काय नाते आपले? - Novels
by Pradnya Jadhav
in
Marathi Love Stories
" मिताली sssssss ए मिताली sssss " सुवर्णा ( आई ) मितालीची आई तिला आवाज देत म्हणाली....!!खूप वेळ आवाज दिल्या नंतरही मिताली बाहेर येत नाही पाहून शेवटी सुवर्णाच मितालीच्या रूमपाशी आली... दरवाजा उघडाच होता.....आईने दरवाजा उघडला तर रूमची अवस्था पाहून शॉकच झाल्या....कारण पूर्ण रूम पुस्तकांनी भरली होती... कदाचित मिताली पुस्तकं शोधात होती, आई रागातच तिच्या पाठी गेली आणी तिच्या पाठीत धपाटा घातला...!!" आहsss....आई अग तू वेडी आहेस का..??? " मिताली चिडून म्हणाली...." हो वेडी आहे मी...... उठ आता आणी हॉल आवर जा, " आई तिला दतावट म्हणाली.." तुला दिसत नसेल तर डोळे मोठे करून बघ मी.... काहीतरी काम करतेय.....मला टाईम
" मिताली sssssss ए मिताली sssss " सुवर्णा ( आई ) मितालीची आई तिला आवाज देत म्हणाली....!!खूप वेळ आवाज दिल्या नंतरही मिताली बाहेर येत नाही पाहून शेवटी सुवर्णाच मितालीच्या रूमपाशी आली... दरवाजा उघडाच होता.....आईने दरवाजा उघडला तर रूमची अवस्था ...Read Moreशॉकच झाल्या....कारण पूर्ण रूम पुस्तकांनी भरली होती... कदाचित मिताली पुस्तकं शोधात होती, आई रागातच तिच्या पाठी गेली आणी तिच्या पाठीत धपाटा घातला...!!" आहsss....आई अग तू वेडी आहेस का..??? " मिताली चिडून म्हणाली...." हो वेडी आहे मी...... उठ आता आणी हॉल आवर जा, " आई तिला दतावट म्हणाली.." तुला दिसत नसेल तर डोळे मोठे करून बघ मी.... काहीतरी काम करतेय.....मला टाईम
सर्वांचे चेहरे पांढरे पडले होते....... सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न की मिताली इथे कुठून आली..... इथे तर तनुजा हवी होती...... मिताली सुन्न होऊन फक्त उभी होती...... चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते...... डोळे सारखे वाहतच होते...... मितालीचे बाबा तिच्या कडे आले..... ती ...Read Moreखाली घालूनच उभी होती......" मिताली, तू इथे कशी काय.....?? नवरीच्या वेषात तू काय करतेस इथे....?? " थोडासा रागीट आणि पाणवलेला त्यांचा आवाज ऐकून तिला अजूनच भरून आलं...... काहिच कळतं नव्हत..... ती शांतच उभी होती...... नजर खाली खिळलेली...... तनुजा थोडी समोर येते...... बाहेरच काहीतरी गोंधळ ऐकू येत होता म्हणून मितलीची आई पण लग्न मंडपात येते...... मितालीला नवरीच्या जागी बघून त्यांना आश्चर्य
सकाळी उठून फ्रेश झाली...... रुचिका तिला साडी नेसण्यात मदत करत होती..... पण बोलत मात्र काहीच नव्हती...... त्यांना ही काहीच करण्याची इच्छा नव्हती..... पण करावं तर लागणार होतच...... आजी पूजेला येत नव्हत्या...... तिला रडायला येत होत सारखच...... इथे कोणी नीट ...Read Moreनव्हत...... सर्व असून सुद्धा नसल्यासारखं वाटत होत तिला...... तिच्या घरचे कोणीच नव्हत आलं पूजेला...... कशीतरी पूजा पार पडते....... जेवणं वैगेरे करून परत ती रूम मध्ये येते आणि रडत असते....रडता रडता तशीच झोपून जाते....... रात्री तिला अभिजितच्या रूम मध्ये पाठवतात...... तिला खूप भीती वाटत असते..... ती रूम मध्ये पाऊल टाकणाराच की अभिजित तिच्या समोर येऊन उभा राहतो......" मी तुला माझी बायको
Students should pay college fees as soon as possible Otherwise, he will not be allowed to sit for the exam....."आता मिताली ला टेन्शन आलं.... फीज आता कुठून भरू मी....??? आई -बाबा कडे तर मागूच नाही शकत आणी इथे तर ...Read Moreनाही......मिताली आता विचारात पडली , फीज पे केल्या शिवाय एक्साम ला बसू नाही शकत , यार असं कुठे असत का?? मिताली थोडं चिडून म्हणाली.......तिला आता खूप जास्त टेन्शन आलं होत , खरंच लाईफ किती डिफिकल्ट आहे...... लाईफ नाही...... हे लग्न च पणवती आहे , हे लग्न झाल्यापासून काही ना काही होतंच आहे , माझं लग्न झालंय हे तर आता अक्ख्या
" ह्म्म्म... तुझं म्हणणं पटत आहे मला , आपण मिताली शी सुद्धा मिसळून बोललं पाहिजे , तरच ती आपल्यात मिक्स होईल... अजून किती दिवस त्या एकच रूम ला आपलं घर बनवणार आहे..... आणी ती लहान आहे तिला समजून घ्यायला ...Read Moreकोणी नाही... त्यामुळे यावेळेस तुच पुढाकारं घे..... "रुचिता आणी सुनील बराच वेळ बोलत होते...!!इथे मिताली अजून बस ची वाट पाहत स्टॉप वर उभी होती..... एकटीला भीती हि वाटत होती....!! पण आपलं च काम आहे कराव तर लागेलच......मिताली विचार करत होती......!! इथे अभिजित खालती आला आणी आपल्या कार ची चावी घेत " मी आलोच " असं म्हणत निघाला.........आई बाबा त्याच्याकडे पाहतच
तर तनुजा अभि शी बोलायचा प्रयत्न करत होती....मिताली ला जाताना बघताच तो पण निघाला तनुजा च न ऐकता.......!! त्याने मिताली च्या हातातले बॅग्स घेतले आणी दोघेही निघाले.......!!पन का कोण जाने तनुजा च्या मनात वेगळेच विचार चालू होते........रात्री अभि आपल्या ...Read Moreमध्ये झोपणार च होता कि त्याच्या फोन ची मेसेज ट्यून वाजली , त्याने मोबाईल पहिला तर तनुजा चा मेसेज......" मला तुझ्याशी खुप महत्वाचं बोलायचं आहे , एकदाच भेट अभि प्लिझ......... "अभि ने तो मेसेज पाहिला आणि विचारात पडला......इथे मितु आपले सोन्याचे काही दागिने विकायच्या तयारीत होती..मला माझ्या गरजा पण पूर्ण करायच्या आहेत , job लागे पर्यंत थोडा फार मनी
संध्याकाळी 5 वाजता मिताली घरी आली , सगळे हॉल मध्येच बसले होते.....ती इतक्या लेट आलेल पाहून आईनी तिला विचारलं " तुझं कॉलेज 1 ला सुटत ना? मग इतका लेट कसा... "?मिताली : actully ते आमचे एक्साम्स जवळ आलेत तरकाय ...Read Moreआपले...?मिताली तिच्या रूम मध्ये गेली....मिताली एवढी खोटारडी कशी असू शकते हे अभिला सहन नाही झाल.....आता त्याला तनुजा खरी आणि मिताली खोटारडी वाटत होती.......!! आपण खरच तनुजाचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजेच.....अभि ला आता मिताली ला जाब विचारायचा होता , कि ती खोटं का बोली आईशी.....मी माझ्या स्वतः च्या डोळ्यांनी पाहिलं आहे तिला ती तिच्या...... त्याला बॉयफ्रेंड हा शब्द बोला पण
सगळे घाईने हॉस्पिटल मध्ये आले होते , मिताली च्या डोक्याला इतकं लागलं होत आणि आता तिला ते दुखत हि होत......मिताली एकटीच दुसऱ्या बेंच वर जाऊन बसली होती......तिला मनोमन वाईट वाटले होते....की कोणी आपल्याकडे लक्षच दिले नाही , आपल्याला लागलय ...Read Moreसाधी विचार पूस करावी......पण नाही.......आधीच काल रात्री पासून खालं नाही...,...तिला आजी बद्दल येवढं वाईट वाटत नवत कारण ती सारखी तिला काहीनाकाही बोलयचीच...मिताली ल तिने येवढं केलं तरी कोणीच काही बोललं नाही तू बरी आहेस ना वैगेरे......तोच तिथे एक नर्स आली आणि तिने मिताली ला आपल्या जोडीला यायला सांगितलं.....मिताली हि गेली कारण दुखत तर खूप होत, आणि त्रास हि खूप होत
मिताली ने दरवाज्या बाजूची बेल वाजवली... तस थोड्यावेळ्यात अभिजित ने दरवाजा ओपन केला......मिताली आत येणार तोच अभिजित ने तिला दारातच थांबवलं आणि तीच सामान तिच्या समोर घराबाहेर फेकुन दिल....अभिजित : जा तु मुक्त आहेस आता...... तुला आजपासून या घरात ...Read Moreमुळीच गरज नाही.... आणि मुद्दाम घरा बाहेर पडून बॉयफ्रेंड ला भेटायची तर मुळीच गरज नाही.... आता तु आझाद आहेस या पिंजऱ्यातून या बंधनातून......आणि हो हे मंगळसूत्र पन घालायची गरज नाही असं म्हणत त्याने ते जोरात तिच्या गळ्यातून खेचून घेतलं इतकं कि ते पार तुटूनच गेलं......मिताली तशीच गळ्याला हात लावून बसली......आई बाबा पन काही यावेळेस अभि ला बोलस्ट न्हवते ती कितीही
मितु ला जॉब करत शिकायचं होत म्हणून आम्ही तेच शोधायला गेलो होतो.... इतकं काय कि तिची कॉलेज ची फीज देखील मिच भरली आहे......तुम्हाला लोकांना त्रास नको म्हणून , तिला कोणावरती ओझं म्हणून राहायला मुळीच आवडत नाही....ती कशी पन असली ...Read Moreतरी मुलं फिरवण्यातली तर अजिबात नाही.....हे तर नक्कीच त्या तनुजा ने भरवून दिल असेल... स्वतः कमी शिकली म्हणून दुसऱ्यांच्या चांगल्यावर टपून बसली आहे.........आणि हो याद रखा.....जर मिताली ठीक नाही zali नां...तुमच्यावर मी केस ठोकायला सुद्धा कमी नाही करणार......राहुल खूपच चिडला होता......त्याच रागावण हि सहाजिकच आहे... आपल्या best फ्रेंड ला अश्या अवस्थेत पाहणं त्याला खूप कठीण जातं होत... त्यात तो तिच्यावर
इतका पन मोठा नाही आहे यार मी तिच्याहून फक्त 7-8 years नेच मोठा असेल.... ती 19 चि मी 27 चा तर आहे..... म्हातारा तर नाही झालो ना......!!सगळं कस एकदम डिफिकल्ट होऊन बसल आहे , तो हातातील सिगरेट फेकत म्हणाला....राग ...Read Moreयेत होता पश्चाताप हि होतं होता पुढे काय होईल हे सुचेना....हम्म आता बघू पुढे काय होतय.....!!मिताली पुन्हा तिच्या घरी आली होती....सगळे खुश होते पण यावेळेत तनुजा ही खुश होती हे पाहून जरा आश्चर्य च वाटल...पण असो तिचा आणि आपला काहीच संबंध नाही...!!बाबा : मितु आता तरी खुश आहेस ना...?मिताली : हो.....मिताली ने तिच्या आई च्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती....
मिताली : मग तुझं काय म्हणणं आहे मी काय कराव???तनुजा : जेव्हा अभि चे आई बाबा येतील तेव्हा त्यांना नकार देऊन टाक..... म्हणजे अभि माझा तरी होईल आणि तसही तुला तुझं करियर करायचं आहे मग उगाच हे नातं जपण्यात ...Read Moreअर्थच राहत नाहि.....तू तू सरळ नकार दे ना मितु.....तनुजा तिच्यासमोर रडून आणि खूप इमोशनल होऊन बोलत होती.....!!मिताली : अग ताई तू रडू नको.... मी मी नकार देईलच आणि हो तू बरोबर बोलीस मला माझ्या करियर वरच फोकस केल पाहिजे... ह्या सगळ्यात पडून मला काहीच मिळणार नाही..... तू नको काळजी करुस मी नकारच देईल....तनुजा : प्रॉमिस......मिताली..: प्रॉमिस .............मितु ने डोळे उघडले
सगळं अगदी तनुजा च्या मनासारखं होतं होतं....!! दिवस असंच सरत होते , अभि आणि मिताली चा डिवोर्स ही झाला होता....पन या क्षणी काय होतं होतं हे मितु ला च ठाऊक , त्या दिवसानंतर अभि एकदा पन मितु शी बोला ...Read Moreकि त्याने तिच्याकडे पाहिले.....तो तनुजा ला वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता...!! अशातच त्यांची लग्नाची डेट फिक्स झाली.....मितु ला तर आता कुठेतरी जावून जीव देऊसा वाटत होता.... तिलाही अभि आवडू लागला होता.... हे तिला आता कळून चुकले होते.....!!.......अभि च तनुजा कडे येन वाढलं होतं , मितु त्याच्याकडे पाहायची तेव्हा असच वाटायचं तो खूप खुश आहे तिच्याबरोबर... हे पाहून मितु ला
अरे अभि मी किती शोधली तुला... आणि तू इथे , चल बर बाहेर मी फोटोग्राफर ला घेऊन आली आहे तू बोलून घे त्याच्याशी.... " तनुजा अभि ला बाहेर खेचून घेऊन गेली........तस मिताली च्या जीवात जीव आला नाहीतर आता उगाच ...Read Moreतमाषा झाला असता.....!!..........................दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी मृणाल अभि आणि मिताली प्रीवेडिंग फोटोशूट करण्यासाठी निघाले....3 घ पण कार मध्ये होते , अभि आणि तनुजा पुढे बसले होते आणि मिताली एकटीच पाठी बसली होती..!!थोड्यावेळाने ते त्यांच्या जागी पोहोचले... हे अभि च फार्म हाऊस होते शहराच्या बाहेर थोडं गावात होते...मोठा बंगला होता... आणि गार्डन होते वेग वेगळे फुलांची झाड लावली होती त्यामुळे ते
अभि प्लिज हे लग्न नका करू मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय... प्लिज अभि नका करू लग्न.... माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अभि... मान्य आहे माझी चूक झाली खूप उशिरा रिअलाईज झालं मला.... पन आता तुम्हाला कोना दुसऱ्याच होताना नाही ...Read Moreआहे......त्यादिवशी तनुजा दीदी ने मला तुम्हाला नकार द्यायला लावला म्हणून मी नकार दिला...मला तुम्हाला अजिबात दुखवायचं न्हवत.... अभि...........मिताली भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती.... तिला पाहूनच वाटत होत कि ती खूप त्रासात आहे.. आणि ती खरं बोलतेय...पण आता तो सुद्धा काहीही करू शकत न्हवता.......त्याने मिताली ला त्याच्यापासून दूर केले आणि म्हणाला..." पण आता खूप उशीर झालंय मितु हे शक्य नाही...... "
आणि फायनली आज अभिमित च लग्न होत...!! लग्न थोडं वेगळ्या पद्धतीने होणार होत....!! त्यांचे काही फॅमिली फ्रेंड्स आणि नातेवाईकांन च्याच उपस्थितित होणार होत..मितु तयार व्हायला गेली...!! या वेळेस तिला खूपच सुंदर तयार केली होती.. थोडा हेवी मेकअप केला होता ...Read Moreपन ती खूप सुंदर वाटत होती.....तिला मस्त रेड कलर चा घागरा घातला होता...!!मितु आरशात पाहत होती , तिला तिच्या आधीचा लग्नाचा दिवस आठवला , तेव्हा ती किती रडत होती आणि आता?? आता पहिल्यासारखी काहीच सिच्यूएशन न्हवती पण तरी ती थोडी घाबरलेलीच होती...!! अचानक मनात आल कि हे लग्न करू कि नको...?? पण माझं प्रेम आहे अभी वर मी करेल लग्न
अभि आणि मितु च्या लाईफ मध्ये खूप अडथळे पार करून आनंदाचे क्षण आलेले... आणि ते दोघे सुद्धा ते अनुभवत होते.... लग्न होऊन दोन दिवस झालेले , धावपळीत झालेलं लग्न त्यामुळे सगळेच थकलेले होते...!!अभि आता हनिमून ला जाण्याची तयारी करत ...Read Moreकारण त्याला मितु सोबत जरा निवांट वेळ हवा होता.. खूप रुसवे फुगवे झाले.. आता फक्त प्रेम हवं होत , एकमेकांना समजून घ्यायचं होत त्यांच्या नात्याला त्याला अजून जास्त क्लोज आणायचं होत...!! मिताली वयाने त्याच्याहून लहान जरी असली तरी तो तिच्यावर कसल्याच प्रकारचं लोड येऊन देणार न्हवता.... ना कि तिच्यावर काही जबरदस्ती करणार होता....!!.............अभि ची सकाळ मितु च्या मिठीत झाली होती...(