Rakt Pishachchh - 4 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 4

मित्रहो 18+ कथा आहे म्हंणजे तुम्हीं कंमेंट करायला लाजु नका.

बिनधास्त कंमेंट करा.आणि जर नसेल कंमेंट करायची तर प्लीज

रेटिंग, समीक्षा, फॉलो नक्की करा.आवडल्यास स्टीकरर्स ही द्या.���������

 

!!रक्त पिशाच्छ ॥ भाग 4

लेखक :जयेश झोमटे( जेय)

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे,

गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही.������

 

. 4

आकाशात काळ्या ढगांमधुन चमकणा-या विजांचा कल्लोळ ,आणी पावसाचा रौद्र अवतार आता शांत झालेला. हो तस म्हणायला एक दोन विजा चमकत होत्या परंतु त्यांचा लक्ख प्रकाशाशिवाय आवाज होत नव्हता. पाऊस पडून गेल्याने खालची जमिन पाय घसरले जातील इतपत चिखलात रुपांतरीत झालेली. पाऊस जाताच वातावरणात पुन्हा धुक व गारठा पसरलेला.झाडांच्या वरच्या शेंड़यांवर एक जागी थांबलेल दिसुन येत होत. काहीक्षणापुर्वी पावसाच्या आवाजाने न ऐकून येणारी रातकिड्यांची किरकिर पुन्हा सक्रिय झालेली. वयगुच्या शरीरातल्या रक्ताचा एक नी एक थेंब शोषून घेतल्यानंयर त्या सैतानाने त्याच निष्प्राण देह अंधारात भिरकावुन दिल.नी त्याचक्षणी त्या सैतानाच्या शरीराच हिरव्या रंगाच्या धुळीकणांत रुपांतरीत झाल जात. ती हिरव्या रंगाची चमकणारी वाफेसारखी धुळीकण एका सापासारखी हवेत वळवळवत तळघरात चौही दिशेना घिरट्या घालु लागली.काहीवेळ ती हिरव्या रंगाची धुळीकण तळघरातच हवेत गोल-गोल घिरट्या घालुन अचानक तळघराबाहेर निघुन मग थेट गुहेच्या मुख्य द्वारातुन बाहेर निघुन गेली. नी ज्याक्षणी ती हिरवळ धुळीकण गुहेबाहेर आली तसे त्या हिरव्या रंगाच्या धुळीकणांच फट्ट आवाज होत लाल रंगाक्ष एक छोठासा स्फोट झाला. नी त्या लाल रंगाच्या स्फोटातुन एक वटवाघळू निघाल जात तो हवेत आपले लाल रंगाचे पंख फ़डफडवत- उडत पुढे निघुन जाऊ लागला.रात्रीच्या अंधारात झाडाझुडपांमधुन वाट काढत तो लाल रक्तरंजित रुपाचा लाल प्रकाशमय वटवाघळु काहीवेळ असच हवेत -उडत पुढे जात राहिला. जंगलातल्या झाडांवर बसलेली माकड-आप्ल्या अंगा खांद्यांवर लहान पिल्लाना घेऊन बसलेली मादा माकडीन , घरट्यातले पक्षी सर्वजन तो आकार भेदरलेल्या नजरेने पाहत होते.ज्या ज्या झाडांजवळुन तो लाल प्रकाशमय आकार वेगाने पुढे जात होता त्या त्या झाडांची हिरवी पाने काळी पडुन सुखत होती. काहीवेळाने तो लाल रक्तरंजितवटवाघळु एका डोंगरमाथ्यावर पोहचला. त्या डोंगरावर एकही झाड नव्हत पुर्णत सुनसान भाग होता तो.खाली पावसाने भिजुन चौकलेटी झालेली माती होती.आणि त्या डोंगरमाथ्यावरुन पुढे काहीही नव्हत.थेट एक खोल दरी दिसुन येत होती.आणी त्या दरीखाली चौही दिशेना पसरलेल हिरव्या झाडांच घनदाट जंगल व मध्यभागातुन वाहत गेलेली काळजल नदी.

त्या डोंगरमाथ्याच्या शेवटच्या टोकावर तो लाल रक्तासारखा वटवाघळु पंख फड-फडवत एकाच जागेवर थांबला आणि डोळ्याची पापणी लवते की नाही लवते तोच त्या लाल वटवाघळुच एक सफेद रंगाच्या वाफेत फट आवाज करत छोठस स्फोट झाल आणी त्या सफेद वाफेमार्फत एका सात फुट इसमाची आकृती तैयार झाली. त्या इसमाच्या v आकाराच्या चेह-याची त्वचा मेलेल्या माणसासारखी राखाडी पडलेली.परंतु न जाणे का. की राहुन राहून अस वाटत होत की त्या पांढ-याफट्ट चेह-यावर एक मायावी तेज झळकत आहे , जे की त्या चेह-याकडे पाहताच एकदम भुरळ पाडेल.त्या इसमाच्या दोन काळ्या लहान डोळ्यांवर असलेल्या काळ्या भुवयांशिवाय एक केसही उगवलेल नव्हत. नाक -आणी कान दोन्ही सामान्य माणसापेक्षा जरा जास्तच टोकदार होते.नाका खाली असलेले लाल ओठ जरा सूजल्यासारखेवाटत होते.जणु तोंडात काहीतरी असाव आणी त्या मंद असुरी हास्य करणा-या लाल ओठांखालच्या भागावर जरास ताज रक्त लागल होत.डोक्यावरचे वाढलेले केस अशे काही मागे चोपून बसवलेले, की डोंगरावरच्या घों-घों करत वाहणा-या हवेत एक केसही जागेवरशी हलत नव्हता. जणु गारठलेच असावेत.त्या इसमाच्या अंगात एक चक-चकीत काल कोट होता , कोटला जोडूनच वर मानेमागे एक लाल व काळी अशी ताठ कधीही न वाकणारी कॉलर होती.कोटमध्ये एक पांढरा सदरा होता. आणि खाली एक काळी पेंट,पायांत काळे चक-चकीत बुट आसा त्याचा पेहराव होता. तो त्या डोंगरमाथ्यावर पाठमोरा उभ राहुन त्या खालच्या दरीत असलेल्या घनदाट जंगलात दुर दिसणा-या एका मणुष्यवस्तीच्या दिशेने पाहत होता. त्या मणुष्यवस्तीत

शेकडोने पेटलेल्या कंदीलांचा तांबडा प्रकाश दिसुन येत जणु समोरच्याला पुढे पाहताच कित्येक तरी चिता एकदाच पेटल्या आहेत अस भास झाल असत. त्या इसमाच्या कोटला खांद्यांवर जोडून एक काल व लाल रंगाचा कापड़ होता,जो की हवेने फड-फडत होता.

तो साथ फुट ऊंचीचा सैतान ड्रेक्युला एकटक पाठमोरा उभ राहुन समोर पाहत राहिलेला. काहीवेळानंतर त्याने हळुच आपल्या राखाडी रंगाच्या डाव्या हाताची हालचाल केली , आणी तो राखाडी रंगाचा हात आपल्या कोटच्या डाव्या खिशात घालुन खिशातुन एक चंदेरी रंगाचा कोरा नाणा बाहेर काढला. त्या चंदेरी रंगाच्या नाण्या कडे एक-दोन सेक्ंद असुरी मंद हास्य करत पाहील्या नंतर त्या ड्रेक्युलाने हळुच तो नाणा मैच मध्ये उडवल्या जाणा-या टॉस प्रमाणे पुढे पाहतच मागे भिरकावला. तसा तो चंदेरी रंगाचा नाणा हवेत गोल-गोल फिरत त्या ड्रेक्युलापासुन थोडदुर जाऊन मातीवर पडला.मातीचा स्पर्श त्या नाण्याला होताच, दल-दलीत खेचल्यासारखा तो मातीच्या आत शिरला.

□□□□□□□□□□□□□□□

एक मोठा लाकडी फळ्यांपासुन बनवलेला तबेला दिसुन येत आहे.त्या तबेल्या आतमध्ये लहान-लहान काड्यांपासुन छोठीशी शेकोटी पेटवलेली दिसुन येत आहे.आणि त्या शेकोटी पासुन ठिक दहा-बारा मीटर अंतरावर, जमिनिवर पसरलेला पेंढा दिसुन येत, त्या पेंढ्याच्या मखमखली उष्ण चादरीवर जैक आणी रिनाच प्रणय सुरु होता.दोघेही विवस्त्र झालेले दोघांच्याही शरीरा वरचे अवयव नग्न अवस्थेत होते. जैक खाली पेंढ्यावर विवस्त्र अवस्थेत झोपला होता.आणि रिना आपले काले केस सोडुन त्याच्यावर आरुढ झालेली.ती उत्तेजित होऊन जैकच्या शिस्नावर बसुन वरखाली होत होती.त्या स्वर्गसुखावेळेस ती आपले दोन्ही उरोज आपल्या हाताने कुस्कारत मुखातून उत्तेजक सुस्करे सोडत होती. तिचा तो उत्तेजक सुस्कार जैकच्या कानांत जात एक विशिष्ट प्रकारचा सुख प्रधान करत होता.त्या दोघांच्याही डोळ्यांत एक विशिष्ट प्रकारची चमकणारी नशा भिन-भिनत वर वर आली गेलेली.जैक खाली झोपलेल्या अवस्थेतच रिनाच्या पांढ-या शुभ्र त्वचामय शरीरावरच्या मंद गतीने वर खाली होणारे उरोज हाताने पकडून कुस्करत होता. त्याक्षणाला रिनाच्या शरीरात जणु उत्तेजणाने करंट बसला जात मुखातुन उत्तेजित मादक सुस्कारे वेगाने बाहेर पडत होते.जे ऐकुन जैक अजूनच उत्तेजित होत स्वर्ग सुख अनुभवत होता. रिना जैकच्या शिस्नावर बसुन जोर-जोरात आपली कमरवर खाली करत मादक सुस्कारे सोडत होती. खालचा पेंढा त्या दोघांच्याही शरीराला उष्णता देत होता.त्या शेकोटीच्या तांबड्या रंगाच्या उजेडात रिनाच घामघुम झालेल शरीर कामुक्तेन चमकत होत.

□□□□□□□□□□□□□□□

ड्रेक्युलाने फेकलेला तो चंदेरी रंगाचा नाणा जमिनिला स्पर्श होताच दल-दलीत खेचला जावा तसे आत खेचला गेला.आणि तेवढ्या जागची जमिन भुकंप आल्यासारखी तड्या जात फाटु लागली.त्या तड्या गेलेल्या जमिनितुन काहीवेळाने सफेद रंगाची वाफ निघू लागली, आणी क्षणात फटाक्यासारखा स्फोट झाला.

" कोण आहे रे! कशालां बोलावलंय मले."

मंद गतीने निघणा-या सफेद रंगाच्या त्या धुराआतुन एक वृद्ध किन्नर स्त्रीसारखा आवाज आला.तो आवाज ऐकून त्या ड्रेक्युलाने हळुच एक गिरकी घेतली आणी त्या धुरात पाहुन आपल्या घोग-या आवाजात म्हणाला.

" ए भुरे ! " त्या ड्रेक्युलाने समोर पाहून हाक दिली. बोलताना त्याचे वरचे आणी खालचे असे एकुण मिळुन चार सुळ्यासारखे दात जबड्यातुन बाहेर आलेलेच होते.

" ए कोण हाय र. तु मांझ्या नावाने मले हाक मारणारा, थांब तुझ्या आईला..!"पुन्हा त्या धुक्यातुन एक वृद्ध किन्नरी आवाज आला आणि ह्या वाक्यासरशी त्या धुरातुन एक कुबड असलेली पाठीत वाकलेली चेटकीणी सारख्या म्हातारीची आकृती बाहेर आली.त्या चेटकीणीच्या डोक्यावरचे केस पिकल्यासारखे पांढरट आहेत. आणी दोन्ही डोळ्यांत पांढरट बुभळ त्यात बिंदू ऐवढा ठिपका आहे , नी त्या डोळ्यांखाली काली वर्तुळ उमटलेली आहेत. अंगात एक काळी साडी आहे.आणि त्या चेटकीणीच्या हातात एक वाकड्या-तिकड्या आकाराची लाल पिवळे गोंडे दोरे बांधलेली , आणी त्यावर घुंगरु अटकवलेली काठी आहे. ती काठी जागेवरुण हालताच त्याच आवाज होत आहे.

ह्या चेटकीणीच नाव आहे भुरी चेटकीण. कारण तीची त्वचा दिसायला खुपच गौरवर्ण आहे. भुरी चेटकीण ही बागुलबुवाची बहिण म्हणुन ओळखली जाते. इतर चेटकीणींना लहान मुल आवडत नाहीत.परंतु भुरीला लहान मुल आवडतात.भुरी चेटकीण ही वर्षातुन एकदा भविष्यकाळातळ्या घटना पाहू शकते फक्त वर्षातुन एकदाच. जर कोणती वस्तु चोरीला गेली असेल किंवा, काही पुरातन इतिहास जाणुन घ्यायचा असेल तर ते ही भुरी चेटकीण तिच्याकडे असलेल्या पांढरट गोल स्फटिकात पाहुन सांगु शकते.भुरी चेटकीणीकडे एक जादुची काठी आहे.त्या काठीत पंचमहाभुतांच्या शक्तिचा ठेवा आहे.जो की फक्त एकदाच वापरला जाऊ शकतो , परंतु त्या पंचमहाभुतांच्या शक्तिचा वापर केल्यानंतर भुरीच अंत निश्चित आहे. म्हणुनच मरणाच्या भीतीपोटी भुरी ती शक्ति वापरत नाही. असो ही झाली भुरीबदल थोडक्यात माहीती आता आपण पुढे पाहूयात. हातात वाकडी-तिकडी काठी घेत, कुबड असल्याने पाठीत वाकत लंगडत-लंगडत भुरी चेटकीण सफेदधुरातुन बाहेर आली.आपल्याला अस अचानक कोणी बोलावल हे पाहुन ती रागाने फण-फणली होती.परंतु जस तीने त्या समोरच्या आकृतीकडे पाहिल ज्याने तीला इथे बोलावत होत.त्या आकृतीला पाहताक्षणी तीचा रागा भुर्र्कन उडून गेला आणी तिच्या पांढरट चुना पोतलेल्या चेह-यावर भय पसरल. ओठ थर-थर करत थरु लागले आणि त्या थर-थरणा-या ओठांमधुन काही शब्द बाहेर पडले.

"...डे...डे... डे...ड्रेक्युला -..द्रोहकाल ( द्रोकाल) ! " त्या चेटकीणीच्या मुखातुन आपल नाव ऐकताच त्या द्रोहकाल नामक ड्रेक्युलाच्या लाल रक्तहिंत ओठांवर एक असुरी मंद स्मित हास्य पसरल व तो इतकेच म्हणाला.

" होय मीच ! अंधकारराजक ड्रेक्युला द्रोकाल!"

" प..प..पण मांझ्या कर तुमचं कै कांम!" भुरी चेटकीण आपल्या

वृद्ध किन्नरी आवाजात जरा घाबरतच म्हणाली. ड्रेक्युला द्रोकालचा दराराच इतका होता, की त्याच्या समोर उभा राहाणा-याची हिम्मत कितीही असो पन ती ड्रेक्युला द्रोकाल समोर अक्षरक्ष गळून पडायची.

" ए भुरे !" ड्रेक्युला गरजला, त्याचा तो घोगरा आवाज भुरीच्या अंगावर अक्षरक्ष काफर भरवुन गेला.

" जास्त बड-बड करु करु नकोस,नाहीतर !" ड्रेक्युला द्रोकालने अमानविय वेगाने भुरीच्या वाकलेल्या कुबड असलेल्या पाठीमागे प्रस्थान केल आणि तिच्या गळ्याजवळ जात आपला जबडा वासला, तसे त्या जबड्यातुन

खालून आणि वरुन असे एकुण मिळुन चार धार-धार सुळ्या सारखे दात बाहेर आले. जे कोणत्याहीक्षणी भुरी चेटकीणीचा गळाफाडुन रक्त लुचणार होते.

" म..म्ं..म्ं..म्ं. मला मारु नको..मला मारु नको! मी तुला हवी ती मदत करेन !"

भुरी चेटकीण आपल्या वयोवृद्ध किन्नरी आवाजात थर-थरत म्हणाली. ह्या वाक्यासरशी द्रोकालच्या लाल ओठांवर असुरी हास्य पसरल जात पुन्हा ते चार सुल्यासारखे पआत निघुन गेले आणि द्रोकाल पुन्हा अमानविय वेगाने पुढे आला.

" मला तुझ्या मायावी शक्तिने सांग! माझी धर्मपत्नी मेनका आणि चेला मायाकाल कुठे आहे? " ड्रेक्युला द्रोकाल आपल्या घोग-या आवाजात पाठमोर उभ राहुन म्हणाला, त्याच सर्व लक्ष समोर पेटत्या कंदीलांच्या उजेडाच्या दिशेने होत.जिथे राहझगड वसल होत.

" अंधकारराजक ! तुमच्या पत्नीच तर अंत झाल ना!"

भुरी चेटकीणीच्या ह्या वाक्यावर ड्रेक्युला द्रोकालला जरा धक्काच बसला.

" काय , ? कधी ? कोणि मारल तिला?" द्रोकालचे दोन्ही डोळे रागाने लाल लेझर सारखे चमकले.

" तुम्हाला माहीती नाही का द्रोकाल! दोनशे वर्षां अगोदर ज्यावेळेस तुम्हाला फादर परिसने कबरेत बंद करुन तुमच्या गळ्यात सुर्यांशी घातल आणि तुम्ही कायमचे निद्रेत गेलात, कारण सुर्यांशी लॉकेट हा ज्या कोणाच्या गळ्यात पडतो, तो कायमचा निद्रेच्या आधीन होऊन जातो."

" मग मी जिवंत कसा? त्यांनी मला झोपेत का मारल नाही ? "

द्रोकाल पटकन आपल्या घोग-या आवाजात म्हणाला, त्याचे बुभळ अद्यापही लाल रंगाने चमकत होते.

" तेच तर अंधकारराजक ! फादर परीस तुम्हाला मारणारच होते. परंतु मेनकाने त्यांच्या समवेत एक भयानक असुरी शक्तिंचा नंगानाच माजेल असा लढा दिला, लढा देतावेळेस मेनकाने तुमच्या काही समर्थकांन मार्फत तुमच निद्राहीन देह कबरेसहित त्या जागेतुन हलवल.परंतु मेनका मात्र एकटीच लढा देत राहली.मग तुमच्या समर्थकांनी ह्या कालजल नदीच्या ठिकाणी असलेल्या गुहेत तुमच निद्राहीन देह ठेवल.आणी तुम्ही तर बचावलात. परंतु मेनका मात्र त्या लढ्यात अंत पावली."

" ह्याट! " द्रोकाल हे वाक्य ऐकुन पिसाळला.त्याच्या जबड्यातुन चार सुळ्या सारखे दातपुन्हा बाहेर आले.आपल्या प्रिय पत्नीच अंत झाल हे ऐकुन डोक्यात अक्षरक्ष रक्ताच्या उकळ्या फुटू लागल्या.

" मग, मला त्याचवेळेस का नाही उठवल !" द्रोकालच्या सुळे बाहेर आलेले दातांसहित लाल रक्तासारख्या चमकणा-या डोळ्यांसहित तो गरजला.

" कारण तुमच्या गळ्यात सुर्यांशी होता, आणी सुर्यांशीला फक्त मानव

हात लावु शकतो सैतान नाही!" भुरी चेटकीण आपल्या कीन्नरी आवाजात म्हणाली.

" ह्या फादर परीसला सोडणार नाही मी. त्याच्या रक्ताचा एक घोट नी घोट पिऊन टाकील , त्याच्या शरीराच मांस , हाड चावून खाईल मी, ही ह्या" द्रोकालने भुरी चेटकीणीकडे पाहील व पुढे म्हणाला.

" मला सांग , हा फादर परीस कोठे आहे?"

सैतान ड्रेक्युलाचा रौद्र अवतार पाहुन ती चेटकीण थरथरु लागली.

"न...न...ना...ना..नाही द्रोहकाल ! तो आता जिवंत नाही ,त्या लढ्यातच त्याच मृत्यु ओढावळ!" भुरी आपल्या वृद्ध किन्नरी आवाजात उच्चारली. हे वाक्य ऐकुन तो रक्तपिपासु सैतान काहीक्षण शांत उभा राहिला.

जणु काहीतरी विचार करत असावा.

" ए भुरे ? मला माझी मेनका परत हवीये आणि जर का तु मला माझी मेनका परत आणुन दिलीस, तर मी तुला हा जादूचा ब्रश देईन." ड्रेक्युला द्रोहकालने अस म्हंणतच आपल्या कोटच्या आत हात घालून, एक सोनेरी रंगाचा ब्रश बाहेर काढला.एका चित्रकाराकडे पेंटिंगला दिल्या जाणा-या रंगाला वापारणा-या ब्रशसारखाच तो ब्रश होता.परंतु तो ब्रशकाही साधारण नव्हता, सोन्यापासुन बनलेला तो ब्रश काळ्या जादूने नढलेला होता.त्या ब्रशवाटे जे काही चित्र काढल जाई ते जिवंत होत असे. त्या ब्रशला पाहुन भुरीचे डोळे चमकले अक्षरक्ष वेडीच झाली ती.

" चालेल, चालेल, चालेल , हिहिन्हिहिंहिं, हिंव, हिंव.!"

भुरी एका वेड्यासारखी हसु लागली व काहीवेळाने लागलीच गप्प बसली तीच हसु एकदमच ओसरल जे पाहुन ड्रेक्युला द्रोकाल म्हणाला.

" काय झाल? "

" एक विघ्न आहे.!" भुरी चेटकीण किन्नरी आवाजात म्हणाली.

" कसल विघ्न.!"

" द्रोहकाल! मी माझ्या स्फटीकात पाहुन तुम्हाला मेनकाला कस पुन्नरजिवित करता येईल हे सांगितल असत.परंतु त्यासाठी मला एका प्रणयसुख अनुभवलेल्या स्त्रीच रक्त लागेल!"

भुरी दात विचकत किन्नरी आवाजात म्हणाली.तिच्या हा वाक्यावर द्रोहकालच्या ओठांवर एक मंद असुरी हास्य पसरल.

" ठीके ! मी येईन घेऊन, तु हो पुढे.!" द्रोहकाल घोग-या आवाजात म्हणाला.

" परंतु द्रोहकाल एक गोष्ट लक्षात ठेव ? त्या स्त्रीच शरीरसुख तिच्या पतीसमवेत झाल असायला हव.तुझ्यासमवेत नाही."

भुरीने अस म्हंणतच तिने आपली लाल-पिवळे गोंडे बांधलेली वाकडी तिकडी घुंगराची छडी खाली जमिनीवर आपटली , आणी त्या जागेवर त्याचक्षणी धुराचा लोट उडाला व भुरी अदृश्य झाली.

 

क्रमश: