Kaay Nate Aaple? - 16 books and stories free download online pdf in Marathi

काय नाते आपले? - 16

आणि फायनली आज अभिमित च लग्न होत...!! लग्न थोडं वेगळ्या पद्धतीने होणार होत....!! त्यांचे काही फॅमिली फ्रेंड्स आणि नातेवाईकांन च्याच उपस्थितित होणार होत..

मितु तयार व्हायला गेली...!! या वेळेस तिला खूपच सुंदर तयार केली होती.. थोडा हेवी मेकअप केला होता त्यात पन ती खूप सुंदर वाटत होती.....तिला मस्त रेड कलर चा घागरा घातला होता...!!

मितु आरशात पाहत होती , तिला तिच्या आधीचा लग्नाचा दिवस आठवला , तेव्हा ती किती रडत होती आणि आता?? आता पहिल्यासारखी काहीच सिच्यूएशन न्हवती पण तरी ती थोडी घाबरलेलीच होती...!! अचानक मनात आल कि हे लग्न करू कि नको...?? पण माझं प्रेम आहे अभी वर मी करेल लग्न पण नंतर एक बायको आणि सून म्हणून मी सगळं कस निभावू....मला हे जमेल ना..?? मितु मनातल्या मनातच सगळं बडबडत बसली होती......
तेवढ्यात तनुजा आली ती सुद्धा छान तयार झाली होती....

" अग मितु इकडे ये आपण जरा तुझं फोटोशूट करूया... " तनुजा... "

" अग ताई हे असं अर्धवट कपड्यांवर..... " मितु जरा बिचकतच म्हणाली..

कारण तिने फक्त वरचा ब्लाउज च घातला होता खाली फक्त पॅन्ट घातली होती........

" अग तू इकडे ये आधी..... " तनुजा ने तिच्या अंगावर व्हाईट कलर च टॉवेल गुंडाळल..... आणि तिला दुसरीकडे बघायला सांगितलं....तस फोटोग्राफर ने तिचे फोटोज काढले



...खूप सुंदर फोटो आलेला पाहून मितु पन खुष झाली...नंतर तिला पूर्ण तयार केली......






मग मितु चे अजून बरंच फोटो शूट चालू होत.....!!








बऱ्याच वेळ फोटोशूट असच चालू होत....!! शेवटी मितु ची आई आली बोलवायला...... तेव्हा कुठे त्यांचं फोटो काढणं थांबल.......!!!


Btw आपला नवरदेव पण खूप छान दिसत होता बर का.... 🤭❤



त्याने व्हाईट कलर ची शेरवानी घातली होती....त्यात पन तो क्युट आणि हँडसम दिसत होता.... ❤

दोघांना पण लग्नाची अर्रेजेमेंट केली होती तिथे आणलं......!! दोघ ही एकदम हॅप्पी होते ,



दोघांनी पण एकमेकांना हार घातला.... आणि सगळ्या विधी पूर्ण झाल्या नंतर मितु ने खेचतच त्याला पुन्हा फोटोशूट साठी न्हेलं.....

तिला अजून पण प्री-वेडींग फोटोशूट च दिवस आठवत होता.... आता तिला अभि सोबत मन भरून फोटो काढायचे होते......














अजून बरेच फोटोशूट झाले... आता लग्न तर झाल पण अजून संध्याकाळी रिसेप्शन होत... त्याची ही तयारी अजून बाकीचे होती कि.....!!

मिताली आता खूप वैतागली होती... किती वेळा तयार व्हायचं यार?? सकाळी एंगेजमेंट मग नंतर लग्न आणि आता रिसेप्शन....??

अभि पन ना..... रिस्सेप्शन दुसऱ्या दिवशी ठेवला असता tr किती भारी झाल असत....

...
.....

सगळे पुन्हा एकदा तयार व्हायला गेले आणि आज तर बरीच जण येणार होती... त्यामुळे तायर होन आणि सगळ्यांसमोर एकदम फ्रेश दिसणं भागच होत...

रिसेप्शन 7 वाजता होत... सगळे आले होते आता , मितु आणि अभि ने एकमेकांचा हात हातात धरत एन्ट्री केली..... दोघांची जोडी खूप छान दिसत होती......!!



बरेच जाण त्यांचं फोटो ही काढत होते... मितु ला उगाच सेलिब्रिटि असल्याच फील झाल... 🤭❤ दोघ पण स्टेज वर आले.....
बरेच डान्स परफॉर्मन्स झाले... तनुजा ने पण एक डान्स केला.....!! अभि चे फ्रेंड्स आलेले त्यांनी सुद्धा त्यांच्या पार्टनर सोबत डान्सेस केले.... आता वेळ होती अभि अनि मितु ची......!! मितु तर घाबरलीच..... एवढ्या लोकांसमोर कसा डान्स करायचा......?? आणि त्यात काही प्रॅक्टिस वैगेरे पण नाही केली.....ती डोळे मोठे करूनच अभि ला नाही नहीं बोलत होती......!!

" अग मितु फक्त कपल डान्स करायचा आहे तू नको काळजी घेऊ मी... आहे " अभि तिला समजावत म्हणाला....

पण ती काय ऐकत न्हवती....... त्याच्या फ्रेंड्स ने दोघांना पण खेचत न्हेली......




गाणं लागलं... दोघेही गोंधळले , मिताली ला तर खूपच लाजल्या सारख होत होत....अभि ने तिला जवळ घेतलं आणि डान्स करायला स्टार्ट केल....

तेरी मेरी गल्लां हो वी मशहूर
कर ना कभी तू मुझे नजरों से दूर
किथे चलिऐ तू, किथे चलिऐ तू
किथे चलिऐ

मितु जमेल तशी acting करत डान्स करत होती..... गानाच्या लिरिक्स बोलण्यापेक्षा ती हसत जास्त होती..... 🤭

जांदा ऐ दिल ये तो जांदी ऐ तू
तेरे बिन मैं ना रहूं मेरे बिना तू
किथे चलिऐ तू, किथे चलिऐ तू
किथे चलिऐ

आता अभि पण तिच्याकडे पाहत डान्स करत होता......!! सगळे एकतर शूटिंग करत होते म्हणून घाबरायला होतंच होत.....

काटूँ कैसे रातां ओ सांवरे
जिया नहीं जाता सुन बांवरे
के रातां लम्बियां लम्बियां रे
कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे
के रातां लम्बियां लम्बियां रे
कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे

चम चम चम अम्बरां दे तारे कहंदे ने सजना
तू ही चंद मेरे इस दिल दा मान ले वे सजना
तेरे बिना मेरा होवे न गुजारा
छड़ के ना जावीं मैनु तू ही है सहारा
काटूँ कैसे रातां ओ सांवरे
जिया नहीं जाता सुन बांवरे

के रातां लम्बियां लम्बियां रे
कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे
के रातां लम्बियां लम्बियां रे
कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे

के रातां लम्बियां लम्बियां रे
कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे
के रातां लम्बियां लम्बियां रे
कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे..
...

दोघंही आता कपल डान्स करू लागले.....!! मितु अभि कडे पाहतच होती....... सगळं एकदम स्वप्नासारख होत....... काही दिवसापूर्वी अभि मिळावा म्हणून सारखी रडत होती..... आणि आज अभि तिचाच होता.......यावर तिचा विश्वास ही न्हवता बसत........

तिला पुन्हा रडू आल.. आणि तिने तसंच अभि ला पटकन मिठी मारली.....!! अभि थोडा गांगरलाच , मगाशी लाजणारी आता अशी अचानक मिठी मारतेय....?? 🥲

तिने मिठी मारताच खालून सगळे ओरडू लागले.... Oh oh....... 🤭 अभि लाजला पण मितु?? ती तर भलतीच खुश होती.......... अभि ने तिला बाजूला केल तशी तिने गोड हसत त्याला स्माईल दिली....... डोळ्यात पाणी होतच त्याने ते पुसलं आणि तिला नजरेनेच काय असं विचारलं.... तिने हसतच काही नाही...असं म्हंटल.....


सगळे जण दोघांना येऊन भेटून जातं होते , त्यांना गिफ्ट्स ही आणले होते.....!!

सगळे गेल्यानंतर पुन्हा फोटोशूट 🤭









क्रमशः....