मुलगी होणं सोपं नाही - 7 - आजीचा मृत्य...

by Vrushali Gaikwad in English Novel Episodes

मामा आणि मामी अगदी सहजपणे घरातुन निघुन गेले. त्यांना आजीची काळजी नव्हती की स्वतःच्या भविष्याची चिंता नव्हती. दिवसामागुन दिवस जात होते. आजीची तब्बेत ढासळत चालली होती. पण ती तब्बेतीकडे दुर्लक्ष्य करत होती. आमचे तिघेंचेही व्यवस्थित सुरु होते. ताई गजरे ...Read More