FLUKE DATE.. - 6 in Marathi Novel Episodes by Akshta Mane books and stories PDF | FLUKE DATE.. - 6

FLUKE DATE.. - 6रंगीत पण अंधुकश्या उजेड़ात कारंज्यामधुन पडणार पाणी मोत्यासारख दिसत होत... सर्व स्टाफ सामानाची उचला उचल करत होते .

साधारण एक वाजला असेल हातात फेदर एसटेंशन घेऊन त्याची बंधलेली वेणी सोडवत एकटक पाण्याकड़े बघत वाणी उभी होती....

मनाला आलेला थकवा हळूच हवेच्या झूळकेने दूर झाला अस कीती तरी वेळ ती बाहेर लॉनमधे उभी होती. पार्टी नुकतीच संपुन एक तास झाला असेल तरीही बाहेर बरीच वरदळ होती काही ग्रुपच्या गप्पा मैफिलि रंगलेल्या पण हळू आवजात .. तर एखाद दूसरी फैमिली फेर फटका मारत होती...

मिट्ट काळोखात एक जागा पकडत बैंचवर बसून स्वतच्याच विश्वात गेलेली...

जशी पापणी मिटत होती सेकंदा सेकंदाला एक नव काहीतरी तिच्या डोळ्यासमोर येत होत होत.
हिरवे डोळे. त्याच्या सोबत केलेला डांस , मधेच हात त्याच्या लॉकेटमधे अड़कला होता चांस बघुन तीने पहायला म्हणून लॉकेट हातात घेतल तस त्याने पटकन ते आत टाकल..

शिट ! स्वतावचरच तीला हसू येत होत काय वाटल असेल त्याला तेव्हा...

मधेच नाचताना त्याने कालचा टॉपिक काढला काल आलेलो मी.. तो दोन स्टेप मागे होत म्हणाला... मी ही आलेली तू दिसला नाहीस आणि लेट झलेल सो मी निघाली ती गोल फिरत म्हणाली. काल त्याने बोलवलेल्या कैफ़ेमधे गेली खरी पण त्या फ्रेमच्या नादात विसरली ह्याला भेटायच ती मानात म्हणाली.

मग उद्या म्हणजे उद्या वेळ असेल तर... तो नजर चुकवत म्हणाला.. what are you saying karn and why shut ur zip तो मानात स्वताला बडबडत होता..

उद्या अरे... उद्या एक इवेंट म्हणजे आऊटडोअर लेक्चर आहे after 4 o'clock I'm free but for two hours only... ती अड़खळत म्हणाली.. नाही म्हणू शकली असतीस त्याला तीच मानात बोलण चालू होत.

Okay then same place done त्याला बोलायच न्हवत पण कस काय बोलत होता त्यालाच समजत न्हवत...

ते सर्व आठवून... डम्ब वाणी तो stanger आहे तुझ्यासाठी . तो कोण आहे काय करतो इथे कशाला आला आहे तुला काहीच माहीत करून घ्यायची गरज नाही... चार दिवस मस्त घालव आणि परत दिल्लीला निघ... स्वताला समजवायच्या सुरात बोलली

आत रूम मधे आली तर एका बाजूला पडलेला पांडा घोरत होता आणि दुसऱ्या बाजूला तानिशा बेडच्या कोपर्यावर उशीला मीठी मारून झोपली होती. चेहरा थोड़ा उतरलेला

तानिशकडे बघुन तीला आठवल ही रूम मधे गेली ते आलीच नाही खाली म्हणजे जेवली ही नसेल ... एसटेंशन टेबलवर ठेवत .... काहीतरी बीनसल आहे हिच टेबल लैंप बंद करत आडवी झाली....


************


टेबल लैंप चालू करत ...कर्ण अरे नको चालू करु आताच झोप लागली आहे तीला आशुतोष त्याला समजावत म्हणाला..

अस कस .. आपल्याला जाग ठेवून how can she sleep peacefully . आणि आता नाही चांगला दीड तास झाला आहे. She didn't have an one percent idea my heart was goes fail literally . She came with my responsibility. I know that place was dangerous . (mummring ) I forgot I didn't give her hint also dam ! .

What ? Dangerous what's😕 which place ? आशुतोष संशयाने बघत म्हणाला...

नथिंग .. उठव तिला.. सारा weak up man हात झाडत रागात म्हणाला...

Karn stop it... आशु बोलत होता तेवढ्यात...
" कर्ण इकडे ये ... " डैडचा आवाज एकून पण तो जागचा हलला न्हवता .. " karn I said come here.. उह्ह 😤 रागतच बाहेर गेला..."

काय चालल आहे तुझ झोपुदे तीला ... "डैड " त्याने गुस्सात त्यांना बघितल...

डैड माझच चुकल उगाचच घेउन गेलो तीला. तीला एक तर पोहता येत नाही आणि एकटीला सोडल त्यात मी ही न्हवतो तिथे पडली तेव्हा बर नशीब हा होता म्हणून नाहीतर.... तो फेर्यामारून एकदाचा बेडवर बसला शर्टची दोन बटन्स ओपन करत.. तो कोण आहे ना राका की रॉकी भेटूच दे ... डैड बस्स झाल हा hide and sicke enough 😡. उद्याच्या उद्या पकडा त्याला फोर्स कामाला लावा सर्व ..हॉटेलमधेच असेल तो.😤


डैड काहीच बोलत नाही म्हणून त्याने वर बघितल तर डैड चष्म्यामधुन डोळे बारीक करून त्याला बघित होते 😕 जस काहीतरी हाती लागल आहे त्याच्या...

डैड व्हाट मी काहीतरी बोलतोय इथे ... कर्ण एवढा जीव तुझा वर खाली कधीच झाला न्हवता ... 🕵️

Dad🙄... ahh😤... What's nonsense
सर्व विचित्र वागत आहेत तो उठून जातच होता की ... माहिती आहे सारा तुझ्या बहिनी सारखी आहे गेले पाच वर्ष ती काम करते आहे तुझ्यासोबत. But it's feel like she with us year n year . In my absence she Handel you she has control on you take care of yourself . तू बोलत नसला तरी जाणवत तीला एकटीला कुठे जाउ देत नाहीस..

अरे मला ही तीची सवय झाली आहे तीची.. सारखी मागे पुढे सर् सर् करत असते... She is the one after rose who treat me like I'm baby yhaa आता ह्या म्हातारया मधे एक लहान मूलच दडल आहे...


डैड प्लीज😷🤦🤔 ... तो जो कोणी आहे ना भेटू दे मला नाही आवडत माझ्या माणसांना कोणी काही केलेल... तो तिथुन निघाला... ( कोणाच काय तर कोणाच काय पुतपुटत होता)


सर्.... अरे आशुतोष ये.... कर्ण जस बाहेर गेला तो लगेच आत आला आता त्याच्या कानावर सर्व पडलच होत...

"सर् ते कर्ण.... " "ते हसत म्हणाले अरे तू नको मनावर घेऊ त्याला आफ्टर रोझ मीच त्याला संभाळल मग त्याला जग फिरायच होत ते ही त्याच्या हिम्मती वर म्हंटल मग कर जे काही करायच आहे ते ... तो आहे जरा पजेसीव आणि सारा कित्तेक वर्ष सोबत आहे त्याच्या म्हटल्यावर जरा घबरला आहे .

हम्म येंकल मी... तो खाली मान घालून म्हणाला...

थैंक यू सर् म्हणजे मला तीची काळजी होतीच पण आता तिहि मिटली प्लीज तीला कामावरुन काढू नका attach झाली आहे तुमच्या सोबत ती .... कधी कॉल केला की तुमच नाव असतच.... आणि एकटीने आयुष्य काढल आहे तीने . जरा काळजी वाटत होती आफ्टर ग्रेजुएशन कस करेल कुठे जाईल ... पण सेम तीला जग फिरायच आणि फिरते ही आहे आता . तो जरास हसत म्हणाला...

एक अश्रु खाली पडला तस.. अरे है आशु ...अरे मी आहे.. ती मुलगिच आहे माझी समज एवढे इम्पोर्टन्स कर्णला देत नाही ना तेवढे तीला देतो

हो माहीत आहे खुप सतवता तुम्ही दोघ मिळून त्याला तो हसत म्हणला डोळे पुसत...

ती संगायची तुझ्याबद्दल आज बघितलही हळवा आहेस तिच्या बाबतित .... आणि अनाथ नको समजू तीला तीची फॅमिली आहे तिच्यासोबत हम्म डोन्ट वरी

आशुतोष तू आज इथेच रहा उद्या जा ठीक आहे "हम्म " बोलून तो निघुन गेला...


तू उठून का बसलिस काही हव आहे का ? आशु आत येऊन बघतो तर सारा बेड वर बसलेली...

तुम्ही झोपु दिलत का मला🙄 गेला का तो कीती बडबडत होता... डैम शुअर चिडला असेल नुसता राग राग करत असेल ना ... सवयच झाली आहे त्याला थांब उद्या मॉर्निंगला बघते त्याला.तीने नॉनस्टॉप बडबड चालू केली

तीच बोलण येंकुन त्याने डोक्याला हात मारून घेतला


बर आशु मला सांग त्या मुलीने तुझी कॉलर का पकडलेली मी बघितल म्हणून नाहीतर खर न्हवत एक तर दिसत पण हेल्थी होती काही तरी सीन नक्कीच क्रियेट केला असता .. ऍपल तोंडात टाकत म्हणाली ....

ते आठवून डोळे चांगलेच फ़िरले त्याचे 🤕. त्याची रिएक्शन बघुन सारा हसू लागली.

हसू नकोस 😷 काय माहीत कोणत भूत आंगत आलेल तिच्या... आली ती डायरेक्ट कॉलर पकडली ...
तिच्यकडे बघत होतास् ?..कधी हॉट मूली बघितली नाहीस का ?...अस काहीतरी बडबत होती फोकस मुळे दिसली नाही ती नीट तरी नशीब तू आलीस वेळेवर ( इथे दृष्टि बद्दल बोलल जातय )

सारा डोक धरुन हसत होती आई ग 😂😂😂 देवा

सारा बस्स हा 🙄😒 डोक दुखत आहे ना झोप चल हातातली प्लेट घेत तीला आडव केल ......


एक एक पिक्चर कलेक्शनसाठी बाजूला काढून ठेवत होता... खिड़कीतुन ठंड हवा आत आली विंडो बंद करायला म्हणून गेला की... एक हात स्लाइडवर ठेवत दूसरया हातात असलेल्या फोटोज़ कड़े त्यांच् लक्ष गेल...


तिथेच खाली बसला चंद्राचा अंधुंक प्रकाश आत येत होता बीचवर काढ़लेले फोटोज होते ते..... लहान मुलांचे मावळत्या सूर्याचे ... सोबत एक फोटो होता पाठमोरा मिडी ड्रेस, खांद्यावर दोन बैग लटकवलेल्या , एका हातात कैमरा स्टिक , ओपन हेयर त्यात एसटेंशन फेथर अगदी उठून दिसत होता....." वाणी" 😘 त्याच्या तोडूंन आपसुक तीच नाव आल.....


त्याला पहिली भेट आठवली तिचे रिएक्शन चपळाई.. वेंधळेपणा.... झर झर डोळ्यासमोरून जात होत.... चारच तर दिवस झाले भेटून. जाउदे कर्ण उगाचच अड़कु नकोस् ये दिल का झमेला बड़ा मेहँगा होता है और वक्त के साथ रास्ता भी बदल देता है। ....हसत म्हणाला आणि स्लाइड बंद करून सामान ठेउ लागला....

बेडवर आडवा होतच होता की.... मूर्ख 🙄 ...you idiot😡.... ahh😤 Uhh rascal fool don't close me oky even how u dear to touch me.. 😡✊......
अरे ये मूर्ख आहे का हा😤🤦 ....

तिचा आवाज कानी घुमला तस धड़कन डोळे उघडून बसला ....Shitt !😤 ... How she dare ... ती मला एवढ सर्व बोलली आणि मी विसरलो ? कस 🤔 ..how I forget...

पण नंतर सॉररी ही म्हणाली ती ... त्यांच् दूसर मन त्याला सांगत होत... ओह्ह मैन फ्रिक ही वाणी ना मला वेड करून सोडल... उशी तोंडावर घेऊन झोपु लागला....

पण...... फोकस थेट तिच्या चेहऱ्यावर पडला होता... तिचे डोळे ...एक्सप्रेशन... सिल्की केस त्यातून येणारा सुगंध बाजूला वाजणार सॉंग वरुन पडणार ग्लिटर😍
...सर्व आठवून परत उठला😣..... केसावर हात फिरवत उशी कानाजवळ धरत .... डोळे बंद केले...... वाणी झोपु दे ग 😣.

उद्या भेटायच ? ..... चालेल.... शिटी नो यार मी तीला परत भेटायला बोलावल 😕 इतका वेळ लक्षात कस नाही आल. frek man karn I kill.. I can't kill my self though 🙄.. त्याने डोक्याला हात मरला .... उद्या भेटायच तर 🤔..डोळे मिचकवत ...

चला म भेटू .... स्वताला म्हणत दोन्ही उश्या कानाजवळ धरत झोपला काय भरोवसा मधेच काहीतरी आठवेल🤦😂

*****************

डैड .. डैड झोपलात नाहीच ना रात्रि तूम्हाला कीतीवेळा सांगितल आहे नुसत वर्क एंड वर्क कोणती केस येत नाही तुमच्याकड़े बर असत . आराम तरी करता हैं काय काल मिल्क दिल होत अजुन तसच आहे... ओह्ह गॉड 🙄..
डैड काहीच बोलत नाही म्हटल्यावर त्याने हात हवेत झाडले मान हलवल त्याच्या जवळ आला .....

त्यांच्या विंडोमधुन बाहेरच शांत जग नेहाळत होते. डैड गो स्लीप नाउ .... कर्ण त्यांच्या हातातला न्यूज़पेपर घेत म्हणाला..

Karn it's just 6 am आणि तस ही आज पासुन काही दिवस मला झोप लागण शक्य नाही

सकाळच्या पहारी समोर धुकयांच वलय तयार झाल होत. आत शिरणाऱ्या वर्याने कॉफी ठंड झाली होती.

फोन रिंग झाला☎️ ..... हेलो येस ऑफिसर....

कर्णने त्यांच्याकड़े बघुन श्वास सोडला काऊचवर बसत डैडकडून घेतलेला पेपर वाचू लागला जूना पेपर दिसत होता खुप जूनी न्यूज़ होती साधारण वीस वर्षाआधजेव्हा. मराठी बोलता यायच पण तितकस वाचता नाही यायच . एक हेडिंग होती राका पोलिसांच्या तावडितून सुटला.. समथिंग अस काहीतरी होत तो अड़खळत वाचत होता.....

What how's possible officer😤 सर्व व्यवस्था केलेली पूर्ण बंदबोस्त केलेला मग त्याचा माणुस् पळून जाउच कसा शकतो... हाताच्या मुठी आवळत रागात म्हणाले

कर्णने मान वर करून त्यांच्याकडे बघितल ..तो पळून गेला हे समजल त्यांच्या बोलण्यावरुन समजत होत ....त्याने परत मान पेपरमधे घुसवली

Daam ! हात टेबलवर आपटत ऑफिसर काहीही करा कोणतेही फोर्स कामाला लावा पण त्याला शोधून काढा . तो गोव्याच्या बहेर जाता कामा नए अक्ख गोवा पालथ घाला. 😡

फेर्या मारत ...आणि ती मुलगी.... कोण आहे ती कुठून आली आहे चेक इट. XYZ विलाची झड़ती घ्या बघा कोणी आउट ऑफ इंडिया स्टे करत आहे का ते आणि तिथे नसेल तर गोव्याच्या बकीच्या होटल्स मधे इन्क्वायरी करा . तिच्याही जिवाला धोका असु शकतो.

आणि विलाच फुटेज पठवा तो रॉकी तिथेच होता काहीतरी सापडेल ..... गुड सेंड इट.... कॉल कट....📞


डैड लगेच लैपटॉप जवळ गेले बराच वेळ त्यांच काहीतरी चालू होत ... कर्ण पण फोनवर काहीतरी खाड़खुड करत होता. काही वेळाने तो डैडजवळ गेला .....

डैड तुमचा तो रॉकी इथेच गोवा मधे आहे ... फक्त लोकेशन नाही मिळाल अजुन लेट्स सी....

डैडनी लैपटॉप वरची नजर काढून फोनवर टाकली ... आणि कर्णला कंफ्यूज लुक देउ लागले.

डैड 🙄 डोळे वर करत ..... "माझ्या कांटेक्टमधे डेली कितीतरी लोक येतात सो काहिंचे नंबर आहेत माझ्याकडे असच गरज लागली तर... सो एक फ्रेंड आहे ही इस हैकर सो त्यानेच इन्फॉर्मेशन दिली आहे ही...."


हम्म .... ते हुंकारले. त्याने मग आपला मोर्चा लैपटॉपकड़े वळवला.... साधारण पाच एक मिंनट झाली असतील , नजर लेफ्ट राइट फिरत होती सोबत एका हाताने टेबलवर नोटपैडच फिरण चालू होत ...

"गॉट इट डैड... हाच तो सी "..... तो गोल फिरणाऱ्या नोटपैडला थांबवत म्हणाला. डैड हाताची घड़ी घालून मागे उभे होते तो म्हणाला तस त्याच्याजवळ गेले.

सारा पाण्यात कशी पडली ते ...तो कॉउंटरवर दृष्टिच्या बाजूला उभा होता तिथपर्यंत मूल त्यांच्या अंगवरुन धावत गेली त्याचीही फुटेज चेक केली.
आत विलामधे सर्व कैमरे रॉकीने आधीच बंद केले होते पण कर्ण त्याचे स्पेशल कैमरे बसून कधीच मोळळा झाला होता.

तो एका 400 रूम मधुन बाहेर पडला ते ही एका वेटरच्या कपडयांमधे आणि त्याही आधी त्या रूममधे एक मुलगी आत जाताना दिसली..... है सर्व डैड आणि कर्ण डोळ्यात तेल घालून बघत होते

डैड आधी 400 रूम कोणाच्या नावार बुक आहे ते शोधाव लागेल. I'll chake it later....

पण ह्या एवढ्या वेळात रॉकीचा खरा चेहरा दिसला न्हवता तो विलामधे येताना आणि आणि बाहेर पडताना वेगळ्याच गेटउप मधे होता ......

फ़ॉर अ क्यूरियोसिटी कर्णने बाकिच्या सर्व दिवसांचे रेकॉर्डिंग चेक केले. दूसऱ्यां दिवसाच रिकॉर्डिंग ओपन केल त्यात काहीतरी विचित्र दिसल... एक माणुस् फोल्वेर पॉट घेऊन उभा होता.... तो ज्या दिशेने उभा होता तिथे कर्णने झूम केल.... तो तर डोळे फाडून बघू लागला ..... ती वाणी होती ... आणि सेम 400 रूममधे एंटर करत होती....

त्याच डोकच बंद पडल कर्सेल वरचा हात काढत विंडोजवळ गेला .....

कर्ण काय रे काय झाल ? नथिंग डैड वेट अ मिनिट..

त्याच्या मानात बरेच प्रश्न तयार झाले .. वाणी आणि रॉकी ... म्हणजे ती रॉकीला सोबत तर नाही ना करत..?
त्याने डोळे बंद केले. पार्टीच्या वेळेस वाणीने घेतलेला ड्रेस आणि त्या मुलीचा ड्रेस वेगळा होता आणि वाणी पूर्ण पार्टी माझ्यासोबतच होती.... जॉ लाइनवर हात फिरवत .... मग ती मुलगी कोण ? ... पण वाणी त्या रूममधे का गेली असेल. ? ..... नाही वाणी अस .... शक्यच नाही ....डोळे उघडून आज भेटतो आहे तीला विचारतोच...

तिथुन बाहेर जात होताच की कर्ण.... काल तू पण गेलेलास तिथे मग तुझ्या तिसऱ्या डोळ्यामधे नाही का काही रिकॉर्ड झाल🤔....

नो नो जीजस 😣 ट्रैप शीट .... नेहमी मीच कस अडकतो... आता काय सांगू नाचत होतो वानीसोबत काम सोडून 🤦. तो मानात बोलू लागला


कर्ण काय विचारल मी... हो हो डैड केल ना आहे रेकॉर्डिंग आणतो... म्हणत पाठमोर्या झाला मागून डैड त्याची रिएक्शन बघुन गालात हसत होते....

त्याला थांबलेल बघून जातोयस ना.... जड़ आवजात म्हणाले..... हो हो जातोय .....

कुठे निघाली स्वारी... दारात कर्णला थांबवत सारा आत आली .... झाल now am daed 😣🤷. हिचिच कमी होती ही बरोबर नको ते बोलणार निघ ईथुन कर्ण... तो तीला बाजूला करून जात होता पण ती परत मधे आली...

काय कुठे...हाताची घड़ी घालून त्याच्यासमोर उभी होती.

अम्म आलो .... तो दोन पाऊल चलला तसाच परत मागे आला. साराने त्याला हाताने पकडून मागे खेचल.
मला साध विचारल ही नाहीस कशी आहेस ती डोळे बारीक करत म्हणाली.

सॉररी काकुबाई हात जोड़त म्हणाला आता हो बाजूं.... "काय एवढी कसली घाई आहे तुला😕 "... मागून डैड कर्णची धांधळ बघत होते....

सारा तू ये आत बस्स ...बर वाटतंय का आत डॉक्टर परत येतील गप चुप येंकायच त्यांच् हम्म .... ते बोलत होते , तीने मधेच त्यांना डोळ्यांनी कर्णच्या दिशेने खूणावल.

कर्ण जात होतास ना .... ते मोठ्याने म्हणाले.
कुठे सर्.. 🙁 साराने विचारल मला सोडून नाही हा कर्ण...

अग तो त्याचा कैमेरा आणयला जात आहे काल रिकॉर्ड केल ना त्याने सर्व, म्हणूनच तर गेलेला ....हो कि नाही.... डैड गालात हसत म्हणाले. साराला तर काही समजलच नाही...

सारा मला सांग कर्ण जर तुझ्यासोबत होता म तू पडली कशी म्हणजे त्याच लक्ष असायला हव होत आजुबाजुला.... आता सराला काय बोलू समजत न्हवता ... तीने कर्णकड़े बघितल तो मानने हो नाही करत होता ते तीला समजत न्हवत.....

डोळे मोठे करून आंढवा गिळत आता माझ्यावर आल काय😷 ,... काय बोलू मलाच आठवत नाही तो कुठे होता ,... हा तो तर त्या वाणीसोबत होता डांस करत या या माया या या या माया या... बाकी सर्व सोडून सारा मानात गाण बोलू लागली🤦.....

"सारा काय आठवल का काय उत्तर द्यायच ते😕.... "
नाही ना 🙁 ती पटकन म्हणाली... तस कर्णने डोक्याला हात मारला🤦.... सारा जीभ चावत कर्णकड़े बघू लागली🤐.....

डैड मागे होत ... मला माहीत होत ना पण ...तो का्य करत होता तिथे ते,.... कशाला गेला होता.... सर्व माहीत आहे .... हाताची घड़ी घालत, आज पासुन ना मला गंडवायच नाही... तुम्ही दोघ काम सोडून कुठे भटकायच नाही समजल ,.....

"पण सर्... " नो सारा तुझ्या जिवाला ही धोका आसु शकतो आणि या पुढे गोवामधे कर्णसोबत फिरायच नाही एक बॉडीगार्ड घेऊन जा पण ह्याला चुकुन नाही ... तस साराने नजर त्याच्याकडे वळवली डैड पण त्याला बघू लागले... ,

"आणि कर्ण तू ... काहीच रिकॉर्ड नाही ना केल आहेस माहिती आहे मला ....." कर्ण चूळबूळ करु लागला .. डैडना कस समजल तो मानात म्हणाला....
"बाप आहे तुझा मी जा आता सर्व रेकॉर्डिंग लिस्ट मला पठव...." तो डेक्ससमोर जाऊन बसला.....
" त्या दोन मूली कोण होत्या बघू दे..... "


"नो डैड Ss "तो पटकन उठत मोठ्याने म्हणाला.... तस ही दोघ दचकुन त्याच्याकडे बघू लागले .... गप्प खाली बसत..
I mean है मी शोधतो तुम्ही पोलीसमधे रेकॉर्डिंग नका पाठवू मी बघतो आणि आपली माणस आहेच तो नजर चुकवत म्हणाला......

"चालू "😒 सारा मानात म्हणाली....

Rate & Review

Vaishnavi dhage

Vaishnavi dhage 12 months ago

Next part please... The story is so interesting...

Minal patil

Minal patil 1 year ago