मुलगी होणं सोपं नाही - 8 - आयुष्याला वळण....

by Vrushali Gaikwad in English Novel Episodes

डॉक्टरांच्या तोंडुन आजीचं असं झाल्याचं ऐकुन माईला धक्का बसला होता, तीला बोलताही येत नव्हतं, ताई मला मिठी मारुन रडत होती. ताईने स्वतःला सावरण्याचा खुप प्रयत्न केला. कारण आजी गेल्याचं सांगितल्यानंतर मामा इकडे येईल याची काहीच कल्पना नव्हती. पण आमच्यासोबत ...Read More