राखी- एक पवित्र बंधन

by Manjusha Deshpande in English Short Stories

"दीपा, आजकाल तु खुप उदास असतेस. तुझे काहीतरी बिनसले आहे हे माझ्या लक्षात आले आहे. पण काय तेच कळत नाही. तुला आईची आठवण येते का? घरी जायचे आहे का?" अभिजीतने काळजीपूर्वक विचारले." तसं काही नाही रे अभी, आईची तर ...Read More