maitry ek khajina - 31 in Marathi Love Stories by Sukanya books and stories PDF | मैत्री : एक खजिना ... - भाग 31

The Author
Featured Books
Categories
Share

मैत्री : एक खजिना ... - भाग 31


....
...
...
.

दोन दिवसात सानू ला डिस्चार्ज दिला

घरी आल्यावर अभि आणि सोहम नि घरच्यांची बैठक भरवली

सान्वी ला काय झालं होतं ते खरं खरं सांगितलं

खरं तर हे सगळं खूप अनेपक्षित होतं त्या मुळे घरचे पण हादरले

सानू साठी सगळ्यांना वाईट वाटत होतं

तिची चूक नसताना पण सगळं तिच्या अंगाशी येत

सोहम ची ओळख करून दिली सगळ्यांना

सावी च्या वागण्याचा सगळ्यांना त्रास झाला होता

खरंच ती असं वागली ए हे सुद्धा मन मानत नव्हतं

पण सत्य स्वीकारलं नसतं तरी परिस्थिती बदलणार नव्हती

सोहम म्हणाला ऐकाना सगळ्यांनी

मला वाटतं जे झालं ते झालं

आता ते तर आपण बदलू शकत नाही ना

मग पुढचं आयुष्य एन्जॉय करूया ना मस्त

असं विचार करत बसलो तर वेड लागेल

माझ्या कडे ना एक प्लॅन आहे

....


येत्या रविवारी म्हणजेच पर्वा आपण सगळे कोकणात जातोय
गणपतीपुळे ला

काय वाटतं सगळ्यांना

आई बाबा म्हणाले बाळांनो एक कामं करा तुम्ही सगळे जाऊन या मस्त मजा करा
आमचं पुण्यातलं काम बाकी ए तर आम्ही उद्या परत जातोय दोन तीन दिवस लागतील
पण सगळ्यांनी काळजी घ्या

अभि म्हणाला हो मला तर वाटतं जाऊया
काय वाटतं सगळ्यांना

सगळे एका सुरात हो म्हणाले

ठीके तर मग लागा तयारी ला काय सामान लागतंय आत्ताच जाऊया मार्केट ..... अविनाश म्हणाला

हो पण सानू ची काळजी घ्या रे ..... अभि चे डॅड बोलले

डॅड डोन्ट वरी आम्ही काळजी घेऊ तिची

...
...
...
.


सगळ्यांनी पटकन तयारी केली ....

सोहम नि सौम्या ला मार्केट ला बोलावून घेतलं

सगळ्यांनी खूप सारी शॉपिंग केली

परत एका संकटाला ते हसत हसत सामोरे गेले होते

आणि पुन्हा खंबीर पणे उभे राहिले

छोट्या सान्वी नि तर मोठ्या सान्वी ला सोडलच नाही
सारखी सानू माऊ सानू माऊ ..... 🤭😘☺️

सगळ्यांनी खूप मजा केली

स्नॅक्स, ड्रेससेस, ज्वेलरी, गॉगल्स, शूज, फूड आयटम, अगदी बॅग्स हातात मावत नव्हत्या एवढी शॉपिंग केली होती आपल्या गँग नि

शेवटी पिकनिक म्हंटलं कि उत्साह वेगळाच असतो ना
आणि त्यात कोकण आणि गणपतीपुळे म्हणजे जणू स्वर्ग च ..... 🙂🙂🙂🙂🙂

खूप दमले होते सगळे फिरून फिरून आणि पोटात भूक मावत नव्हती

मग सगळे मस्त हॉटेल मधे गेले

पोटभर जेवण केलं

आणि आईसक्रीम च पार्सल घेऊन सगळ्यांनी आपला मोर्चा मरीन ड्राईव्ह कडे वळवला

सगळ्या बॅग्स गाडीत ठेऊन ते सगळे अक्षरशः धावतच एका लाईन मधे जाऊन बसले

आणि मस्त गप्पा मारता मारता आईस्क्रीम एन्जॉय करत होते

किती मस्त दिसत होते सगळे सोबत

सान्वी

सान्वी ( छोटी )

सुमेध

अभिजित

मानसी

अनुश्री

अविनाश

सोहम

सौम्या

देव करो आणि हे सगळे असेच सोबत राहोत

उशिराने जो तो आपल्या घरी गेला

सगळ्या बॅग्स सोफ्यावर ठेऊन जो तो झोपायला गेला

दमलेच एवढे होते कि बस्स कधी

दुसऱ्या दिवशी सगळे बॅग्स पॅक करून दुपारीच अभि च्या घरी गेले

रात्री उशिराने जेवण करून ते निघणार होते

दिवस भर पण छोटे मोठे कामं चालूच होते

पिकनिक म्हंटल कि एक वेगळाच उत्साह असतो

अगदी आजारपण वैगेरे पण कुठच्या कुठे पळून जात

रात्री च जेवण करून सगळे प्रवासाला निघाले

त्यांनी एक छोटी मिनी बस च बुक केली होती

एका गाडीत एवढे जण बसणं इम्पोस्सिब्ल होतं

गप्पा मारत मारत, अंताक्षरी खेळत खेळत बरीच रात्र झाली होती

सगळे झोपेच्या अधीन झाले

सकाळी 6 वाजता सगळे गणपतीपुळे ला पोचले

हॉटेल वर जाऊन सगळे फ्रेश झाले बाथ घेतला

थोडा रेस्ट करून सगळे ब्रेकफास्ट करायला जमले


मग थोड्या वेळानी सगळे हॉटेल च्या गार्डन मधे जाऊन बसले

मग सगळ्यांनी गाणं म्हणायच ठरलं

सगळ्यात आधी सौम्या ला गाणं म्हणायला लावल ....

मग सौम्या आणि सोहम ने फिर कभी सॉंग म्हंटल

...
...

ये लम्हा जो ठहरा है

मेरा है ये तेरा है

ये लम्हा मैं जी लूं ज़रा

तुझमें खोया रहूँ मैं

मुझ में खोयी रहे तू

खुदको ढूंढ लेंगे फिर कभी

तुझसे मिलता रहूँ मैं

मुझसे मिलती रहे तू

ख़ुद से हम मिलेंगे फिर कभी

हाँ फिर कभी

क्यूँ बेवजह गुनगुनाएं

क्यूँ बेवजह मुस्कुराएं

पलकें चमकने लगी है

अब ख्वाब कैसे छुपायें

बहकी सी बातें कर लें

हंस हंस के आँखें भर लें

ये बेहोशियाँ फिर कहाँ

तुझमें खोया रहूँ मैं

मुझमें खोयी रहे तू

ख़ुद दो ढूंढ लेंगे फिर कभी

तुझसे मिलता रहूँ मैं

मुझसे मिलती रहे तू

ख़ुद से हम मिलेंगे फिर कभ

हाँ फिर कभी


....
.


अवी आणि अनु नि जो तू मेरा हमदर्द है गायलं
...
...


पल दो पल
की ही क्यूं
है ज़िंदगी
इस प्यार को है
सदियाँ काफी नहीं
तो खुदा से माँग लूँ
मोहलत मैं इक नयी
रहना है बस यहाँ
अब दूर तुझसे जाना नहीं
जो तू मेरा हमदर्द है
जो तू मेरा हमदर्द है
सुहाना हर दर्द है
जो तू मेरा हमदर्द है
तेरी मुस्कुराहटें हैं ताक़त मेरी
मुझको इन्हीं से उम्मीद मिली
चाहे करे कोई सितम ये जहां
इनमे ही है सदा हिफाज़त मेरी
जिंदगानी बड़ी खूबसूरत हुई
जन्नत अब और क्या होगी कहीं
जो तू मेरा हमदर्द है...
तेरी धड़कनों से है ज़िन्दगी मेरी
ख्वाहिशें तेरी अब दूआएं मेरी
कितना अनोखा बंधन है ये
तेरी मेरी जान जो एक हुई
लौटूंगा यहाँ तेरे पास मैं हाँ
वादा है मेरा मर भी जाऊं कहीं
जो तू मेरा हमदर्द है...
..

...
.


मानसी आणि अभि नि नझ्म नझ्म गायलं.


...


ना ना..
तू नज़्म नज़्म सा मेरे
होंठो पे ठहर जा
मैं ख्वाब ख्वाब सा तेरी
आँखों में जागूं रे
तू इश्क इश्क सा मेरे
रूह में आ के बस जा
जिस ओर तेरी सहनाई
उस ओर मैं भागूं रे
ना ना..
हाथ थाम ले पिया
करते हैं वादा
अब से तू आरजूतू ही है इरादा
मेरा नाम ले पियामैं तेरी रुबा
ईतेरे ही तो पीछे-पीछे
बरसात आई, बरसात आई
तू इत्र इत्र सा मेरे
साँसों में बिखर जा
मैं फ़कीर तेरे कुर्बत का
तुझसे तू मांगूं रे
तू इश्क इश्क सा मेरे
रूह में आ के बस जा
जिस ओर तेरी सहनाई
उस ओर मैं भागूं रे


सुमेध नि तेरा बन जाऊंगा गायलं

मेरी राहें तेरे तक हैं
तुझपे ही तो मेरा हक़ है
इश्क़ मेरा तू बेशक़ है
तुझपे ही तो मेरा हक़ है
साथ छोड़ूँगा ना तेरे पीछे आऊँगा
छीन लूँगा या खुदा से माँग लाउँगा
तेरे नाल तक़दीरां लिखवाउंगा
मैं तेरा बन जाऊँगा
मैं तेरा बन जाऊँगा
सोंह तेरी मैं क़सम यही खाऊँगा
कित्ते वादेया नू मैं निभाऊँगा
तुझे हर वारी अपना बनाऊँगा
मैं तेरा बन जाऊँगा
मैं तेरा बन जाऊँगा
ना ना ना.. ओ..

...
....
...
..

छोट्या आणि मोठ्या सानू ने सानू एक पल चैन ना आवे गायलं

...
...


सानु इक पल..
सानु इक पल चैन ना आवे
सानु इक पल चैन ना आवे
सजना तेरे बिना
सजना तेरे बिना
दिल जाने क्यूँ घबरावे
दिल जाने क्यूँ घबरावे
सजना तेरे बिना
सजना तेरे बिना
सानु इक पल चैन ना आवे
सानु इक पल चैन ना आवे
सजना तेरे बिना
सजना तेरे बिना
आ आ..




.....
...
...
.

सगळे खूप एन्जॉय करत होते




...
...
..
...
.



बघूया आता आपली गँग पिकनिक मधे अजून काय काय मजा मस्ती करतात

तो पर्यंत नक्की सांगा कथा कशी वाटली

काही चुका असतील तर माफ करा....

...
..
.
..


.
.

सगळ्यांनी खुश राहा आणि सेफ राहा..... 🤗

....
...
...
..
..
.

.
.


आत्ता साठी बाय बाय ........ ☺️🙂


.....
....
...
..
..
......

...
.



- सुकन्या जगताप ....... 😘