×

फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे...  # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर  अवश्य वाचा .....【सारांश जत्रेचा ...Read More

फार्महाउस भाग1 वाचला नसेल तर प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन अवश्य वाचा .... भाग 1 सारांश 【 बेटावरून गण्याला पोलिसांनी उचलले व तुरुंगात टाकले .  बप्पांनी गण्याला सोडवून आणले व तो सत्याचा शिपाई किंवा शिलेदार झाल्याचे सांगितले . पण गण्याला ...Read More

अंजली पुढे जात होती  . गण्या   मागे .  आता एक कॉलनी नजरेत पडत होती.  कॉलनीत सारी घरे एक सारखीच दिसत होती .  रात्रीच्या बारा वाजून गेल्याने साऱ्या घरातल्या लाईट बंद होत्या .  फक्त एकच घराच्या दुसऱ्या मजल्यावर ती पिवळसर ...Read More

तो दचकून जागा झाला .  तो बेडवरतीच होता .  तो घामाने निथळून निघाला होता . तो त्याच खोलीत होता , जिथे तो झोपला होता . शेजारीच बाप्पा बसले होते . त्याला चेहऱ्यावरचा घर्मबिंदू टिपताना पायाला भयंकर वेदना जाणवल्या . ...Read More

एखादा कागदाचा तुकडा असेल आणि जर तो पाण्यात टाकला तर तो झिजून झिजून नष्ट होतो .  पण उलट त्याच कागदाच्या तुकड्याच्या काही घड्या घातल्या आणि होडी बनवली तर ती होडी पाण्यात तरंगते .  त्याच कागदाच्या तुकड्याच्या घड्या वेगळ्या पद्धतीने ...Read More

माने , संभाळून राहा बरं ....झोपशील नाहीतर पाच- पाच खून केलेत त्यानं तुझा पण कार्यक्रम होईल म्हणून सांगतो..... ड्युटी वरती बदलून आलेल्या हवालदाराला ,  घरी जाणारा हवलदार सावधानतेचा इशारा म्हणून हे  सांगत होता ..... पण त्याला हेच कळालं नाही ...Read More

' मी रामचंद्र इंगळे शहरात सध्या जी सिरीयल किलींग चालू आहे , त्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाचा प्रमुख आणि ती मुलगी शैला . मलाही तिच्याबद्दल एवढंच माहित आहे . तुझ्या मनात बरेच प्रश्न पडले असतील मी माझ्या परीने त्या ...Read More

तिच्या मधुर आवाजात ऐकत असताना त्याच्या समोर सारे शब्द दृश्यात रूपांतरित होत होते . शैला बोलत होती -    " आता तू म्हणशील कि मला हे सारं कसं कळलं वगैरे ....?  तर ऐक , मीही एक प्रतिनिधीच आहे .  ...Read More

तो शुद्धीवर आला तो बप्पांच्या मठाच्या हॉलमध्येच होता . " म्हणजे मला हे सारं सांगण्यासाठी अंजलीने केलं होतं .... " काय बोलतोय गणेश ...?  काय केलं होतं ...? कोण अंजली....? "        आपल्या मधुर आवाजात शैला विचारत होती ...Read More

गण्याने जलद हालचाल केली . त्याने खिशात हात घातला . त्याच्या खिशात ते सूत होतं . त्याला कोणी दिलं ,  कोणी ठेवलं हे काही आठवत नव्हतं .  फक्त होतं . त्याने एक टोक शैलाकडे फेकलं , दुसरं स्वतःच्या हातात ...Read More