Savli - 9 books and stories free download online pdf in Marathi

सावली.... भाग 9

निखिल आणी जयंत संध्या च ते रूप पाहून खूपच खबरात . आज पर्यंत निखिल व जयंत ने ऐकले होते चित्रपटात पहिले होते वाचले होते ते आता त्या दोघानी प्रत्क्ढात अनुभवले होते.आणी डोळ्यानी पहिले देखील होते.शरीराला पुन्हा पुन्हा चिमटा काढून पण ते ऐक वाई ट स्वप्न नसून सत्य होत याची कटू जनीव निखिल आने जयंत ला होत होती सकाळी सूर्याची किरणे बंद खिडकी तूं ण आत मधे आली खर पण त्यात पण खर तर ऐक प्रकारचा मलूल पणा होता.जणू काही कुणी तरी सूर्याच्या किरणांतूं ण कुणी तरी तेज हिरावून घेतला होता .संध्या अजून ही जौपले ली होती. संध्या च्या चेहऱ्या वर थकवा दिसून येत होता लगेच.संध्या च शरीर पुन्हा तापाने फन फणले होते.फरक एव्डच होता की या वेळेस संध्या च्या तापाचे करण निखिल आणी जयंत दोघांना माहीत होते.बिचारी संध्या ला मात्र याची ती ळ मात्र कल्पना नव्हती.जयंत आणी निखिल ने जाल्या प्रकार बदल संध्या ला काहीच सांगायचे नाही आसे ठरवले होते.थोड्या वेळाने जयंत ने खोली चा दरवाजा उघडला.बाहेर लावलेला केमरा अजून रेकॉर्डिंग मूड मधे च सुरू होता.जयंत ने केमरा चा स्विच बंद करून तो केमरा आत मधे घेतो.जयंत च्या हाता तला केमरा पाहून निखिल जागेवर उठून उभा राहिला.जयंत आणी निखिल ने एकदा संध्या कडे पहिले ती जोपली आहे याची कहतरी करून दोघे पण खोलीच्या बाहेर आले.खोली चे दार ओढून घेतले. आणी जयंत आणी निखिल वर्यड्यात येऊन बसले.निखिल ने कसेट रेविन्ड केली.आणी मग पल्ले चे बटन दबून रेकॉर्डिंग सुरू केले.पहिला बराच वेळ केमरा मधे नुसता काळोख होता. केमरा च्या ल्केडिइ स्क्रीन वर वेळे ची नोंद दिसत होती.जयंत आणी निखिल दोघे पण त्या स्क्रीन मधे काही दिसतय का ते पाहण्याचा पर्यंत करत होते.कसेट पुढे पुढे जात होती. आणी ते वेळ शेवट येऊन पोहचली.जयंत आणी निखिल अधिक बर्कएणे त्या स्क्रीन कडे पाहू लागले.थोड्या वेळान तोच तो घसट त सर पटत चालण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.परंतु स्क्रीन वरती काहीच दिसत नव्हते.हळू हळू तो आवाज दूर गेला.कालांतराने दूसरून जोरात ओर्ड्न्याच आवाज येऊ लागला.आणी मग पुन्हा तो घसटत चालण्याचा आवाज जवळ जवळ येऊन स्ठब्द जाला.काही वेळ गेल्या नंतर ऐक अँधुकशी अक्रूति वेगाने सरकत केमरा च्या एथून खोली कडे सरकता ना दिसली .साधरण मानवाच्या आकाराची निळ्या, पिवळा, तांबड्या, हिरव्या रेँगाँचि किनार असलेली ती अक्रूती क्षनात दिसेना शी जाली.जयंत ने पटकन केमरा स्टॉप केला व रेविन्ड केला.आणी मग स्लो मोशन मधे प्ले केला परतु त्या रेघषिवय पहाण्या सारख काही नव्हते.या द्रुषाने आणी नंतर घडलेल्या घटनांच्या क्रमानाच्या आठवणे ने निखिल आने जयंत च्या अंगावर काटा आला.जयंत ने केमरा बंद केला आणी मग निखिल आणी जयंत दोघानी ऐक दीर्घ श्वास घेतला.काय करायच आता बराच वेळाने निखिल ने जयंत ला विचरले.आय विष आय नो ...हताश होऊन जयंत बोला.माला वाटतय अज्ज्ण एथे वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.आपण जे पाहू नये ते काळ पहिले आहे.अजून विषाची परीक्षा कशाला पहायची? संध्या च्या जीवाला दौख आहे हे तर स्पष्ट आहे.पण यचा अर्थ असा नाही की आपण सुरक्षित आहोत. निखिल हवेत हात हलवत बोला.हो पण ते खर आहे पण एथून गेल्यावर प्रश्न मिट तील कशा वरून.ज्या वरून संध्या च्या शरीरात ते जे कुणी आहे त्यला प्रवेश मिळत आहे कशावरून ते आपल्याला संध्या ला घेऊन जायला देईल?कशावरून आपली ही घई गड्बड संध्या च्या जीवावर बेत नार नाही?जयंत निखिल ला सांगत होता. मग काय करायचे?च्या यला कॉलेज मधे बर होत.कधी कुठ अडात नव्हते अडले की आपण गूगल उघडून बसायचो.निखिल म्हणला.हे ...व्या ट गुड आयडिया तुज्या कडे लेपटॉप आहे नेट कनेक्तीओन आहे सौ लेट ट्राय गूगल व्हट यू से.जयंत च्या चेहऱ्या वर ऐक आनंदची लकेर उमटली.अरे काही काय? एथे कुठे गुगल ? अशा गोष्टी थोडी न गूगल वर मिळणार आहे.जयंत चा मूदा खोडून कडत निखिल म्हणला अरे पण बघायला काय हरकत आहे.जाला तर फायदाच आहे ना? जा उठ तू घेऊन ये लेपटॉप आणी नेट कार्ड निखिल चा हाताला धरून ओडत जवळ जवळ जयंत बोला.थोड्या वेलाने निखिल लेपटॉप घेऊन आला लेपटॉप च्या कडेला असलेल्या यू स बी नामक खच्यात निखिल ने नेट स्टिक लवली बराच वेळ सर्च केल्या नंतर शेवट नेट कनेक्ट जाले.सगनकातील ब्राउज़र ची विंडो उघडून निखिल ने गूगल कॉम चे संकेत स्थळ उघडले.थोड्या वेळाने संगणकाच्या पाड्यावर रंगीत अक्षरा त गुगल आसे लिहिलेले लेगुगल चे संकेत स्थळ उघडले. हम्म.. बोल काय शोधु एथे? निखिल ने विचरले.हम्म शोध ...होव तो सेक्रेड फ्रॉम घोस्ट.केव्हा होव तो रेड ऑफ घोस्ट. भुतांना कसे घाबरवे ? जयंत म्हणला खरच का? निखिल ला वाटले जयंत मस्करी करतोय म्हून त्यानी परत विचारल.अरे हो ....खरच सांगतो बघ काही महिती मिळते का ते.जयंत म्हणला.निखिल ने सर्च बार मधे तसे सर्च करून सर्च चे बटन प्रेस केले. आणी काही वेळातच तशी महिती उपलब्ध असलेल्या अनेक संकेत स्थळाच्या पाते संग नाकाच्या पटलावर अवतरले.aआयला हे गुगल गंमतच आहे बाबा...खरच आहे की काहीच्या काही महिती मिळते एथे.अस म्हणून निखिल ती ऐक ऐक लिंक उघडून पाहू लागला.जयंत सुध्दा निखिल च्या जवळ येऊन महिती वाचू लागलापहिली पहिली महिती फार शी उप्यौक्त नव्हती बहुतेक ठेकानि तेच ते पूवर होली वॉटर वगरे तेच तेच होते.ती महिती खरी का खोटी हा मुद्दा वेगळच होतापरतु त्या पैकी कोणतीच गोष्ट टेकडी मिळणे शक्य नव्हते.जयंत आणी निखिल दोघे जण एका मागून ऐक संकेत स्थळ पालथे घालत होते.आणी मधेच ते थांबले हे बघ एथे काय लिहिले आहे संगणका कडे बोट दाखवत निखिल म्हणल .गार्लिक म्हंटले आहे त्यानी.म्हणजे रमू काका म्हणत होते ते बरोबर होते तर जयंत म्हणला .अरे पण हे जर खर असेल तर काल रात्री तो प्रकार का जाला अस्सेल आपण ज्या खोलीत होतो तीकडे तर कीती तरी लसणाच्या माळा होत्या निखिल म्हणला.हो बरोबर आहे.... पण म्हणजे बघ ना....त्या मळा कधी कुठल्या कळत लावल्या हे आपल्या ळा माहीत नाही.कदचित त्या माळा तीस चार वर्षा पूर्वी लावल्या असाव्यात....कदचित त्यातील तीव्रव्त कमी जाली असावी...जयंत निखिल ला म्हणला. हम्म....ते ही आहेच म्हण बर बघू पुढे काय लिहिले आहे.आणी निखिल पुढे वाचू लागला.हे बघ मीठ लिहिले आहे.... निखिल पुड्च्य बुलेट वरती येऊन थांबला.मीठ का म्हणजे त्याचे करण काय सँगितके आहे जयंत म्हणला.मीठ हे जमीन, वारा,आणी पाणी यांच्या बरोबर सूर्या पासून निघालेल्या अर्थात ऐक प्रकारची आग निर्माण होते. हे सर्व घटक पाच महा बुटाने पैकी च आहे त्यच्या पासून जे निइठ तयार होते तेव्हा या सर्व घटकांची शक्ती त्या मधे ,अंतर भूत होते.अस एथे लिहिले आहे.त्यामुळे तुम्ही जर मिठने बॉर्डर आखली तर भूत ती पार करून तुमच्या जवळ येऊ शकत नाही.निखिल त्या संकेत स्थळ वरील महिती वाचत म्हणला.हम्म ....हे पण खर की खोत माहीत नाही पण जे काही लिहिले आहे ते पटण्यासारखे आहे.जयंत म्हणला.हो आणी आपल्या कडे मीठ पण आहे ...निखिल जयंत च वाक्य पूर्ण करत बोला.
Share

NEW REALESED