Bavra Mann - 4 books and stories free download online pdf in Marathi

बावरा मन - 4

आज संगीत होते... नाश्ता करून सगळे तयारीला लागणार होते... सगळे आले पण रिद्धी आणि अभिमन्यु अजून आले नव्हते.... काही वेळात रिद्धी येउन सिया शेजारी बसते...
" काय ग किती उशीर..." सिया
"अग ते विकी आणि सायली येताय ना तर त्यांच्याशी बोलत होते काही वस्तू आणायला सांगायच होत... " रिद्धी
" बर मला खुप भूक लागली आहे..." अपेक्षा
सगळे ब्रेकफास्ट करत संगीतवर चर्चा करत असतात... रिद्धीची खात असताना नजर समोर जाते तर वंशला बघून तिच्या हातातला घास तसाच राहतो.. ती एकटक त्याला पाहत होती... अभिमन्यू मोबाईलमध्ये बघत येत असल्यामुळे त्याला काही समजलं नाही... त्यांच्याजवळ आल्यावर त्याने सगळ्यांना पाहिलं... रिद्धिच्या बघण्याने तो गालातच हसला.. त्याला हसताना पाहून सियाने शेजारी पाहिलं तर रिद्धिला पाहून तुला देखील हसु आलं..



" रिधु कसला हँडसम आहे ना यार... " सिया
" बघ ना यार काय बॉडी आहे आणी बायसेप्स माय गॉड 😍😍 ..." रिद्धी स्वतःचाच धुंदीत बोलली
" तुला आवडला ना..." सिया हसू दाबत बोलली
" विषय आहे का कसला हॉट आहे यार जी करता है अभि जाके गले लगा लू... " रिद्धी त्याच्यात हरवली होती..
" काय... 😳😳" सिया जोरात ओरडली म्हणून सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं.. तिच्या आवाजाने रिद्धी देखील भानावर आली आणि का नाही येणार बिचारीच्या कानाजवळ जे ओरडली...
" तुझा आवाज आहे का भोंगा...😠😠" रिद्धी कान चोळत तिच्यावर ओरडली.
" काय झालं सीयु... तु ओरडली का बर... " अंकित
" अरे मी आणि रिधु काही तरी बोलत होते.. तर ती बोलली कि.... " सिया तिच्याकडे बघून सांगु का म्हणून डोळ्यांनी विचारत होती...
" कि ते आमची गँग येणार नाहि आहे लग्नाला... " रिद्धी काही तरी आठवून बोलली.
" का बर सगळे तर येणार होते मग काय झालं... " अंकित
" अरे आदुच्या आईची तब्येत बरी नाही आहे म्हणून तो आणी संजू तिकडे गेले आहेत... तनुची ट्रैनिंग आली म्हणून ती हैद्राबाद गेली आहे... बाकी दोघांची गव्हर्मेंटची काम आहे त्यामुळे सुट्टीचा प्रॉब्लेम आहे... आणि सगळ्यांत मोठं म्हणजे पियू प्रेग्नन्ट आहे म्हणून डॉक्टरांनी तिला प्रवास नाहि सांगितला आहे... " रिद्धी सगळ्यांचे प्रॉब्लेम सांगते.
" आणि तु त्यांची वकिली करते जे कि ते कामं रक्षच आहे.." सिया
" अरे बाळा तुला माहित आहे ना आपली गँग तुझ्या लग्नासाठी किती एक्साएटेड होती.. पण अचानक झालं का त्यांच असं..." रिद्धी तिला समजावत बोलते..
" But I miss them yaar... " सिया नाराजीच्या सुरात बोलते..
" अग पण मी आहे ना उलट आता माझीच फजिती होणार आहे.. एका बाजूला भाऊ तर दुसरीकडे मैत्रीण.. दोघांना हॅन्डल करताना माझी चांगली वाट लागेल.. " रिद्धी बारीक फेस करत बोलते..
" ए नाहि हा आता बाकी कोणी नाही तर तु माझ्यासोबत असणार आहेस... " सिया तिचा हात पकडत बोलते..
" ओ हॅलो तुझी मैत्रीण होण्याआधी ती माझी बहीण आहे सो ती माझ्यासोबत असणार आहे.. " अंकित दुसरा हात पकडतो..
"माझ्यासोबत..." सिया बोलून रिद्धिला तिच्याकडे ओढते
" माझ्यासोबत..." अंकित तिला स्वतःकडे ओढतो... त्याच्या तु तु मै मै मध्ये रिद्धी पिसली जातं होती.. कधी इकडे तर कधी तिकडे... " आणि तिची हालत पाहून वंश गालात हसत होता.. रिद्धीने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं तसा तो शांत झाला.. धरा आणि सिया देखील तिला बघून हसत होत्या...
" ए गप्प बसा...🤫 काय चाललाय मी माणुस आहे आणि मला माझे हात प्यारे आहेत... एक इकडे ओढतय दुसरं तिकडे ओढतय..." रिद्धीच्या ओरडण्याने सगळे गप्प झाले... वंशचे तर डोळे मोठे झाले.. 😲😲
" अरे यार हिचा शांत असलेला आवाज असा देखील ऐकू येऊ शकतो.. वंश बेटा संभलकर रहें..." अभिमन्यू मनात स्वतःला सावध करतो..
" मला तुम्ही दोघे सेम आहात... त्यामुळे मी दोघांच्याही सोबत असेल... Ok आणि आता जा डान्स प्रॅक्टिस करा... " रिद्धी सिया अंकितला बोलून सगळ्यांना प्रॅक्टिस साठी पाठवते...
" वंश तुम्ही डान्स करणार ना फंक्शन मध्ये... " अंकित अदबीने बोलतो..
" नाही मी नाही करणार मला नाही येत डान्स... " वंश
" नाहि हा वंश भाई तु डान्स करणार आहेस आणि मला तर सांगु नको कि तुला डान्स येत नाही... " सिया
" अग सिया नको ना .. " वंश
" प्लीज वंश आम्हाला कधी बघायला मिळेल जयपुरच्या प्रिन्स चा डान्स.. This is our humble request please...अंकित त्याला रिक्वेस्ट करतो.. "
" But how can I dance alone (पण मी एकटा कसा डान्स करणार.. ) वंश
" तु रिद्धी सोबत डान्स कर... " सिया ठरवून बोलते.
" अग मी कसं माझे आधीच दोन डान्स आहेत... " रिद्धी
" त्यातला एक तर कॅन्सल झाला ना गँग सोबतचा... " सिया
" हा हा बरोबर... तरी पण .. " रिद्धीला डान्स तर करायचा होता पण डिरेक्ट कसं हो बोलणार..
" Hi guys काय चाललय... कसल्या गप्पा रंगल्या आहेत... " समिधा तिथे येते..
" काही नाही ग आम्ही वंश साठी डान्स पार्टनर शोधतो आहे.. " अंकितने सांगितल्यावर समिधा अभिमन्यू कडे बघून फ्लॅट होते..

तर हि समिधा म्हणजे अंकितची मावस बहीण.. दिसायल गोरीपान , नाकी डोळी छान, आईवडीलांची एकुलती एक... वडील मोठे बिझनेसमन म्हणुन गर्व असलेली... आतापर्यंत कितीतरी अफेअर होते... प्रत्येक गोष्टीत
पैशाला महत्व देणारी... स्टडी पूर्ण करून तिच्या डॅडच्या ऑफिसला जॉईन झाली होती...

" I can be a partner... [ मी होउ शकते पार्टनर ] समिधा वंशकडे बघत बोलते..वंशला ती अजिबात आवडली नव्हती..
"अरे व्वा मग मस्त तुम्हांला चालेल ना वंश .." अंकित
वंश काही बोलणार कि त्याचा फोन वाजला..
" Excuse Me... " बोलून तो बाजूला गेला..
" रिधु तु भाई सोबत डान्स करणार आहेस आणी हे फायनल आहे मला बाकी काही ऐकायच नाही आहे... " सियाने तिला फर्मान सोडल..
" अग पण आता समिधा करते बोलते आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे... " रिद्धी
" कारण भाईला तिच्यासोबत डान्स करायचा नाही आहे... " सिया
" हा बर आठवण करून दिलीस ती त्याला भाई का बोललीस... " रिद्धी वंश कडे बघत बोलते...
" का म्हणजे माझा आत्येभाऊ आहे तो... " सिया
" अच्छा... मग भाई त्याला जयपूर प्रिन्स का बोलला... " रिद्धी तिला पून्हा प्रश्न विचारते..
" ते सर्व मी नंतर सांगेल तु आता भाई सोबत डान्स करणार आहे... " सिया
" अग पण समिधाला काय सांगणार... " रिद्धी
" ते भाई बघेल मी त्याला सांगते तु रेडी आहेस म्हणून..." सिया बोलून वंशकडे जाते..
" भाई तु काही झालं तरी रिधुसोबत डान्स करणार... मला बाकी काही माहित नाही.. " सिया त्याला डिरेक्ट ऑर्डर देते..
" सीयु अग तिला नाही करायचा माझ्यासोबत डान्स मग तिला फोर्स कसा करू... " वंश
" ती रेडी आहे .. आता तु समिधाला कस नाही म्हणायच ते बघ.. " सिया
" मी कस नाही म्हणू तु बघ काय ते.. ती आधीच रेडी झाली असती तर काय झालं असत... " वंश
" OK.. मी बघते चल.." सिया वंशला घेऊन सगळ्यांकडे येते..
" रिधु प्लीज कर ना त्याच्या सोबत डान्स.. " सिया
" It's Ok siya.. If she doesn't want to dance with me , then why you forces her ..( इट्स ओके सिया.. जर तिला माझ्यासोबत डान्स करायचा नसेल.. तर तू तिला कशासाठी जबरदस्ती करतेस..) वंश सियाकडे बघून बोलतो..
" There is no such thing as Mr. Vansh... OK, I will dance with you..( मिस्टर वंश असं काही नाही... ठीक आहे, मी तुमच्यासोबत डान्स करेन...)
रिद्धी त्याला स्माइल करून बोलली.. पण तिच्या होकार देण्याने समिधा चांगलीच चिडली...
" Ok great.. मग तुम्ही पण प्रॅक्टिस करा... आम्ही देखील चाललो... " सिया बोलून अंकितला घेऊन गेली..
" Let's Go... " वंश रिद्धिला बोलला आणि दोघे प्रॅक्टिसला निघून गेले...

दोघे रिद्धिच्या रूममध्ये प्रॅक्टिस करत होते... डान्स प्रॅक्टिस करून रिद्धी जायला वळाली... तर वंशने तिला थांबवलं..
" काय झालं .. " रिद्धी त्याच्याकडे पाहुन बोलली..
" 1 मिनिट.. " वंश बोलून बॅग कडे गेला... त्यातून ज्वेलरी बॉक्स काढुन आणला आणी रिद्धिच्या समोर धरला...
" तुमचा नेकपीस रेडी झाला होता म्हणून मी कॉल करणार होतो , पण तुम्ही भेटल्या... " वंश तिला बॉक्स देतो
" Thank you so much... मी याचे पेमेन्ट तुम्हाला ट्रान्सफर करते काही वेळात... " रिद्धी
" काही हरकत नाही... आरामात केलं तरी चालेल... " वंश
" असं कसं बिझनेस मध्ये पेमेन्ट वेळी येणं गरजेच असत.. " रिद्धी हसून बोलते
" but nice design... कोणाकडून बनवून घेतली.. " वंश
"नाही मी सियाचा लेहेंगा डिझाइन केला तेव्हा सुचल होत डिझाइन म्हणून तिला वेडींग गिफ्ट देण्याचा विचार केला" रिद्धी
" खूप सुंदर आहे आणि तिचे कॉश्च्युम देखील खूप छान डिझाइन केले आहेत तुम्ही... " वंश
" Thank you.. पण प्लीज मला अहो जाहो नका बोलू.. मला फक्त रिद्धी बोलतात तरी चालेल.. " रिद्धी
" तुम्ही देखील तर मला रिस्पेक्ट देतात... " वंश
" तुम्हाला तो द्यायला हवा.. पण तुम्ही रिद्धी बोललात तर मला आवडेल.. " रिद्धी
" Ok रिद्धी..." वंश हसून बोलतो
" Ok see you tonight bye.... " रिद्धी
" yaa.. Bye..." वंश बाय बोलल्यावर ती निघून जाते... वंश ती गेलेल्या दिशेने बघून हसतो..

संध्याकाळी ब्युटीशिअन सियाला रेडी करते... ती रेडी झाल्यावर रिद्धी रेडी व्ह्यायला जाते... आणि धराला सियाला पुढे घेऊन जायला सांगते...
सिया लॉन वर येते आणी सर्व बघून खूप खुश होते... तिच्या चेहेऱ्यावर असलेला आनंद पाहून आरव आणि अंकित खुश होतात...




होस्ट फंक्शन स्टार्ट होणार असल्याचं सांगतो तेव्हा सगळे नाव असलेल्या टेबलवर जाऊन बसतात... अंकित आणी सियाने एकमेकांस मॅचिंग केलं होत..




hello everyone .. welcome to Ankit and Sia's sangeet night .. आता अजिबात वेळ नको वाया जायला आणी फंक्शन स्टार्ट करूया...

फंक्शन सुरु होतो पण रिद्धी अजून आलेली नसते... सिया आणि वंश तिचीच वाट बघत् असतात... वंशची नजर तर एंटरन्स वरून हटलीच नव्हती

" तर सर्वात आधी येणार आहे आपलें सिनिअर... जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.. श्री. व सौ. विजय सरंजामे आणि श्री. व सौ. संजय सरंजामे... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻"


हमने सुना है तुमने
जीवन साथी चुना है
जिसको तुमने चुन ही लिया
है चीज़ वह क्या है
हमने सुना है तुमने
जीवन साथी चुना है
जिसको तुमने चुन ही लिया
है चीज़ वह क्या है
कहीं होगा न ऐसा एक भी
होशयार भी वह नेक भी
उसे दुनिया में सब
कहते है अच्छा
कभी झूट नहीं वह बोलता
कभी ज़ाहिर नहीं वह गोलता
वह दिल का साफ़ है और
बिलकुल सच्चा समजे बच्चा
हमने सुना है तुमने
जीवन साथी चुना है
जिसको तुमने चुन ही लिया
है चीज़ वह क्या है

यह तो बता दो हमें समझा
दो है किस गर्ने का वह
वह नहीं ऐसा वैसा नहीं तुम्हारे
जैसा है नए ज़माने का वह
यह तो बता दो हमें समझा
दो है किस गर्ने का वह
वह नहीं ऐसा वैसा नहीं तुम्हारे
जैसा है नए ज़माने का वह
कहीं पड़ा उसे क्या पाया
था या वह खुद रोटा आया था
हम से तो कहो हम
पर यकीन करलो
जो तुमने इशारा है किया
मैंने पहले ही था कह दिया
लड़के की पूरी छान

बिन करलो चुप भी रहो
हमने सुना है तुमने
जीवन साथी चुना है
जिसको तुमने चुन ही लिया
है चीज़ वह क्या है
चीज़ वह क्या है
चुप रेहता है या बोले
जाता है क्या बोर करता है वह
जाएँ कहीं वह जो बात
करे तो एक रंग भरता है वह

चुप रेहता है या बोले
जाता है क्या बोर करता है वह
जाएँ कहीं वह जो बात
करे तो एक रंग भरता है वह
इंडियन है या अँगरेज़ है
वह सीधा है या तेज है
हिम्मतवाला है क्या मेरे जैसा
निकम्मा है या काम का
पति बनेगा बस क्या नाम का
वह जैसा भी हो परन हो ऐसा ऐसा वैसा
हमने सुना है तुमने
जीवन साथी चुना है
जिसको तुमने चुन ही लिया
है चीज़ वह क्या है
हाँ तुमने सुना है
तुमने बिल्कुल ठीक सुना है
मैंने जीवन साथी
चुना है क्यों कहूं क्या है
चीज़ वह क्या है
क्यों कहूं क्या है
चीज़ वह क्या है
क्यों कहूं क्या है
चीज़ वह क्या है.

( Song Name : Humne Suna Hai
Movie : Mere Yaar Ki Shaadi Hai 2002)


डान्स संपल्यावर जोरदार टाळ्या वाजतात... चौघे खाली आल्यावर सिया त्यांना मिठी मारते

" तर आता यांना टक्कर देणार आहेत मुलाकडचे तर येत आहेत श्री. व सौ. समीर निंबाळकर आणि श्री. व सौ. यशवंत निंबाळकर.. 👏🏻👏🏻👏🏻


से शव शव से शव शव
से शव शव से शव शव
रूप है तेरा सोना सोना
सोनी तेरी पायल पायल
रूप है तेरा सोना सोना
सोनी तेरी पायल
छनछना छन ऐसे छनके
करदे सब को घायल
हे कह रहा आँखों का काजल
इश्क़ में जीना मरना
से शव शव
महिया से शव शव
महिया से शव शव
महिया से शव शव

रूप है मेरा सोना सोना
सोनी मेरी पायल पायल
रूप है मेरा सोना सोना
सोनी मेरी पायल
छनछना छन ऐसे छनके
करदे सब को घायल
हे कह रहा आँखों का काजल
इश्क़ में जीना मरना
एव्री बडी से शव शव
महिया से शव शव
महिया से शव शव
महिया से शव शव

महिया वे ाजा माहि महिया वे आजा
महिया वे ाजा माहि महिया वे आजा
महिया वे ाजा माहि महिया वे आजा
महिया वे ाजा माहि महिया वे आजा

आजा गोरी नचले आय शव
नचले वे नचले आय शव
आजा गोरी नचले आय शव
नचले वे नचले आय शव
देखा तेनु पहली पहली बार वे
होने लगा दिल बेकरार वे
रब्बा मैनु की हो गया
दिल जानिये हाय मैनु की हो गया

सुन के तेरी बातें सोने यार वे
माहि मैनु तेरे नाल प्यार वे
हाय मैं मर जावा
दिल जानिये हाय मैं मर जावा
से शव शव
महिया से शव शव
महिया से शव शव
भंगड़ा से शव शव

इन क़दमों में साँसें वर दे
Qरब से भी ज़्यादा तुझे प्यार दे
रब्बा माइनो माफ करें
रब्बा खैर या है माइनो माफ करें
तुम तो मेरी जिंद मेरी जान वे
मेरी तू ज़मीं है आसमाँ वे
तुझ बिन मैं की करा
रब्बा खैर या हाय व माईन की करा
से शव शव
महिया से शव शव
महिया से शव शव
भंगड़ा से शव शव
रूप है तेरा सोना सोना
सोनी तेरी पायल
छनछना छन ऐसे छनके
करदे सब को घायल
कह रहा आँखों का काजल
इश्क़ में जीना मरना
से शव शव महिया
से शव शव महिया
से शव शव भंगड़ा
से शव शव भंगड़ा
से शव शव महिया
से शव शव महिया
से शव शव भंगड़ा
से शव शव भंगड़ा.

👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

" नेक्स्ट परफॉर्मन्सन हा आपल्या ब्राइडसाठी सरप्राइज आहे.. चला तर बघूया काय आहे.. "
सर्व लाईट ऑफ होतात.. आणि गिटार वाजते..


मेरी ज़िन्दगी सवारी
मुझको गले लगाके
बैठा दिया फलक पे
मुझे खात से उठाके
मेरी ज़िन्दगी सवारी
मुझको गले लगाके
बैठा दिया फलक पे
मुझे खात से उठाके
यारा तेरी यारी को
मैंने तो खुदा माना
याद करेगी दुनिया
तेरा मेरा अफ़साना


गिटार वाजवत आदिश (आदू) तिच्यामागुन पुढे येत गाणं गातो आणि निघून जातो.. समोर स्टेज वर संजू ( संजिता ) आणी तन्वी ( तनु) येतात... तिघांना बघून तिचे डोळे भरून येतात...


जगमगाती लड़कियां ये
झिलमिलाती लड़कियां
जिनके दीवाने तुम ही तो हो
हंसती गाती लड़कियां
खिलखिलाती लड़कियां
चाहती सब क्या हैं, ये सुनो
इन सबके है मन में क्या
इनकी धड़कन में क्या
सुनो ज़रा सपने क्या हैं
इन आँखों में दिल में है क्या अरमान

I hear my body talk to me
Some soul shake it off boggie answer me Yeah yeah yeah yeah..

Girls like to swing.. swing
ज़रा आगे निकल के स्विंग
नए रंगो में ढलके स्विंग
अंदाज़ बदल के
यानी हिचकिचाना नहीं है स्विंग
मस्ती में है जीना स्विंग
जीवन रास पीना स्विंग
ये बात हुई ना
यानी अब शर्माना नहीं है स्विंग


त्यांचा डान्स संपल्यावर त्या बाजूला होतात... आणि स्क्रीन वर फोटोस स्लाईड होतात... त्यांच्या गँगचे कॉलेज फंक्शन , ट्रिप , दंगा - मस्ती सगळे फ़ोटोज होते... फोटो संपलयावर स्टेजवर तीनजण येतात... त्यात रिद्धी , अक्षदा ,( अक्षु) , रक्ष ( रक्षित) येतात.. वंशची नजर अजून पण एंटरन्सला होती , पण अवाज ऐकून स्टेज कडे पाहिलं आणी तिला पाहून तो फुल्ल फ्लॅट झाला...


( रिद्धी )
अलविदा यारा अलविदा
हो रहे तुमसे हम जुदा
ले चले सारे गम तेरे
खुश रहे यारा तू सदा

( रक्ष )
तुमसे भी ज्यादा होंगी
अब यादें प्यारियाँ
हम दोनों की हैं
अपनी-अपनी लाचारियाँ
अब हँसते-हँसते तुम पे ले
खुशियाँ वारियाँ

( अक्षु )
मर्ज़ भी हैं देती
चैन भी हैं देती
दर्द भी हैं देती
जान भी हैं लेती
यारियाँ वो ओ
ना छोड़े यारियाँ
वो हो हो

( रिद्धी )
अब जीने को जाने को
ना कोई रास्ता
तन्हाईयों से होगा
अब दिल का वास्ता
हम खुद ही खुद को
अब तो कर देंगे लापता

( रिद्धी , रक्ष , अक्षु )
मान ले तू ऐसे हैं
ज़रा भोले से जानते हैं
वैसे है निभानी कैसे
यारियाँ वो हो हो
ना छोड़े यारियाँ
वो हो हो

ना छोड़े यारियाँ
वो हो हो

गाणं संपल्यावर सिया वर जायला वळते तर राघव तिला थांबवतो... गाणं चेंज होऊन सगळे डान्स पोज घेतात....

तारे गिन गिन याद च तेरी
मैं तान जागन रातां नु
रोक न पावन अँखियाँ विचो
गम दिया बरसातन नु

तारे गिन गिन याद च तेरी
मैं तान जागन रातां नु
रोक न पावन अँखियाँ विचो
गम दिया बरसातन नु

ओहो हो हो
ओहो हो हो
ओहो हो हो
ओहो हो हो इश्क तेरा तड़पावे
ओहो हो हो इश्क तेरा तड़पावे
ओहो हो हो इश्क तेरा तड़पावे

इश्क तेरा तड़पाता है
ना रात को सोया जाता है
उल्ल्झा रहता हूँ रातों को
मुझको बड़ा रोना आता है

भूल गया मैं खाना पीना
ज़िन्दगी को हंस के जीना
तेरे चक्कर में मेरा
एक बोतल रोज़ का पीना

प्यार में तेरे हम
दिन रात चलते हैं
रोकना मैं चाहूँ फिर भी
आँसूं तो निकलते हैं

रात भर मैं तेरी
फोटो से बातें करता हूँ
प्लेलिस्ट में तेरी बस
बस सैड सोंग चलते हैं

दिल जला के रौशन किता
मैं तो तेरियां रह्वान नु
समझ न पाई क्यों तू मेरे
प्यार भरे जज्बातों नु
समझ न पाई क्यों तू मेरे
प्यार भरे जज्बातों नु

रोक न पावन अँखियाँ विचो
गम दिया बरसातन नु

ओहो हो हो
ओहो हो हो
ओहो हो हो
ओहो हो हो
इश्क तेरा तड़पावे
ओहो हो हो
इश्क तेरा तड़पावे
ओहो हो हो
इश्क तेरा तड़पावे

( song :- Oh ho ho
Movie :- Hindi Medium )


गाणं संपल्यावर सिया राघव कडे बघते तर तो जा म्हणून खुणावतो.. तशी ती पळत स्टेज वर जाऊन सगळ्यांना ग्रुप हग करते...

" ए बिचारी पियू राहिली ना यार एकटी.. " सिया नाराजीत बोलते
" ओय बिचारी वाली.. ती बघ मस्त सगळं एन्जॉय करतेय खाली बसून.. " संजू पियू कडे बोट दाखवते...
" मला सगळे खोटं बोलले.. " सिया रुसत बोलते
" ते आपण नंतर डिसक्स करू आता खाली चला पुढे फंक्शन सुरु करूया... " रिद्धी सगळ्यांना खाली चालायला सांगते... सगळे खाली जाऊन जागेवर बसतात..

" then नेक्स्ट परफॉर्मन्स आहे ब्राइडचा भाऊ आणि ग्रूमची बहीण करणार आहे तर होऊन जाऊद्या टाळ्या... आरव आणि अपेक्षा


Hey what’s with you baby
I never never never never never
felt this way before
Hey come a little closer
Baby, baby baby wanna
steal your heart away

अरे गोरे गोरे मुखड़े
चाँद के टुकड़े
काली काली जुल्फें
नीली नीली आँखें

अरे गोरे गोरे मुखड़े
be my love
चाँद के टुकड़े
be my love
काली काली जुल्फें
be my love
नीली नीली आँखें
be my लव्ह

ख्वाब दिखा दे
राह भुला दे
होश उड़ा दे सब के
चैन मिटा देतन सुलगा दे
मन में दे मस्ती घोल

रॉक एंड रोल सोनिये
डोले ये मन तेरे लिए
रॉक एंड रोल सोनिये
कभी तू भी तो मेरे संग डोल

रॉक एंड रोल सोनिये
डोले ये मन तेरे लिए
रॉक एंड रोल सोनिये
कभी तू भी तोह मेरे संग डोल

ये लचकीले से तन
ये बलखते बदन
पहले दिल है माँगते
फिर मांगते हैं जानये रंगीन बिजलियाँ
ये जादू गर्नियां

देखि है सौ बार
पर हूँ आज भी हैरान
ओह देखो आये
ओह देखो जाए
किस नाज़ से नखरे से झूम के
अप्सराएं, हसीनाएं
एक पल को जो देखले घूम के
ओह सारा ज़माना हो दीवाना
दुनिया गिरे क़दमों पे
फिर भी ये परियां
हुस्न की कलियां समझे ना प्यार के बोल

रॉक एंड रोल सोनिये
डोले ये मन तेरे लिए
रॉक एंड रोल सोनिये
कभी तू भी तो मेरे संग डोल
रॉक एंड रोल सोनिये
डोले ये मन तेरे लिए
रॉक एंड रोल सोनिये
कभी तू भी तोह मेरे संग डोल

( Song Title:Rock N Roll Soniye
Movie:Kabhi Alvida Naa Kehna (2006) )


"व्व्वा क्या बात है... आता वातावरण होणार आहे रोमँटिक कारण येत आहेत आपले मुलाकाडून त्याचे विराज दादा आणी रुचिका वाहिनी... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻


जो तेरे संग लागी प्रीत मोहे
रूह बार बार तेरा नाम ले
की रब से है मांगी येही दुआ आ..
तू हाथों की लकीरें थाम ले

चुप है बातें
दिल कैसे बयाँ मैं करूं
तू ही कहदे
वो जो बात मैं कह ना सकूं

की संग तेरे पानियों सा,
पानियों सापानियों सा बहता रहूँ
तू सुनती रहे मैं कहानियाँ सी कहता रहूँ
की संग तेरे बादलों सा, बादलों सा
बादलों सा उड़ता रहूँ
तेरे एक इशारे पे तेरी ओर मुड़ता रहूँ
ओ..

आधी ज़मीन, आधा आसमां था
आधी मंजिलें, आधा रास्ता था
इक तेरे आने से मुकमाल हुआ सब ये
बिन तेरे जहां भी बेवजह था
तेरा दिल बनके मैं साथ तेरे धड्कूं
खुदको तुझसे अब दूर ना जाने दूं

की संग तेरे पानियों सा, पानियों सा
पानियों सा बहता रहूँ
तू सुनती रहे मैं कहानियाँ सी कहता रहूँ
की संग तेरे बादलों सा, बादलों सा
बादलों सा उड़ता रहूँ
तेरे एक इशारे पे तेरी ओर मुड़ता रहूँ
ओ...
( Lyrics Title: PaniyonSa
Movie: Satyameva Jayate )


"ओहोहो सो वातावरण झालं आहे एकदम रोमँटिक... आणि आता येणार आहे.. ब्राइडची बहीण आणि ग्रूमची बहीण ... धरा आणि अपेक्षा 👏🏻👏🏻👏🏻👏🏻


तू हो गयी वन टू टु (two)
ओ कुड़िये व्हाट टू डू
ओ हो गयी मुंडे दी
तू तुरु तुरु
पतंगां वर्गी
तू ऐंवई उड़ दी
ओह हो गयी मुंडे दी
तू तुरु तुरु

हिल्ला दे चलदी
तुक तुक तू करदी
मेक अप तू करदी यार
अंग्रेजी पढ़दी
गिट-पिट तू करदी
जिम्मे क्वीन साड़ी विक्टोरिया
तू घंटी बिग बांग दी
पुरा लंदन ठुमकदा
ओह जुड्डो नाच्चे पहं दी
पुरा लंदन ठुमकदा

हाय हाय
फाइनली तेरा ये विर्जिनिटी
का व्रत टूटेगा
शस्सस… मम्मी सुन लेगी पागल

लठे दी चादर
उठे हनीमून कर माहिया
आवो सामने, आवो सामने
तेरा की साइज़ है वे दस माहिया
मलमल का कुर्दा
दिख जाए सब कुछ क्लियर माहिया
तेरे सामने, तेरे सामने
लगदा है छोटा पलंग माहिया
ओह सियापा

ओये होये होये…
डेथ ही हो गयी
ओहो ओ भाई जेनेरेटर चला यार
ओये कमाल ही करदा है तू
तेरी माँ कि आँख
ठुमकदा ठुमकदा लंदन ठुमकदा
ठुमकदा ठुमकदा
ओ वाह जी वाहतुन
कदा तुनकदा
थुम्बा तुनकदा
तुनकदा तुनकदा आहा

तू घंटी बिग बैंग दी
पुरा लंदन ठुमकदा
ओह जुड्डो नाच्चे पहं दी
पुरा लंदन ठुमकदा ओये
ओये ओये ओये ओये
ओये ओये ओये ओये
ओये बल्ले बल्ले


" नेक्स्ट परफॉर्मन्स आहे सर्वांची लाडकी , लाखोंचा फॅन क्लब असलेली रिद्धी निंबाळकर..👏🏻👏🏻👏🏻


नैनों वाले ने.. ओ..
नैनोंवाले ने छेड़ा मन का प्याला
छल्काई मधुशाला
मेरा चैन रेन नैन अपने साथ ले गया

नैनोंवाले ने अहहा..
नैनोंवाले नेनैनों
वाले ने छेड़ा मन का प्याला
छल्काई मधुशाला
मेरा चैन रैन नैन अपने साथ ले गया

पग पग डोलूं रे.. हो..
पग पग डोलूं रे डगमग सी मैं चलती हूँ
जगमग लौ सी जलती तेरे नैनों की कैसी मदीरा

थर्र थर्र कांपू रे तेरे पीर से छिपती
चन्दन पे नाग सी लपटी
मैं बेहोश तू नशा
ऐसी मोह की दशा
मेरे चैन रेन नैन अपने साथ ले गया

नैनोंवाले ने अहहा..
नैनोंवाले नेनैनों
वाले ने छेड़ा मन का प्याला
छल्काई मधुशाला
मेरा चैन रैन नैन अपने साथ ले गया
आ.. आ...


" तिची प्रत्येक स्टेप , प्रत्येक अदेने वंश तिच्यात हरवत होता... संपूर्ण डान्स त्याने पापणी न हलवता पाहिला... त्याची नजर रिद्धी कडे आणि त्याच्या आईची नजर म्हणजे अर्पिता ताईंची नजर त्याच्याकडे 😉😉... त्याला बघून त्या गालात हसतात... डान्स संपल्यावर टाळ्यांच्या आवाजाने तो भानावर येतो...

" तर आत येणार आहे ब्राइडचा मोठा भाऊ आणि त्यांना साथ देणार आहे तीच जिचा आता परफॉर्मन्स झाला... तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत... वंश राज पुरोहित आणि रिद्धी निंबाळकर.. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
रिद्धी उठते तिच्या मागे वंश उभा राहतो... दोघे स्टेजवर येतात... लाईट ऑफ होऊन स्पॉट लाईट त्यांच्यावर पडतो.. ती तर त्याच्या लुकला पाहून त्याच्यात हरवली होती..



मैं वारी जावाँ मैं वारी जावाँ
साधों की होया ये कुसूर वे
मैं वारी जावाँ मैं वारी जावाँ
दिल तो होया मजबूर वे
मैं वारी जावाँ, मैं वारी जावाँ

छू लिया तूने लब से आँखों को
मन्नतें पूरी तुमसे ही
तू मिले जहाँ मेरा जहां है वहाँ
रौनकें सारी तुमसे ही
पिया ओ रे पिया
पिया रे, पिया रे, पिया
पिया ओ रे पिया..
इन दूरियों ने नज़दीकियों से
सौदा कोई कर लिया
हो झुक के निगाहों ने दिल से इश्क़ का
वादा कोई कर लिया

मैं वारी जावाँ मैं वारी जावाँ
साधों की होया ये कुसूर वे
सौ सौ तारों से भर के ये दामन
ले चल कहीं मुझे दूर
पिया ओ रे पिया
पिया रे, पिया रे, पिया
पिया ओ रे पिया..

कोई कमी सी थी जीने में
जाना ये हमने कहाँ
ऐसे मिले हो जैसे हम पे
हो मेहेरबाँ ये ख़ुदा
मैं वारी जावाँ मैं वारी जावाँ
साधों की होया ऐ कुसूर वे
रब दी मर्ज़ी है अपना ये मिलना
बरसा है हम पे उसका नूर
पिया ओ रे पिया
पिया रे, पिया रे, पिया
पिया ओ रे पिया..

( Song Title : Piya O Re Piya
Movie : Tere Naal Love Ho Gaya (2012) )


दोघे एकमेकांमध्ये हरवून डान्स करत होते... शेवटी जेव्हा वंशने तिला गोल फिरवून मिठी मारली.." You look like a princess today ... so beautiful someone will be lost in your beauty.. " तो हळुच तिच्या कानात बोलला.. त्याच्या गरम श्वासांचा कानाला होणाऱ्या स्पर्शाने तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. लाजेची लाली गालावर चढली होती... त्यांना बघून समिधा मात्र रागाने लालेलाल झाली होती.. गाणं संपल्यावर टाळ्यांच्या आवाजाने दोघे भानावर आले आणि वेगळे झाले... रिद्धी पटकन तिथून पळाली...

" सो आजचा फायनल परफॉर्मन्स आहे आपल्या लव्ह बर्डस यांचा So put your hands together for Siya & Ankit... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻


वो...वो.........
वो...वो.........हो
वो...वो.........

मैंने छानी इश्क़ की गली
बस तेरी आहटें मिली
मैंने चाहा चाहूँ ना तुझे
पर मेरी एक ना चली
इश्क़ में निगाहों को मिलती हैं बारिशें
फिर भी क्यूँ कर रहा दिल तेरी ख़्वाहिशें

दिल मेरी ना सुने
दिल की मैं ना सुनू
दिल मेरी ना सुने
दिल का मैं क्या करू

दिल मेरी ना सुने
दिल की मैं ना सुनू
दिल मेरी ना सुने
दिल का मैं क्या करू

वो...वो.........
वो...वो.........हो
वो...वो.........

लाया कहाँ मुझको ये मोह तेरा
रातें ना अब मेरी, ना मेरा सवेरा
जान लेगा मेरी, ये इश्क़ मेरा
इश्क़ में निगाहों को मिलती हैं बारिशें
फिर भी क्यूँ कर रहा दिल तेरी ख़्वाहिशें

दिल मेरी ना सुने
दिल की मैं ना सुनू
दिल मेरी ना सुने
दिल का मैं क्या करू

दिल मेरी ना सुने
दिल की मैं ना सुनू
दिल मेरी ना सुने
दिल का मैं क्या करू

दिल तो है दिल का क्या
ग़ुशताख है ये
डरता नहीं पागल

बेबाक़ है ये
है रक़ीब ख़ुद का ही
इत्तेफ़ाक है ये

इश्क़ में निगाहों को मिलती हैं बारिशें
फिर भी क्यूँ कर रहा दिल तेरी ख़्वाहिशें

दिल मेरी ना सुने
दिल की मैं ना सुनू
दिल मेरी ना सुने
दिल का मैं क्या करू

दिल मेरी ना सुने
दिल की मैं ना सुनू
दिल मेरी ना सुने
दिल का मैं क्या करू

( Song :- Dil meri na sune
Movie :- Genius )


दोघांचा छानसा रोमँटिक डान्स होतो... रिद्धिने सांगितल्याप्रमाणे राघवने रेड हार्ट शेप बलुन सोडले होते... स्क्रीनला दोघांचे फोटो दिसत होते... डान्स संपल्यावर दोघे खाली यायला निघतात...
" Wait wait... दोघांनी तिथेच थांबायच आहे... लग्न करताना प्रत्येक फंक्शन करण गरजेच असत... मेहेंदी झाली , संगीत झालं पण एक फंक्शन बाकी आहे जो हळदीच्या आधीच करावा लागेल... मम्मी.. काकू.. " रिद्धी रोहिणी आणि संध्याला स्टेजवर बोलते... दोघी स्टेजवर येतात... संध्याच्या हातात ओवाळणीच ताट असत.. त्यांच्या मागून रुचिका डेकोरेट केलेली थाळी घेऊन येते त्यात रिंग असतात... रिंग बघितल्यावर सगळ्यांना समजत कि एंगेजमेंट आहे... अंकित- सिया रिद्धी कडे बघतात..
" माझ्याकडेच बघत बसणार आहात किती रिंग्स घालणार आहे.. रिद्धी
रोहिणी आणि संध्या दोघांना ओवाळतात... रुचिका दोघांकडे रिंग्स देतात... अंकित तिला रिंग घालत असतो तोपर्यंत खालुन आवाज येतो...
" दादू असं नाही.. थोडं फिल्मी होऊन जाऊदे.... " रक्ष
अंकित गुडघ्यावर बसून रिंग तिच्यासमोर करतो... 💍💍


ओढ लागलीय तुला मिळवायची
तू मला समजून घेशील का?
लागलाय वेड तुझ्या प्रेमाचं
प्रेम तुझं देशील का थांबव हा खेळ
स्वप्नांचा कायमची माझी होशील का ?


अंकित तिला रिंग घालुन तिच्या अंगठीवर ओठ टेकवतो..सिया पण त्याला रिंग घालते.. वरून त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण होते.. रुचिका त्यांना मिठाई देते.. दोघे एकमेकांना मिठाई भरवतात... सगळे खूप आनंदात असतात... संगीत बरोबर एंगेजमेंट सेरेमनी सगळे एन्जॉय करतात... रात्री उशिरा सगळे झोपतात...

क्रमशः

सो सॉरी मला माहित आहे पार्ट लेट पोस्ट झाला आहे... आणि तुम्हाला वाटलं असेल कि स्टोरी मध्ये वंश आणि अपेक्षा हे नवीन पात्र आहे आहे पण मी कथेतील अभिमन्यू आणि सारा हे नाव रिप्लेस करून वंश आणि अपेक्षा केलं आहे ... तर पुन्हा नव्यापासुन वाचुन बघा...

इथपर्यंत वाचले आहे तर आता पुढे वाचन सुरु ठेवा कारण आता कहाणी खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे.. I hope तुम्हाला नक्की आवडेल...

तुम्हांला हा भाग कसा वाटला.. नक्की कमेंट्स करून कळवा ...

प्लीज लाईक , कंमेंट , शेअर , रेटिंग आणि फॉलो करा..
लिहिताना व्यकरणात काही चुक झाली असेल, शब्द चुकीचा लिहिला गेला असेल तर नक्की कळवा ... पुढील भाग 2-3 दिवसांत प्रकाशित होईल... Stay Tuned. 🙂🙂