maitry ek khajina - 33 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 33...दुसऱ्या दिवशी सगळे फिरायला बाहेर पडले

सोहम आणि सौम्या त्यांच्या छोट्या सानू ला घेऊन बीच वर गेले
तिला पाण्यात खेळायचं होतं म्हणून ती हट्ट करत होती
मग ते तिघेही पाण्यात मजा करत होते

अविनाश - अनुश्री आणि सुमेध - सान्वी सोबतच फिरत होते
शोपीस, ज्वेलरी वैगेरे घेत होते बरीच शॉपिंग करत होते

अभिजित आणि मानसी त्यांच्या थोडं पुढेच फिरत होते
ह्या कपल लोकांच्या गप्पांमध्ये त्यांना बोर होत होतं म्हणून मग ते बिचारे दोघेच फिरत होते

तेवढ्यात अविनाश म्हणाला ए अंशू दि इथे ना चॉकलेट्स खूप मस्त मिळतात चल ना आपण घेऊया

जीजू तुम्ही ना दोन मिनिट अनु कडे लक्ष द्या मी आणि दि जाऊन घेऊन येतो

.....
.....
......


अवी आणि सानू चॉकलेट्स घायला गेले

इकडे अनु आणि सुमेध गप्पा मारत होते अचानक त्यांचं लक्ष अभि आणि मानसी कडे गेलं

ते रस्त्यानी चालत होते तर एक गाडी वाला मानसी च्या एकदम शेजारून गेला

अभि नि पटकन तिला मागे खेचलं

तशी ती अभि वर जाऊन धडकली

अभि जोरात ओरडला ए अरे बघून गाडी चालव ना डोळे फुटले का मूर्ख कुठला ....

अभि अरे जाऊ दे ना ..... मानसी

अरे पण त्याला काही अक्कल ए का तुला काही झालं असतं तर .... अभि

अरे इट्स ओके मी ठीक ए .... मानसी

ओके ठीके चल असं म्हणत अभि नि तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता

अभि मनातच विचार करत होता अरे यार मी एवढा पॅनिक का झालो
आता पर्यंत मला अनु सोडून एवढी काळजी कोणाचीच वाटली नव्हती
मग हे काय होतं ..... 🙄🙄🙄🤔🤔🤔

अभि विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला आणि मानसी कडे लक्ष गेलं तर ती एकटक त्याच्याकडे बघूनच चालत होती

मनू काय झालं अशी का बघते ए

......

मनू 🙄🙄🙄

अ काय रे काय झालं .... मानसी


अरे लक्ष कुठे ए तुझं मी म्हंटल अशी का बघते ए ..... अभि

अरे ते तू म्हणजे माझा हात .... मानसी

त्यांनी तिच्या हातात कडे पाहिलं आणि त्याला लक्षात आलं कि त्यानी मघापासून तिचा हात घट्ट धरून ठेवला होता

हा मग तुझा हात काय .... अभि 🤨🤨🤨🤨

अरे काय असाच हात पकडून चालणार आहेस का तू आता .... मानसी

हो तुला काही प्रॉब्लेम ए का .... अभि

नाही म्हणजे 😂😂😂😂 .... मानसी

मन्या हसण्यासारखं काय ए I care for you that's why I'm holding your hand nothing else dear
are you comfortable with it or not .... अभि

इट्स ओके अभि नो प्रॉब्लेम .... मानसी


ते असेच गप्पा मारत मारत फिरत होते
.....
....
....
...


सुमेध भाई हे दोघे किती भारी दिसता ए ना सोबत आणि दादू बघ ना ती गाडी मनु शेजारून गेल्या पासून तिचा हातच सोडला नाही ए त्यानी .....
simply made for each other ..... अनुश्री

हो ना पण अनु this time just wait and watch
अभि ला त्याचा डिसिजन घेऊ देत
कोणतही रिलेशन त्याचावर लादायला नको तो ज्याच्या सोबत हॅपी ए त्याच्यासोबत राहू देत .... सुमेध

येस यु आर राईट भाई ऐक ना एक विचारू .... अनु

बोल ना बिनधास्त .... सुमेध

म्हणजे तुला दादू बद्दल तर सगळं माहिती ए आय मिन त्याच्या पास्ट बद्दल तर एक भाऊ म्हणून जर वेळ आलीच तर तुझ्या बहिणी च लग्न त्याच्याशी लावून देशील 😔😔😔 ...... अनु


मनू खुश असेल तर नक्की परमिशन देईल बिकॉज आय नो अभि व्हेरी वेल मला माहिती नाही बाबा तयार होईल कि नाही पण मनू तयार असेल तर मी नक्की तयार होईल ..... सुमेधथँक यु भाई .... अनु


अनु डोन्ट वरी डिअर मला माहिती ए तुला अभि ची काळजी ए पण जशी तुला त्याची काळजी ए तशीच आम्हाला पण त्याची काळजी ए आणि चिल आपण सगळे त्याच्या सोबत आहोत सो डोन्ट वोरी ..... सुमेध😌😌😌😌 हो रे भाई बस सगळं नीट होईल अशी आशा ए बाप्पा लक्ष ठेव .... 🙏🙏🙏🙏 ..... अनुडोन्ट वरी डिअर सगळं नीट होईल बाप्पा आहे ना .... 🙂🙂🙂 ...... सुमेध.....
.....

....


चला आम्ही भरपूर चॉकलेट्स घेतले ए आता बाकीची शॉपिंग करूया ..... अविनाश

झालं का तुमचं काय हवं ते घेऊन .... 🍬🍫🍬🍫 ..... अनु / सुमेध


हो अरे अवि नि किती सारे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट घेतले ए
खरंच डंबो ए हा .... 😂😂😂 .... सान्वी

.....
...

काय यार दिदू तुझ्यासाठी च घेतले ए ना 😌😌 .... अविनाश


हो रे बाळा ..... 😜😜 .... सान्वी


.....
....

बर चलायचं का आता ...... सुमेध


हो हो चला ..... अविनाश / सान्वी / अनुश्री


.....
.....
....
....
....
...

...

( सॉरी वेळे अभावी हा भाग छोटासा लिहिलाय .....

लवकरच भेटूया पुढच्या भागात ....... 🤭🙂🙂🙂🙂)

....
...
..
.....
...
.....
.
..

..
.


सगळ्यांनी खुश राहा आणि सेफ राहा ..... 🤗

....
....
....
....
...
...
...
...
...
...
...
.आत्ता साठी बाय बाय ....... 🙂☺️

.....
.....
....
....
.....
....
..


- सुकन्या जगताप ..... 😘
......
.....
.....