FLUKE DATE.. - 5 in Marathi Novel Episodes by Akshta Mane books and stories PDF | FLUKE DATE.. - 5

FLUKE DATE.. - 5


FLUKE DATE..🥀


पिच हाफ हैंडेड लूज़ शर्ट .. डोळ्यांना लावेलेले गॉगल्स वन साइड मोरपीसी कलरची बैग ..लेस बांधत.. डन डैड .... सर्व तयारी झाली आहे ना ... आपण डायरेक्ट रेड हैंड का नाही पकडत त्याला...कर्ण 30 स्टूडेंट्स वरुन बाकिचे ट्रैवेलर्स स्टाफ सर्व आहेत जरा जरी भनक लागली तरी हतातून सूटेल एक तर इतक्या वर्षानंतर तो स्वतहुँ चालत आला आहे ही संधी नाही सोडायची म्हणून जरा धिराने.....पण त्याहुँन मोठ तर हा प्रॉब्लम आहे की जात्रा येत आहे सहा दिवसांवर त्या आधी सापडला पाहिजे.... ते फेर्या मारत म्हणाले.... "त्यांच्या खांद्यावर हात टाकत सापडेल .. स्माइल करत चला निघतो मी हम्म😊"***********************वाणी हुआ क्या तेरा चल जल्दी... आज चक्क बेबी एलीफैंट रेडी होऊन बसला आहे वाव क्या बात 😹😝.... तनीषा तीची खेचत होती.... "सो तुला प्रिब्लेम काय ग टाइमवर आली तरी आणि नाही आली तरी ....😼."
मला कुठे काय प्रॉब्लम असेल .. खांदे उडवत ..🤷चला चला आज फुलाल एन्जॉय ... वैट वैट ति आल्या आल्या उरलेल्या दोघि चालू लागल्या तस वाणीने थांबवल ..." काय आता दृश्य म्हणली"तिच्या पाठित मारत हो ना मिळेल खायला तुला एवढी काय घाइ.. ये बोल पटकन वाणी .... तनीशा ओरडली ......


"तर दृष्टि पाठिला हात लाऊन बसली बोबिंलमधे ताकत आहे जाम हात लागतो कसला 😼"वाणीने हात पुढे केला तस बकीच्या दोघिंच डोक्याला हात लवला.. आपण मिशनवर जातोय का किंवा कोणाची धुलाई करायला .. दृष्टि मधेच बोलली....Are yar come on na guys just do it na वाणीच्या हातावर हात ठेवत .." पळल तर पळायच धाव म्हटल की धवायच ....
जो होगा देखा जाएगा ...
एका बुककित समोरच्याल गार पडायच..."ईहह कीती बेकार टैगलाइन आहे गाइस 🤢😫
ह्या सिचुएशनला सूट पण नाही करत.... म का ... तनीषा तोंड वाकड करत म्हणाली..." टाइम आहे का तेवढा चेंज करायला आणि का कुणास ठाऊक आज कोणीतरी गोत्यात येणार आपल्यामुळे अस वाटतंय वाणी जीभ चावत म्हणाली.."
चला one two three yhaa .... म्हणत हात उंच भिरकवला.... ये चला मिस कॉल करते आहे दृष्टि म्हणाली आहे तिघि स्लीप होणारे पाय सांभाळत धावत सुटल्यां.Drishh .. vanii... Look dam environment tanisha 😍 .. तिघि तर समोरच सिन्यारियो बघुन थक्क होत्या..फ्लोवर थिरकणारे पाय, झगमगते लाइट, परफ्यूमचा सुगंध लाउड म्यूजिक एका बाजूला गार्डनमधे वॉयलिन वाजवणारे चार हात... एकन्द्रित माहौल जमला होता..मज़्ज़ा करेंगे ... फुल मचाएंगे ... राडा तर झालाच पाहिजे आज 🤩🎊 तिघिंच्या तोडूंन एक एक वाक्य सुटल...तेवढ्यात दृष्टिचे डोळे चमकले 😋फ्रेंड्स .... एक एक शॉट हो जाये ....🥃 दृष्टि म्हणाली तस तानिशा पण तिच्या हो ला हो करत होती... यस आज तो बनता ही हैनो नो गाइस मिस अल्लोव नाही करणार अजिबात नाही हा.... वाणी म्हणाली तस ये भाई तू काधिपासुन मिसला घबरायला लगलीस मिस्सला चुना लावून जाणारी तू आज चक्क घाबरते आहेस दृष्टि म्हणाली...शहह ! गाइस समोर बघा मिस येतेय ....मिस ब्रिगेंजाच्या मागून काही स्टूडेंट्स खाली मान घालून त्यांच्या मागे चालत होते...इसको पूछ ना वाणी .. वाणी पूछ ना.. त्या स्टूडेंडस् पैकी एकला विचारण्यासाठी दृष्टि तीला भर घालत होती..
ती काही बोलत नाही म्हणून गपचुप दृष्टीने त्या ग्रुपमधल्या एकिचा हात पकड़ला .... है क्या हुआ ...कुठे घेऊन जातायत मिस..?


अरे काही नाही ड्रिंक स्टूडेंट्स साठी अल्लोव नाही आहे आता है आम्हाला काय माहीत . सर्व सुरु झाले सो आता रूम मधे घेऊन जातायत डोन्ट वरी आम्ही मैनेज करु ती म्हणाली आणि निघुन गेली.... तस दृष्टि डोळे मोठे करत वाणीकड़े बघत टर्न झाली .... हाताची घड़ी घालत "झाल समधाना ".... "हो माते दृष्टिने हात जोडले..."चलो मेरे कलियों .... मौज करेंगे आज ... जोरात म्हणत दृष्टी दोघिंचे हात पकडत जोशमधे फ़्लोअर वर घेऊन गेली..जिकडे तिकडे उडणाऱ्या श्यापिअन बेधुंध करणार म्यूजिक चारी बाजूंनी फ्लोरवर पडणारे फोकस मधेच येणारा धुर वरुन पडणारया टीम टीम चंदन्या मोकळ्या लॉनमधे खुलून येणारी हवा त्यात झगमगत्या कपडयांमधे नाचणारे यौग्स्टर्स ...
वाणी तनीषा दृष्टीपण त्या गार्दीत मिसळले बराच वेळ नाचून आणि लॉन्ग गाउनमधे सारख अड़खळल्यां मुळे दृष्टि थकून बाजूला जाऊन बसली...हातात सॉफ्ट ड्रिंक घेत मान हलवत दमली बाई मी मानात म्हणाली... म्यूजिक सोबत बसून पाय हलवत ईकडे तिकडे बघत समोर नाचणारया वाणी आणि तानिशाला गळ्यात गळे घलून नाचत बसलेल्या दृष्टीसोबत लांबुन हुक- अप स्टेप करत होत्या...
तितक्यात दृष्टिच लक्ष बाजूला गेल.. एक मुलगा आड़ून आड़ून तानिशा आणि वाणीला बघत होता.. तीने जास्त
लक्ष नाही दिल...


एक प्लेट मंचूरियन संपवत दूसरी घ्यायला वाळली तर तो तिथेच उभ राहून कोणाला तरी बघत होता वेल मेन्टेन बॉडी ट्रिम शेव .. दृष्टि ने पण त्याच दिशेने ज्या दिशेला तो बघत होता तर ... तनीषा तिच्याच धूंधी मधे बंद डोळ्यांनी तिच्या उडणारे शॉट हेयर सोबत बोल्ड स्टाइल मधे नाचत होती .. वाणी तर कधीच दुसऱ्या ग्रुपमधे जॉइन झालेली.. एका पॉइंटला दृष्टिच पण तोंड उघड़ राहिल .. तीने लगेच प्लेट आपटत त्या मुलाकडे गेली
मान वर करून looking dam na जॉ लाइन वर हात फिरवत त्याच्याकडे तिरप्या नजरेने रागात बघत म्हणाली ... तस त्याने hmm what ?What .. तुझ व्हाट काढू का बाहेर चुटकी वाजवत .... तुला काय वाटल कोणाच लक्ष नाही पण माझ आहे ना .... काय ..कोणाला बघत होतास तीला ना .. कधी हॉट मुलगी बघितली नाहीस हम्म ? दृष्टि पाय वर करून डोळे मोठे करत म्हणालीHy you gone mad .. "😤तूझ्या तर.. म्हणत दोन दृष्टि पाऊल पुढे आली तस तो मागे सरकला 😪😹"तिलाच बघतो आहेस ना शार्ट हेयर मिनी ग्रे ड्रेस दयाट टयाटू गर्ल.. हम.. ती म्हणाली तस त्याने लगेच डोळे फिरवले ... आता कस 😡..दृष्टि दाँत चवत म्हणाली ... त्याची कॉलर पकड... ( लागत तर त्याच्या खांद्याला पण न्हवती😹 हिम्मत तर बघा कॉलर पकडली त्याची डायरेक्ट)तुझ्या सारखे ना कीती तरी बघितले आहेत यूह्ह ..
है लीव काय करते आहेस.. तो म्हणाला....इकडे नाचताना वाणीच लक्ष डेक्सवर गेल तिथे दृष्टिचा फोन तर दिसत होता पण ती न्हवती.. तीला बघायला म्हणून वाट काढत पुढे गेली तर...दृश ओह्ह गॉड वाणीने डोक्याला हात लावला ... अरे ही काय आता सीन करते आहे की काय .. कॉलर पकडली आहे ..कोणाची .... धुरामुळे नीट दिसत न्हवत.. आशुतोष ? .. त्याच्याच सारखा दिसतोय कोणीतरी... नाही तो नसेल ती मनातच म्हणाली...
चल वाणी नाहीतर काही खर नाही.. तस ही गोवाला आल्यापासुन काहीना काही होतच आहे .... स्वतशीच म्हणत धावत तिच्याजवळ गेली....... दृशः वाणीने आवाज दयायला आणि हिने मागे वळून बघायला... तेवढ्यात तिचा हात त्याच्या कॉलरवरुन सुटला...."आशुss ... "सराने मागून आशुतोषला मीठी मारली ... सारा... नशीब आलीस तो मानात म्हणाला... चल ती त्याचा हात पकडून घेऊन गेली.. "कुठे अग...."
What vani... तीने मागे वळून बघितल... बघ तो गेला.. दृष्टी रागात म्हणाली..
ओ ओ बेबी एलेफिटन काय कसला राग आला आहे एवढा आणि काय कॉलर वगैरे पकडलेली त्याची कोण होता तो माहीत आहे का तुला ...माहीत असत ना तर ठेवलच नसत त्याला जागेवर दृष्टि मुठी आवळत मागे वळून म्हणाली तुझ्यामुळे सुटला तो..अरे हो हो पण झाल काय .. दृशः नो सीन हा आपण स्टडी आणि जरा रिलैक्सेशनसाठि आलो आहोत...अग हो पण तुला माहीत नाही तो तनीषाकड़े कसा बघत होता डोळे फाड़ून माझ मन तर करत होत डोळे हातात द्यावे त्याच्या इडियट जस काय कधी हॉट मुलगी बघितलीच नाही ... दिसुदे परत बघतेच त्याला.... दृष्टी मोठे श्वास घेत लाल होत म्हणाली...वाणीला कस रियेक्ट करु समजतच न्हवत.. तीने डोक्याला हात लवला तो मुलगा गेला त्या दिशेला तीने एकदा बघुन मग दृष्टीला बघितल... डोळे बारीक करून कोणी तरी कोणाची तरी केअर करत आहे .... पाउट करत नख़ानां फूक मारत वाणी म्हणली...मी.. नाही काही ... ते आपल ... तीला अड़खळताना बघुन वाणी हसायला लागली तिचे गाल खेचत माझी गोलू ... मला माहीत आहे तुम्ही दोघि दाखवत नसला तरी काळजी आहे एकमेकिंचि...😉म काय है बघ मी तीला काहीही बोलेन पण दूसर कोणी बोलला ना तर बघच.... हो हो चिल बेबी.."And the winner is .. tanisha "
सर्व कल्याप आणि हूटिंग करु लागले....तानिशाला तर काही कळालच नाही ती आजुबाजुला बघू लागली..है काय होत दृशः ... its game vani दृष्टि तोंडात चिप्स टाकत म्हणली... आणि तनीषा जिंकली वाव है कम ऑन तानीशा... वाणी उगाचच हूटिंग करत होती तीच ओरडण बघुन बाकिचे पण ओरडत होते....वाणी चुप तनीषा तीला डोळ्यांनीच गप्प बसायला सांगत होती...सो तनीषा तुला एक टेस्ट द्यावी लागेल आता जे रिदम वाजेल त्यावर तू सॉन्ग म्हणायच... What's say public ... And who never know I tell you friends tabish is amazing singer... आँकर म्हणाला...

तानिशाने माइक हातात घेत फ्लोरच्या मधोमध आली.. एकदा सर्वांकड़े बघुन डोळे बंद केले ... एंड म्यूजिक प्ले..Come up to meet you ...tell you I'm sorry
You don't know how lovely.. you are....तीने दोन ओळी अड़खळत पण सुरात गात पकटन डोळे उघडले हलकस पाणी दिसत होत त्यात... S.. Sorry.. म्हणत माइक आँकरच्या हातात देत सरळ खाली उतरली...ये क्या था वाणी... माहीत नाही ह्या दोघि पण फ्रीझ झाल्या..I had to find you tell you I need you
Tell you I set you APART ....


"Ohh come on aashu yhaa " पब्लिक मधून एका मुलीचा आवाज आला .. तनीषाचे पाय जागीच थाबले तीने मागे वळून बघितल तर...Tell me your secrets ask me your Questions
Oh let's go back to the start..आशुतोष तानिशाच अर्ध गाण पूर्ण करत होता... तीने एक रागिट कटाक्ष त्याच्यावर टाकून निघुन गेली...
तानिशा .. तानिशा दोघांनी तीला आवाज दिला ..गाइस नो नॉट नाउ मी जरा फ्रेश होऊन येते ते नाचल्यामुळे डोक गरगरु लागल आहे हम्म जबरदस्तिची स्माइल करत निघुन गेली.....दोघि एकमेकिंकड़े बघू लागल्या...
हो सर्व सेट उप झाल आहे ..गाण कानी पडल तस त्या आवजाने कर्ण बाहेर आला.. कानावरचा फोन काढत सराला शोधू लागला सोबत वाणीही दिसते आहे का ते ही बघत होता....सापडली तो मानात म्हणाला आणि चेहऱ्यावर का कुणास ठाऊक मिलिअनरी स्माइल आली😁😍 ....(Oky guys it's goan song या या माया या )


{आणि सॉररी बर का मला प्रोनानुनसेशन नीट समजत न्हवत म्हणून इंग्लिश लिरिक्स आहेत बट yha.. या या माया या सॉंग इस हीअर प्लीज सॉंग प्ले करून वाचा डैम शुअर खुप मज़ा येईल ..}


Undra mohoga mama ani

aaou Sangta tuka

Undra mohoga mama ani

aaou Sangta tukaदृशः वाव है सॉंग मला खुप आवडत चल ना चला ना दृशः प्लीज वाणी पापी फेस करून चिप्स खणाऱ्या दृष्टीला रिक्वेस्ट करु लागली .. पण as usual तीला खाण्यापुढे काही दिसेल तर शप्पथ..ना तू जा तस पण हा डांस प्रकार मला येत नाही आणि आणि मैन पार्टनर हवा आहे सो मी नाहीच तू जावाणी फोन तिच्या हातात रागात देत फ्लोर वर गेली ... आणि धडकन आपटली ..."Ohh F**k... ओह्ह मैन " दोघ पण एकदम ओरडले... आणि आवाज ओळखून सवईने वाणीने क्यूटली वर बघितल ते हिरवट डोळे बघुन आपसुक तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली ...मधेच म्यूजिकच्या आवजाने दोघ भानावर आले...
"not again " तो डोक्याला हात लावत तर ती स्वताच्या चुकिमुळे त्याच्या डोळ्यात परत हरवलेल बघुन ..
दोघ एकदम हसत म्हणाले...सॉंग त्यांच्या कानी पडल तस... May I त्याने हात पुढे करत विचारल... त्यावर तीनेही हसत हात हातात दिला..

Ani majoricha pila lagi

felma di na ka

Ani majoricha pila lagi

felma di na kaईकडे तनीषा वर यायला निघाली ... डोअरला की लावणारच होती कि ... तीला बाजुच्या रूममधे 401चा दरवाजा ओपन दिसला .. सोबत कसली तरी हालचाल पण जाणवली की परत पिर्समधे ठेवत त्या रूममधे चालत गेली आणि समोर बघते तोच...
एक माणूस समोर दिसला जो सफेद पडद्दयाच्या मागे लपुन उभा होता...क ... कोण आहे.. excuse me ... Hello who's there are you listening me..समोरून काहीच आवाज आला नाही तीला जरा ऑकवर्ड वाटल .. कोण आहत तुम्ही अस लपला का आहात कर्टन्सच्या मागे दिसताय तुम्ही.... बाहेर या...तानिशाला आता आपण उगाचच आलो अस झालेल... तीची पेशन्स लेवल संपत होती....What the hell are you back or not .. or I call manager... तीच्या जड़ आवजतल वाक्य येकून रॉकी बाहेर आला.... त्याला वेटरच्या कपडयात बघुन तीला जरा संशयच आला... त्याला खालून वर एकदा बघत मग रूममधे नजर फिरवली....जरा वेगळाच दिसतो आहे हा ती मानात म्हणली... काय करताय इथे ते ही कोणाच्या परमिशनने आत आलात आणि कुठे ..आहे कुठे रूम मेमेबर्स अस न विचारता आत आलात ना... आणि मला बघुन लपलात ... नक्की काय करायला आलेलात..... तो काहीच बोलत नाही बघुन मी मैनेजरला कॉल लावते तीने फोन ओपन केला....थाबा थांब ... नोकरी जाईल माझी ... मी मी... सांगतो ना .. ते... साहेबच बोलून गेले है.. पड़दे आणि बेड चेंज करायचा होता ना... म्हणून आलो ... खाली ... खाली आहे साहेब... पार्टी मधे गेलेत ना... तो विचित्र हसत अड़खळत म्हणाला... आणि तुम्ही अस पटकन आला न्हव मी घबरलो जरा काय हाय मी आजचा कामावर लागलो..बोलताना जरा पुढे आला आणि.....बूम 💥 धपकन फ्लोरवर आपटला... तानिशा पटकन मागे सरकली तिलाही समजलच नाही काय झाल डोळे मोठे करून त्याला बघु लागली...ओह मर गया रे ..तो ओरडत वर उठला पण तानिशाला बघुन जबरदस्ती हसू लागला...ते तेल सांड़लेल साफ सफाई करताना पडाल असेल माझ्या हातातून..ठीक आहे... जाताना तीने रूम आणि त्याच्यावर नजर फिरवली.... तो तीला बघुन हातातली प्लेट वाजवत दांत काढत हसत होता .......... तानिशाने रागाने त्याकडे बघत निघुन गेली....वचलो.... रॉकी पुतपुटला आणि डोक्यावरची टोपी सरळ करत ओठांचा एक कोपरा वर करून हसला😈.... कामाला लागा रॉकी साहेब...

Undir mama ailo, and

patche pona liplo

Undir mama ailo, and

patche pona liplo

Ani majoricha pilan taka

eka gasa kailo

Ani majoricha pilan taka

eka gasa kailo

Ya ya maya ya

Ya ya maya ya

Ya ya maya ya


वाणीच्या मागे कर्ण उभा होता एकदा पुढे एकदा मागे पाऊल टाकत तीला हाताने गोल फिरवल.. कंबरेला पकडत गोल स्विम करत उभ केल....डैम इम्प्रेस मैन वाणी हसत डोळा मारत म्हणाली... तू इथे कसा काय .. तीने विचार तो पटकन पुढे म्हणाला आता अस नको बोलूस् कर्ण यु स्टॉक मी... तस दोघे हसायला लागले....पण तीने परत तेच लुक दिले तस डोळे वर करत... माझा एक फ्रेंड आहे तोही इथे स्टे करतो त्यालाच भेटायला आलेलो ... "मग मी भेटलि हो ना "तीने विचारल तस मान खाली घालून गालात हसत हो म्हणाला...Amm.. vani can we meet tomarrow or yesterday .. as you possibleअ.. कर्ण उद्या आणि परवा नाही जणार 6to 7 hours बिजी असेन.. दोनंदा लेफ्ट दोनदा राइट स्टेप करत गोल फिरवत तीला समोर उभ केल..No problem no problem तुला जमेल तस तो जरा घाइत आणि उत्साहात म्हणाला आणि आजच्याच एड्रेसवर ...ओकय बट मी कस सांगू तुला मीन्स नंबर.. वाणी सुर लावत म्हणाली...तू चिट ली आणि काउंटर वर ठेव आज जिथे तुला बैग भेटलि तिथे... मी .. मला समजेल.. तस ती पुसटशी हसली..


toyage


toyage maz kela redon

Tacher ek chodu nachota

chodu nachota

vakde korun bandu

Tacher ek chodu nachota

chodu nachota

vakde korun banduकाम फत्ते ..आता एउदेच कोण ह्या रॉकच्या हातातून सुटणार नाही 😈वो लकड़ी आगई और में मेरे ही जाल में फस गया😤... चल शोध लवकर बैग रॉकी ...
इतका वेळ शोधून त्याला ती बैग सापडली नाही की ते हीरे..जरा फ्रेश व्हाव म्हणून बाथरूम मधे गेला.. तोच त्याच्या डोक्यावर त्यानेच ठेवलेली बदली पडली आणि... सर्व पाणी आंगवर....😹🤦अहहा बॉस ... त्याने रागात बादली खाली आपटली आणि बेसिंकच्या इथे जाणार तोच पाय घसरून बाथटब मधे पडला खाली सर्व साबणाच पाणी त्यानेच करून ठेवलेले...🤷

( Karma 😂)बाथ टब मधे काही सेकंद तसाच पडुन होता जस बॉसचे (राका) शब्द ह्यच्या कानी पडले तस झटक उठला खरा पण तसाच त्याच स्पीडने खाली कोसळला😴..
हाय राम मेरी कमर😣कंबरेला पकडत कस तरी बहेर आला आणि बेड वर आडवा झाला तोच कसला तरी घाण वास आला त्या वासाने चक्कर यायची बाकी होती ... तोंड धरत बहेर येऊन डायरेक्ट खाली लॉन मधे गेला जिथे पार्टी चालू होती...मैंने खोदे गड्डे पे में खुद गिर रहा हु.... अब नही .... अब नही रागतच त्याच्या समोर वाणीचा चेहेरा आला किधर गई वो लकड़ी आज मिली तो ... हाताची मुठ करत... वहीसे अगवा करूंगा उसको....Taka ek paklo choyta

paklo choyta

buraka galun tondu

taka ek paklo choyta

paklo choyta

buraka galun tonduसर्व ऑफिसर्सनी वेटरचा तर काहिंनी गेस्टचा वेश घेतलेला... चारी बाजूनि तो हॉटेल पोलिसांच्या अंडर होता...तोंडातुन आग बाहेर काढ़णारे काही जोकर तर काही लहान मुलाना खेळ करून दाखवत होते.. काही ठिकाणी मीटिंग्स चालू होत्या काही स्टूडेंट्स आपल्याच मित्रमंडळी मधे रमलेले..Aare packhlya choynakare

choynakare chodu nu Baylu

randu

Aare packhlya choynakare

choynakare chodu nu Baylu

randuदृष्टि मस्त लॉनमधे फिरत खात सेल्फी काढत लहान मुलांना चिडवत मस्त चालू होत तीच.. एका कॉउंटरर वर जाऊन एक चॉकलेट कैंडी.. आर्डर केली.. आणि काउंटरला टाकून उभ राहून जदुचे प्रयोग बघू लागली...
बराच वेळ झाला आर्डर आली नाही म्हणून परत मागे वळून बघितल तर शेफ आपल्या कामत बिजी होता ...रॉकीने स्वतचिच चांगली धुलाई केली होती दमुन तो काउंटर वर आला जिथे दृष्टी उभी होती पोटात कावळे ओरडत होते... बजुलाच बघितल तर चॉकलेट कैंडी दिसली ... एकदा दृष्टीला बघितल.. तीच लक्ष नाही म्हटल्यावर ह्याने पटकन तोंडात टाकली...हिला काहीच माहीत न्हवत तीने परत आर्डर दिली ह्या वेळेस दोन मागितले..परत तेच झाल आर्डर आलीच नाही .मग तीने पाइन एप्पल जूस आर्डर केल.. आणि पटकन नजर चुकवत एका घोटात पिउन मोकळा झाला ...तेव्हा ही तेच म्हणून झाल शेवटी शेफ़ ला दृष्टीने विचारलच ...Why you not taking my order
माम् मी तर तुम्ही जे जे आर्डर केल ते ते सर्व दिल आहे .. मला नाही माहीत म्हणत तो त्यांच् काम करु लागला...लांबुन हा सर्व प्रकार लहान मूल बघत होते त्यांना जाम मजा येत होती... कारण दृष्टिने त्यांना खुप सतवल होत बसून बसून ....डैम आर्डर देते आहे तर मग जातय कुठे... स्वतशिच म्हणत मागे वळली तर धक्का लागून रॉकी खाली पडला ... आणि ते ही कमी की काय म्हणून लहान मूल त्याच्यावरुन धावत गेली.... दृष्टिने त्याला इग्नोर करत आर्डर घेतली आणि निघुन गेली....Ya ya maya ya

Ya ya maya ya

Ya ya maya yaआहहह 😤 ये बच्चे... उठायला म्हणून जात होता पण उठवच न्हवता त्याच्याने ... तसाच खाली झोपला...

Fuloi

Farar far jatai

ranakku

Farar far jatai

ranakkuR

ane mathai paklaiku

Paklai mathai raneiku

Rane mathai paklaiku

Paklai mathai raneikuथीम चेंज होऊन सर्वानी मास्क लावले चेहेर्याला ... आणि ते करता करता at a end पार्टनर सोबतच pair झाला पाहिजे...कर्ण अगदी डोळे लावून वाणीला शोधत होता दोन राउंड झाले तरी ती दिसली न्हवती.. तेवढ्यात समोर कुणीतरी राउंड मारून त्याच्या खांद्यावर हात ठेवला...वाणी 😍तो मनातच म्हणाला..वाणीने त्याच्या बायसेप्सला हलकस टच केल.. तो टयाटू सारखा खुणावत होता... मास्क मधून त्याचे हिरवे डोळे दिसत होते ... तीला परत तो हसल्या सारखा भासला...कर्णने तिच्या केसांवर लावलेल फेथर एसटेंशनवरुन हात फिरवला... तिचा मास्क काढत... गोल्डन मिनी ड्रेस आणि पडणारा फोकस डायरेक्ट तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता त्या पिवळ्या प्रकाशात ती दोघच दिसत् होती...
Rane mathai paklaiku

Paklai mathai raneiku

Rane mathai paklaiku

Paklai mathai raneikuतनीषा रूममधे चेंज करून बसलेली हातात कॉफचा मग घेऊन गैलरीमधे आली...Farar far jatai

ranakku

Farar far jatai

ranakkuआआआ..... Sss "सारा" कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला "pool , pool "तस सर्व पूल जवळ धावले


ती पाण्यात बूड़त होती...


वाणी आणि कर्ण लगेच भानावर आले लगेच लांब होत आवजच्या दिशेने गेले..Ya ya maya ya

Ya ya maya ya

Ya ya maya yaतानिशाने वरुन कोणालातरी ( सराला ) पूलमधे पडताना बघितल . आत येत विंडो स्लाइड बंद करून बेडवर आडवी झाली...

क्रमशः


Stay tuned..

अक्षता माने.

Rate & Review

priti khambal

priti khambal 1 year ago

👌hi love story aahe ka? please answer me.