मुलगी होणं सोपं नाही - 6 - आजी आणि मामाचे भांडण

by Vrushali Gaikwad in English Novel Episodes

मामा, मामी घरातुन बाहेर जाऊन जवळजवळ एक तास होत आला होता, तरीही ते पुन्हा घरी आले नव्हते. मी एकटीच घरात होती आणि दरवाजाला बाहेरुन कडी होती. मला बाहेर जाण्यासाठी काही मार्गच नव्हता. मी कोणीतरी येण्याची वाट बघत होती. ताईला ...Read More