College Friendship - 3 books and stories free download online pdf in Marathi

कॉलेज फ्रेइन्डशिप - 3

भाग ३

रोहित सायली कडे पाहतो त्याला देखील तिच्या चेर्यावरचा आनंद पाहून खूप चॅन वाटत, तो तिच्या त्या सामील मध्ये हरवून जातो. सायली आनंदतात रोहित कडे वळते त्याला थँक्स म्हणण्या साठी, तिला त्याच्याकडे वळताना पाहून निशा मधेच येऊन थांबते आणि रोहित चा हात हातात घेऊन काँग्रट्स करू लागते हे रोहित ला अज्जीबात आवडत नव्हत पण त्याची नजर निशा मधून सायलीला शोधात होती.

सायली हातातल्या घड्याळाकडे बघते, तिला उशीर होत असतो पण तिला आज काही करून रोहित ला थँक्स म्हणायचंच असत .

मनात नसताना ती निशाला बाजूला करते तिची नि रोहित ची बॅग घेते त्याचा हात पकडून त्याला कलासरूम मधून बाहेर घेऊन जाते .

निशा चा राग मात्र आता जोरात फुटायचा बाकी होता पण ते पाहण्यासाठी दोघेही तिथे नव्हते.

सायली त्याला घेऊन बाहेर येते या सर्वां मध्ये रोहित फक्त तिला पाहत असतो आणि ती फीलिंग त्याला गुदगुल्या करत होती .

सायली त्याची बॅग त्याला देते आणि सॉरी म्हणते .

सायली: Sorry !!!! म्हणजे मला असा तुला घेऊन यायचा नव्हत पण निशा ने आपल्याला बोलू नसत दिल आणि मला उशीर हि होतो आहे So…….

रोहित: Its K सायली मला समजल ते काहीच प्रॉब्लेम नाही. आणि पटकन म्हणून जातो Freindssss

त्याचा फ्रेइन्डशिप साठी पुढे आलेला हात पाहून सायली त्याचा कडे आणि त्याचा हाथा कडे पाहत राहते

ती भानावर येते तो रोहित चा Phone वाजल्यावर …… तो फोने काढतो कोण हे पाहण्या साठी तो पर्यत आपली सायली त्याच्या समोरून गायब होते….

त्याला त्याच्या फोने चा खूप राग येतो पण बाबांचा फोने आहे हे पाहून तो शांत होतो .

इकडे सायली घाईत होती सो अचानक परत ती जोरात कोणाला तरी धडकते … Ohhhh May God!!!! असा जोरात आवाज येतो ती देखील लागल्याने थोडी किवळते.

ओंकार, Last Year Master Student. हुशार अगदी रोहित सारखा, पण सायली ला पाहताच तो जो तिच्यावर चिडणार होता तो सगळं राग गायब होतो. तिची चूक असल्याने ती देखील सॉरी म्हणून निघते. पण ओंकार त्याचे मात्र हालत खराब झाली असते.

हळू हळू सायली आणि रोहित छान Friend बनत चालले होते .

आणि ओंकार मात्र सायलीला impress करण्यात busy होता, हे सर्व रोहित ला आवडत नव्हत पण त्याला सायली माहित होती सो तो या सगळ्या कडे दुर्लक्ष करत होता .

शेवटी ओंकार तो…. कॉलेज ची कोणती मुलगी त्याला नाही म्हणेल शक्यच नाही आणि आपली वेडी सायली त्याच्या Care, Affection मुले प्रेमात पडलीच पण तिने तिची हि फीलिंग ओंकार समोर कधीच जाणून दिली नाही, कारण तिला पाहायचा होत कि तो खरंच प्रेम करतो कि फक्त मला मिळवण्यासाठी हे सगळं करत आहे.

अशातच कॉलेज ची ट्रिप प्लॅन होते लास्ट इयर चे सगळे जाण्यासाठी तयार होतात, सायली मात्र नाही म्हणते पण आपला रोहित तिला convence करतो फक्त रोहित असतो म्हणून सायली यायला तयार होते.

पण हि ट्रिप रोहित सायली आणि ओंकार या तिघांचे आयुष्य बदलणार आहे हे याना माहीतच नव्हत.

ज्या गोष्टी सायलीच्या विचारांच्या पलीकडे होत्या त्या सगळ्या समोर येणार असतात अगदी अनपेक्षित पणे …….

कदाचित रोहित आणि सायली ची फ्रेइन्ड शिप ला कोणाची तरी नजर लागणार होती .

ट्रिप ला जाण्याचा दिवस उजाडतो, सायली आईला Byeee करून निघते .

पण आल्यावर मात्र ती question मध्ये पडते एकीकडे आपली फ्रेइन्डशिप आणि दुसरी कडे प्रेम कोणाकडे जायच, पण ओंकार तिला याचा Answer मिळणार आधीच हात पकडून स्वतः शेजारी आणून बसवतो.

रोहितला थोड वाईट वाटतं पण तो काहीच न बोलता चुपचाप आपल्या जागेवर बसतो त्याला एकट पाहून एवढा मोठा Chance सोडेल ती निशा काय…………….

या सर्वात रोहित ला काडी मात्र इंटरेस्ट नसतो Even त्याला निशा काय अजून दुसर कोणी आहे याचा देखील फरक पडत नव्हता .

तो या ट्रिप साठी आलेलं असतो ते म्हणजे सायली साठी कारण त्याला त्याच्या फीलिंग्स तिला सांगायच्या असतात इतके दिवस तो काहीच बोलत नाही किंवा तिला हे जाणवून देखील देत नाही फक्त त्यांच्यातल्या Freindship साठी.

पण त्याला आता सहन होत नसत ओंकार जा असा हक्क दाखवणं तिला घेऊन जाण, शेवटी तो मनाशी गाठ बांधतो कि आता तो सगळं बोलणार .

पण त्याला काय माहित आज त्याला त्याच्या Friendship ची Exam द्यावी लागणार आहे ते………

बघू या मग काय होईल ते…..

Byeeee