maitry ek khajina - 34 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 34


.....
.....
.....
....
....


सगळे शॉपिंग करून दमले होते

मग हॉटेल मधे येऊन मस्तपैकी नॉनव्हेज चा आस्वाद घेतला
सगळ्यांनी सीफूड, फिश, चिकन वर मस्त पैकी ताव मारला ..... 😋😋😋😋😋

..
पोट आणि मन तर भरलच
पण आत्मा ही तृप्त झाला

......
......
......

खरंच जेवणात जे सुख ए ते बाकी कशातच नाही ..... 😘😘😘😘

......
......
.....


सगळे जेवणाचा आस्वाद घेऊन आपल्या आपल्या रूम वर गेले

त्यांनी गर्ल्स साठी एक रूम ....
बॉईस साठी एक रूम
आणि ....
आणि आपलं अधिकृत मान्यता मिळालेलं कपल अहो म्हणजे आपले सौम्या आणि सोहम ओ .... 😉😉 त्यांच्यासाठी एक रूम घेतली होती

खूप दमले असल्याने सगळे रूम वर येताच झोपेच्या अधीन झाले

.......
.......


🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆

🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌

🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃

🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

....
.....
....


सकाळी उठून सगळेच परतीच्या प्रवासाला निघाले

.....


खूप एन्जॉय केली होती त्यांनी ही ट्रिप
आणि मेन म्हणजे माईंड फ्रेश झालं होतं .... 🤓🤓🤓

.....
.....


सोहम नि सांगितलं कि त्याला कंपनी च्या कामासाठी दोन दिवस राजस्थान आणि जयपूर ला जावं लागणार ए आज रात्री ची फ्लाईट आहे

.....
.....


सान्वी म्हणाली अरे सोहम मग सौम्या ला आम्ही घरी घेऊन जातो ना
ती एकटी कंटाळेल दिवस भर

छोटी सानू पण आई बाबांबरोबर खेळेल ना

सोहम म्हणाला अरे नको सानू कशाला तुला त्रास


गप ए शहाण्या त्रास कसला आम्ही जातो घेऊन तिला सुमेध म्हणाला

ए हो सोहम भाई येऊ दे ना भाभी ला मग मी आणि छोटी सानू मस्ती करू असपण मी उद्या फ्री ए .... अनु म्हणाली


अरे सोहम जास्त विचार नको करुस डोन्ट वरी
we'll take care of her.... 🙂🙂🙂.... अभि म्हणाला


ओके फाईन घेऊन जा तुम्ही तिला
मी संध्याकाळी एअरपोर्ट वर जाताना सोडतो तिला
म्हणजे मला पॅकिंग ला हेल्प होईल ..... सोहम


अरे आम्ही सगळे येतो सोहम भाई तुला ड्रॉप करायला
काय बोलते पब्लिक ..... अविनाश म्हणाला

ए हो आपण जाऊया .... सानू म्हणाली


ओके बाबा तुम्हाला हवं ते करा खुश ..... सोहम ... 🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂😂😂


दॅट्स लाईक गुड बॉय .... मानसी ... 😜😜😜

.....
.....
.....
....

बर रेस्ट करा सगळे आता जरा जास्तच एन्जॉय केला ए आपण
आणि उद्यापासून ऑफिस ला जायचं ए
इन शॉर्ट आपलं सो कॉल्ड शेड्युल ऑन होईल .... 😅😅 ..... अभिजित


दादू यार तिकडेच राहिला हवं होतं आपण
किती रिलॅक्स वाटतं ..... अनुश्री


होका मग अवि ला सांग तो नेईल तुला परत ..... अभिजित

सगळे हसायला लागतात ... 😂😂😂😂😂


अविनाश हळूच अनु च्या कानात म्हणतो बेबी आपण येऊ परत डोन्ट वरी ..... ☺️☺️☺️


ओके अवि ..... अनु ..... 😌😌😌😌

......
.....
......


सगळे असेच गप्पा मारत मारत घरी पोचतात
.....
......


रात्री च जेवण करून सगळे सोहम ला ड्रॉप करायला एअरपोर्ट ला जातात

तिकडून मग सौम्या ला घरी घेऊन येतात


दुसऱ्या दिवशी पासून रेगुलर शेड्युल चालू होतं जो तो कामाला लागला होता

सौम्या, छोटी सानू, अनुश्री, सुमेध चे आई बाबा दिवस भर सानू सोबत भरपूर खेळतात

छोट्या सानू ला पण नवीन आजी आजोबा खूप आवडतात

......
.......


दोन दिवसांनी सोहम येतो

त्यानी प्रत्येकासाठी काही ना काही गिफ्ट आणलं होतं

.....
......
.....


मानसी हे तुझ्यासाठी .... 😅😅 ..... सोहम

....

....
....

खूप सुंदर ए सोहम दादा हे थँक्स अ लॉट .... मानसी

.....

.....
....


वेलकम मनू .... 🙂

अनु हे तुझ्यासाठी ..........
...

.....
....

व्वा भाई हे खूप भारी ए किती साऱ्या ए ह्या थँक यु सो मच ..... 🤩🤩🤩🤩

.......
......
......

सानू हे स्पेसिअल्ली बनवून घेतलं ए
....
.....
....

......
......

....

व्वा हे किती छान ए थँक यु सो मच यारं .... 🤩🤩🤩😘😘😘😘😘😘 ..... सान्वी


ए माऊ हे माझं नाव ए मला देना ही रिंग छोटी सानू ती रिंग तिच्या बोटात घालून बघते

हे तर खूप मोठं ए माऊ .... 🙄🙄🙄


तिची रिअक्शन पाहून सगळ्यांना हसू येत

......
.....

😂😂😂😂😂😂

.....
.....


सोमू हे तुझ्या साठी .....
.....
.....

....
.....

.....


खूप मस्त ए हे थँक्स सोहम .... 😘

.....
....


सुमेध, अविनाश आणि अभिजित साठी मस्त कुर्तीज आणल्या होत्या

आणि छोट्या सानू साठी खूप सारा खाऊ .... 🤭🤭🤭

.....
.....
.....


थोड्यावेळानी जेवण करून जो तो आपल्या घरी गेला

......
.....


आता मजा मस्ती संपवून जो तो सिरिअसली कामाला लागला

ऑफिस च बरंच काम पेंडिंग होतं सो जो तो ओव्हरटाईम करत होता


......
.....
....


सगळे छान रुळले होते .... 🙂🙂🙂🙂

.....
....
....
....
...
...

.


( बघूया पुढे काय होतंय ते ..... लवकरच पुढील भाग पोस्ट करेल .....
...
....
...

तो पर्यंत नक्की सांगा कथा कशी वाटली ते ......

तुम्ही रेटिंग्स आणि कंमेंट्स मधून नक्की सांगा

आणि कंमेंट्स करायला कंजूसी करू नका ..... 😌😌😌)

.....
....
...
...
.

....

..
..
...सगळ्यांनी खुश राहा आणि सेफ राहा ..... 🤗

.....
....
....
....
....
...
....
....
....
....
....
..


.


...
..आत्तासाठी बाय बाय ...... 🙂☺️

.....
....
....
....
....
...
....
....
....
..


....
....
...
..
.
.
..
.

......
...


- सुकन्या जगताप ...... 😘


.....
....
....
....
....
....
....
..