Aaghat - Ek Pramkatha book and story is written by parashuram mali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aaghat - Ek Pramkatha is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
आघात - एक प्रेम कथा - Novels
by parashuram mali
in
Marathi Love Stories
आघात एक प्रेम कथा परशुराम माळी प्रस्तावना ‘आघात’या प्रा. परशुराम माळी यांच्या कादंबरीविषयी लिहिताना मला खूप आनंद होत आहे. याचे कारण या कादंबरीकाराला मी रोज पाहतेय. कदाचित नुसती कादंबरी वाचली असती तर गोष्ट वेगळी होती. पण परशुराम याचीसंवेदनशीलता, नम्रपणा, त्यांचं सोसणं, सोशीकपण मी पाहते. तो खूप संकोची आहे. तो जेव्हा जेव्हा मला भेटतो, दिसतो तेव्हा दरवेळी तो मला नमस्कार करतो. दरवेळी नमस्कार कशाला करतोस? असं मी म्हणाले, तरी त्याच्या हातून तसं घडतं. त्याचं पोरकेपण, त्याचं कष्ट, त्याची जिद्द, त्याचा उच्चशिक्षितपणा, त्याचं स्वत:बद्दलचं मत, त्याच्याकडे पाहून वाटतं हा कुणालाही दुखावणारा नाही. अशी व्यक्ती म्हणून त्याची वैशिष्ट्ये एवढ्यासाठी नोंदवतेय की या कादंबरीचा
आघात एक प्रेम कथा परशुराम माळी प्रस्तावना ‘आघात’या प्रा. परशुराम माळी यांच्या कादंबरीविषयी लिहिताना मला खूप आनंद होत आहे. याचे कारण या कादंबरीकाराला मी रोज पाहतेय. कदाचित नुसती कादंबरी वाचली असती तर गोष्ट वेगळी होती. पण परशुराम याचीसंवेदनशीलता, नम्रपणा, ...Read Moreसोसणं, सोशीकपण मी पाहते. तो खूप संकोची आहे. तो जेव्हा जेव्हा मला भेटतो, दिसतो तेव्हा दरवेळी तो मला नमस्कार करतो. दरवेळी नमस्कार कशाला करतोस? असं मी म्हणाले, तरी त्याच्या हातून तसं घडतं. त्याचं पोरकेपण, त्याचं कष्ट, त्याची जिद्द, त्याचा उच्चशिक्षितपणा, त्याचं स्वत:बद्दलचं मत, त्याच्याकडे पाहून वाटतं हा कुणालाही दुखावणारा नाही. अशी व्यक्ती म्हणून त्याची वैशिष्ट्ये एवढ्यासाठी नोंदवतेय की या कादंबरीचा
आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (2) रोषणाईने घर सजलं होतं. इतका मोठा वाढदिवस. मला आश्चर्य वाटत होतं. आमच्या अगोदर सारे मित्रमैत्रिणी आले होते. तसं पहायला गेलं तर आम्हालाच थेाडा उशीर झाला होता. मित्रांच्या आग्रहाखातर मी गेलो होतो. पण ...Read Moreसुमैयाने मला वाढदिवसाला बोलविले नसल्याची खंत मनात होतीच. ती माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. केक कापण्यात आला, सगळयांनी सुमैयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्याची माझी वेळ आली. हातात हात दिल्यानंतर हात थरथरू लागले. मी थोडं बावरल्यागत झालो. मी बावरलेला पाहून माझे मित्र आणि खुद्द सुमैयाही हसू लागली. तिने जवळच असलेल्या बॉक्समधून केक काढला आणि मला भरवला. मी मित्राबरोबर थोडा पुढे
आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (3) दुसऱ्या दिवशी कॉलेजात गेल्यानंतर पहिला प्रश्न? प्रशांत, सुमैयाने तुला घरी का थांबविलं होतं? रोहनने सगळया मित्रमैत्रिणींच्याकडे एक हसरा कटाक्ष टाकत मला प्रश्न केला होता. माझ्या उत्तरासाठी सगळे आतुरलेले होते. हे त्यांच्या चेहऱ्याकडे ...Read Moreसमजत होतं. सुमैयाला तिच्या आई-वडिलांशी माझी ओळख करून द्यायची होती म्हणून थांबवून घेतलं होतं. पण वाढदिवसाचा कार्यक्रम उशिरा संपल्यामुळे मलाही तिथे वेळ झाला. तिच्या घरच्यांच्या आग्रहाखातर मला थांबावं लागलं. या उत्तरावर थोडेचे कोणी समाधानी होणार होते? कोणाच्याच चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसत नव्हती. सारेजण संशयी नजरेने पाहिल्यासारखे पाहतहोते. त्यांना माझ्याकडून त्या दिवशी काय झालं हे काढून घ्यायचं होतं. एवढ्यात सुमैया आली.
आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (4) तिथे मी भेटू शकलो नाही. पुन्हा ते भर पावसात हॉस्टेलकडे चालत आले. त्यांनी माझ्या बॅगेवर जेवण ठेवलं आणि निघून गेले. त्यादिवशी आजोबा भेटू शकले नाहीत याचं दु:ख तर वाटलंच. पण त्या भर ...Read Moreते चार मैल भिजत चालत आले याची कल्पना मी त्यावेळी करू शकलो नाही. तरी आज मला त्या कल्पनेनं शहारे येतात. कारण त्यावेळी त्यांचं वय होतं ७९ वर्षे. उन्हाळयाची सुट्टी पडली की आम्ही आनंदून जायचो. उन्हाळयाच्या सुट्टीत गावी आल्यानंतर मी शेतामध्ये आजी-आजोबांना मदत करणं, जनावरांना गवत आणणं हा दररोजचा दिनक्रम ठरलेला. आजी-आजोबा यांचे चेहरे उजळून जायचे. त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठे समाधान
आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (5) पण आता तिला मी आश्चर्याचा धक्का द्यायचं ठरविलं. तिच्या मैत्रिणीला शबानाला जाऊन भेटलो. पण सुमैयाला काही न सांगण्याच्या अटीवर तिला सुमैयाचं आवडतं गाणं कोणतं ते विचारून घेतलं. तिचं आवडतं गाण होतं ‘मोहब्बते’ ...Read More‘हम को हमीसे चुरालो दिल में कही तु छुपालो.’ सांस्कृतिक कार्यक्रमाचा एकदाचा दिवस उजाडला. कार्यक्रम सुरू झाला. मला ज्यांनी भाग घेण्यास विरोध केला होता त्यांना आश्चर्य वाटणं साहजिकच होतं. पण त्यांनी मला काहीच करण्याचा त्यावेळी मात्र प्रयत्न केला नाही. मी मात्र माझ्या मैत्रिणीच्या शोधात होतो. कार्यक्रम सुरु होऊन एक तास झाला तरी सुमैया आली नव्हती. डान्स शो, मिमिक्री शो, फॅशन