आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 6

by Lekhanwala in English Social Stories

मतदार एका विचारात गढून गेलाय, तो विचार करतोय की, आता काय नवीन आमच्यावर लादू नका, ते आम्हाला पेलवत पण नाय आणि रुचत पण नाय, जे चालयं ते आमच्या डोक्याच्यावरुन चालयं, शिवाजी महाराज ऐकायला मजा येते पण शिवाजी आपल्या घरात ...Read More