First love in Marathi Love Stories by Bunty Ohol books and stories PDF | पहिले प्रेम

पहिले प्रेम

ज सकाळी सकाळी मी लवकर घरातून निघालो होतो.कारण आज आमची डिप्लोमा ची मिरिट लिस्ट लागणार होती कॉलेज वर. मि लिस्ट पहात होतो तेवढ्यात मागून एक आवाज आला. प्रिया हे सगळे माझ्या कड़ेच का आवाज ओळखीचा नव्हता मात्र शब्द ओळखीचा आणि तो होता प्रिया काय कोणास ठाऊक पण ह्या नावा मध्ये एक वेगळी जादू होती. ते नाव ऐकले की मन होयचे की तिला पहावे. मग काय मि सगळे सोडून तिच्या मागे जायचो. आज पण तसेच काही झाले, मि मिरिट लिस्ट सोडली आणि त्या मुळीच ग्रुप मागे मागे निघालो. त्या कॉलेज च्या गेट मधून बाहेर पडल्या. त्या कदाचित स्टेशनरी च्या दुकानात जात होत्या. मि देवाला म्हणत होतो, की एकदा तरी तिचा चेहरा दाखवा. आणि देवा नि पण माझे ऐकले. तिची एक मैत्रीण समोरून आली आणि तिच्या सोबत बोलता बोलता तिने मागे वळून बाय केले. त्या वेळेस मि तिचा चेहरा पहिला. आणि पाहा तच बसलो. खरच खुप छान होती ती. एकदम ऎश्वर्या सारखी दिसत होती. म्हणजे डोळे एकदम शांत आणि सागरा सारखे. केस तिचे येणाऱ्या वारा बरोबर लहरत होते. तिला नुस त पहावत राव्ह असे वाटत होते. तिच्या पासून नजर काय हटत नव्हती.
माझ्या मागे मागे माझ्या मित्र ही बाहेर आला. आणि मला म्हणाला "तो काय करतोय इथे". मि म्हणालो काय नाही गर्दी झाली तिथे म्हणून बाहेर आलो.तो बोला उद्या कागद पत्र दयाचे आहे आणि सोमवार पासून कॉलेज चालू होणार आहे. मि आणि माझ्या मित्रां नी डिप्लोमा च्या दुसऱ्या वर्षा ला प्रवेश घेतला होता. आम्ही सर्व प्रोसेस केली आणि कॉलेज चालू केले. आमच्य कॉलेज शहर मधे होत. आमच्य गावा पासून दूर म्हणून आम्ही तिथे रूम करुण राहत होतो. सोमवारी कॉलेज चा पहिला दिवस होता आणि माझ्या मनात विचार चालू होता कि, ति मला पुन्हा दिसावी. आणि ति ह्या च कॉलेज मधे असावी. हे विचार करत मि क्लास रूम पर्यन्त पोचलो. आम्हला उशीर झाला होता. क्लास भरलेला होता लेक्चर चालू झाले होते. आम्हला सरांनी आता घेतले. आम्ही दहा ते पंधरा जन होतो. एकमागे एक तीन लेक्चर झाले. आणि मग लंच ब्रेक झाला. बाहेर पडल्या वर पण माझे डोळे तिला च शोधत होते. पण ति नाही दिसली. आता आमचे practical होते. विस् विस मुलाच्या गृप होता. आणि आमच्या ग्रुप ज्या क्लास रूम मध्ये होता. तिथे मि गेलो आणि समोर बघतो तर काय तीच होती. सिग्नेचर साठी जेव्हा शिट माझ्या समोर आली तेव्हा मि सगळे नाव चेक केले आणि त्यात एक नाव होत प्रिया पवार मि मनात बोलो ही ची प्रिया असणार , आणि तीच होती मि तिला रोज पाहत होतो तिला ही है समझल होत. आज काल आम्ही बोलायला लागलो होतो. असे खूप दिवस गेले आता तिला माझी आणि मला तिची चांगली सवय झाली होती. तिच्या सोबत बोलू नाही तर दिवस जात नव्हता.

ति बोली तुझ्या शी मला बोल्याच आहे. मि घाबरून "बोलू काय बोलयच आहे तुला". तिच्या डोळ्यात माझ्या विषयी प्रेम होत हे मला ही जाणवत होत. ति बोली तुला राग नसेल येत तर एक बोलू? मि म्हणाला बोल ना. ति बोली कि मि तुझ्या वर प्रेम करते, तू मला आवडतो. हे सर्व ति माझ्या डोळ्यात बघून बोलत होती. आणि ति पुढे म्हणाली तू पण माझ्या वर प्रेम करतोय हे मला माहित आहे. माझ्या हृदय ची ठोके हे जास्त प्रमाणात वाजत होते हे तिला समजले. आणि तिने एक तीच हाथ माझ्या हृदय वर ठेवला आणि बोली करतोय ना तू पण माझ्या वर. मि क्षणा चा विलब न करता बोलो हा. करतोय मि पण तुज्या वर प्रेम . मग ति बोली मग तू का नाही बोलास. मि किती वेळा तुला जाणीव करुण दिली की मि प्रेम करते तुझ्या वर म्हणून. तेवढ्यात माझे क्लास मधले काही मित्र आणि मैत्रीण आले आणि म्हणाले चला चहा पिउ सगळे. आणि मग आम्ही तिथुन निघलो. प्रिया ने माझा हाथ तिच्या हाथा मधे पकड़ल होता. मला आजुन ही ते स्वप्न वाटत होते. की हे कसे झाले काही समजत नव्हतं. मित्रांनी चहा ची आर्डर दिली. मि चहा ला हा म्हणालो. पण प्रिया नाही म्हणाली मि तिचा कड़े पहिले तेव्हा ति बोली तू घे. मला आनंद एवढ्या झाला होता कि चहा नको होता सगळे हा बोले म्हणून मि बोलून गेलो. आणि चहा आला आणि सगळ्या नि गेतला. मि पिण्या साठी होटा वर लावला तेवढ्यात ति बोली सगळा नको पिऊ. थोड़ा ठेव. आणि मि थोड़ा ठेवला आणि चक्क ति माझा उष्टा चहा पिली.
स्ट्रोरी पुढे आहे......


@सुधीर ओहोळ


लवकरच याचा भाग येईल

Rate & Review

Nikita Nik

Nikita Nik 1 year ago

Pooja

Pooja 2 years ago

Rohini Pahade

Rohini Pahade 2 years ago

Onkar

Onkar 2 years ago

S G Barve

S G Barve 2 years ago