Everything on Abol's mind - Part 5 in Marathi Love Stories by Amol Meshram books and stories PDF | अबोला मनातले सारे काही - भाग 5

Featured Books
Categories
Share

अबोला मनातले सारे काही - भाग 5

सायलीच्या घराच्या थोड्याच समोर एक प्लाट होता आणि तिथेच त्यांनी गोडी खात बनवायचं काम घेतले होते त्यांचा स्वतःचा प्लॉट याच परिसरात जवळच असल्यामुळे त्यांनी सर्व काम करण्यासाठी लागणारे मशीन तिथेच प्लॉटवर लावून घेतली होती मात्र त्या मालकाचे राहण्याचे मुख्य घर तिथून थोडे दूर अंतरावर होते 


पावसाळ्याचे चार महिने कसे निघून गेले हे सचिन सायलीला काहीच कळले नाही सतत पडणारा लागवी पाऊस लपून-छपून भेटणे पावसात भिजत केलेले मजा आणि एकमेकांची उडवा उडवी या सगळ्यांमध्ये दिवस कसे पटकन निघून गेले त्यांची त्यांना कल्पनाच आली नाही 


समाजाचे एक वाईट सवय स्वरा आता नुकतीच एक वर्षाची झाली होती ती बोबड्या मुलनी बरोबर रांगो लागली होती आणि तिच्या लागवी आवाजाने संपूर्ण घरात एक वेगळे चैतन्य निर्माण झालं होत


सायलीच स्वराच्या घरी येणं सुद्धा आता अगदी घरासारखं झालं होतं ते आले की वहिनी सोबत जोक वाटून घ्यायची स्वरा सोबत असेल तास खेळायची आणि सायंकाळी थोड्या वेळासाठी स्वराला आपल्या घरी घेऊन जायची तिला स्वच्छ आंघोळ घालणं सुंदर नव्हे कपडे घालून छान पैकी तयार करून पुन्हा वहिनीकडे सोडणं हे सायलीच्या रोजच ठरलं होतं इतकच नाही तर वहिनीला घरातील कामातही ती आवर्जून मदत करायची 


पण समाजाची एक वाईट सवय असते कोणालाही दोन माणसाजवळ आलेले किंवा एकमेकांचे काळजी करताना भगवली जात नाही सायली द हे वागणं आणि बहिणीशी असलेले तिचा घट्ट नातं आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात खुबायल लागलं होतं लोक त्याचं हे सत्य बघून आपापसात कुजबूज करू लागले होते


आजकाल मैत्रीच्या नावाखाली काहीही चालते असं म्हणत कुस्तीत नजरांनी त्यांच्याकडे बघितलं जायचं तेव्हा सायली स्वराला घेऊन फिरायला जायचे तेव्हा लोकांचे टोमणे आणि बोचरे शब्द कानावर पडायचे म्हटलं आपली नाहीतर दुसऱ्याची लेख घेऊन फिरायची भारी फॅशन आली मैत्रीण आहे की सावली घरातलं कामही करते आणि लेकीलाही स्वतःचीच बनन फिरते 

हे सगळे टोमणे आणि लोकांचे शब्द सायलीच्या कानावर यायचे तेव्हा तिच्या मनाला वाईट वाटायचे वहिनीला या गोष्टीचा त्रास व्हायचा कारण निष्पाप मैत्रीला आणि प्रेमाला लोक वेगळाच रंग देत होते 


पण वहिनी आणि सायलीच्या मनात एकमेकी बद्दलचा विश्वास इतका पक्का होता की त्यांनी या कुचकट लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला ठरवले 

लोकांचे कामच आहे बोलणे सायली आपण आपल्या आनंदासाठी जगतोय कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही वहिनी एकदा सायलीच्या हात हातात घेऊन प्रेमाने म्हणली 

स्वराज्य निरागस हसू आणि वहिनीचा हा विश्वासाचा सध्या सायली साठी सर्व कार्य होता त्या टोमण्यांच्या पलीकडे जाऊन त्या दोघींनी स्वराच्या बालपणाचा प्रत्येक क्षण आनंदा ने जगण्याचा निर्णय केला होता 

सचिन आणि सायली फिरायला गेले स्वराच्या जन्मापासून आणि तिच्या सोबतच्या मैत्रीपासून सुरू झालेले हे नात आता एका वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या वळणावर घेऊन ठेवलं होतं काही दिवसानंतर सचिनने सायलीने सलग तीन दिवस बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला घरातल्यांना किंवा आजूबाजूच लोकांना शंका येऊ नये म्हणून दोघांनी आपापल्या घरी खोटे बोलून बाहेर पडायचं ठरवलं सायलीने आपल्या मम्मी आणि भावाला सांगितलं की ती तिच्या बाहेर गावच्या मैत्री कडे जात आहे तर सचिन असंच काहीतरी कारण सांगून घर सोडलं ठरवण्याप्रमाणे हे दोघेजण एकत्र तीन दिवस बाहेर फिरून आले 

पण लपवलेल्या गोष्टी कधी ना कधी समोर येतातच योगायोगाने सचिन आणि सायली दोघेही अगदी एकाच दिवशी आपापल्या घरी परतले गावातील किंवा आजूबाजूच्या लोकांची नजर फार त्रिशांना असते दोघांचं एकाच दिवशी परत आणि त्यांचे बाहेर जाणार लोकांच्या चळवळलेल्या डोळ्यात भरलं लोकांना आता पक्की खात्री पटली की त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी काडेबोरे आहे आणि दोघांचा काहीतरी लपडा सुरू आहे गावात वेगवेगळ चर्चांना कुस्तीत कुजबूजीना आणि उदान झालं