Gotya by Na Sa Yeotikar | Read Marathi Best Novels and Download PDF Home Novels Marathi Novels गोट्या - Novels Novels गोट्या - Novels by Na Sa Yeotikar in Marathi Novel Episodes (13) 2.7k 5.9k 5 आज दूरदर्शनवरील पुनः प्रक्षेपित होत असलेले रामायण मालिका पाहतांना गोट्याला म्हणजे सोहमला त्याचे 20-25 वर्षापूर्वीचे बालपण आठवून गेले. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले होते. कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे म्हणून सरकारने सक्तीचे आदेश काढले. घरात बसून ...Read Moreलोकांना कंटाळा येऊ नये म्हणून सरकारने पुनश्च एकदा जुनी मालिका रामायण दाखविण्यास प्रारंभ केले होते. आज ती रामायण मालिका पाहतांना गोट्याला ती मजा येत नव्हती, जी मजा त्याने लहानपणी अनुभवली. तो आपल्या भूतकाळात रमला. Read Full Story Download on Mobile New Episodes : Every Monday,Thursday,Saturday गोट्या - भाग 1 1.1k 1.9k आज दूरदर्शनवरील पुनः प्रक्षेपित होत असलेले रामायण मालिका पाहतांना गोट्याला म्हणजे सोहमला त्याचे 20-25 वर्षापूर्वीचे बालपण आठवून गेले. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले होते. कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे म्हणून सरकारने सक्तीचे आदेश काढले. घरात बसून ...Read Moreलोकांना कंटाळा येऊ नये म्हणून सरकारने पुनश्च एकदा जुनी मालिका रामायण दाखविण्यास प्रारंभ केले होते. आज ती रामायण मालिका पाहतांना गोट्याला ती मजा येत नव्हती, जी मजा त्याने लहानपणी अनुभवली. तो आपल्या भूतकाळात रमला.खरं तर त्याचे नाव सोहम होते पण घरात, दारात, गल्लीत सर्वत्र तो गोट्या या नावानेच प्रसिद्ध होता. त्याला कारण ही तसेच होते. सोहम अगदी लहान म्हणजे शाळेत Read गोट्या - भाग 2 537 1.2k एक दोन वर्षानंतर गावातच एकाने टीव्ही आणली मग गोट्याचे बाहेरगावी बघायला जाणे बंद झाले. मात्र शाळा बुडवून फिल्म बघण्याचा सपाटा चालू झाला. या शाळेत मात्र एक कडक शिस्त होती. रोज दोन वेळा हजरी व्हायची. गैरहजर असलं की दुसऱ्या दिवशी ...Read Moreछडी पडायची. रोज वही पूर्ण करणे, शब्द पाठ करणे, शुद्धलेखन लिहिणे ही कामे करावे लागत असे त्यामुळे त्याला गोट्या खेळायला खूपच कमी वेळ मिळत असे. तरी देखील तो गोट्या खेळणे सोडत नसे. रिंगणात सर्व गोट्या टाकायचे आणि सांगितलेली गोटी उडवायची, एक खोल गड्डा करायचा त्यास गल म्हणायचे, रेषेच्या आत सर्व गोट्या टाकायचे, गलीत जर गोटी पडली तर तीन वेळा मारण्याची Read गोट्या - भाग 3 354 705 कॉलेजचे जीवनशालांत परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने गोट्याने जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्याला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. अगदी छोट्याशा खेडेगावातून गोट्या एकदम मोठ्या शहरात गेल्यावर त्याची धांदल उडाली. तेथील घरे, वाहने आणि लोकं पाहून तो चक्रावून गेला. कॉलेजच्या ...Read Moreऔत्सुक्य त्याला अगोदर पासून होते. पण तो त्या कॉलेजमध्ये अगदी नवखा होता. सारी मुले अगदी टीप टॉप मध्ये दिसत होते, त्यांचे राहणीमान देखील खूप छान होते. त्या कॉलेजमध्ये त्याला ओळखणारा एकच मित्र होता, तो म्हणजे चिंटू. त्यांचे खरे नाव चिंतामण असे जरी असले तरी त्याला सर्वजण चिंटू असेच म्हणायचे. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याची ओळख झाली आणि चांगली मैत्री जमली. चिंटूची Read गोट्या - भाग ४ 315 849 नशीबबारावीची परीक्षा देऊन गोट्या आपल्या गावी परत आला होता. त्याला लहानपणीचे सारे खेळ आठवत होते मात्र त्याला ते खेळ खेळण्यात आता लाज वाटत होते. सकाळचे जेवण संपवून तो पलंगावर आराम करत होता. त्याला त्याचा भूतकाळ आठवू लागला. दहाव्या वर्गात ...Read Moreगोट्याला एका अनोख्या संकटाला।तोंड द्यावे लागले होते. दहावीचा वर्ष म्हणून त्याचा जोमाने अभ्यास चालू होता. गोट्या शरीराने जरा हाडकुळा होता. त्यामुळे बघणाऱ्याला हा आजारी आहे की काय ? अशी शंका मनात येत असे. तसा तो भित्रा देखील होता. कोणत्याही गुरुजींचे मार पडू नये म्हणून तो गृहपाठ आणि दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करत असे. कधी कोणत्याही शिक्षकांची गोट्या विषयी अजिबात तक्रार Read गोट्या - भाग ५ 285 864 गोट्याचे शिक्षक होण्याचे स्वप्नबारावीची परीक्षा दिल्यानंतर गोट्या आपल्या गावी परत आला. दोन वर्षे शहरात राहिल्याने त्याचे राहणीमान पूर्ण बदलून गेले होते. तो सहसा घराबाहेर पडत नव्हता. घरातील जुने वृत्तपत, पुस्तके, मासिके वाचत होता. दुपारच्या वेळी रेडिओवर विविधभारती लावून हिंदी ...Read Moreऐकण्याचा काम करायचा. सायंकाळच्या वेळी तळ्याच्या काठावर मित्रांसंगे फिरायला जात असे. असा त्याचा दिनक्रम चालू होता. बारावी पास झाल्यावर काय शिकावं याबाबत तो काही ठरवू शकत नव्हता. कारण मार्क कसे मिळतात ? यावरच त्याचे भविष्य अवलंबून होते. मार्क कसे ही मिळो त्याच्या सोबत शिकत असलेले सारेचजण इंजिनिअरिंग करण्याचा ठाम निर्धार केला होता. अखेर निकालाचा दिवस उजाडला. प्रेसच्या कार्यालयात एका रूपायाला Read गोट्या - भाग 6 129 432 डी. एड. ला नंबर लागल्यामुळे घरातील सर्वजण खूप आनंदी होते. गोट्या देखील मनोमन खुश झाला होता. पण त्याचा नंबर आदिवासी भागातील कॉलेजमध्ये लागल्याने त्याची आई जरा चिंताग्रस्त झाली होती. आदिवासी भाग म्हणजे सर्व जंगली जनावरांचा भाग. माणसं देखील तशीच ...Read Moreजंगलात राहतात असे तिला वाटायचे. गोट्याला घराबाहेर राहण्याचा तेवढा अनुभव नाही. ती तिथे कसा राहील ? काय करून खाईल ? या विचाराने ती जरा काळजी करत होती. गोट्या मात्र आता आपण लवकरच गुरुजी होणार याचे स्वप्न पाहू लागला.दुसऱ्या दिवशी सकाळी आदिवासी भागातील कॉलेजला जाण्यासाठी कागदपत्रे आणि सोबत जेवण्याचा डबा घेऊन तो आपल्या वडिलांसोबत घराबाहेर पडला. त्याच्या घरापासून ते कॉलेज 200 Read More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Novel Episodes Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Humour stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Social Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Na Sa Yeotikar Follow