FLUKE DATE.. - 7 books and stories free download online pdf in Marathi

FLUKE DATE.. - 7




स्टूडेंट्स प्रॉप्स , शीट्स, पैड्स सर्व सामान घेतलात and make sure student don't make noise keep your work silently. hmm.

and I know many more student want fun hangout goa ...but still ..students first we complete activity ,our projects and IV then last four days beaches market famous points we going there as collage promise you but don't miss behave and one more important news no one going vain shop that's strictly not allow .


Now we reach here take ur bag and follow me... मिस ब्रेगेंजा इंस्ट्रक्शन देऊन चश्मा वर करत टर्न होऊन चालू लागल्या सर्व डोळे मोठे करत हसत त्यांना पाहत होते.




वाणी तानिशाने माना हलवत बैग उचलली ..... तेवढ्यात दोघि दृष्टिकड़े बघू लागल्या ती हॉलमधे मधेच बसली होती .... घ्या इसकी नोटंकी शुरू हो गईं तू ही झेल इसको म्हणत तानिशा चालू लागली..


उफ्फ .. वाणीने उचलेली बैग परत खाली आपटली .... दृश उठ....काय लावल आहेस तू उठ बेबी ..... ती तीला उठवायला गेली हाय मेरी कमर.... वाणी कंबर पकड नाटक करत म्हणाली....



"ये बस हा वाणी तू मला हातही लावला नाही आहेस 😏 उगाचच नोटंकी... "
ये नोटंकी ती नाही तू करते आहेस इथे मधेच बसून , बघ कीती जागा व्यापली आहे तनीषा केस पुढे करत म्हणाली. आणि उठते का तू आता,... ती दम देत म्हणाली तस
"नको नको उठली घे.... दृष्टि कस बस उठत बोलली"



दृष्टिच्या मूव वर हसत ... तू बसली का होती पण? ... वाणीने विचारल



अरे तू बघितल नाही म्याम काय म्हणाल्या नो वाइन शॉप म्हणजे नो वाइन🙁... पप्पी फेस करत दृष्टि बोलत होती ह्या दोघिनि एकमेकांकड़े पाहिल 🤦कोल्ड रिएक्शन देत पुढे निघून गेल्या....




"Disgusting तनीषा डोळे फिरवत म्हणाली आणि टक टक चालत गेली. " "ही आणि हिची वाइन है जीजस वाणी पुतपुटत बैग उचलयला गेली..... "


गाइस अरे लिसेन ना बैग ओढ़त बेबी एलेफिटन दोघिंच्या मागे गेली......



**************



बॉस... बॉस ते ...📞




रॉकी रॉकी ... क्या करु तेरा में😤 😡तूने बोला था ... बोला था कि नही हीरे मिलेंगे ...वो नही तो वो लड़की.. बोला था कि नही 😡 फिर क्या हुआ भागा उधरसे तू ....भगोड़ा तू वापिस आजा तू आजा....



नही बॉस अब नही आपको पता नही है क्या क्या हुआ कल मेरे साथ ( कालच आठवत रड़क तोंड केल ... पण पटकन एविल स्माइल करत) ... इस बार लास्ट चांस बॉस ... में उस हॉटेलसे भाग चुका हूं पर मुझे पता है वो लड़की कहा है कहा जाती है सब पता चलेगा ... वो अभी एक म्यूजिक हॉल में... जहापे तस्वीरें लगती हैं वैसा कुछ.....



मेने उसके दोस्त के घड़ी के ऊपर एक रिकॉर्ड लगाया है वो लोग जहाँ भी होंगे उनकी बातें सब पता चलेगा... बॉस में गोवा से बहार नहीं जाऊंगा. ये आखरी बार....📞



रॉकी रॉकी😤 .... अब एक काम कर वहाँ पे एक मर्लिन ओर जस्स तो आदमी रहते है... एक चोर है दूसरा कुछ स्ट्रिप... स्ट्रिपर है .... तू वहां पे भेस बदल के रहलेना हॉटेल मत रुकना पुलिस धुंढ़ रही है तुझे..... अब जो भी कर सोच समझके..... वरना में हु ही😡....... call cut☎️.




रॉकीने फोन ठेवला आणि ओठांचा कोपरा वर केला😈....
वो तीन लडकिया उन्हीं के वजहसे मेरा प्लान चौपट होगया ..पर अब नही...👿 ( तो वाणी तनीषा आणि दृष्टि बद्दल बोलतोय ) पहले वो दो लड़कीयो का बंदबोस्त करना होगा .




************




ह्या सर्वांपासुन अभिज्ञ वाणी दृष्टि तनीषा आपल्याच विश्वात होते त्यांना कसली खबर बातच न्हवती.


Welcome friends finally you reached..



एक पाठमोरा माणूस उभा होता त्याचा आवाज येकुन चालनारे पाय आणि बडबड दोन्ही थांबले...



व्हा क्या एंट्री ली हैं बंदे ने दृष्टि कुजबुजली ...
"shh shut your zip drish 🙄 vani said."



So youngsters .. are you ready today's activity ... "Yes sir " I didn't hear rise your voice "yes sir" सर्व मोठ्याने आणि उत्साहात म्हणाले...



तो व्यकि टर्न झाला तस सर्व शॉक पण दृष्टि जरा जास्तच शॉक होती ती डोळे फाडून बघत होती त्याला..... वाणी पण एक्सइटेड होती... आशुतोष है वाणीने हात वर केला तो तीला बघुन डोळ्यांनी हेलो म्हणाला...




दृष्टि शॉक होती कारण हा तोच मुलगा होता जो तानिशाला पार्टीमधे बघत होता . तीने ह्याचीच कॉलर पकडलेली. आणि बाकिचे कुजबुज करत होते कारण एवढा हैंडसम सर् पहिल्यांदा बघत होते आणि आशुतोषला लास्ट नाईट पार्टी मधे दोन लाइन गुणगुणताना ही काही जणांनी पहिल होत.... तानिशाने as usual त्याला बघुन cold reaction दिली.




"वाणी वाणी ये वही है वही है ... पकक्का बता रही हु इसकी तो में😤.... "
"दृश तू दिमाग पे गिरी हैं क्या चुप दो मिनिट और क्या लगा रखा है वही हैं वही है .... कौन वो तो बता "




अरे वो पार्टी में कल तनीषा को देख रहा था ना वो यही है मैंने देखा ना इसको कैसे घूर देख रहा था😒




दृष्टि चुप तुला भूक लागली आहे हम्म खा काहीतरी पण बडबड़ करु नकोस तो अस का करेल I know him he stay our villa actually साइड का ही कमरा हैं इसका



No vani I tell you na😒..



shh chup idiot's😤.. shut up you both can't live without murmuring na just shut up and concentrate 😤



Uhh हिच्याच वरुन भांडतो आहोत आणि वरुन हिच गप्प करतेय आपल्याला दृष्टि केसांसोबत खेळत म्हणाली



मी आशुतोष आजच्या इवेंटचा हेड तुमचा गाइड .So let's start not wasting much time . Firstly dived in six group then we start session.




Like a gentleman ईथुन तिथे फेर्या मारत हातावर हात घासत..... बोलू लागला सर्व कान देऊन त्याला येंकत होते.




Music is an art form the relation between music and art when both interact create new art new idea . So now I'll show you......



त्याने लाल फड़का बाजूला केला and for a day this is your challange.... सर्वांचे एक्सप्रेशन बघण्यासारखे होते.. जुन्या काळातील म्यूजिक प्रॉप्स म्हणजे accrodion , keyboard, double bass, trombone आणि बरेच प्रकार होते....



थोड़ झुकत.... तर प्रत्येकाला एक सेट दोन तास विथ साइलेंट म्यूजिक म्हणजे तूम्हाला फील येईल.... कल्याप करत म्हणाला... सर्व खुप क्यूरियस होते जागा पकडत कामाला लागले पुढचे दोन तास एका टास्क सारखा होता.....



वाणीच्या डोक्यात पटकन Vlog ...कैमेरा... फ़ोटो.. वीडियो.. सर्व आल😍 त्या सर्व जुन्या वस्तु बघुन तिचे डोळे चमकले....



एक तास झाला होता आशुतोष बाहेर जायला निघला तोच फोन बीप झाला. डोक वर काढत अम्म... सो स्टूडेंट्स तुमचा सेकंड लेक्चर कैंसिल झाला आहे सो..... "सर् मी सांगते मिस ब्रेगेंजा मधे बोल्ल्या "



Yha sure😊.... he left



स्टूडेंट्स सो तूम्हाला जास्त नाही half hour extra मिळेल फक्त आणि ज्यांच् होईल ते यार्ड मधे फिरतील बाहेर .. ,कोणी बंक करायच नाही.. ते वाणीकड़े बघुन म्हणाले. तिचे कारनामे चांगलेच माहीत होते त्यांना.😂



वाणी तू इस टाइम भाग नही जाएगी ना...दृश ने विचारल त्यावर वाणीने खांदे उडवले.. "वाणी यार 😫 हर वक्त भाग जाती हैं..उह्ह!😒"



कॉलवर बोलत आशु बाहेर आला साधारण पंधरा मिनट यार्डमधे होता त्यांच् लक्ष जरा बाजूला गेल ....
......मळके कपड़े हातात काठी क़ुर्ले केस अंगावर चादर घेतलेला एक म्हणतारा त्याच्याकडे आणि हॉलकड़े टक लाऊन बघत उभा होता पण त्याच्या पायात शूज होते हे मात्र आशुतोष ने हेरल ... असेल कोणीतरी म्हणून लक्ष न देता ब्लूटूथ बंद करत आत गेला.



....खिश्यातुन एक चिट काढली जी लेवेंडर कलरच्या कार्डपपेरवर काहीतरी लिहिल होत एकदा त्यावरचा मजकूर वाचला चिट चेहेरयापासुन खाली करत I'm coming.. ready to run vaani ....




"सारा सांगशील का मला सर्व नीट.... , "
"अहहह😤 कर्ण...


येक... मी आशुसोबत बोलत होते पुलच्या समोरच काउंटर होत तो मला स्वीट आणायला म्हणून गेला तितक्यात माझ्या दिशेने कोणीतरी धावत येत होत अस जाणवल खुप गर्दी त्यात लाउड म्यूजिक कळायला वेळ लागला तितक्यात तो वेटर येऊन मला धड़कला आणि मी तोल जाऊन पडले.... बस्स बाकी काही नाही आणि आता जर तू मला परत विचारल तर बघ आधीच चार वेळा सांगून झाली आहे नाऊ एनफ नाहीतर तुझ डोक आणि माझ्या हाताततला सॉस असेल.... 😤



हम्म ठीक आहे 😏 ... पण तू काहीतरी विसरते आहेस आठव ना वाणी ... तो खाली बसत वर साराकडे बघत म्हणाला...




तस सारा तोंडात ब्रेड टाकता टाकता थांबली 😕 त्याच्याकडे घुरून बघत.. तू आता संराची जागा चलवतो आहेस की काय डिटेक्टिव बनून...


आणि मिस्टर.. हात झाडत .. मी सारा आहे वाणी नाही त्याच्याकडे खाली झुकता एक भुवईवर करत म्हणाली...कर्णचा घास घश्यातच अडकला


आजकाल बऱ्याच भेटि गाठी होतायत रे तुमच्या😒 आज मरता मरता वचलास डैडच्या हातातून... आणि खोट का म्हणालास तीला भेटायच होत तर जायच की सरळ उगाचच डैड मी हेल्प करतो तोंड वाकड करत त्याची एक्टिंग करून दाखवत... तुझ काही खर दिसत नाही तुझी विकेट लवकर पडेल.... म्हणजे मी एकदाची सुटली तुझ्या मागे मागे वॉच ठेवाव नाही लागणार....



Will you shut up काहीही बड़बड़ते आहेस कसली विकेट ही काय मैच चालू नाही ... आणि उभ रहात मी डैडची हेल्प करायलाच गेलेलो आणि म्हणून जरा काहीतरी हाती लागल आहे.... मला सांगते🙄...



ये ये हेलो नाचत कोण होत तिच्यासोबत...? मी का आशु आणि ये ब्रो नशीब समज कळल का नशीब डैडनी सर्व बघुन सुद्धा काही म्हणाले नाही आहे हुह्ह😏...



काय .. बघितल😕... speak now 😤.... ओरडू नको नाही तर मी जाऊन सांगेन हा डैडना तू लपुन चिठ्ठी दिली होती तीला ती..😒



आणि तू त्यात मला हेल्प केली है मी सांगेन पुढे येत हैंड फोल्ड करत will you speak mam.. 🙄🙏



सांगते😴.. you are professional photographer but you have no sence man😪 .
Well Who setup the camera ? You. , And you asking me ..... idiot🤷. today's morning remember you showed him recording na उसमें ही देखा उन्होंने.. you and vani both dance in flow,💃😻 ....


Think ..why he asking you about camera ? Why he questioning me when I fall in pool you are there or not ? . dumb🤦. Because before within a minute he just watched .




Ohh man trap ... He said loudly and you again blocked 🤷😂.. that's called खुदके पैर पे कुल्हाड़ी मरना....



Sara ... Enough 😒... बर मी निघतो वर उठत एकदा वॉच बघत... two thirty... Have lot time.. मानात म्हणाला... आठवल की सांग...




सारा चल निघतो मी टेक केअर हम्म चल बाय ...




कर्ण अरे... मी एकटी काय करु आशु पण नाही तोंड पाड़त म्हणाली.......





इकडे वाणी लपुन सर्वांच्या नजरा चुकवून बैग घेत बाहेर पडली.... पाठमोरी चालत असल्यामुळे आशुला धड़कली जो मगास पासुन तीच काय चालू होत ते हाताची घड़ी घालून बघत होता.



तीने मागे बघितल... तर आशु अरे सॉररी सर् ते म.. माझ कंप्लीट झाल आहे वर्क सो यार्ड मधे एक चक्कर मारवी म्हणते आहे😁 ... ती हसत म्हणाली..





"बैग घेऊन 😕... " हा ते मी खुप सेक्यूर असते मझ्या वस्तुंबाबत सो .... " हम्म ठीक आहे जा ... " तो म्हणायची खोटी जा म्हणाला तस पळत सुटली ... डोक्याला मारत थांब वाणी काय करते आहेस😣🤦 त्याला डाउघट येईल ना ... पाय जागीच थाबले एकदा मागे वळून खात्री करून मग दुम ठोकत पळू लागली..



Hushh ! So my lovelies how are guys finally i am live .... बऱ्याचवेळ तीच वीडियो फ़ोटो काढून झाल्यावर ती लाइव आली आशुला मस्का लावून मिस ब्रिगेंजापासुन लपुन तीने जुन्या मॉडल्सचे फ़ोटो काढून घेतले होते....



वेल गोव्यातला हा पाँचवा किंवा सहावा दिवस असेल अम्म I started vloging already. फोन आडवा करत.. Dam I'm much excited कधी कंप्लीट होतो आहे ते... "का ? "



का काय ह्या वेळेसची जर्नी जरा स्पेशल आणि यूनिक आहे don't no ती ओठ आत घेत हसत म्हणाली.... काही क्षणासाठी डोळ्यासमोर कर्ण येऊन गेला.... मान हलवत..
... बर मी काय म्हणते



आज म्हणजे नेक्स्ट प्लान कोणत हॉटेल फोर्ट किंवा बीच नसून मी कब्रिस्तान चूस केलेल पण मीच कैंसिल केल म्हटल नेक्स्ट टाइम जाउ तुमच्यासोबत. तोंडावर हात ठेवत you know na ghost spirit ..नेहमी मझ्यासोबत असता म म्हटल तुम्ही चला एक दिवस ... खुसफुसत म्हणाली...




आणि... तीची बडबड चालू झाली ...डेली सारखे लोकांचे प्रश हिची उत्तर चालूच होत... की एक दोन जणानी कमेंट केली...







" मागे कोणीतरी आहे... कोण तरी डोकाउन पहात आहे...."♀️💬



कमैंट्स पटापट येत होत्या त्यामुळे तिच्या नजरेस् पडल नाही...




वाणी एका मोकळ्या रोडवरुन म्हणजे एका गल्लीतुंन चालत होती जिथे रसत्याच्या दोन्ही बाजूला आजुबाजुला उंच नारळाची माड़ी मोठमोठाले भरगच्च झाड़ी🌴... त्या झाडांच्या मधेच थाटात उभे असलेले बंगले / घरे.... मागे दिसणार निळशार स्वछ आकाश त्यात वेगवेगळे तयार होणारया आकृत्या ... वाणी सर्व एक्सप्लेन करत चालत होती....



दूसऱ्यां हातात स्टिक पकडत ...वेल गोव्याला येण माझ ड्रीम होत now it's full fill😊...



vaani some one is stock you ...📩
Vaani a person who exactly behind you ...💬
Vaani may be one creepy follow
you ... 💬
कोणी आजोबा आहेत .... गरीब दिसतायत...💬




अश्या बऱ्याच कॉमेंट होत्या ती बोलण्यामधे बिजी झाली की तीच लक्षच न्हवत.. कॉमेंट्सकड़े...



तीची नजर कमेंट बॉक्सवर गेली तस चालणारे पाय जागीच थांबले.... Vaani if happen this again make sure I'm not gonna help you.... Is you make your life adventure na then don't count me in your list भुगतले ...काही वेळासाठी तनिशाच वाक्य तिच्या डोक्यात गुमल....



कॉर्नर ने बघण्याचा पर्यन्त करत होती पण कोणी दिसत न्हवत... its 3.30....डोक्यावर उन होत जे इतकावेळ जाणवल नाही पण आता घामाच्या धारा वहात होत्या...




Some one stock me... ? But why.. घसा कोरडा झाला एक आंढ़वा गिळत पटकन msg टाइप केला are you guys sure.. it's not fun you make me not a full na..?




तीने आजुबाजुला बघितल बंगले शांत उभे होते रसत्याला एखाद दूसरा साईकलवाला फिरत होता .... कैमेरामधुन एकदा बघण्याचा प्रयत्न केला... डोळे बंद करत it's okay just do.. डोळे उघडले आणि टर्न झाली ते स्टिक फिरवत.. जोरात त्या माणसाच्या पायावर मारत ....




वर बघितल तर..... You ?😲.... तिचे डोळे सताड उघड़े राहिले....



Freek man 😣. what the hell are you doing you are mad shitt....





तो माणूस बोलताच होता... वाणी इएब्रो मोठे करत त्याला पहात होती ... तोंडावर हात ठेव shitt not again man
What iam doing man.... 🙊🤐..




क्रमशः



अक्षता माने




काय वाटत कोण असेल तो माणूस ..?... गेस.. गेस...