My Life - Part 9 books and stories free download online pdf in Marathi

माझे जीवन - भाग 9

माझे जीवन--9......रतन च्या ओटीभरणाचतारिख बाबांनी काडून आणली. आठ दिवसांची तारिख मिळाली. रतन च्या माहेरी कळवले. रतन च्या आईची तयारी सुरु झाली होती. जस्त नाही पण जवळचे नातेवाईकांना आमंत्रण देण्याचे ठरवले. रतन ची सासू पण तयारीला बाबा म्हणाले, रतन तुला काय हवे ते सांग.तु पैशाची काळजी करू नको. किती पैसे येतात आणि जातात. पण हा दिवस आपणास खुप महत्वाचा आहे.प्रकाशच्या अपघाताची बातमी मिळाली आणि हे जग शुन्य झाल्या सारखे वाटले.देवानेही गोड वेळ आपल्याला दिली. प्रकाश आईला विचार काय लगते आणि तुम्ही दोघे जा आणि खरेदी करा. पण बाबा आईला पण घेऊन ........ ..!! छे बाई! मी नाही, अरे आमच्या वेळेला कुठे होत हे, मला नाही कळणारा. तुम्हीच जा ! हा पण काय लागते ते मी तुमाला सांगते. अरे, प्रकाश मी प्रिया च्या ओटी भरणा च्या कार्यक्रमाला गेले होते. काय लागते मी तुला सांगते.पणखरच।छान असतो हा. ....प्रकाश व रतन खरेदीला जातात. बाजारात खुप छान छान वस्तु असतात. रत्नाला कोणती घ्यावी, कोणती नको असे झाले. साडीच्या दुकानात जातात. एक साडी तिला खुप आवडते. रतन ..........आहो, ही घेऊ. प्रकाश . ....छे छे!! ही ...अजून दाखवा. अग, रतन ही बघ!.... ती दुसरीकडे पाहत होती. ती प्रकाश वर रागावली होती तो पुन्हा-पुन्हा, बघ ना ग, हळूहळू कोपर मरत, ...........हे काहीतरीच ...दुसरीएक अतिशय सुंदर ,पाहतच रतन खुप छान म्हणली, पण किंमत पाहून गप्प बसली. प्रकाश म्हणला, ही दया. आहो पण किंमत ..... प्रकाश लाडिक पणे तिच्या खांद्याला खंदा मारत, तुमच्या साठी काय पण. !?????दुकानदार गालात हसत .. रतन लाजून चूर होते. व दुकानाच्या बाहेर पटते. सगळी खरेदी करून घरी येतात .रतन खुप दमलेली दिसत होती. त्यामुळे ते लवकर झोपी गेले. सकाळी सासूबाई ची लगबग चालू झाली. उदया रत्नांचा कार्यक्रम होता. त्याची तयारी करत होत्या. त्यांनी सगळे फराळा चे गेले. बाकी सगळी तयारी झाली. रतन बाळंतपना साठी तिकडे राहणार होती. त्यामुळे उदास होत्या. आणि रतन ला पण काही काम करून देत नव्हत्या. तो दिवस चेष्टा मस्करीत गेला.दुसऱ्या दिवशी ते जरा लवकर निघाले. प्रकाश च्या बहिणी व बाकी सगळे तिकडे येणार होते. . सगळी तयारी झाली. पाहुणे मंडळी आली. रतन मस्त तयार झाली. हिरवीसाडी, हिरवा चुडा, लाल भडक रंगलेली मेह्नदी, छान आंबाडा, त्यावर मस्त अबोली व मोगरा ची वेणी, कपाळाला वर चंद्राची कोर, नाकात मोत्याची नथ,हा शुंगार करून ती जेव्हा आली. तेव्हा सगळे दोन मिनिट स्थब्द होऊन तिच्या कडे पाहत राहिले. प्रकाशाचे मित्र त्याला चिडू लागले. लकी आहेस. एत्की छान बायको मिळाली .. कार्यक्रमाला सुरुवात झाली. रतन च्या नणंदेने तिला फुलांनी सजवलेला कंबरपट्टा, मुकुट, दोनी दंडात गजरे बाधल्रे त्यामुळे तिचे रूप एकदया स्वप्न सुंदरी पेक्षा कमी नव्हते. सगळ्यानी तिची ओटी भरून, भेट वस्तु दिल्या. रतन ची वहिनी म्हणजे नीता, हातात सुरेख ताट घेऊन आली त्या मध्ये दोन वाट्या व त्या वर जाकन ठेऊन प्रकाश व रतन ला चोपळया वर बसवून त्या वाटीत काय आहे? असे तीन वेळा ओळखायचे, एकदा पेढा, दोनदा बर्फी असे आले. ''पेढा खा म्हणजे मुलगा होईल, '' कोणी तरी म्हणाले. ...... '' नाही-नाही मला मुलगीच हवी,'' प्रकाश म्हणला.. ... ...बाळाचे नाव आत्ता पासून शोधा, प्रकाशची मावशी म्हणली.. .......तो अधिकार आत्या चा आहे. सीमा म्हणली. तेवड्यत सीमाचा मुलगा म्हणला. '' मी थग्णर मी थ्ग्णर बोलण्याने सगळे खळखळून हसले. रत्नांचा साज शुंगर पाहून सगळ्यानी कैतुक केले. दोघांचे अभिनंदन केले. सगळ्या पाहुण्यांनी छान झाला म्हणून कै तुक केले. पाहुणे मंडळी आपपल्या मार्गाने गेले. प्रकाशव आई वडिल जाण्यास निघाले. रतन नमस्कार करणार पण बाबांनी तिला थांबवले आणि काळजी घे. आईने प्रकाशने सगळ्याचा निरोप घेतला. रतन खुप दकली होती. ...आई मी झोपते ग........ रतन म्हणते. हो .... ..आई, अग, नीता तु पण झोप तुझी पण खुप दगदग झाली. नीता नम्रपणे, पण आई काम....... ते राहू दे , तु मी करेल. नाहीतरी मला झोप कुठे घेते लवकर. दुसऱ्या दिवशी रतन जरा उशीरा उठते. आळसलेली दिसते. नीता सगळ्याना चाहा देते. रतन ची काकी पण येते. म्हणतात, ''आज ठीक आहे. पण उदया पासून तु सुद्दा काम करायचे '' , रतन, हो काकू..... अग आपला बाई चा जन्म, हात-पाय सुठायला हवे. ते शीजर, -बीजर।नको आपल्याला. अग बाळंतपण म्हणजे बाई चा नवा जन्म. म्हणून सांगते हो पोरी.......येते ग.... हो.... हो...!! रतन म्हणते.
प्रकाश विचारत बसलेला असतो. का रे, कसला विचार करतो. आई.... बाबा ही येतात.... आई बाबा, '' मी पुन्हा कंपनीत जॉईट व्हावे असे ठरवले. ''जा, पण जपून काम कर '' . तूझ्या पुढे उभे आयुष्य आहे. बाबा म्हणतात. प्रकाश कमावर रुजू होतो. त्याला कामाचा त्रास होतो. पण त्याला विलाज नसतो.तो पण बाळाची वाट पाहत असतो. रतन चे दिवस जवळ येत असतात. नियमित व्यायाम , वेळे वर जेवण. नीता व दादा तिला नेहमी आनंदि ठेवत असे .आई पण काळजी घेत होती. रतन ही स्वतःची काळजी घेत होती. रतन चे सासू-सासरे पण काळजी करत होते.हात पाय सुटले म्हणजे बरे होईल. गुरुवार रात्री रत्नाला त्रास होऊ लागला. दादाने लगेच दवाखान्यात आणले. रतन व डॉक्टर आत होते. बाकी सगळे बाहेर होते. आईला खुप काळजी वाटत होती. प्रकाश सारख्या फेऱ्या मारत होता. बराच वेळ झाला. आत्ता मात्र आई अदिकच हतबल झाली. जीव एकवाडून आम्ही उत्तराची वाट पाहत होतो., दादा आईला धीर देट होता. आणि आतून निरोप आला, मुलगा झाला. काळजीतले चेहरे आनंदी झाले. पण सिस्टर म्हणाल्या. दोघे ही ठीक आहेत. एक तासा नंतर तुम्हाला बोलाऊन घेऊ. बाळाच्या आजी-आजोबाना कळले तेव्हा त्यांना आभाळ ठेंगणे वाटले, आनंदला पारा वार राहिले नाही. बाबा तर म्हणाले. '' आपण आजच जाऊ ,!!आहो हो हो!!!! जाऊ या. बाळाला पहिले तेव्हा, सगळे खुप आनंदी झाले. सुकुमार ,रजबिंटा , गोरा रंग, नाकाची दांडी, पाणी धार डोळे, नुकताच ऊमलेले कमळाचे फुल, तशीच होती, रतन प्रकाशची छबी. दोघे ही अगदी ठणठणीत होते. रतन ला प्रकाश म्हणतो, '' तुझा स्वप्न खरे झाले मुलगा झाला.''। पण असो तुझे स्वप्ना ते माझे स्वप्न. नीता मध्येच, मस्करी करते, आहो, दादा दुसऱ्या वेळी तुमचे स्वप्न पूर्ण होईल. सगळे खळखळून हसले. दिवसा मागून दिवस गेली. रतन बाळा मधे गुंतून गेली. प्रकाशाचे पण काम ठीक जालले .प्रकाशाचे आईबाबा बाळाला आपल्या घरी आणयची त्यारी करत होते. रतन आई म्हणली '',त्याला नीट संभाळ. तु ही वेळेवर जेवण कर, म्हणजे त्याला त्रास होणार नाही. आईचे दूध अम्रूत असते. त्यामुळे तु वेवस्तीत तर बाळा पण ठीक रहते. '' चार दिवस राहिलेत जाण्यास .सळ्याना थोड जड वाटल. रतन- '' पण जावतर लागणार'' '' पण आई अजून थोडे दि वस बाळ आत्ता छान हसायला लागले.''.नीता म्हणते. ' ते पण बाळाची वाट पाहतात.'' 'आपल्या आठवण आली आपण जाऊ.'' दादा...... '' .रतन ला आई-अग रतन उठ, आज तुला बाळाला घेयाला येणार आहे.'' ''झोपू दे ना ग,आई त्याने खुप त्रास दिला.'' रतन म्हणते. छे बाई!! ''आई होन सोप नाही.''