Vartman patra - 3 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | वर्तमान पत्र... भाग 3

Featured Books
Share

वर्तमान पत्र... भाग 3

अमित च्या घराची बेल वाजते एरवी अमित च्या घराची बेल दूध वाल्या शिवाय कोण वाजवत नाही आणी आज मात्र संध्याकाळी सात वाजता बेल वाजली होती. अमित थोडासा दरवाजा उघडून पाहतो तर ती वक्ती अमित च्या घरी येते जी अमिताला आघाता च्या जागी भेटते आणी त्याच्या हातात असलेला वर्तमान पत्र घेण्याचा आग्रह करीत असते.हेलो सर ती वक्ती अमित ला बोलते तू असं बोलत अमित दरवाजा लावायचा पर्यन्त करतो पण ती व्यक्ती आडव ते अमिताला.अमित खूप घाबरतो आज अस्सं का होत आहे माज्या सोबत असा विचार करत असतो.अमित दरवाजा लावण्याचा पर्यन्त करत असतां ना ती व्यक्ती बोलते नाही सर प्लीज एकूण घ्या माज.....
पण तू एथ पर्यन्त पोहचला कसा? मजा पाठलाग करत होतास का? असे अमित त्यक्ती ला विचारत असताना अमित ने त्याची बारीक नजर बाहेरच्या आवारात फिरवली.कारण अमित ला शंका होती की त्या वक्ती चे अजून कुणी साथीदार असावेत ..,म्हणून अमित त्याच्या शकेचे निरसन करतो. पण ती व्यक्ती एकटीच होती. सर प्लीज फक्त एक महिन्या साठी आमचा वर्तमान पत्र लाऊन घ्या .....नंतर.... नाही आवडल्यास बदला......ती व्यक्ती अमित ला पुन्हा विनवणी करू लगली त्या वर्तमान पत्रा साठी.अमित आता मात्र खूप चिडला होता रागात त्या वक्ती ला बोलतो अरे नको आहे मला तुज वर्तमानपत्र तसही मला टाइम नसतो आणी मी सकाळी लवकर जातो. असं अमित सगुण टाळण्याचे पुन्हा पर्यंत करत असतो.
यावर ती व्यक्ती अमित ला बोलते काही प्रॉब्लेम नाही सर वर्तमान पत्र संद्यकाली ये ई ल. प्लेज्ज सर माज्या पोटा पाण्याची व्यवस्था होऊं न जाईल सर......ती व्क्टी खूप विनवणी करू लागली अमित समोर गीड ग डू लागली. अमित ला त्याचा अवतार व विनवणी पाहूं न त्याची द्या आली आणी अमित काही वेळ विचार करू लागला.आणी काही वेळाने अमित त्या व्यकी ला बोला ठीक आहे पण फक्त एक महीनच ....त्या नंतर मला वाटलं त्रमी बंद करील पण मग असं घरी येऊं बाहेर भेटून मला त्रास द्यायचा नाही अमित ने आ ट घातली.
ठीक आहे सर ठीक आहे ए असं म्हणून ती व्यक्ती आनंदाने नाचत अमित च्या घरा जवळून निघून गेली. आता या वेळेला त्या व्क्तीच्य चेहऱ्या वर एक क्रूर हसू होते.अमित त्या व्क्तील विचारतो ए थांब पण तुज्या वर्तमान पात्रांचे नाव काय आहे.ती वक्ती मागे फिरली.सत्य जड शब्डत म्हणत ती व्यक्ती निघून गेली.अमित ला त्या व्क्टी च वागणं थोडसं विचित्र च वाटलं. अतिशय कीचकट समजण्या पलिक्ड्ची होती ती व्यक्ती. अमित ने खाऊन पिऊन जल्यव्र्ती टी व्ही सुरू केला. पण अजून ही अमित च्या मनात त्या व्यक्ती बदल विचार चक्र सुरू होत. टी व्ही वरील कार्य कर्मा त अमित च लक्ष नव्हते. शेवटी अमित कंटाळून टी व्ही बंद करूं टाकतो. तरी ही अमित च्या डोक्यात त्या व्यक्ती चे विचार सुरू असतात आणी मग विचार करता करता अमित ला केव्हा गाड जोप लागते अमित ला काळातच नाही. रात्री चे तीन वाजले अमित सोप्यावर च कधी गाढ जोपला होता. बाहेर रस्त्यावर शांत असलेले कुत्रे अचानक भुंकू लागले.ए का मागून एक जोर जोरात कुत्रे अहौटी घेऊ लागले होते. त्यांची ती अहोटी एकूण न घब्रेल्या वक्ती ची पण घाबर गुंडी उडेल ईतके ते ओरडत होते. त्या अहोटी च्या खेळत अमित चा दरवाजा आपोआप उघडला गेला. दरवाजा उघडल्या मुळे आलेला एक थंड हवेचा जोत अमित ला अजूनच गा ढ जौपेत घेऊन गेला
अमित ला एवढी गाढ जोप लागली होती की अमित च्या सौप्यच्य मागे तो रहस्य माय व्यक्ती हातात कुर्हड घेऊन उभी होती आणी त्या व्क्तीच्या हातातील कुर्हड ही रक्ताने माखलेली होती. त्या वक्ती च्या कपड्यांवर सुध्दा रक्ताचे डाग होते.ती वक्ती एक सारखी अमित च्या नेदानी सात भावहीन अभीर्व ने पाहत होती. ती वक्ती ती त्याच्या हाता मधे असलेली रक्त रक्त रणजित कूर्हड दो नी हाताने हवेत उगर्ली आने ओरडून अमित वर चालवणार ते च अमित सोप्या वर उठून बसला. अमित ने सौप्यच्या अवती भोवती पाहिले पण तीकडे काहीच नव्हते.मधुर सकाळ सुरू जाली होती. अमित च्या दारावरची बेल वाजत होती.बाहेर दूध वाला बेल वाजवत होता.
अमित ने आपले दोनी हात चेहऱ्या वर ठेवत ते एक स्व पण आहे असं मनाशी सागितलं आणी अमित ने सुटकेचा श्वास घेतला. हू श्ह्ह....अमित उठतो व दूध घ्यायला जातो. तेव्हा दूध घेत असताना अमित च्या लक्षात आलं की दार उगडच आहे. अमित ला वाटले कदाचित तो रात्री दरवाजाची कडी लावायला विसरला असेल. असं समजून अमित ने दूध घेतले दरवाजा बंद केला व तो ऑफीस ला जायची तयारी करू लागला. कडक ईस्त्री चे कपडे घालूं तो सोप्या वरती बसून शूज घालू लागला. ते घालत असताना च अमित ला त्याच्या शूज ला काही काळपट द्रव लागल्याची जाणीव अमित ला जाली.
अमित ने ते द्रव बोटाने पुसून पाहिले तर ते घाट होते त्याने सोप्या खाली वाकून पाहिले असता काही तरी लाकडाची वस्तू दिसली. ती अनोळखी वस्तू अमित ने त्याच्या घरात पाहिली तश्या अमित च्या चेहऱ्या वर आठ्या पडल्या. अमित ने लाकूड ओडुन ती वस्तू बाहेर काडली व ती वस्तु बाहेर कढ याच्या आधीच अमित च्या लक्षात आले ती वस्तु काय होती ते. त्याने ती वस्तु खाली टाकली व दूर कोपऱ्यात जाऊं न उभा राहिला. अमित अक्षर शा डोक्यच्या कैसा पासून पाया पर्यन्त थर थर कपात होता. आताच आंघोळ करूंन फ्रेश जलेला अमित चा चेहरा घामाने पूर्ण भिजला होता. अमित चे ओठ थर थर कपात होते. तोंडातून शब्द फुटत नव्हते ती वस्तु दुसरी तीसरी काही नसून अमित च्या स्वप्ना मधली रक्त रणजित कुर्हड होती.हा अमित च्या डोळ्यांचा ब्रम्ह होता की मग सत्य यात अमित ची गोची होत होती. अमित ला आपल्या ला वेड बीड लागले की काय असे वाटू लागले. पण नंतर अमित ने स्वताला सावरत जवळ जाऊन ती कुर्हड उचली. अरे हे तर सत्य आहे हा माजा भास नाही असे अमित विचार करत असतानाच त्याने त्या कुर्हड वरती लागलेले रक्त पाहिले आणी आताच्या आता ते कुर्हड बाहेर फुंकून देण्याचा विचार केला पण जर कुणी आपल्या ला कुर्हड फेकता ना पाहिले तर... उगाच पोलीस चा ससे मारा मागे लागेल. अमित ने स्वताचा विचार करत ती रक्त रणजित कुर्हड एका कापडात गुंडाळून जवळ असलेल्या नीर मनुष्य तलावात फेकून द्यायची ठरवले. व अमित ने तसे केले पण...आज ऑफीस मधे अमित ला काम खूप होत तसही एरवी पण अमित त्याच काम मन लाऊन करत असे. आज काम करत असताना अमित ने एकदा पण त्या वक्तीच विचार केला नाही. पण त्याच्या मनात आज मात्र फक्त त्या कुर्हड चा विषाय होता आपल्या ला जर कुणी ती कुर्हड फेकताना पाहिले असते तर? त्या कुर्हडि वरती असलेले रक्त कुणाचे असेल? त्या कुऱ्हाड ने कुणाचा खून जाला असेल तर? त्याच्या आळ आपल्या वरती आला तर?