pahil prem - 4 books and stories free download online pdf in Marathi

पाहील प्रेम ....भाग 4

मग्गी खाताना एकमेकांना नजर भेडले नील ने मग्गी ची डिश साई ड ला केली तीच्या जवळ जाऊन बसला व त्याने तीला कड कडून मीठी मारली .ती ही मनातल्या मनात आनंदून गेली .व ती मगच सगळ विसरून गेले पुन्हा पहील्यसर्ख बोलू लागले त्यांची गाडी परत रुलवर्ती आली याची जाणीव दोघाना जाली होती . कधी कधी तीच्या घरी जाने .तीने मस्त पैकी चहा व मग्गी करणे .चहा पीत व मग्गी खात गप्पा मारणे .भविषचि स्वप्ने पाहणे .नील ला हे सगळ खूप छान आणी वेगळ वाटत होत . लोक बोलतात की प्रेम सुंदर आहे यावर नील चा विश्वास बसत होता .परत ते दोघे पूर्वी सारख राहू लागले .एकमेकां सोबत कॉलेज संपल की गप्पा मारायची . मग क्लास ला एकत्र जाने .काही महिने निघून गेले सर्व काही सुरळीत सूरु होत .अचानक एक दिवस नील व ती नेहमी प्रमाणे तीच्या घरी गप्पा मारत बसली होते .अचानक एक फोन येतो ती तो फोन घेते ती काहीच बोलत नाही ...हा येते लगेच एव्डच बोलते आणी फोन ठेऊन आवरायला घेते .ती नील ला काहीच सांगत नाही ..आवरता आवरता एव्डच बोलते चाल वेड्या मला जाव लागेल ..पण कुठे ? अस अचानक तू चलेस ? कोण होत फोन वरती ? नील प्रश्न विचारतो ती नील लाच उलट प्रश्न तुला सांगायलाच हवाय का ? नील बोलतो हो मला सांगायला च हव मला काळजी वाटते . तो पुण्यात आलाय मला त्यानी घरी बोलवल मला काही तरी काम आहे बोला जाव लागेल मला खर तर नील ला ती जे काही बोली त्याचा खूप मोठ शॉक बसला होता पण नील ने मन घट्ट केली व तीला काही जणू दीले नाही .आणी नील बोला ठीक आहे जा .त्यानंतर ती नील शी जास्त बोलत नव्हते नील ला ती आपल्या पासूनकाही तरी लपवते अस वाटू लागल .तस तीच्या डोळ्यात जाणवत होत .नील च मन या प्रकरणी फार चिरडून निघत होत .ती आज फार वेगळी दिसत होती .रडून रडून डोळे सूजले होते .तीचे .ती मनाशी ठरून आली होती अस वाटत होत . क्लास सुटला ते दोघे नेहमी प्रमाणे गप्पा मारत चाले होते .ती गाप्प मारत मारत पूना हॉस्पिटल च्या पाला वरती थांबले .मधेच ती बोली वेड्या मला तुला काही सांगायच आहे रे ....मला कल्पना आली आहे बोल तुला काय बोलायचे ते बोलून टाक नील आपल मान घट्ट करून बोला .नील ने तीला अस दाखवले की ती काही बोली तरी तो आतीशय कठोर पाने पच्व्हू शकतो .मी नाही रे जगू शकत रे ......त्याच्या शीवाय प्लीज मला माफ कर आणी ती रडू लागली .नील तीला काही न बोलता उलट फिरला .नील ची स्वतः वरच खूप चीड चीड जाली .आपल्या हताश व हरेल्य मना ला समजवत नील घरी आला .त्याचा चेहरा पूर्ण पणे पडला होता .घरी आल्या वरती कोणाशी काही न बोलता सरळ वरती रूम मधे गेला व रडू लागला .तेणे काय केल याची ती ला जाणीव नाही असती तर तीने हे केलाच नसत ....अस म्हणत नील ने तीला मनातल्या मनात माफ करून टाकल .आणी पाकीट मधला तीचा फोटो काढला व काही न विचार करता त्याचे खूप तुकडे केले .नील च्या प्रेमाची गाडी त्याच्या डोळ्यांसमोर रुळावरून कह्ली आली व तो काहीच करू शकाला नाही .असेच दिवस जात रहीले . तीच्या शी परत बोलण जाल नाही नील ने पण परत पर्यन्त केला नाही काही लोक बोलतात की पाहील प्रेमच खर बाकी सगळी मजबूरी ...सुध्दा तरी हेच बरोबर वाटत .तीच त्या मुलाशी लग्न होत .नील ला ही ती फोन करून बोलवते तीच्या लग्नाला .नील पण तीच्या लग्नाला जात नाही . .लग्ना नंतर तीला तो मुलगा कुठे बाहेर जाऊन देत नाही जास्त .बाहेरच्या वक्ती सोबत जास्त बोलायचे नाही फेन्सी कपडे घालायचे नाहीत अस खूप काही प्रॉब्लेम सुरू होता .त्या मुलाच खर रूप तीच्या समोर येत तीला आपण नील ला एव्ड हार्ट करायला नको होतो तीला त्येच्या चुकीची जाणीव हीउ लागली होती .पण आता याचा काही उपयोग नव्हता .तर एक्डे नील पण अजून तीला विसरू शकला नव्हता . ती सोडून गेल्या नंतर नील चा आज पहिलाच बर्तडे होता .नेहमी तीच त्याला सगळ्यात आधी विष करायची .पण आज ती बंधनात होती .पण नील ला कह्तरी होती म्हणा केव्हा वेडी अशा की तीच्या आज पण त्याचा बर्तडे लक्षात असेल ती आज पण विसरली नसेल .त्या दिवशी ती बोली नील ला की ही आपली शेवटची भेट ......आणी त्या प्रमाणेच नील व ती आजपर्यंत भेट्ले नाही आणी ती त्यांची खरच शेवट ची भेट ठरली .तीने कधी मागे वळून पाहील नाही ....परतीच्या वाटेवर तीच पाउल कधी पडलाच नव्हत ......भरायल्या डोळ्यानी ती रात्र सरली होती ...आयुष्य घालावले ते नील सौबतचे ते क्षण ती जाणून बुजून विसरली होती सगळ काही विसरून तेणे नावाने सुरवात केली .होती .पण नील मात्र अजून ही तीला विसरला नव्हता .मानत त्याच्या खूप वादळे निर्माण होत होती त्याने कशी बशी ती सवर्ली होती . तीच सुरळीत सुरू आहे अस नील ला वाटायच .त्यांचा काहीच कॉंटेक्ट नव्हता न तेणे करण्याचा पर्यंत केला न नील ने पण पर्यन्त केला नाही .त्यामुळे तीच्या आयुष्य त केती प्रौब्ल्व्म आहेत याची कल्पना नील ला नव्हती .भविषचि स्वप्न पहाण्यात तीच मन रम्लय अस नील ला वाटत होत .आणी तीला पण ठाऊक नव्हते की नील आज पण तीची मनापासून वाट पाहत होता.शेवटची भेट आहे अस सगुण पण नील तीच्या भेटेची आस धरून होता . खूप दिवस गेले मग हळू हळू वर्ष गेली .नील पण हळू हळू त्याच्या कामात आयुषत पुढे सरकत होता .नील ने पण स्वतः चा बंगला गाडी बीस्णेस्स सगळ काही स्वतःच्या कष्टावरच उभ केल सगळ काही होत नील जवळ तो आयुषत खूप पुढे गेला होता .पण ते नुसत लौकण्ल दिसायला होत .पण तीच्या सोबत घालवलेले ते क्षण आज ही नील च्या अवती भोवती फिरतात जणू काही कालच घडल्या सारख .नील आज ही त्याच जगेवर्ती जाऊन तीची वाट पाहत बसत असतो की आज न उद्या ती नक्की येईल .नील च्या घराची पण त्याल सांगून कंटाळले होते लग्न कर पण आज पर्यंत ती परत येईल या अशे वरती नील ने लग्न केले नव्हते ती लवकर यावी म्हणून तो रोज गणपतीला दुरावा व्हायचा .ते पण नचूक ता .नील हे अस करत तीची खूप वर्ष जाली वाट पाहत होता पण वाट पाहून त्याचे डोळे कधी थकले नव्हते .तीच्या वाटे वरती तो डोळे लाऊन बसला होता .तीच्या वटेवर्चे सडे आज ही सुकले नव्हते .त्याला खूप जाण विचारायचे असे कीती दिवस वाट पाहणार? विसरून जा तीला आता .तीने तोड्लले बंधन आहे ते जोडण्याचा निरर्थक पर्यन्त का करतोस ? नको करू अस परत न फिरणाऱ्या पव्लची वाट कीती दिवस पाहणार ? अशी यावर नील उत्तर देतो .ठाऊक होत मला ही .....ती आमची शेवटची भेट होती .....पण जाता जाता नेमक ती येते बोलून गेली होती ......म्हणून आज ही तीच्या येण्याची वाट पाहतोय .....आठवणींचे सगळे थेंब मनाच्या ओंजळीत साठवून ठेवतो आहे ........