Lagnpravas book and story is written by सागर भालेकर in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Lagnpravas is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
लग्नप्रवास - Novels
by सागर भालेकर
in
Marathi Love Stories
आज रोहन जरा लवकर तयार झाला.कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला.खरतर त्याने तो जेम तेम दोन वेळाच घातला होता.एकदा चाळीच्या कोणत्यातरी कार्यक्रमात आणि शेजारच्या सुरेशच्या लग्नात.आईच्या दहावेळा ओरडून झाल्यावर रोहन आवरून बाहेर च्या खोलीत आला.खोली म्हणजे त्यांच घर म्हणजे चाळीतल दहाबाय दहा च्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच..एवढ्या दोन खोल्यात रोहनच जग सामावल होत..... अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट, बाळांतपणाला आलेली त्याची बहिण, थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते.अश्यात आज घरात वेगळाच उत्साह होता.. रोहनला मुलगी बघायला घरातील सर्व लोक जात होत. रोहन तसा दिसायला गोरापान, देखणा आणि बँकेमध्ये कारकुनाची नोकरी करत होता. त्याला वधू-वर सुचूक मंडळातून स्थळ आलं होत प्रीती जोशी ह्याच.
लग्नप्रवास - भाग १ आज रोहन जरा लवकर तयार झाला.कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला.खरतर त्याने तो जेम तेम दोन वेळाच घातला होता.एकदा चाळीच्या कोणत्यातरी ...Read Moreआणि शेजारच्या सुरेशच्या लग्नात.आईच्या दहावेळा ओरडून झाल्यावर रोहन आवरून बाहेर च्या खोलीत आला.खोली म्हणजे त्यांच घर म्हणजे चाळीतल दहाबाय दहा च्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच..एवढ्या दोन खोल्यात रोहनच जग सामावल होत..... अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट, बाळांतपणाला आलेली त्याची बहिण, थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते.अश्यात आज घरात वेगळाच उत्साह होता.. रोहनला मुलगी बघायला घरातील सर्व लोक जात होत. रोहन तसा
लग्नप्रवास- 2 प्रीती घरी आली. आणि रडक्या स्वरात आत मध्ये गेली आणि रूमचा दरवाजा बंद केला. आई व वडील काळजीत पडले. असं झालं तरी काय प्रीतीला. सकाळी रोहनला भेटायला जाणार म्हणून भलतीच खुश दिसत होती.थोड्यावेळाने प्रितीने दरवाजा उघडला, तेव्हा ...Read Moreव वडिलांना सर्व पहिल्या भेटी मध्ये काय झालं ते सांगितले. वडिलांनी आणि आईने तिला खूप समजावलं, ज्यावेळी एक मुलगी आपलं घर सोडून जाते तेव्हा तीच खरं घर सासरचं असत. आणि पती हा साक्षात परमेश्वर असतो. त्याच्यामुळे त्याच्या निर्णय प्रथम. आणि रोहन हा खूप चांगला मुलगा आहे. देखणा, गोरापान, इंजिनियर आणि महत्वाकांशी, समजूतदार आणि तुझ्या प्रत्येक सुख दुःखात तुला नेहमी साथ
लग्नप्रवास - ३ चला, नक्की आज भेटायचं ठरलं. संध्याकाळी ७ ची वेळ दिली. आता कोण वेळेवर येतेय? रोहन अगोदरच तिकडे जाऊन पोचला. त्याने प्रीतीला मोबाईल वर संदेश ...Read Moreथोड्यावेळाने प्रीतीही तिथे आली. दोघेही एका हॉटेलमध्ये गेले. रोहनन प्रीतीसाठी orange juice मागवला आणि स्वतःसाठी mango juice. तेव्हा अचानक प्रितीने जे दोन दिवस तिच्या मनात होत ते बोलून मोकळी झाली. माझ्यावर असे नियम तू लावू शकत नाहीस. अंतिम निर्णय हा आपल्या दोघांचा असेल. तू एकटा निर्णय घेणार लग्नानंतर ते मला मान्य नाही आहे. माझ्याहि काही अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत. आणि मला साथ देण्याऐवजी तू माझ्यावर निर्बंध लावतो आहेस. हे मला चालणार नाही.तेव्हा
लग्नप्रवास- ४ रोहन आणि प्रीती च्या लग्नाची तारीख रविवार असल्याकारणाने हळद शनिवारी न लावता शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. दोघांचे घर पाहुण्या मंडळांनी भरले होते. एकीकडे रोहन बरोबर लग्न ...Read Moreआहे ह्याचा आनंद प्रीतीला होताच, आणि दुसरीकडे हे घर आता कायम परके होणार ह्याच दुःख. अश्या संमिश्र भावना प्रीतीच्या मनात दाटून आल्या होत्या. दुपारी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. आपल्या हातातील हिरवा चुडा बघून प्रीतीच्या चेहऱयावर एक खट्याळ हसू आले. तिने लगेचच रोहनला फोन केला आणि हिरवा चुडाचा आवाज किणकिण आवाज ऐकवला. रोहनही त्या आवाजाने बहरला. पोरीचं लग्न म्हटलं तर बापाचा दुसरा जन्म होतो. नवरदेवाचे कपडे, पाहपाहण्यारावल्यानं
लग्नप्रवास-५ सासरी जाताना तिला बघवत नव्हते. प्रीती खूप बोलकी असल्याकारणाने ती घरात सर्वांची खूप लाडकी होती. अगदी मामा, मामी, काका, आत्या, मावशी सगळेच रडले.पण तिला तिच्या बाबा आणि भावा व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते. आईकडे तर ती बघूच शकत नव्हती.आईला ...Read Moreबघितलं असत तर तिचा पाय निघालाच नसता कारणही तसेच होते त्याला. गंध तो रंगीन तिच्या कपाळावर चढला, मोगरा तो सुंगधी तिच्या केसावर मांडला.... नाचत नाचत पैंजण आले, हसत हसत बांगड्या आल्या..... शृंगार तिचा करुनि, तो काजळ डोळ्यात बसला, ओठावरची लाली खुद्कन हसली...... राखुनी मान सर्वांचे, साजणा ती साजणी तुझ्यासाठीच सजली........ घरी येण्याच्या आधी दोघांनी मंदिरात गाडी थांबवून सर्वजण पाया पडले.त्यानंतर थेट