A contract between love - 1 books and stories free download online pdf in Marathi

A contract between love - 1

स्वाती: इंद्रा...उठ ग उठ...किती झोपतेस...उठ ना आता...अर्धा तास झालाय तुला उठवतेय मी.. पण तू अजिबात उठू नकोस...परत कॉलेजला जायला उशीर होईल ...उठ ग आई माझे उठ...🤦🤦🤦


इंद्रा: ( आळस देत ) chill ग माते... किती load घेतेस उगाच...डोकं दुखायला लागेल तुझं ... आणि त्याचा त्रास आम्हालाच होईल...त्यापेक्षा तू थोडी थंड घे... कशाला उगाच ओरडतेस...



स्वाती: म्हणजे तुला काय म्हणायचं आहे... मला काही काम धंदे नाहीयेत... म्हणून मी उगाच ओरडत बसते का ?? 😳😳😡


इंद्रा: नाही ग मम्मा... तु माझी sweet मम्मा आहेस ना... तुला त्रास दिल्याशिवाय मला दिवस सुरू झालाय अस वाटत च नाही त्याला मी तरी काय करू... म्हणून आपलं जरा...😉😉😉


स्वाती: छान... तुझा एकंदरीत सगळं फालतू timepass करून झाला असेल तर आता आवरतेस का??? काय आहे ना तुझीच oral exam आहे आज...😒😒😒


इंद्रा: ohhh shittt... मी विसरलेच होते... आणि मला अजून ppt complete पण करायची आहे... एक point add करायचा आहे...आता ही राणू मला फाडुन खाईल...😢😢😢🤦🤦🤦



स्वाती: कधीच काहीच वेळेवर करत नाहीस का ग तू... सगळं गळ्यापाशी आल्यावरच कर...😡😡😡


इंद्रा: मम्मा...मी करेन mannage तू उगाच tension घेऊ नकोस...आणि सध्या मला lecture देण्यापेक्षा माझ्या नाष्ट्याच बघ... आमच्या कॉलेजमध्ये खूप teacher आहेत त्यासाठी...😌😌😌 आणि त्यात जर मी रिकाम्या पोटी गेले तर मला काही सुचणार नाही तुला माहितीये ना...☺️😢


स्वाती: i know तू मला कटवतीये इथून... पण मी पण तुझीच आई आहे.. समजलं का?? 15 min जर आली नाहीस ना नाष्ट्याला तर मग राहा उपाशीच...😒😒😒


अस म्हणून त्या खाली निघून जातात आणि इंद्रा आवरायला....


तर ही आहे इंद्रायणी भोसले... सत्यजित आणि स्वाती भोसले यांच शेंडेफळ... कादंबरी आणि दिग्विजय भोसले या बहीण भावाची लहान आणि लाडकी बहीण... अस यांचं पंचकोनी आणि सुखी कुटुंब...वडील bank mannager , आई शाळेत principal , सगळ्यात मोठी बहीण कादंबरी आर्किटेक्ट... आणि भाऊ दिग्विजय psi...तर आपली इंद्रा MBA च्या last year ला....





सगळे नाष्ट्यासाठी इंद्राची वाट बघत असतात...




सत्यजित: स्वाती इंद्रा कुठे आहे...तू तिला उठवायला गेली होतीस ना...मला खरंच उशीर होतोय...आपण सगळे एकत्र फक्त काही वेळ भेटतो...म्हणून सकाळी नाष्टा आणि रात्री जेवण आपण एकत्र करायचं अस ठरलंय ना आपलं... मग ही कुठे राहिली...😢😢😢


स्वाती: ते तुम्ही तिलाच का नाही विचारत...😢





तेवढ्यात इंद्रा पळत तिथे येते...


इंद्रा: कान पकडून sorry...मला आज पण late झाला...😢😢


दिग्विजय: नवीन काय आहे त्यात...रोज तर उशीरच होतो तूला... आज काय वेगळं केलंस ???😢

इंद्रा: नको ना दादू सुरू करुस यार...आधीच मला उशीर झालाय...त्यात आज oral पण आहे...सगळा दिवस खराब जाईल...😢


दिग्विजय: बर ठिके नाही बोलत काही...you just concentrate on your study.... इतर उनाडक्या जरा कमी करा आता...☺️☺️


कादंबरी: काय चाललंय विजय तुझं ( घरी सगळे दिग्विजय ला विजय बोलतात ) ... ती काय लहान आहे का आता.. She knows her responsibility very well so chill...☺️



इंद्रा: तूच ग दि तूच... तुलाच माझी काळजी...नाहीतर बाकी सगळे मला अजून लहानच समजतात...😢


कादंबरी: समजायचं काय त्यात...तू लहानच आहेस अजून... म्हणून तर दोन वेगळी कानातली घालून कॉलेजला जात आहेस...😉😉😉🤦


इंद्रा: काय करतेय मी काय माहीत...जाऊ दे तुमचं चालू दे...मी जात जाता खाईन काहीतरी...bye बाबा...☺️


सत्यजित: bye बच्चा...all the best...☺️


इंद्रा: thank you बाबा...☺️☺️ bye



इंद्रा धावत कॉलेजमध्ये येते...ती आणि राणू मिळून त्यांचं ppt पूर्ण करतात...आणि exam देतात... नंतर canteen मध्ये जातात...तिथे आधीच ओवी त्यांची वाट बघत असते...




ओवी: काय यार इंद्रा आणि राणू कुठे राहिल्या ...हे लोक का सगळ्यांच्या एक्साम एकत्र ठेवत नाहीत...सगळ्यांच timming वेगळं असत...😢


राणू: आलो ग बाई आलो...किती वैतागते...😢


ओवी: मग काय करू...कधीची एकटी बसलीये मी... तुम्हीच लवकरच्या batch ला होतात...बाकी यायला अजून एक तास जाईल...😢


इंद्रा: येतील baby ते पण...तू जरा शांत घेतेस का ??? की तुला भूक लागलीये...नाष्टा न करता आली असशील ना...??? 😢 चल काहीतरी खाऊन घेऊ आपण...☺️

ओवी: मी पण तेच म्हणणार होते...☺️



त्या तिघी खाऊन इतरांची वाट बघत बसतात... तर हा आहे आपल्या इंद्राचा group... ओवी , नीती , राणू , सत्या, आर्यन, राज, आणि अवि....यात सत्या ची एक वेगळी ओळख अशी की सत्या आणि इंद्राचं एकमेकांनवर खूप प्रेम आहे....( यांची love story तशी फार गरजेची नाहीये ...पण गरजेपूर्ती तुम्हाला समजेल )


राज: झालं वाटत तुमचं खाऊन...आमच्यासाठी थांबायचं ना...😢


राणू: अरे या ओव्या ला भूक लागली होती...😢


अवि: तुला काय भसम्या झालाय का ?? सतत खायचं बर सुचत तुला ??..😢


ओवी: मी या वर हसणं अपेक्षित आहे का तुला ?? 😳😳🙄


राज: नाही... अजिबात नाही... हसलीस तर म्हैस दिसतेस 😆😆😆😂


ओवी: राज... तुझ्या तर 😤😤😤



म्हणत ओवी त्याला मारायला पळते...


आर्यन: कसे आहेत ना हे... अजून पण भांडतात...😢


इंद्रा: त्यांचं सोड... ते नेहेमीच आहे... मला सांग सत्या कुठे आहे ??? तुमच्या batch ला होता ना तो...😥😥


नीती: ohhoo ... तू miss करतेस का त्याला???😢


इंद्रा: हो ना यार... गेले 3 दिवस झाले... नीट भेटलो पण नाहीये आम्ही... ना फोन वर बोललोय...😢😢



राणू: कसले गोड आहात तुम्ही दोघ...3 वर्ष झाली ना तुमच्या relation ला... तरीही अजून तितकंच प्रेम करता एकमेकांवर...☺️



इंद्रा: प्रेम... ही भावनाच अशी आहे राणू... ज्यात तुझं माझं नसत... जे असत ते आपलं असत... अजूनही मला सत्याने प्रपोज केलेलं आठवत... सगळ्या कॉलेज समोर विचारलं होत त्याने मला... वेडा... मग मी ही जास्त न ताणता हो म्हणाले होते...तिथूनच आमच्या प्रेमाचा प्रवास सुरु झाला... तो अजूनही तसाच चालू आहे...☺️☺️🤗💞💞


नीती: तुला अस नाही वाटत तुमच्या या प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत... त्यामुळे आम्हाला हे सांगायची गरज नाहीये...🙄🙄🙄



सत्या: कोण चाललंय प्रवासाला 🤔🤔🤔


राज: तुमच्या नात्याच्या प्रवासाबद्दल बोलतोय आम्ही brother...🤗🤗🤗


सत्या : मग ठिके...☺️


नीती: इंद्रा... आता 3 वर्ष होतील ना तुमच्या relation ला... मग घरी कधी सांगतेय... उगाच त्यांना बाहेरून समजायला नको ना...😢


इंद्रा: अग नेक्स्ट मंथ दि च्या लग्नाचं चालू आहे... त्या नंतर सांगेन ☺️☺️


अवि: चालेल पण लवकर सांग आता...☺️


इंद्रा: नक्की... चला निघू या आता..एक्साम आहेत आपल्या ...अभ्यास पण करायचा आहे...☺️


राणू: yes बाय...👍




एकेमकांना bye करून सगळे निघतात....




Hello... एक नवीन विषय तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतेय... काही चुकलं तर सांगा... story आवडतेय का नाही ते पण सांगा... Waiting for your comments...☺️☺️ do comment please... Parts will post as soon as possible...