Julun yetil Reshimgathi - 3 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | जुळून येतील रेशीमगाठी - 3

Featured Books
Share

जुळून येतील रेशीमगाठी - 3

भाग - ३
.
.
.
.
.

अर्जुन - असं झालं तर...पेडणेकरांची बहीण साची आणि आपला अप्पू एकाच कॉलेज मधले निघाले...आम्हाला ही आजच समजलं....भागीरथी - अरे वाह बरच आहे की मग ओळखीचं ओळखी निघाल्या..... 😂भाऊसाहेब - हो ना आणि तस आपल्या अप्पूच्या काय मैत्रिणीचं फार आहेत...😂म्हणून जगातल्या पन्नास टक्के मुली या त्याला ओळखतच असणार...
संगीता - काय ओ बाबा माझा अपूर्व गुणांचा आहे हो.. 😂अपूर्व - हा आई आता तू पण माझी मज्जा घेतेस मला कळत नाही कां 😏अर्जुन - मग अप्पू बेटा आज तावडीत सापडला आहेस रोज आमची मज्जा घेतोस..आज तुझी.. 😂अपूर्व - जातो मग मी.... 😏संगीता - अरे अरे....अर्जुन - अग जाऊदे आई..गेला असेल झोपायला..नसेल आज त्यांचा मूड नीट...भागीरथी - हो कदाचित...भाऊसाहेब - बरं, अर्जुन जरा ऐकतोस कां?अर्जुन - बोला ना आजोबा....
भाऊसाहेब - ते तुझ्या सदा मामाने सुचवलेली मुलगी आणि तिच्या घरचे येतायत येत्या शनिवारी....बघायचा कार्यक्रम करून घेऊ... तुला शनिवारी लवकर यायला मिळत म्हणून शनिवारी म्हंटल...तर तू...?
अर्जुन - हम्म ठीके तयार आहे मी मुलगी बघायला..येत्या शनिवारी ना...ठीके अजून सहा दिवस आहेत...
संगीता - देवा! आज चक्क तयार झालास?अर्जुन - मग काय करू आई? मी नाही म्हणालो तरी मुली सांगून येणं किंवा तुम्ही शांत राहणार तर नाही? किती काळ मी पळ काढत राहू....त्यापेक्षा करूया सुरवात या ही शुभ कार्यांची....जीं भाग्यत असेल ती होईल माझी अर्धांगिनी....भागीरथी - हो बरोबर बोलास....
भाऊसाहेब - असं जरा शहाण्या मुलासारखं वागावं बाळा....कारण तू आणि अप्पू दोनच कारण आहात आमची जगण्याची...तुमचं झालेलं चांगल पाहूनच जायचं आता....


अर्जुन - आजोबा..काय ओ.... असं नका बोलू.... अजून बरच जगायचंय तुम्हाला....भागीरथी - हो तर तर शंभरी गाठायची ना... 😂अर्जुन - हो मग...तुम्ही तिघांनी ही... 😂संगीता - हम्म वेडा गं...
ये जरा आईच्या कुशीत, शेवटचं कधी कुशीत घेतलेलं तुला आठवत ही नाही.....अर्जुन - बराच काळ लोटला आई...पण तुझ्या कुशीत येऊन जे सुखं आहे ते कशात नाही....आई हवीच असते..... मुलं मग कितीही मोठी होवोत.....❤️
संगीता - तर तर.... ❤️😂
(डोक्यावरून हात फिरवत....)
.
.
.
.
.

सतीश - काय झालं चिऊ...?

सावी - आई ची आठवण आली बाबा....नाही म्हणजे तस तुम्ही असताना कधीच तिची कमी नाही भासली पण.....


सतीश - हो माहित आहे मला तिची कमी कुणीच नाही घेऊ शकत...सावी - ह्म्म्म


सतीश - सावे तुला माहित आहे का, जेव्हा तुझा जन्म झाला ना तेव्हा आम्ही विचार करायचो तुझं नाव काय ठेवावं...तेव्हा तुझी आई म्हणाली...आपली पहिली मुलगी माझ्यावर गेले मग हीच नाव सुद्धा माझ्याच नावावरून ठेवायचं....सावित्री ची "सावी"...
सावी - वाह किती छान ❤️

सतीश - हम्म....मग साची झाली.....तेव्हा सतीश ची साची....असं आम्ही नाव ठेवलं कारण आपली साची अगदी माझ्यावर गेली....मग काय बारसं झालं आणि तुझी आई देवाघरी गेली...असो...
पण तुम्हा दोघीना मी खूप मायेने जपलंय...आता बस तुम्हाला मार्गी लावल की झालं....जावयांच्या रूपात दोन मुलं भेटावीत बस्स....
माझं अजून काही म्हणणं नाही....तुमच्या आईला वचन दिलंय मी....सावी - ह्म्म्म, बाबा तयार आहे मी...लग्नासाठी..
कोणतं चांगल स्थळ आलं तर बघून पाहू आपण....सगळं विसरायचंय आता मला......नव्याने सुरवात करायची आहे.....हळूहळू मी प्रयत्न करते की जुनी सावी परत आणावी...सतीश - काय? खरच अरे वाह वाह! हे चांगला निर्णय घेतलास....मी खूप आनंदी झालो बग....मला पण हवेय माझी जुनी चिऊ..... ❤️
सावी - बरं बाबा 😂......आपली पिंकी कुठंय?सतीश - आहे तिच्या खोलीत....
बोल तू अजून काय म्हणतेस......


**************************साची - काय झालंय तुला नीट नाही बोलत आहेस माझ्याशी?.... 📲


अपूर्व - नाही असं काही नाही,नीट न बोलून कोणाला सांगू मी..... 📲साची - काय झालंय अप्पू?📲


अपूर्व - काही नाही तू मला तुझ्या फॅमिली बद्दल तरी कधी माहिती दिलीस का.......नाही मी ऍटलीस्ट माहिती तरी दिलेली मला भाऊ आहे.......तू तेवढं पण नाही, आणि त्यादिवशी एक मसेज नाही केला तू?.....मी नाही केला पण तू तरी करायचा......आपलं काय ठरलेलं घरच्यांन समोर नाही यायचं जरी आलो तरी बेस्ट फ्रेंडज म्हणून......का तर आपलं नातं समजल्यावर आपले घरचे कसे react होतील नाही माहित म्हणून.......आधी सेटल व्हायचं मग घरी सांगायचं, नाहीतरी पालकांना हे प्रेम टाईमपास वाटतो........मला तस नकोय...... 📲साची - I know अप्पू, कितीदा हेच......चुकलं माझं बस्स.......घरी कळलं तरी इतकं काय?? बेस्ट फ्रेंडज आहोत असच सांगितलं ना आपण......📲
अपूर्व - हो पण हे......एकतर तुझी दीदी आणि माझा दादा एकाच ऑफिस मध्ये......बॉस आणि एम्प्लॉयी....काय नशीब आहे......💔📲साची - मग काय Breack up करायचंय का?💔📲
अपूर्व - ए काय बोलतेस साचू,मार खाशील पुन्हा असं नको बोलू मी फक्त विचारात पडलोय,सोडायचं कधीच नाही बोललो मी....सोडायचं म्हणजे माझं मरण..... मी तुझ्याशिवाय जगूच नाही शकत तर....... 📲साची - हो का मी असताना तुला मरण येऊच नाही देणार......बरं आता जाऊदे ना, दुसरं बोल....📲अपूर्व - बरं बाबा ठीके सॉरी हू.... 📲साची - ओके माय गुड बॉय...... 📲अपूर्व - हम्म जेवलीस.... 📲


साची - हो बाळा...... 📲


अपूर्व - आज छान दिसत होतीस मॉल मध्ये..खूप गोड ❤️📲


साची - हो का..Thanks for compliment ❤️📲अपूर्व - साचू, नाही नाही पिंकी..... 😂📲साची - अप्पू गप ना रे 😂माझं घरचं नाव आहे ते 📲
अपूर्व - असुदे ना बाळा अप्पू हे पण माझं घरचं नाव आहे तू बोलतेसच ना कॉलेज मध्ये पण असं पण..मला पण आवडल्या हे 😂📲

साची - बरं बाबा बोल 😂📲
अपूर्व - मुंबई की ना दिल्ली वालो की पिंकी हैं पैसे वालो की हा 😂😂😂📲
साची - अप्पू तुला तर....मारिन हा....😏😂📲अपूर्व - ए पिंकी अग पिंकी तुझ्या आईची बहीण तुझी मावशी 😂अ अ 😂📲
साची - Hahahahaha 😂😂😂 गप्प बस ना अप्पू 😂📲अपूर्व - 😂😂😂..... 📲

******************************

{विजया सहकारी बँक}अर्जुन - अअअ पेडणेकर यात या जरा.... ☎️


सावी - आले सर.... ☎️अर्जुन - अजून कलेक्शन च कामं नाही झालंय, विचारायला हवंय त्यांना.....सावी - आ सर आत येऊ का???
(नॉक करतं...)अर्जुन - अ पेडणेकर अहो हो अअअ....... 💭👀
(तिच्याकडे बघत, बोलताना मधेच थांबला.....)अर्जुनला सावी कडे पाहताच, पाहतं राहवंस वाटतं.....
सावी दररोज नवीन रूपातच त्याला भेटते की काय असं त्याला जाणवत होतं....तिला पाहिलं की बस्स! रूक गया समय वही....💕
तो तिला एकटक पाहतं राहिला...... 👀


💌
तेरे प्यार में.....
तेरे प्यार में दिल चाहता हैं बस भिगे भिगे भिगे....


यार नशे में तेरे यार पडा जो एक बार,
जमाने के नशे सारे पुराने हो गये....
साथ जो ना हो तू मेरे साथ,
तो गुजरे ना रात....
दिवाने के रोजाने के बहाणे हो गये..... 💕
सावी - सरssss कुठे हरवलात?


अर्जुन - अ हं तेरे प्यार में....👀💕सावी - काय??अर्जुन - अअअअअअ क काही नाही...सॉरी सॉरी मी जरा ते.....सावी - its ओके सर...


अर्जुन - तर मी काय म्हणत होतो हेडणेकर.....


सावी - सर पेडणेकर....
अर्जुन - हा हा सॉरी..पेडणेकर अअअ ते कलेक्शन च कामं तुमच्याकडेच आहे राईट...मग कलेक्शन झालं का नाही अजून?? अहो तुम्ही जाणार होतात ना आणि तुमच्यासोबत कुणीतरी माणूस....?सावी - सर आपल्याकडे जो माणूस होता त्याने कलेक्शन चे काही पैसे चोरले होते....म्हणून त्याला कामावरून काढलं होतं.....आता दुसऱ्या माणसासाठी जाहिरात दिलेय....उद्या किंवा परवा बहुतेक माणसं येतील.....त्यांच्यातूनच एखादा इमानदार,आणि चांगला माणूस बघायला हवा....जो कलेक्शन जमा करू शकतो बरोबर.....
अर्जुन - अच्छा! बरोबर बोलताय.
पण अजून बरेच दिवस आहेत...अजून कलेक्शन जमा नाहीत.....असं नाही चालणार मला रिपोर्ट्स द्यायचेत....
सावी - हो सर पण काय करणार ना आपण?
अर्जुन - हे उत्तरं तुम्ही तुमच्या बॉस ला देताय पेडणेकर पण मी माझ्या बॉसला काय सांगू? अम्म काय करूया.....
सावी - सर आ मी जाते मग कलेक्शन साठी.....अर्जुन - अहो हे तुमच्या एकटीच कामं नाही पेडणेकर, आणि नाही दोन मुलींचं कामं आहे....कलेक्शन म्हणजे पुरुष सोबत असावाच.....कोण कस असतं हे तुम्हाला अजून नाही माहिती....कधीतरी भांडावं ही लागतं...
सावी - अरे देवा!अर्जुन - बरं चला मी येतो तुमच्यासोबत जोवर कुणी नाही तोवर....तस ही माझी कामं मी लगेच उरकतो मला फार वेळ असतो....
सावी - सर पण तुम्ही??अर्जुन - अहो त्यात काय? मॅनेजर आहे म्हणजे बाकीची कामं करू नये असं आहे का.....सुनील सर नाहीत का करतं.....आपल्या बँकेला जर सर्वोतम बँक करायच असेल तर Efforts घ्यायला नको का? आणि पोस्ट चा काय विचार करताय.....तुम्हीच स्वतः दोन तीन डिपार्टमेंट संभाळता हू....😂
सावी - अहो असं काय सर ही आपली बँक नाही तर आपला परिवार आहे.....
अर्जुन - मग मी या परिवरत बसत नाही....
सावी - असं काही नाही सर.... 👀अर्जुन - बरं मी लिस्ट मेल करतोय तुम्हाला,प्रिंट घ्या आपण निघूया....
सावी - ओके सर..
विदुला - काय गं कुठे??
सावी - अर्जुन सर आणि मी कलेक्शन ला जातोय.....समीर - काय? अर्जुन सर कलेक्शन ला....शुभम - अग सांगतेस काय सावी....सावी - हो...अरे आपले सर ना भारी आहेत हा...म्हणजे ते ना बँकेसाठी स्वतः ला झोकून देतायत रे....म्हणून पोस्ट चा ही विचार नाही केला....आपल्याकडे सध्या माणूस नाही या साठी म्हणून ते येतायत.....
विदुला - वाह किती छान.....
ते आल्यापासून खूप प्रगती झाले हा आपल्या बँकेची....समीर - हो खरंय....शुभम - बरं जा नीट...
अर्जुन - पेडणेकर निघुयात...
सावी - सर अअअअ असं?अर्जुन - अहो मग कलेक्शन साठी बॉस बनून नाही मला असं नॉर्मल जावं लागेल ना मग कोट, टाय वैगेरा काढून ठेवलं....का हो?
सावी - अअअअअ काही नाही निघुयात.....

विदुला - वाव! He's damn Hot👀❤️

समीर - विदुला.... अग गप्प....अर्जुन - कदमssss लक्ष कामात....इतरांत नको....🤨
विदुला - अअअअ हो हो सर...

अर्जुन - मी जातोय म्हणजे टवाळकी नकोय, कामं हवंय मला समजलं.....कामं पूर्ण नाही केलात तर सोडणार नाही घरी....काही लोक इतकं कष्ट घेतायत तुम्ही पण घ्या जरा.......सुनील सर तुम्ही लक्ष दया....
सुनील - हो सर....
.
.
.
.
अर्जुन - चला....


सावी - कार ने? ऑटो ने गेलो असतो....


अर्जुन - अहो जागोजागी फिरावं लागेल,ऑटो ने किती फिरणार....सावी - हम्मअर्जुन - काळजी नसावी मी उत्तम ड्राइव्ह करतो....आजवर काहीही झालेलं नाही... 😂सावी - हो बरं 😂अर्जुन - अअअ सिटबेल्ट लावा हा पेडणेकर....सावी - सर लागतं नाही आहे....अर्जुन - अहो अहो थांबा तुटेल....
सावी - मी मागे बसू का मग....अर्जुन - मग मी तुमचा ड्राइव्हर वाटेनं हो 😂
सावी - काय तुम्ही सर..... 😂

अर्जुन - अअअ तुमची काही हरकत नसेल तर मी लावू शकतो का?
सावी - आ हो सर...अर्जुन सावीच्या थोडं जवळ जाऊन सिटबेल्ट लावत असतो........तिच्या श्वासाची झळ त्याच्या हातावर लागतं होती, त्यामुळे त्याच हृदय जोरजोरात धडधड करायला लागलं.....


त्याला काही कळेनाच, तो जरा अस्वस्थ झाला......ए.सी चालू असताना पण त्याला घाम फुटला......


सावी - सर काय झालं? घाम का फुटलाय तुम्हाला?


अर्जुन - माहित नाही ओ अचानक घाम फुटतोय आणि धडधड वाढली.....सावी - हे घ्या पाणी प्या,...अर्जुन - अअअ हू थँक्यु...


सावी - are u ok now??


अर्जुन - Yess 👀


सावी - नक्की ना...


अर्जुन - हो...जरा लिस्ट दाखवा, पत्ता बघून घेतो....हम्म....
हा चला...निघूया....सावी - ओके..अर्जुन - पेडणेकर ऐका ना, जरा गाणी लावले तर चालतील का? नाही म्हणजे आपण तर काही बोलत नाही आहोत....खूप शांतता पण वाटतेय ना....तर जरा...
सावी - हो सर लावा ना..तुमची गाडी आहे आणि मला का विचारताय....अर्जुन - कार जरी माझी असली तरी माझ्यासोबत एक मुलगी बाजूला बसले......मग तिचा आदर नको का करायला? उगाच तुम्हाला ही अस्वस्थ वाटेल असं कशाला करायच...
सावी - हम्म,ठीके सर लावा तुम्ही सॉंग्स....अर्जुन - हा...अर्जुन ने रेडिओ ऑन केला.......त्याची फेव्हरेट प्लेलीस्ट ऑन झाली......तेवढ्यात तो सकाळी ऐकत असलेलं गाणं अर्धवट राहील होतं अचानक ते प्ले होतं....." I Lovee Youu❤️ I Lovee Youu❤️ I Love You❤️"🎶अर्जुन / सावी - अअअअ 🙄😅
(एकमेकांना पाहतं....)


अर्जुन - सॉरी ते चुकून...अर्धा राहिलेलं गाणं प्ले झालं....


सावी - its ओके सर..😅कळलं मला....छान आहे हे गाणं सुद्धा.....आणि संकोच नको तुम्हाला हवीत ती गाणी लावा...


अर्जुन - ओके...लावतो मग....


अर्जुन गाणं प्ले करतो.....सावी खिडकी बाहेर बघत असते.......आरशातून सहज लक्ष जात त्याच.....उगाच चोरून बघण्याची जिद्द त्याचं मन आज करतं होता...👀नकळतच पण तो तिला चोरून पाहतं होता.....
गाण्यांच्या प्रत्येक शब्दावर तो स्वतः ला तिच्याजवळ पाहतं होता....❤️पहली बार मिले हैं....
मिलते ही दिल ने कहा मुझे प्यार हो गया.....
तुमने प्यार से देखा 👀
जब से मुझे मेरा दिल बेकरार हो गया.....❤️

छोडो सारी शर्मो हया......
तुम प्यार से भी कुछ काम लो......
ऐसा मौका जाने न दो.....
मेरी बाहें थाम लो......

हर सीने की धड़कन मैं हू......
हर दिल मुझपे है फ़िदा......
लेकिन मेरे दिल को भाये......
ज़ालिम तेरी ही अदा......

दिल पे आज हमारे
अब तोह सनम तेरा इख़्तियार हो गया.....

तुमने प्यार से देखा....
जबसे मुझे मेरा दिल बेकरार हो गया....
पहली बार मिले है मिलते ही....
दिल ने कहा मुझे प्यार हो गया❤️सावी - सर आलो आपण...थांबवा...

अर्जुन - अअअअ हो हो...

सावी - चला...जाऊयात...इकडेच त्यांचा शॉप आहे...त्यांच्याशी बोलून घेऊ...

अर्जुन - हो..चला...

सावी - नमस्कार! अ तुम्ही संजय नार्वे ना...?


संजय - हो मीच...सावी - आम्ही विजया सहकारी बँकेतून आलोय....तुमचे बरेच EMI आले नाहीत...म्हणून आम्हीच कलेक्शन करायला आलोय....


संजय - हो मॅडम..किती अमाऊंट आहे...सावी - दहा हजार..


संजय - हे घ्या मॅडम...


अर्जुन - ओके थँक्यु...सावी - असं लगेच कलेक्शन झालं की काही वाटतं नाही पण काही लोक खूप चिकट स्वभावचे असतात भांडण तंटा केल्याशिवाय त्यांना काही चैन पडत नाही....


अर्जुन - हो ना...
बरं आता दुसरे आहेत ते इकडे बाजूलाच राहतात चला तिकडे जाऊ चालतच....


सावी - हो...


अर्जुन - आ अ पेडणेकर तुमच्या घरी तुम्ही तिघेच असता..?


सावी - हो सर मी बाबा आणि पिंकी....


अर्जुन - आणि तुमच्या आई?

सावी - पिंकी लहान होती तेव्हाच आई आम्हाला सोडून गेली.....


अर्जुन - ओह सॉरी, मला माफ करा....सावी - नाही its ok सर...
अअअ तुमच्या घरी कोण कोण असते?अर्जुन - माझ्या घरी माझे आज्जी आजोबा (वडिलांचे आई वडील ) माझी आई आणि अप्पू....


सावी - आणि बाबा?


अर्जुन - मला बाबा नाहीत....माझे बाबा आम्ही दोघं लहान असतानाच गेले...माझे वडील सैन्यात होते....Army मॅन.....एका युद्धात ते शत्रूच्या तावडीत सापडले खूप हाल केले त्यांचे पण त्यांनी हार नाही मानली....शेवटच्या क्षणी सुद्धा माझ्या बाबांनी शत्रू सैन्याची माहिती आपल्या भारतीय सैन्या पर्यंत पोहोचवली होती.....माझे बाबा खूप शूर, जिद्दी होते...आम्हाला नेहमीच त्यांचा अभिमान रहनार....सावी - वा! किती छान...मला ही वाटला अभिमान त्यांच्याबद्दल.....
मग सर, तुमच्या घरातील कोणाला संधी नाही मिळाली का सैन्यात जायची?


अर्जुन - मला आणि अप्पू ला आली होती संधी पण आईने नकार दिला......तीच म्हणणं होतं की नवरा गमावला पण मुलं गमवायची ताकद नाही.....पण आईने आम्हाला शिकवलं नेहमीच की आपल्या देशासाठी इकडच्या लोकांसाठी काही करता आलं तर नक्की करा....करू नका असं नाही.....


सावी - बरोबर आहे...गमावण ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट आहे..... 💔


अर्जुन - हो न...
अअअ हेच घरं आहे ना...


सावी - हो हेच....


अर्जुन - कुणी आहे का घरात?? दार उघडा?
(नॉक करताना....)


सावी - अअअ नमस्कार,आम्ही विजया सहकारी बँकेतून आलोय.....तुम्ही विकी ना?


विकी - हो आपणच विकी....कोण रे तू? अ कुठून आली....चिकणी.....
(तिच्या जवळ येताना )


अर्जुन - ऐका ऐका ना साहेब चिकणी ला सोडा मी काय बोलतो......आमचे पैसे दया जे तुम्ही घेतलेत.....पन्नास हजार ही अमाऊंट आहे तुमची.....
विकी - नाय देणार.....
अर्जुन - हे बघा...आमच्या बँकेतून तुम्ही कर्ज काढलंत आता फेडायची वेळ आली तर असं बोलता....नीट सांगतोय दया पैसे.....विकी - कोण रे तू अ आपल्याला शिकवतो....नाय आपल्याकडे जा...काय करणार तू.....
भाड्या चल..
(कॉलर पकडून )


सावी - अअअअअ सर....


अर्जुन - कॉलर सोड....
नीट सांगतोय सोड....


विकी - नाय सोडत जा....काय करतो बे....


अर्जुन - तुझ्या तर..#₹&%@@$$$😡
अर्जुन ला खूप राग येतो........अर्जुन जोरात एक मुक्का त्याच्या पोटात घालतो तस त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येतं......


अर्जुन - आ कसं आहे ना भिडू आपल्याला इकडे हात लावलेलं आवडत नाय.....आपले कपडे,शर्ट ची इन बघून असं नको समजू तू की आपण सज्जन आहे.....वेळ आली तर तुला टपकवायला पण कमी नाय....कराटे,आणि बॉक्सिंग चॅम्पियन आहे आपण एक टाइमचा समजला का.....चल पैसे काढ..... 😡विकी - अअअअ हो हो साहेब.....
ताई हे घ्या पूर्ण रक्कम....सावी - आ हं अअअ थँक्यु दादा.....
सर सर चला.... चला....


अर्जुन - हे घे,रुमाल घाल तोंडात रक्त थांबेल....😂
आणि परत कोणाला कमी समजून नडू नको विक्की नाही तर तुझी होईल चिक्की समजलं😂
(त्याला रुमाल देताना......)सावी - सर चला.... चला....😅अर्जुन - काय पेडणेकर घाबरलात का???सावी - हो मग....असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं....


अर्जुन - मग म्हणून तुम्हाला एकटं नाही सोडल मी...आणि घाबरायचं नाही ओ भिडायचं बिन्दास्त....घाबरलं की संपलं सगळं....सावी - हो....
बरं सर तुम्ही कराटे आणि बॉक्सिंग चॅम्पियन होता?
अर्जुन - हो मग...खोटं बोलो का मी ते.... 😂
उगाच तो एका मुक्क्यातच गार झाला का?
सावी - वाह! किती छान.....तुमच्या पत्नीला तुमच्यासोबत कायम सुरक्षित वाटेल... ☺️
अर्जुन - माझी पत्नीच काय सगळ्यांना वाटतं....


सावी - हो...


अर्जुन - चला मग पुढची कलेक्शन कुठे?
.
.
.
.
.
.
अपूर्व - यार पिंकी नको ना चिडूस??

साची - अप्पू don't called me पिंकी.....


अपूर्व - ते मी बोलणार....
पण तू चिडलेस का??

साची - का? का म्हणजे? जा अजून त्या मायरा ला चिपक जा जा....😡म्हणजे मी मूर्ख ना तुझ्यासाठी वाट बघत बसलेली ते.....😡माझी काहीच किंमत नाही तुझ्या लेखी......


अपूर्व - असं नाही गं मी मायरा ला फक्त इकॉनॉमिकस च्या काही कव्हेरीज सॉल्व करून देतं होतो....तर जरा चिपकलो तर.....


साची - जरा? जरा होतं ते....तुझ्या फोन मध्ये पण तुमचे कसे फोटो आहेत.....
तुझा फोन दे रे जरा.... दे दे....


अपूर्व - कशाला पिंकी...


साची - दे अप्पू 😡माझा फोन करतोसच ना चेक....मला काय कळत नाही का? मला दे आता फोन 😡


अपूर्व - हम्म..... 🙁साची - बघू..... 👀
अअअअअ हे हे काय?? अप्पूsssssss 😡
हे काय अप्पू?😡तेरी तो....😡अपूर्व - काय काय?साची - तुझा आणि मायराचा असा फोटो....मायरा ने किस केल होता तुला गालावर? 😡😡 हा हा फोटो कधीचा आहे.....😡का केल तिने तुला किस? का काढलात असा फोटो? तुमचं काय नातं आहे सांग....अपूर्व - मी मी सांगतो ऐक.....
त्या दिवशी ती बोली फोटो काढू अचानक तिने किस केल माझ्या लक्षात नाही आलं आणि फोटो क्लिक झाला.....मी तिला त्यावेळी समजवळ पण ओरडलो देखील आणि असं नाही ना की तिला आपल्याबद्दल नाही माहिती तरी ती अशी करते मुद्दाम मी तरी काय करू....कदाचित मी फोटो डिलीट करायला ही विसरलो..


साची - आणि तू मला आता सांगतोयस 😡यात तुझी पण चूक आहे......दुनिया हसीनो का मेला और मेले में तेरा ये दिल अकेला हैं ना? बरोबर ना असच बोलत असतोस रोज...अरे मी असून पण तु अकेला कसा रे ते सांग जराssss 😡😡😡😡म्हणूनच मुलींशी मस्ती फ्लर्ट कमी करायचा असतो....तुझं कमी नसतं मग असं होणार ना.....अशाने तर कॉलेज मध्ये नाव खराब होईल तुझं अप्पू 😡समजवून दमली मी....
अपूर्व - मी मस्तीत बोलतो गं....माझा स्वभाव माहिते ना तुला.....आणि समजतं मला पण मुली येतात माझ्याकडे काय करू मी.....आहेच मी इतका क्युट ❤️
साची - अप्पूsssssss😡अपूर्व - म म म मस्करी मस्करी केली....🙁क्षमा असावी.... 🙏साची - माझ्या प्रश्नच उत्तरं दे का करतोस फ्लर्ट इतर मुलींशी.....मी नको का तुला....😡मी पुरतं नाही का तुला..... 😔सोड....
आपलं ब्रेकअप..... 💔
अपूर्व - ए ए असं नको बोलूस....पाया पडतो तुझ्या..... 😔मी सगळं बंद करतो.....साची - अरे मुर्खा पाया काय? असं नको करतं जाऊ मग बाळा माझा प्रेम आहे तुझ्यावर.....I feel jealous 😒अपूर्व - सॉरी.... 😔मायरा - हाय अप्पू.......अपूर्व - म म म मायरा.....


मायरा - मला OCM ची थेरी समजव न...चल तो क्लारूम खालीच आहे.....


साची - ए मायरा 😡 काय बोली क्लासरूम खाली आहे अभ्यास करायच आहे तर दुसरं कोण नाही का? अप्पूच भेटतो....एकट्यात का करायचंय गं अभ्यास मी शिकवते चल...... 😡मायरा - ओ तू आहेस का....?साची - हे बग मायरा 😡लास्ट वोर्निंग हा....जर पुन्हा अप्पू सोबत फ्लर्ट किंवा साधं बोलताना जरी दिसलीस ना, अभ्यासा पुरतं जरी बोलीस तर तुला आपल्या कॉलेजच्या गच्चीवरून ढकलून देईन...... 😡नायतर तुझ्या कॉफ़ी मध्ये जुलाबाच्या गोळ्या टाकेन....अअ जमाल गोटा समजलं 😡मग बस वॉशरूम च्या फेऱ्या घालत...... 😡😡 मला कमी समजू नकोस कळलं....😡अप्पू माझा बॉयफ्रेंड आहे तुझं काय मधे मधे लुडबुड....पांढरी पाल आणि चुलीत घाल.... 😡मायरा - ओह हे काय बोलतेय ही साची.... 😡साची - तुला समजतं नाय का तू काय चुकीचं करतेस..😡 आणि माझं नावच आहे साची करेन तुझी गोची हा 😡निघ चल....निघ 😡😡मायरा - आ अरे वेडी झाली ही.....अपूर्व - बेबी शांत हो....शांत हो.....साची - सगळं तुझ्यामुळे...... 😡


अपूर्व - बरं मला सांग तुला जमाल गोटा म्हणजे काय माहित गं? 😂😂😂😂😂


साची - अप्पू....😡😡😡😂
( त्याच्या मागे पळत....)


क्रमश :


आपले दोन्ही जोडपे सुखासूखी आहेत..... 😂
आता बघू यांचं पुढे काय काय होत... ❤️

©®Pratiksha Wagoskar