Sang na re mana - 18 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 18)

opportunity and love knocks once only". तेव्हा बघ तूच ठरव भुतकाळातच जगायचं की भविष्य काळा कडे बघायचं आणि तसे ही तुझ्या पास्ट मध्ये काही ही उरलं नाही आहे. मितेश ने सिगरेट काढली आणि ओढू लागला. निनाद त्याच्या कडे रागात एक लूक दिला आणि आपले काम करत राहिला. मितेश ने सिगरेट संपवली आणि संयु चे एफ़ बी प्रोफाइल बघू लागला. मग काही तरी ठरवून त्याने संयु ला व्हाट्सएप ला मेसेज केला. दहा मिनिटात तुझ्या ऑफिस जवळ येतो बाहेर ये. संयु ला मेसेज आला तशी ती ख़ुप खुश झाली . ती वॉश रूम मध्ये गेली केस निट केले चेहरा वॉश केला. थोड़ा मेकअप करून बाहेर येऊन मितेश ची वाट बघू लागली. वेडी होती त्याच्या साठी. दोन मिनिटात मीतेश तिथे आला. त्याने कार चा डोअर ओपन केला संयु कार मध्ये बसली. संयु कड़े त्याने पाहिले येल्लो कुर्ता आणि व्हॉइट लेगिन तिने घातली होती. येल्लो कलर त्याचा आवडता ती छानच दिसत होती.संयु आय एम रियली सॉरी काल जे मी वागलो त्या बद्दल मला माफ कर. सर प्लीज तुम्ही सॉरी नका म्हणू उलट मीच सॉरी म्हणते मला माहित नव्हते की तुम्हाला वाढदिवस साजरा केलेला आवडनार नाही ते. नो संयु माझच चुकले. प्लीज सर नका असे बोलू. ओके चल आपण बाहेर जावू म्हणत मितेश ने कार सुरु केली. म्युझिक मितेश ला अतिशय प्रिय सो त्याने रेडिओ ऑन केला. सर तुम्हाला म्युझिक ख़ुप आवडते का संयु ने विचारले. हो ख़ुप म्हणत मितेश हसला. मस्त गान लागले होते ए खुदा तू बोल दे तेरे बादलों कोए खुदा तू बोल दे तेरे बादलों कोमेरा यार हस रहा है बारिश की जाएयार हस रहा है बारिश की जाए।
यह सूरज से भी कह दोके अपनी आग बुझा के करेयह सूरज से भी कह दोके अपनी आग बुझा के करे
अगर उससे बातें करनी हैतो फिर नज़र झुका के करे।

तारे उसके हाथ में होने ही चाहिएजुगनू उसके साथ में सोने ही चाहिएओह खुश्बुओं से उसकी सिफारिश की जाए
ए खुदा तू बोल दे तेरे बादलों को ए खुदा तू बोल दे तेरे बादलों कोमेरा यार हस् रहा है बारिश की जाए। संयु हे सॉन्ग मस्त आहे ऐक तू पूर्ण मितेश म्हणाला. हो एकेन तिला समजेंना आज मितेश इतका छान बोलत आहे काही वेगळाच मुड़ आहे . ती त्याच्या कड़े बघुन हसली.मीतेश च्या डोळ्यात आज वेगळी चमक तिला जानवली. मुळात त्याचे तपकिरी गहिरे डोळे जे समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे असे संयु भान हरपुन त्याच्या कड़े बघत होती. मीतेश हसत होता त्याने तिच्या चेहऱ्या समोर चुटकी वाजवली हैल्लो कुठे हरवली आहेस? तशी ती भानवर आली. काही नाही सर ते तुमचे डोळे . काय झालय माझ्या डोळयांना? काही नाही सर ख़ुप छान आहेत तुमचे डोळे . हम्म कीती वेळा सांगणार आहेस? सर तुमचे डोळे खरच सुंदर आहेत त्यांच् करावे तेवढे कौतुक कमीच आहे सर एक सांगू हा बोल "जो कशिश हैं तुम्हारी आँखों में ,जो प्यार तुम्हारी बातोंमें । बस्स तू मिल जाये तो फिर क्या रखा है जमाने में।हम यू ही नही मरते तुमपे ,तुझसा कोई कहा इस दुनिया में। एक तू ही हैं हमसफ़र ,जो रहे साथ तो क्या रखा है जन्नत में।" वा संयु ख़ुप मस्त तू पण कविता शायरी करतेस का? नाही सर असच कधी तरी काही सुचते. पण ख़ुप सुंदर आहे. ते दोघे पु. ल. देशपांडे गार्डन ला आले.

Share

NEW REALESED