Kaay Nate Aaple? - 15 books and stories free download online pdf in Marathi

काय नाते आपले? - 15

अभि प्लिज हे लग्न नका करू मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय... प्लिज अभि नका करू लग्न.... माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अभि... मान्य आहे माझी चूक झाली खूप उशिरा रिअलाईज झालं मला.... पन आता तुम्हाला कोना दुसऱ्याच होताना नाही बघवत आहे......

त्यादिवशी तनुजा दीदी ने मला तुम्हाला नकार द्यायला लावला म्हणून मी नकार दिला...मला तुम्हाला अजिबात दुखवायचं न्हवत.... अभि...........

मिताली भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती.... तिला पाहूनच वाटत होत कि ती खूप त्रासात आहे.. आणि ती खरं बोलतेय...


पण आता तो सुद्धा काहीही करू शकत न्हवता.......

त्याने मिताली ला त्याच्यापासून दूर केले आणि म्हणाला...

" पण आता खूप उशीर झालंय मितु हे शक्य नाही...... " अभि....

मिताली बेड वरून उठली आणि अभि कडे पाहत म्हणाली....

" का शक्य नाही हे अभि??? तुमचं पन आहे ना प्रेम माझ्यावर.. मग तुम्ही इतकं ही नाही करू शकत......?? अभि प्लिज......... " मिताली ला आता रडायलाच येत होत...

" मितु तू हे मला आता सांगत आहेस..??? आज माझं लग्न आहे आणि तू मला आता येऊन सांगत आहेस कि तुझं माझ्यावर प्रेम आहे मी लग्न नको करावं..... " अभि आता चिडला होता......


त्याच ही बरोबरच होत जेव्हा तो तिला म्हणत होता तेव्हा ती नाही नाही म्हणतं होती.. आणि आज असं अचानक लग्न नको कर म्हणत होती.....

" मी आता काहीही नाही करु शकत मितु.... सॉरी " अभि......

" का अभि...???? तुमचं प्रेम फक्त काही दिवसांच च होत का माझ्यावर?? आणि मी आता म्हणतेय ना तुम्ही लग्न नाही करायचं म्हणजे नाही करायचं......


मिताली पण तिच्या मतांवर ठाम होती....

" ही काय जबरदस्ती आहे... लग्न नाही करायचं... मी लग्न करणार.... तू खूप तडपवलं मला , तेव्हा तुला काहीच वाटलं नाही... आणि आता स्वतःवर आलीये ती वेळ तेव्हा हे असं रडत बसायचं........" अभि.....

" मी बोली ना तुम्ही लग्न नाही करायचं......" मितु डोळे मोठे करून अभि ला म्हणाली......

तिने त्याची कॉलर धरली आणि म्हणाली..

" मी बोलिये ना माझं तुमच्यावर प्रेम आहे , मिस्टर अभिजित जोशी... I love you... मिताली जोरात ओरडून म्हणाली.....

आणि तुम्ही हे लग्न करणार नाही आहात......बास्स्स

असं बोलून मिताली ने जोरात त्याच्या ओठांवर किस केल...
इतकं कि अभि पडता पडता वाचला..... ती किस कमी जास्त चावत होती त्याच्या ओठांना...... तो तिला लांब करत होता पन ती काय त्याला सोडत न्हवती...... आता त्याने पण हार मानली... आणि शांत उभा राहिला......

पन मितु काय थांबत होती , पहिल्यांदा ती इतक्या हॉरनी मूड मध्ये होती....

तिचा राग शांत झाला तस ती बाजूला झाली....

ती अजून पन अभि कडे रागात आणि रडत पाहत होती.......

" झाला राग शांत....?? " अभि........

तस तिने पटकन त्याला मिठी मारली......

" अभि... मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय...... " मितु....

" अरे बस बस समजलं मला..... तू नाही राहू शकत माझ्याशिवाय ते...... आता रडू नको चल........ शांत हो....... " अभि... ने तिचे डोळे पुसले....

" ए तू अशी कशी किस करतेस ग.... तुला येतच नाही नीट करता वेट मी शिकवतो तुला..... " अभि...

" ईईई..... Abhiii तुम्ही कोणत्याही सिटूएशन मध्ये काहीही बोलता......... " मिताली चिडत म्हणाली.....

अभि हसायला लागला.........मितु पन हसत त्याच्या मिठीत पुन्हा गेली.......


अभि ने डोर जवळ पाहिलं तर तिथे तनुजा उभी होती..... मितु तर तिला पाहून घाबरलीच , तिने अभि कडे पाहिलं त्याने तिला डोळ्यांनीच शांत बसायला सांगितलं.....


तनुजा त्या दोघांना जवळ आली , तिच्या हातात खूप मोठा लेहेंगा होता , तो तिने मितु च्या हातात दिला....

" आता या वर तुझाच हक्क आहे...... " तनुजा हसत म्हणाली.....


मितु आणि अभि ला काही कळलंच नाही.....

" म्हणजे..?? " मितु


" अरे आज तुमच्या दोघांचं लग्न आहे आणि तुम्ही रडताय...... मितु अग जा तयार व्हायला.... " तनुजा....

" ताई तू...." मितु....

" ओये त्यादिवशी तुम्ही दोघ किचन मध्ये होतात तेव्हाच मी अभि च बोलणं ऐकलं.... पन तरीही मी काहीच बोली नाही.... वाटत होत अभिचच एक तर्फी प्रेम आहे..... पण त्या दिवशी तुला टेरेस वर रडताना पाहिलं..... तेव्हा राहवलं नाही मला.......

मी तेव्हा अभि च्या आई बाबांना आणि सगळ्यांना सांगितलं होत......


वाटलं होतंच तू लग्नाच्या दिवशी नक्कीच काहीतरी करशील... पण असो...... मला माझी चूक समजली आहे... " तनुजा बोली तस मितु ने तिला मिठी मारली......... आणि थँक्स म्हणाली......


" बस झालं आता चला... लग्नाची वेळ जवळ येत चाली आहे , मितु अजून तयार ही व्हायचं आहे तुला....... आता एंगेजमेंट आहे दोघांची , मग लगेच लग्न.... मग संध्याकाळी रीसेपशन आहे..... खूप काही आहे चला लवकर...... " तनुजा मिताली ला घेऊन गेली.......

अभि ला तर विश्वास च न्हवता होत कि त्याच लग्न मितु सोबतच होत आहे.....!!!

लग्न आणि एंगेजमेंट फक्त फॅमिली मध्येच होणार होती.... बाकी रिसेप्शन मोठं होणार होत...

मिताली ला ब्युटी शिअन तयार करत होती.... मगाशी रडणारी मितु आता भलतीच खुश होती.... आता तर सगळं मना सारखच होत होते........





( मिताली ला बघून घ्या..... 😌 आणि कशी दिसतेय हे पन सांगा बर का.. 🤭❤ )

तनुजा मिताली ला घेऊन हॉल मध्ये आली.... मितु ला भीतीच वाटत होती सगळे काय म्हणतील..... पण सगळे एकदम नॉर्मल आणि खुश होते हे बघून तीच मनावरच दडपण पन कमी झालं....

समोर मस्त......

" मिताली लव्ह अभिजित " असं लिहिलं होत ते पाहून तिला गम्मतच वाटली........

अभि सुद्धा तिकडेच होता तो पन मस्त दिसत होता....❤ तो मिताली ला पाहून ईशाऱ्यातच म्हणाला..." मस्त दिसतेस 😍👌 " ती पन त्याला ईशाऱ्यातच म्हणाली... " आणि तुम्ही पण.... 👌👌🤭 "





अभि चे आई बाबा खूपच खुष होते कारण त्यांना मिताली आवडत होती... आणि तीच लग्न पुन्हा अभिशीच होत होते........ 😌❤

साखरपुड्याच्या विधी झाल्या नंतर दोघांनी एकमेकांना रिंग घातली....!! त्यादिवशीच फोटोशूट आठवलं मितु ला पण आता फोटो काढून घ्यायची बारी मितु ची होती....
फोटोग्राफर आता मितु आणि अभि चे फोटोज काढत होता...... ❤❤













दोघांचे सगळेच फोटो खूप मस्त येत होते....मितु तर हैप्पी च होती.... सोबत अभि ही.......!!!

मैनउ तेरी बनके रहना
तेरी हूँ बस यारा

ना चाहूं चाँद सितारे
माही सबसे प्यारा

जहाँ कहेगा वहाँ रह लूँगी
हस्स हस्स के सब कुछ से लूँगी

जहाँ कहेगा वहाँ रह लूँगी
हस्स हस्स के सब कुछ से लूँगी

माहिया यह वादा कर

वे मैं तेरी हो गयी आ
मुझे डोर ना करी

वे मैं तेरी हो गयी आ
मुझे डोर ना करी

यह डोर मोहब्बत की
कमजोर ना करी..... ❤

कदमों में दुनिया यह सारी रख डून
तेरे आयेज जान हर वारी रख डून
तेरी मेरी जोड़ी की निशानी रख डून
इश्क़ यह अपनी ज़ुबानी रख डून..

माहिया यह वादा कर

वे मैं तेरी हो गया आ.... ❤



क्रमश....