Everything on Abol's mind - Part 6 in Marathi Love Stories by Amol Meshram books and stories PDF | अबोला मनातले सारे काही - भाग 6

Featured Books
Categories
Share

अबोला मनातले सारे काही - भाग 6

मात्र सायली च्या घरी परिस्थिती पूर्णपणे शांत होते जेव्हा लोकांच्या कुजबुजी तिच्या आई आणि भावापर्यंत पोहोचायला तेव्हा त्यांनी त्याच्य कडे दुर्लक्ष केले उलट पक्षी जेव्हा सचिन घरी आला तेव्हा सुरुवातीला वातावरण तसं काहीच बिघडलं नव्हतं घरच्यांनी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा सचिनने कोणतेही भीती न बाळगता थेट आणि स्पष्टपणे कबूल केले मी हो मी सायली वर प्रेम करते 

सचिनच्या तोंडातून हे एक ताज त्यांच्या आई-वडिलांना कोणतेही राग आला नाही किंवा घरचा माहोल बिघडला नाही आपल्या मुलाने मनातली गोष्ट थेट सांगितल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला ज्या गोष्टीची गावात चर्चा होते ती गोष्ट घरच्या समजल्यावर त्यांनी या नात्यांचा स्वीकार हसत हसत केला आणि घरात आनंदाचं वातावरण झालं 

स्वरा आता दोन वर्षाची झाली होती आणि घरातील वातावरण खूप वेगळ्या वळणावर आले होते अमोल आणि वहिनी हे दोघे नवरा बायको असले तरी अमोल ला दारू पिण्याची खूप सवय होती ते आठ आठ दिवस किंवा महिनाभर सलग दारू पिण्याची सवय होती ते आठ आठ दिवस किंवा महिनाभर सलग दारू पीत राहायचे नाहीतर कधी कधी अजिबात अजिबात पीत नव्हते त्यात सचिन सुद्धा दारू घ्यायला 

सायली ची घट्ट मैत्री वहिनी सोबत होती तर सचिनची मैत्री थेट अमोल सोबत होती त्यामुळे हे दोघेजण मिळून एकमेकांच्या घरी येणं जाणं करायचे सुखदुःख वाटून घ्यायचे आणि रात्रीच जेवणही बऱ्याचदा एकत्र मिळून करायचे या चारही जणांचा तो परिवार आणि मैत्रीचा गोतावळा अतिशय आनंदाने चालला होता 

पण म्हणतात ना दुसऱ्यांचा आनंद आणि सख कोणाकोणाच्या डोळ्यात  खूपच तसंच काहीतरी वहिनींच्या जावेच्या बाबतीत होत सायलीचा अमोलच्या घरी सतत येणं वहिनीला कामात मदत करणा आणि घरातील सगळी काम स्वतःच्या घरासारखे करण हे त्या जावेला अजिबात सहन होत नव्हतं तिच्या जडफडात होत होता आणि ती आतून कुढत होती 

एक दिवस संधी साधून त्या जावेने सचिन बाहेर बसलेला असताना त्याला गाठलं आणि त्याच्या मनात विष कालवण्या च्या प्रयत्न करत ती म्हणाली सचिन ही सायली काही कमी नाही अमोलच्या घरी येत वहिनीला मदत करायच्या नावाखाली सगळं काम स्वतः करते काय चांगलंय यांचं तुम्ही तिला काय सांगत का नाही अशी सारखी दुसऱ्याच्या घरात येऊन पडायला तिला लाज वाटत नाही का जावेच्या तोंडातून हे शब्द ऐकून सचिनला वाईट वाटलं आणि त्यांच्या पराई चढला 

दरम्यान एके दिवशी अमोल आणि सचिन ने दारूच्या दोन बाटल्या आणून घरात ठेवल्या होत्या तितक्या सायली वहिनींच्या घरी आली आणि तिची नजर त्या दारूच्या बाटल्या वर पडली तिने त्या भरलेल्या दारूच्या बाटल्या गोदरेज मध्ये लपवून ठेवल्या आणि दुसऱ्या दोन खाली रिकाम्या बाटल्या मध्ये पाने भरून तिथेच ठेवून दिला जेणेकरून त्यांना असं वाटावं की यातच दारू आहे 
नंतर जेव्हा हे दोघे दारू पिण्यासाठी आले तेव्हा त्यांना तो प्रकार समजला आणि त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी तात्काळ वाहिनीला विचारलं या बातम्यांमध्ये दारू कशी नाही काय प्रकार आहे हा तेव्हा वहिनीने काहीही न लपवता सगळं खरं सांगून टाकलं शाळेचे नाव घेतलं आणि ते म्हणाले की सायलीने बाटल्या लपवल्या आहेत त्यानंतर वहिनीनेच त्या दारूच्या खऱ्या बाटल्या त्यांना काढून दिल्या 
सचिन आणि सायलीच्या प्रेमाची गोष्ट आता सचिनच्या घरी सगळ्यांना आधीच माहित झाली होती उलट सायलीच्या घरी मात्र त्याच्यावर पूर्ण विश्वास होता विशेष म्हणजे सायलीच्या मम्मीचा आणि सचिनच्या मम्मीचा खूप छान पटायचा दोघीजणी एकमेकींसोबत सुखदुःख वाटून घेणे त्यामुळे त्या खूप जवळ आल्या होत्या त्याच नातं एवढं घट्ट होतं की सायली सचिनच्या मम्मीला प्रेमाने मोठी आई म्हणायची 

मोठी आहे जेव्हा कामावर किंवा शाळेत जायचे तेव्हा सायली त्यांच्या घरी जायचे मोठी आई घरी नसताना ते त्यांच्या घरचे भांडे घासणे कपडे धुणं घराची झाडझुड करणे ही सगळी काम स्वतःच्या घरासारखे करून ठेवायची इतकच नाही तर सचिन सोबत ते दिवसभर त्यांच्याच घरात राहायची गप्पा मारायची हे सगळं सायलीच्या मम्मीला माहित होतं पण तिला आपल्या पोरीवर विश्वास होता