल सूर्य तळपत बसलेला . आणी अगदी बेभान होऊन . एका खुळ्यासारखा .. प्रचंड प्रमाणात खाली भुतळावर उष्णतेचा मारा करत होता. अंगाची कशी लाही लाही होत होती. बाजुलाच खाली एक दुर दुर -पर्यंत पसरलेला हायवे दिसत आहे , हायवेच्या दोन्ही बाजुला अगदी भक्कास अस सोनेरी वाळूच निर्मनुष्य वाळवंट दिसत आहे. त्या वाळवंटात काही काटेरी केप्टसची , तर कुठे सुखलेली मृत लुकडी झाडे दिसत आहेत. तर कुठे काही मोठ मोठ्या दगडी घरांची भग्न अवस्थेतलली सांगाडे दिसत आहेत, जणु तिथे पुर्वी मानवी वस्ती असावी?
हायवेच्या मधोमध उभ राहून समोर पाहता दुर पन्नास -साठ मीटर अंतरावरुन एक काळ्या रंगाची फोर्च्युनर वेगाने पुढे-पुढे येताना दिसत होती. गाडीच स्पीड जेमतेम शंभरच्या रोखाने लादलेल होत. कारण पन्नास मीटरच अंतर कापुन ती गाडी , हवेचा विशिष्ट प्रकारचा आवाज
करत पुढे निघुन सुद्धा गेली होती . सुनसान हायवे ! त्यातच जास्त करुन पोलिस अशा हायवेंवर कमीच असताच ! मग ड्राईव्हर्सच्या अंगात रेसर नावाच भुत घुसत! नाही का? पन ह्या रेसरमुळे जगभरात दिवसाच्या सेकंद काट्यागणीक एक अपघात होत असतो! हे वाक्य वाचत असतांनाही कोठेतरी,कोण्या हायवेवर एक अपघात घडला असेल ! किती भयानक गोष्ट आहे ? नाही का? बर पुढे पाहुयात!
लेखक -जयेश झोमटे कथेच नाव : रामचंद × क्रामचंद . खाऊ का रे तुला? भाग 1  एन गरमीचे दिवस दिसून येत होते, कारण आकाशात तांबड्या रंगाचा गोल सूर्य तळपत बसलेला . आणी अगदी बेभान होऊन . एका खुळ्यासारखा ...Read Moreप्रचंड प्रमाणात खाली भुतळावर उष्णतेचा मारा करत होता. अंगाची कशी लाही लाही होत होती. बाजुलाच खाली एक दुर दुर -पर्यंत पसरलेला हायवे दिसत आहे , हायवेच्या दोन्ही बाजुला अगदी भक्कास अस सोनेरी वाळूच निर्मनुष्य वाळवंट दिसत आहे. त्या वाळवंटात काही काटेरी केप्टसची , तर कुठे सुखलेली मृत लुकडी झाडे दिसत आहेत. तर कुठे काही मोठ मोठ्या दगडी घरांची भग्न अवस्थेतलली
लेखक -जयेश झोमटे कथा : रामचंद द हायवे किलर ..! ... नाव देवाच , देह .. हैवानाच ..! खाऊ का रे तुला? भाग 2 मित्रांनो जगभरात काही भग्न पावलेली घर , बंगले, कपारी, नदया,तलाव! बंद हॉस्पिटल, बंद सिनेमागृह, रस्ते ...Read More.अशी इत्यादी खुप ठिकाण आहेत.ज्या ठीकाणी अभद्र शक्तिंचा खुळेआम वावर आहे! तो वावर त्यांची, प्रचिती आजुबाजुला राहणा-या, रात्री तिथून जाणा-या वाटसरुना येत असते. काहीक्षण का असेना परंतु तो कालोखाचा तिमीर द्वार उघडला जातो, मग त्या जागी घुटमळत असलेले आत्मे बाहेर येऊन त्या जागेंवर आपल बस्तान मांडतात. मग त्या झपाटलेल्या वास्तुत एकदा का मानवी सावजाच प्रवेश झाल ,त्यांना मानवाची चाहूल लागली..
लेखक -जयेश झोमटे कथा : रामचंद द हायवे किलर ..! ... नाव देवाच , पन देह .. सैतानाच .. भाग 3 एक काळ्या रंगाचा निर्मनुष्य लांबच्या लांब पसरलेला हायवे दिसत आहे . हायवेच्या दोन्ही बाजुला दुरदर पर्यंत पसरलेली तप्त ...Read Moreदिसत आहे. हवा सूटू लागली की ती तप्त वाळू सोनेरी चमकील्या रंगासहीत हवेत उडत आहे. त्या वाळवंटा मधोमध एक दुर पर्यंत सरळ रेषेत पुढे गेलेला- दोन सरळ पट्टयांचा हायवे दिसत आहे.त्याच हायवेच्या रस्त्यावरुन एक सोनेरी रंगाचा खवळेधारी सरडा,ज्याचे डोळे जरासे सोनेरी, डोक्यावरुन खाली शेपटीच्या शेवटच्या टोकापर्यंत टोकदार काटे शरीरातुन उगवलेले दिसत होते. हाच सरडा हळूच हायवेच्या एकाबाजूने दुस-या बाजुला जाण्यासाठी
कथेच नाव : रामचंद ...नाव देवाच , देह .. हैवानाच .. खाऊ का रे तुला? भाग 4 हायवे नंबर चारशे पाच म्हंणायला पाच तासांचा हायवे होता. अडिज तासाचा हायवे पार केल्यावर एक गाव लागायच, एक छोठस दोनशे-अडीज:शे वस्तीच गाव. ...Read Moreगाव केव्हापासुन इथे आहे ? आणी कधी वसल? कोणि ह्या गावाच साक्षात्कार केल? लोक इथे केव्हापासुन रहायला आली? आतार्यंत कोणत्याही वाटसरुला हे माहीती नव्हत. शायनाने पाचवा गियर शिफ्ट करुन गाडीला असा काही चपराक बसवला होता. की गाडीच स्पीड आता दोनशेच होत.गाडीच्या काळ्या टायर्सना मधोमध बसवलेल्या सफेद रंगाच्या भिंग-या , हेलिकॉप्टरची पात जशी अतिवेगाने फिरावी तशी फिरत होती. रस्त्यावर जे काही
॥ रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥ खाऊ का रे तुला? भाग 5 रामचंद चा पाहिला डाव .. विलेज 405 मध्ये एकुण सत्तर -ऐंशी घरांची वस्ती होती. त्यात काही कपड्यांची दुकान , किराणा स्टोरर्स, हॉटेल्स सुद्धा होते. गावातली घर ...Read Moreकी जरा दुर, एक ख्रिश्चन मंदिर होत. मंदिराला चारही बाजूनी पंधराफुट भिंती होत्या. सफेद रंगाच्या मंदिराच्या पुढच्या भिंतीवर दोन झापांच्या बारा फुट उंच मोठ्या दरवाज्यावर एक लाकडी क्रॉस बसवलेला होता. आणी दरवाज्याच्या दोन्ही तर्फे थोड दुर चार फुट अंतर सोडून दोन झापांच्या विविध रंगी काचेच्या दोन बंद खिडक्या होत्या. ख्रिश्चन मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर सोनेरी गवताने सजलेला होता . जस की