Indraja - 5 books and stories free download online pdf in Marathi

इंद्रजा - 5

भाग-५


इंद्रजीत घरी आला......माई त्याची वाट पाहत बसल्या होत्या......तोवर तो आला....


ममता- इंद्रा...ही वेळ झाली का यायची?


इंद्रजीत- स सॉरी माई...ते काम ज जास्त...


ममता- खोट कधीपासुन बोलायला लागलास..?अनुला मी फोन केला होता ती बोलली की तू दुपारीच निघुन गेलेला...मला विभाच समजल आणि तू काय केलास हे देखील समजल...योग्य केलास तू बाळा...पण आता तुला काय झाल आहे? उशिरा का आलास?


इंद्रजीत- मम माई कक काही नाही...मला झोप आली आहे...मी जातो हु...गुड़ नाइट..


ममता- इ इंद्रा?...काय झाल आहे याला..आता लवकरच काय ते निर्णय घ्यावा लागेल नाहीतर माझा मुलगा असच एकटा राहून दुःखी राहणार...बाप्पा सगळ तुझ्यावर आहे आता...


इंद्रा त्याच्या खोलीत गेला......शूज काढून फेकले......मोबाइल बेडवर टाकला.....नेहमी सारखा रेडियो ऑन केला आणि तो शॉवर खाली जाउन उभा राहिला.....त्या क्षणी गाण्याच्या शब्दावर त्याला सगळ काही आठवू लागल.....तो डोळे मिटून फक्त शांत उभा होता.....


मिलने है मुझसे आइ फिर जाने क्यों तन्हाई,
किस मोड़ पे है लाइ आशिकी,
खुदसे है या खुदासे
इस पल मेरी लड़ाई
किस मोड पे है लाइ आशिकी,

आशिकी बाजी है ताश की
तुटते बनते विश्वास की.......



****************************



जिजाला इंद्रजीतला बोल्याच वाइट वाटत होता.......तीला झोपच लागत नव्हती.......म्हणून ती खाली हॉलमध्ये यायला निघाली,तेवढ्यात तिने शिवराज आणि दिव्याच बोलन ऐकला....


दिव्या- आहो बस झाल आता,जिजाला सांगून टाका सत्य.
कारण जिजा खूपच राग करते इंद्रजीतचा..आपल्याला वाटलेला त्याच्या उलट होत आहे...मला निलु सांगत होती,जिजाने आज सुधा इंद्रजीतला खुप काही गोष्टी सुनवल्या....तिला का समजत नाही आहे की ती चुकत आहे....


शिवराज- इंद्रजीतने आज जे केला त्या मुलासोबत योग्य केला,मी सुद्धा तिकडे होतो,मी त्याला शाबास्की दिली आहे याबाबतीत....आणि जिजाला आता काय सांगणार इंद्रजीत ने सर्वाना मनाई केली आहे ना...


दिव्या- आहो पण समोरच्या बद्दल राग निर्माण होना चांगल नाही....एक वर्षा आधीच सत्य तिला समजलच पाहिजे....


शिवराज- नाही ग मी......
(ते जिजाला पाहुन शांत बस्तात)


जिजा- बाबा....😢


दिव्या- जिजा तू आता? इथे?


जिजा- आई विषय बदलू नका...काय सत्य? कसले? काय लपवत आहात?? ममम मला संगा....बाबा तुम्हाला शपथ आहे माझी....


शिवराज- अग तू...


दिव्या- आहो..


शिवराज- हम्म,सांगतो....
एक वर्षा आधी त्या दिवशी गाड़ी ड्राइव्ह करून भाग्यश्रीला उडवनारा इंद्रजीत नव्हता....त्याचे वडील राजाराम भोसले होते....त्या दिवशी गाडीत ते एकटे होते,अचानक त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल झाला की कोणी केला होता माहित नाही....त्यानी भाग्यश्रीला वाचवन्यासाठी गाड़ी उल्टी पाल्टी केली तरीही जे व्हायच ते झालच...ही गोष्ट इंद्रजीतला समजली,आपल्या वडिलांचा चांगल नाव खराब होऊ नये म्हणून त्यानी हे आरोप स्वतःवर घेतला....मला सुद्धा ही गोष्ट नंतर समजली,पण इंद्रजीत ने सर्वाना सांगायला मना केले होते....जे काही झाल बाळा चुकुन झाल,त्यांच्या शत्रुपैकी हे कोणाचा तरी काम आहे....त्यात त्यांना ही काही माहित नाही...म्हणून तुला आम्ही सांगायचो की नको ते बोलू नकोस....शांत हो....आणि आजचा प्रसंगाच म्हणशील तर,आमच्या साहेबांनी विभा सावंत ची तक्रार नोंदवलीच नव्हती,पैसे दिले होते त्या मुलाच्या वडिलांनी म्हणून...इंद्रजीतने त्याला शिक्षा करून चांगल केला....मला त्याच हे वागण पटल....मला माहित आहे तुला मारझोड़ आवडत नाही म्हणून तू बोलीस.....पण बाळा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.....मला विचारशील तर इंद्रजीत खुप चांगला आहै....आता सगळ विसरून त्याला माफ कर...


जिजा- काय😮😢


जिजाला सगळ ऐकून धक्काच बसला......तिने किती चुकीचा केला हे तिला समजल.......ती खुप रडायला लागली.......दिव्या आणि शिवराज ने तिला खुप समजवल ती कस बस शांत झाली........तिच्या खोलीत गेली आणि अभिला फोन लावला......


अभिजीत- हु हेल्लो,............📲
(तो झोपेत म्हणाला)


जिजा- हेल्लो अभि मी जिजा.............📲


अभिजीत- आ ब ज जिजा,ब बोल ना............📲
(तो पटकन उठत म्हणाला)


जिजा- अभि तू बरोबर बोलात होतास तुझ्या भाऊने काही नाही केला☹️मी चुकले...मला सगळ समजल आहे बाबांकडून...मला माफ कर अभि तुला ही खुप बोलले मी...😢............…....📲


अभिजीत- जिजा तू रडू नकोस ना मला नाही आवडत तू रडलीस की,मी रागवलो नाही तुझ्यावर..............📲


जिजा- मी उद्या तुझ्या घरी येते मला इंद्रजीतची माफी मागायची आहे.............📲


अभिजीत- हो नक्की ये,आणि आता रडू नकोस हु...........📲


जिजा- हु...बाय...........📲


सकाळी जिजा नेहमी प्रमाणे उठली..........मस्त तयार झाली......तिने आज कॉटन ची सिंपल साड़ी घातलेली,त्यावर केस मोकळी सोडलेली..........हलकस काजळ........खुप सुंदर दिसत होती ती.........तशीच ती इंद्रजीतच्या घरी जयला निघाली........


दिव्या- अरे वा!! जिजा किती सुंदर दिसत आहेस बाळा.....


शिवराज- जिजाबाई साड़ी घालून सकाळी चालात कुठे? कॉलेज नाही का?


जिजा- बाबा..आहो आज रविवार आहे ना....आणि चतुर्थी आहे म्हणून साड़ी घातली....आता बाप्पाच्या मंदिरात जाणार मग इंद्रजीतच्या घरी माफी मागायला....मी चूक केली आहेच तर माफी ही मगायला हवी ते ही सगळ्यांसमोर...मी आजवर विनकारन कोणाला नाही बोलात पहिल्यांदा याला बोले....माफी तर मागनारच आणि त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे करणार आहे...त्याला माफ करावच लागेल आणि माझा दोस्त व्हावें लागेल...


शिवराज- हो बरोबर...माफी मागितल्याने कोणी लहान नाही होत...आणि तुला वाटत तसच होऊ दे...


दिव्या- हो सावकासः जा...हम्म


जिजा- हो येते...😊


शिवराज- आपली जिजा उत्तम मुलगी आहे..पण तिच्यात एक गोष्ट वाइट आहे की ती गैरसमज जरा लवकर करून घेते...नंतर सत्य समजल की माफी तर मागतेच पण काही वेळा अस होता ना कि माफी मागून सुद्धा गोष्टी बदलत नाही तिची ही सवय बदलू दे...


दिव्या- खरय तुमचा...काळजी नका करू तशी समजूतदार पण आहेच ती...होईल हळू हळू अजुन वयच किती आहे तीच...२० च तर आहे...अजून मोठी व्हायची आहे ती....


शिवराज- हो ते आहेच...


तारा- काय तुम्ही लोक विस वर्ष तुम्हाला कमी वाटतात...तिच्यापेक्षा तर मी बरी मग माझ वय फक्त तेरा आहे तरी मी समजूतदार आहे...😎


दिव्या- हो बाई हो,😂हिच मोठी मुलगी आहे आपली नाही का?


शिवराज- हो ग😂
चल मी पण निघतो डयूटीवर...


दिव्या- हो


*************************



अभिजीत सकाळीच इंद्राच्या खोलीत आला........इंद्रा सॉफ्यावर झोपुन टीव्ही पाहत होता........अभिजीत आत आला......


अभिजीत- भ भाऊ....गु गुड़ मॉर्निग.....आ किती मस्त दिवस आहे ना आज..फ्रेश फ्रेश...😅


इंद्रजीत- हम्म..मुद्द्याच बोल....मस्का मारायची गरज नाही....
(तो त्याच्याकडे पाहुन बोला)


अभिजीत- भाऊ...आज घरी जी जिजा येणार आहे....


इंद्रजीत- काय?? फिजा....ती कशी??


अभिजीत- फिजा? कोन ? जिजा बोलो मी...


इंद्रजीत- आ ब क कोन नाही..पण ही जिजा कोण???


अभिजीत- अरे अस काय करतोस ओळखतोस तू तिला....


इंद्रजीत- मी नाही ओळखत....कोन जिजा?


अभिजीत- अरे,ती माझी मैत्रीण..एक वर्षाआधी झालेला प्रसंग....ती पोलिस स्टेशन.....तुझ्याशी भांडलेली...


इंद्रजीत- हाहाकारी?? आज आपल्या घरी हाहाकारी येणार आहे....


अभिजीत- हाहाकारी तू जिजाला हाहाकारी बोलतोस😂


इंद्रजीत- हो,ती मला गब्बर बोलते म्हणून...तस पण ती आली की हाहाकारी माजवते😏


अभिजीत- वाव नाइस नेम गब्बर हु😂


इंद्रजीत- काय😤


अभिजीत- आआआ काही नाही तिला तुझ्याशी बोलायच आहे...ती येईलच आता...


इंद्रजीत- ह्म्म्म..ठीके


अभिजीत- हम्म...


इंद्रजीत- येऊ दे तिला नीट बोलणार पण नाही तिच्याशी आणि बघनार पण नाही तिच्याकडे....😏स्वतःला मोठी हुशार समजते...😏आता काय बोलणार येऊन कुणास ठाऊक....


जिजा ठरल्याप्रमाणे त्यांच्या घरी येते......समोर आबासाहेब आणि माई बसल्या होत्या.....तिने बाहेरुन दार ठोकल.....


जिजा- आ आत येऊ का मी???


ममता- हो ये ना,


जिजा- नमस्कार करते...

ममता- सुखी रहा....कोन बाळा तू?

राजाराम- सुखी रहा...आ बाळा तू शिवराज प्रधान ची मुलगी ना?


जिजा- हो..


ममता- तुम्ही ओळखता का?


राजाराम- हो हिच्या वडिलांना..आणि ही पन आपल्या अभिजीतच्या कॉलेज मध्ये आहे ना..


ममता- अच्छा आमच्या अभिची मैत्रीण का...

जिजा- हो अभि आणि मला इंद्रजीतला भेटायच आहे...बोलवता का जरा?


ममता- हो थांब..बोलवते...
इंद्रा$$$
अभि$$$ तुम्हाला भेटायला कोणी तरी आल आहे....


इंद्रा आणि अभि एकत्र खाली आले.....येताना इंद्रा अनुसयासोबत कॉलवर बोलात होता,म्हणून त्याच लक्ष नव्हतं........पण अभिजीतच लक्ष जिजाकडे गेला....तो तिला अवाक होऊन पाहू लागला.....त्याच्या तोड़ूंन सहज निघाली...


अभिजीत- आई शपथ काय सुंदर दिसते ही😍स्वर्गातिल अप्सराच....


इंद्रजीत- कोन?.....हा अनु मी..ईईई😮

(त्याने समोर पाहिले)



इंद्राने समोर पाहिले😍आणि बस तो ही खल्लास झाला.......खरच ती अप्सरा दिसत होती......जो इंद्रा तिच्याकडे पाहनार ही नाही अस बोलला तोच तिला निरखून पाहत होता....


उफ्फ्फ!!! किती मनमोहक दिसत होती ती.....त्याच्या आजुबाजुला सगळ वातावरण बदलले.....हृदय जोरात धड़धड़ करत होते......त्याच्या हातून त्याचा iPhone पटकन खाली पडला😂.....त्याच तर लक्ष ही नव्हत....आजुबाजुला गाण जे वाजत होते त्याच्या....



🎶
जादू नजरेची हाय
तुझ्या नखऱ्याची हाय,
तुझा दिवाना मजनू मी हाय,
चाहुल इश्काची हाय,
तुझ्या स्माईलची हाय
माझे लाडाचे प्रेमाचे बाय
राणी सांग सांग काय मी करू
तुझ्यासाठी किती मी झूरू
मला फिकिर कोणाची नाय
चल जोड्यान दुनिया फिरू

पोरी तुझे नादान झायलो दिवाना
प्यार मी तुझ्याव करतंय गो
पोरी तुझ्या अदाव झायलो फिदा
राणी मी तुझ्याव मरतय गो....



अभिजित- अरे भाऊ iphone पडला...

इंद्रजीत- पडू दे..😍


जिजा- हाय!!


इंद्रजीत- हु😍😍

ममता- अरे इंद्र? काय झाल नीट तरी बोल...


इंद्रजीत- आआआ हु..हो
(मनात).....अरे हे काय झाल मला..?मी अस कस हरवलो...? अरे पण ही हाहाकारी आज सभ्य नारी कशी बनली😮

जिजा- आ इंद्रजीत...बोलायच आहे मला...


इंद्रजीत- हम्म बोल...काय आहे आता तुझ??
(इंद्राने तोंड दुसरीकडे फिरवले)


जिजा- अरे...इंद्रजीत मला आधी तुझ्याबड्डल खुप मोठा गैरसमज होता कि,तू माझ्या भाग्याला उडवल आहेस..तुझ्यामुळे मी तिला गमावला...पण काल मला सगळ सत्य समजल...आणि त्यात तुझी किंवा तुझ्या वडिलांची काही चुकी नाही हे मला समजल...आणि मी आजवर तुला दोष देत होते...ज्यान हे घडवून आनल आहे त्याला शिक्षा तर मिळेलच पण विनकारन मी तुला खुप बोलले...मला माफ कर प्लीज...आणि काल सुद्धा नको ते बोलले...मी अशी नाही आहे रे पण रागाच्या भरात मी बोलून गेले....चांगल्या माणसाला नको एवढं बोलले म्हणून मला रात्रभर झोप नाही लागली.....मला चांगल्या माणसांना आपल बनवायला आवडत पण तुझ्यासोबत मी वाईट वागले..प्लीज मला क्षमा कर😢

ममता- आहो ही तीच मुलगी??

राजाराम- हो...


इंद्रजीत- बस खुप नाटकी झाली...रागाच्या भरात म्हणे...मला तुझ काही नाही एकायच आहे... तू जा प्लीज...जा ग चल....आजवर कोणाचा ऐकून नाही घेतला इंद्रजीतने तुझ ऐकला मी का ते नाही माहित...पण ऐकला...आता नाही...😠

जिजा- प्लीज मला माफ कर ना इंद्रजीत😓😭
(तिच्या डोळ्यातून पाणी वाहु लागल)


अभिजीत- जिजा...रडू नकोस ना😢


ममता- अरे बाळा..


इंद्रजीत- रड़तेय???हाहाकारी चक्क रड़ते...
बघू....
(त्याने मागे वळून पाहिले)


जिजा- सॉरी ना😢


का कुणास ठाऊक,राग आल्यावर भल्या भल्याना माफ न करणारा इंद्रा त्याने जेव्हा जिजाच्या डोळ्यात अश्रु पाहिले तर कुठे तरी त्याच्या काळजात कळ बसली........आणि त्यात तिचा भोळा चेहरा...उफ्फ त्याचा राग फटकन निघुन गेला.......


इंद्रजीत- ए ए हाहाकारी रडू नकोस ग...अग अस कस तू रड़तेस....तू मी..माझ्यामुळे तू...


जिजा- मग तू मला माफ कर ना😢मान्य आहे मी वाइट वागले माझ्यामुळे तू जेल मध्ये गेलास......तुझा इन्सल्ट झाला.....पण मला तरी सत्य कुठे माहित होते.....


ममता- इंद्रा...माफ कर तिला कारण त्यावेळची परिस्थिति तिला तरी कुठे माहित होती....माफ कर तिला.....


राजाराम- हो इंद्रा माफ कर तिला.....


जिजा- मी रिटन पनिशमेंट म्हणून जेल मधे जाऊ का..मग तर माफ करशील....


इंद्रजीत- 😂पागल हम्म...ठीके केला तुला माफ...


जिजा- नक्की? मनापासून माफ केलास ना? सगळ आता विसरून गेलास ना?


इंद्रजीत- हो बाई सगळ विसरलो...मला अस राग जास्त मनात नाही खरतर ठेवता येत....आणि माझ्यामुळे अस कोणी रडल तर नाही आवडत....


जिजा- ओके...थैंक्यू😀मग...


इंद्रजीत- मग काय?


जिजा- मुझसे दोस्ती करोगे???????
(तिने हात पुढे केला)


इंद्रजीत- अम्म हो....😊


जिजा- ग्रेट...😀


अभिजीत- जिजा आता तरी खुश ना....


जिजा- हो


ममता- आता सगल्यानी मागच सगळ विसरा,आणि नव्याने जगा....


अभिजीत- जिजा,ही आमची आई आम्ही हिला माई म्हणतो.....आणि हे आमचे बाबा म्हणजेच आबासाहेब.....


जिजा- ☺️

ममता- हो भेटलि ती आम्हाला....

जिजा- इंद्रजीत आज तू काय करणार आहेस मग? फ्री आहेस ना?

इंद्रजीत- आज मी...ते.....


जिजा- ओके तू आहेस फ्री...मग आज की तेरी शाम कर दे मेरे नाम......आज चा तुझा दिवस मला दे जिजा स्पेशल टाइप मधे एन्जॉय करू.....चालेल ना ?
(त्याच बोलन मधे तोडत)


इंद्रजीत- ते मी अस कधी....


जिजा- ओके म्हणजे तुला चालेल ना...मस्त....मग आता वाजले नऊ...आपण दहा वाजता भेटतोय तू मला माझ्या घरा जवळ ये पिक करायला.....बर तुझ्याकडे कार आहेच ना...? घेऊन ये ओके,लाइसेन्स पण आन...आणि ह्यो फॉर्मल नको बनून येऊ नॉर्मल बनून ये...चल भेटु हु...
बाय माई....बाय आबासाहेब....बाय अभि....


त्याच ऐकुन न घेता ऑर्डर सोडून जिजा तिकड़ूंन निघुन गेली.......😂


इंद्रजीत- खरच ही हाहाकारी आहे😂


ममता- छान आहे पण मुलगी...दिसायला तर अप्सराच आहे जनु....स्वभाव पण मला चांगलाच वाटला...


राजाराम- हो ना...चांगली आहे मुलगी तिचे वडील पन ईमानदार कॉन्स्टेबल आहेत....संस्कारी मुलगी आहे ती.....


ममता- बर चला नाश्ता करू,इंद्रा तू जा तयार हो तुझी न्यू फ्रेंड वाट पाहत असेल..अभि अरे अभि कुठे गेला?


राजाराम- रूममध्ये गेला असेल...


ममता- बर चला तुम्ही...


इंद्रा खोलीत गेला आज पहिल्यांदा साहेबाना सूचत नव्हतं की काय घालावे........बऱ्याच मुश्किन त्याने कपड़े घातले........आरशात स्वतःला सारख पाहिल......केस नीट सेट केली.......नेहमी फॉर्मल लुक मध्ये असणारा इंद्रा आज कैजुअल लुक मध्ये तयार झालेला........कारची चावी घेतली आणि तो वेळीच्या पाँच मिनिट आधी तिच्या घरासमोर कार घेऊन उभा राहिला......जिजा सुद्धा वेळेत आली.......


जिजा- हाय!!!!


इंद्रजीत- चला कुठे जायच मग दोस्ता..😀


जिजा- वाट बग जरा आठवू दे ना गब्बर...


इंद्रजीत- बर...


जिजा- चल आधी आपण मुव्हीला जाऊ...११ चा शो आहे....


इंद्रजीत- कोणती मूवी बघनार आपन?


जिजा- नवीन मूवी आले पुष्पा त्यात माझा फेवरेट हीरो आहे अल्लू अर्जुन😍


इंद्रजीत- अरे वा!! चला जाऊंया...

जिजा- हो...


इंद्रजीत- सावकाश..


जिजा- हम्म..


जिजाने आणि इंद्रा थेटरला जायला निघाले........जाताना इंद्राला तिला आरशात हळूच पाहण्याचा मोह होत होता.......तिचे ते मोठे डोळे ज्यात कोणीही सहज बूडेल.......चेहऱ्यावर येणारी ती केस उफ्फ्फ!!......काही वेळात ते थेटरला पोहोचले......


जिजा- तू ये मी टिकिट घेऊन आले...


इंद्रजीत- हो...


जीवा- भाऊ...


इंद्रजीत- अरे जीवा..मल्हार,संजय पण..काय?


संजय- भाऊ माफ करा की आम्हाला माहित होता पण तुम्हाला अस एकट सोडाव आम्हाला वाटत नाही...


मल्हार- हो भाऊ..पण तुम्ही टेंशन नका घेऊ आम्ही तुमच्या पासुन लांब असणार वहिनीना दिसणार नाही...


जीवा- हो..


संजय- हो..भाऊ..


इंद्रजीत- हा मग ठीके..ए क काय बोलास तू..वहिनी..कोन?


मल्हार- याच हाहाकारी बाई


इंद्रजीत- हाहाकारी नका म्हणु तुम्ही तिला...मी म्हणतो तेच बस...जिजा नाव आहे तीच...


जीवा- अच्छा म्हणजी वहिनीचे नाव जिजाबाई आहे...


इंद्रजीत- आरे वहिनी नाही ती आपली...


संजय- बरौबर भाऊ आपली वहिनी नाहीच त्या..आमच्याच आहेत...


इंद्रजीत- हे बघा अस काही नाही आहे...उगाच तीनी ऐकला तर हाहाकारी करेल...जा आता..तुम्ही..


जीवा- हो ठीके...


जिजा- इंद्रजीत....चल...


इंद्रजीत- हो आलो...


जिजा- हम्म ही सीट आहे आपली बस इथे...


इंद्रजीत- ओके...


सिनेमाला सुरवात झाली.........जिजा पाहत होती वाट अल्लू अर्जुनच्या येण्याची.......शेवटी त्याची एंट्री झाली......



जशी त्याची एंट्री झाली तस जिजा उठली आणि जोरदार शिट्टी वाजवली.......तिच्या चेहऱ्यावरच स्माईल बघून इंद्राला ही आनंद झाला....खरतर तो शॉक झाला.....मग त्याचा सॉन्ग आला.....

"ए बिड्डा
ये मेरा अड्डा...."
🎶🎶


त्याच्या सॉन्गवर ती सुद्धा बसल्या बसल्या नाचत होती.......इंद्रा तर तिला बघतच बसला.......


त्याच्या त्या स्टेपवर तर जिजा दिवानीच झाली😂......ती सुद्धा तसच करू लागली........आणि इंद्राला देखील तस करायला सांगितले........मग काय बिचारयाला कराव लागल........नंतर लागला तिचा आवडता गाणी......



नजरे मिलती नजरो से नजरो को चुराए
केसी ये हया तेरी जो तू पलको को झुकाए
रब जो पोशीदा है उसको निहारे तू
और जो गरविदा है उसको टाले तू

तेरी झलक शर्फि श्रीवल्ली
नैना मदक बर्फी
तेरी झलक शर्फि श्रीवल्ली
बाते करे जो हर्फ़ी...


जिजा- ओ हो...
तेरी झलक शर्फि श्रीवल्ली...


इंद्रजीत- जिजा ग किती ओरड़शील? घसा बसेल..?


जिजा- अरे ठीके ना,लाइफ मधील प्रत्येक मोमेंट अशी भरून जगयाची असतात..क्योकि जिंदगी ना मिलेगी दोबारा...


तिच्या ह्या वाक्यावर त्याला पटकन कोणीतरी आठवले.......त्यानंतर तो ही तिची कंपनी एन्जॉय करु लागला......तो ही ती करत होती तस करू लागला.......मूवी संपली,तस ते लोका बाहेर आले....


जिजा- वाव भारी होती ना मूवी...आहा अल्लू अर्जुन ची काय एक्टिंग आहे त्यात....सुपर्ब😍मी दुसऱ्यां भागाची आता खुप वाट पाहत आहे.....जेव्हा येईल तेव्हा पहिले जाउन बघनार.....


इंद्रजीत- हो छान होता सिनेमा....


जिजा- ओके सो आता...चल काय तरी खाऊ....हलकस...तू चालव कार मी सांगते तिकडे चल...


इंद्रजीत- ओके...


जिजा सांगते तिकडे इंद्रा कार फिरवतो........मग ते शेवटी एका तलावाकडे येतात.........तिकडे पानीपुरी खायला जिजा त्याला घेऊन जाते........


जिजा- चल आपण पानीपुरी खाऊ...


इंद्रजीत- अस बाहेरच??


जिजा- अरे ठीके चालत ना.....तुला नाही माहित पानीपुरी खान्यात काय मज्जा असते.....


इंद्रजीत- बर बाई...


जिजा- चल...
काय काका बर आहे ना..


काका- हो जिजा बर आहे...आज निलु नाही सोबत...


जिजा- नाही आज मी ह्यांच्या सोबत आले....


काका- अरे ह्यांना कोन नाही ओळखत...हे तर इंद्रा भाऊ ना...


जिजा- हो माझे फ्रेंड आहे तो..


काका- अरे वा वा...मग दोन प्लेट पानीपुरी देउ..


जिजा- हो जिजा स्पेशल वाली हु...


काका- पण ह्यांना झेपल??


जिजा- हो झेपेल..
झेपेल ना जिजा स्पेशल पानीपुरी?


इंद्रजीत- आ ब हो मग का नाही...😎


जिजा- ओके...


इंद्रा बोलतो खर पण जिजाच स्पेशल पानीपुरी म्हणजे झटकाच😂😂.......जिजा पानीपुरी खायला सुरवात करते.......तिला लहान मुलांसारख खाताना त्याला हसू येत होता.....


इंद्रजीत- अग सावकाश...


जिजा- अम्म्म मी खुप वेळानंतर खाते मला कंट्रोल नाही होत आता...


इंद्रजीत- म्हणजे..?


जिजा- मला ना ते.....आ आ कक काही नाही तू घे ना...घे...


इंद्रजीत- हम्म..


इंद्रजीत पानीपुरीचा घास खातों.........आणि खाताच क्षणी त्याच्या नाकातुन,कानातून धुर निघू लागतो.........डोळ्यात पटकन पाणी साचत........


इंद्रजीत- आंममम्म आआआ आग आग लागली ग माझ्या तोंडात....पाणी पानी....


जिजा- अरे बापरे....काका पाणी...पाणी...


काका- हे घे बाळा...


जिजा- इंद्रजीत पाणी....पाणी....


इंद्रजीत- आआआ अजुन ही तिखट लागत आहे....आई ग.....😢


जिजा- अरे बापरे...अम्म्म थांब मी...
आआआ हे घे चॉकलेट खा....


इंद्रजीत- हम्म्म्म हु


जिजा- ओके...फील बेटर?


इंद्रजीत- यस...


जिजा-😂Hahahahaha 😂


इंद्रजीत- तू माझ्यावर हसतेस...


जिजा- हो...जिजा स्पेशल चालेल का विचारल होता...हो म्हणे 😂😂आता कस वाटतंय...?तिखट तिखट वाटतंय...?


इंद्रजीत- एवढं प्रमानाच्या बाहेर झनझनीत असेल मला नव्हतं वाटल......😓😬


जिजा- अरे जिजाच एवढी झनझनीत आहे तर तिची पानीपुरी नसणार का😂


इंद्रजीत- 😍 (फक्त तिच्याकडे बघतो...)


जिजा- चल आता...😂


इंद्रजीत- चला


जिजा- चला काका...येते...


काका- हो बाळा...


इंद्रजीत- आता कुठे????


जिजा- अम्म्म...आता तिकडे चल तलाव आहे जरा बसु..


इंद्रजीत- ओके....
मस्त आहे ग तलाव....


जिजा- हो ना...
थांब थोड़ पुढे जाते...


इंद्रजीत- नको ग पुढे घसरन आहे...


जिजा- असु दे ईईई


जिजाचा तोल गेला........तेवढ्यात इंद्राने तिला सावरल आणि स्वतःजवळ ओढल........तेव्हा दोघांची नजरा नजर झाली..........


नजर ने नजर को नजर भर के देखा,
नजर को नजर की नजर लग गयी..👀


जिजा- इंद्रजीत....


इंद्रजीत- ह्म्म्म....
(तिच्याकडेच पाहत)


जिजा- सोडशील आता??

इंद्रजीत- काय😍


जिजा- माझी कमर....😅


इंद्रजीत- आआआ ओ आ ब स सॉरी....ते मी....


जिजा- इट्स ओके..इकड़े बसूया...?

इंद्रजीत- हो...

जिजा- बोल मग...आ मला सांग तू हे मारामारी का करतोस.?

इंद्रजीत- कारण मला गुन्हा घडला की आवडत नाही...पद्धत चूकते मान्य आहे यामुळे माझे खुप शत्रु ही झालेत पण लोकांच्या कल्यानासाठी खतरा घेतो...आणि तुमची पोलिस तरी काय करते ग अस सो मला कराव लागत माणस आमच्या कड़े हक्कानी येतात...आजकाल सत्य नाही चालत पैसे चालतात.....

जिजा- हम्म तस तर तू तुझ्या बाजूने योग्य आहेस...

इंद्रजीत- हो..

जिजा- किती शिकला आहेस तू?

इंद्रजीत- bachelor dagree from recognised university......And also UPSC passed Student.....

जिजा- ओ माय गॉड UPSC passed...वाव!! आज तू कुठे हवा होतास यार...इकड़े काय करतोस...

इंद्रजीत- ह्म्म्म...आहे तिथे ठीके...
बाकी तू काय करते..?

जिजा- मी अभिसोबतच.. Degree in commerce and management.....2nd year

इंद्रजीत- अरे हो...

जिजा- गब्बर तू तर गजनी सुद्धा आहेस...
सगळ विसरतोस😂

इंद्रजीत- तू फक्त नवीन नाव ठेव...😀🤣

जिजा- आता तर ठेवनारच😂

इंद्रजीत-😂😂

बराच वेळ दोघे गप्पा मारतात............संध्याकाळ कधी होते त्यानाच नाही कळत.........मग इंद्रजीत आणि जिजा घरी जायला निघतात..........कारमध्ये जिजाला कधी झोप लागते तीच तिला समजत नाही.........वातावरण अगदी शांत होता.........रेडिओवर हळूच गाणी वाजत होती.......विंडोमधून येणारी हवा अलगद तिच्या केसाना तिच्या चेहऱ्यावर आनत होती......हळूच तिची मान त्याच्या खांद्यावर आली.......इंद्राच लक्ष तिच्याकडे गेला.......आणि तिचा चेहरा पाहुन त्याला तिच्याकडेच पाहत बसाव अस वाटल........



इंद्रजीत- का? का? मी तुला पाहताच क्षणी तुझ्यात हरवतो.....माझ मन तुझ्यात का गुंतते.....माझ हृदय तुला पाहिल्यावर का धड़धड़त......तुझा स्पर्श वेड लावतो मला......तू आसपास जरी असलीस तरी माझ मन मला सांगत की ती आलेय.....किती जादुई आहे हे सगळ......मी तुला पहिल्यांदा पाहिल होता पोलिस स्टेशन मध्ये तेव्हाच काहीतरी ओढ़ जानवली मला पण,ती परिस्थिच तशी नव्हती आज नियतीने पुन्हा आपल्याला समोर आनल......तुझा तो गोड़ चेहरा बघून एका क्षणात मी तुला माफ केला,अग या इंद्राचा राग अजुन तुला माहिती नाही पण मायला,तुझ्या समोर काय झाल मला काय माहिती.......तुला अस पाहुन खुप काही गोष्टी मनात येतात ग......याला काय म्हणतात? खरच ?



चेहरा है या चाँद खिला है
जुल्फ घनेरी शाम है क्या
सागर जैसी आँखो वाली
ये तो बता तेरा नाम है क्या....

हाँ तू क्या जाने तेरी खातिर
कितना है बेताब ये दिल
तू क्या जाने
देख रहा है कैसे कैसे ख्वाब ये दिल
दिल कहता है,तू है यहाँ तो
जाता लम्हा थम जाए
वक्त का दरिया बहते बहते
इस मंजर में जम जाये
तूने दिवाना दिल को बनाया
इस दिल पे इल्जाम है क्या
सागर जैसी आँखो वाली
ये तो बता तेरा नाम है क्या...

इंद्राच लक्ष तिच्याकडे होता.......म्हणून समोर येणारी बाइक त्याला दिसली नाही........हॉर्न वाजवल्यावर तो भानावर आला..........आणि पटकन गाड़ी फिरवली........या धकक्याने जिजा उठली आणि ओरडू लागली.......

जिजा- आआआ भूंकप भूंकप भूंकप....आग आव आग...बचाओ...😩

इंद्रजीत- जिजा.....जिजा.....शांत....शुईई

इंद्रा तिला कुशीत घेतो........खरतर तिला गप्प करायला नाही तर त्याला मिठी मारता यावी म्हणून केला बर त्यानी अस🤣🤣(चालू हा पोरगो🤣)



इंद्रजीत- आहाहा!! सुकून😍

जिजा- मममममम....अम्म्म....

इंद्रजीत- आआ सॉरी....
(तिला सोडून)

जिजा- आ ह ह इ इंद्रजीत पागल आहेस का तू..? श्वास गुंतला माझा....मेली असती ना मी....😬

इंद्रजीत- अग मग काय करू? तू भूंकप भूंकप आग आग ओरडत होतीस....मी पण घाबरलो...मग मला पन आधार नको...म्हणून मीठी मारली....आणि किती गोष्टी एक केल्यास एक साथ भूंकप,आग नाही होत👅😅

जिजा- राहुदे....अरे तुझको पता है याला मीठी मारने नही बोलते,जीवानीशी मारना म्हणते है....आई ग😑

(ह्म्म्म हिंदी तुटक असणारच भाग्याची सवय शेवटी😂)

इंद्रजीत- तुला एक बोलू का??

जिजा- हा...

इंद्रजीत- तू हिंदी नको बोलात जाऊ कारण तुझी हिंदी ऐकुन मला ना अस वाटत दरीत उड़ी मारावी😬😑

जिजा- एवढी वाइट हिंदी है मेरी...

इंद्रजीत- हम्म बोलीस अजुन एक...वाइट नाही काळी हिंदी है तेरी...अरे यार मी पण काय हिच्यावाणी बोलतोय....🙄

जिजा- मग लागली ना आदत...मला पन लागली भाग्याची....🤣

इंद्रजीत- खतरनाक हिंदी....😑

जिजा- मग अपना हमरे का तुमरे का जैसा नही अलग होता है😎

इंद्रजीत- आई शपथ किती आत्मविश्वासा सह बोलीस है वाक्य......😂😂 ते ही चुकीचा....😑

जिजा- बस बस तू आता नुक्स नको काढू चल बर घरी...आणि नीट गाड़ी चालव....

इंद्रजीत- हो मॅडम...😂 हाहाकारी का बोलतो हे समजल ना तुला😂

जिजा- गब्बर जास्त बोलू नकोस हु चल गप्प😂

इंद्रजीत-😂😂

जिजा- तुझ एकण्यापेक्षा मी गाण एकते...
आहा....
रातभर रातभर
जाए ना घर जाए ना घर
है साथ तू क्या है फिकर....
(ती स्वतः गाण बोलते)

इंद्रजीत- वेडी😂

जिजा- काय वेडी प्रत्येक क्षण जो तुम्हाला आवडतो तो मनमुराद पने जगयाचा....अर्थात काय मनमुराद जगाव माणसाने....

इंद्रजीत- खरय...

काही वेळात जिजाचा घर येता.......मग जिजा इंद्राच निरोप घेऊन निघुन जाते........ती आत गेल्यावरच इंद्रा तिकड़ूंन निघुन जातो.........जाताना आजचे सगळे क्षण आठवत जातो......



क्रमशः
कसा वाटला आजचा भाग? शेवटी इंद्रजाची मैत्री झाली......नव्या नात्याची सुरवात झाली......पण अजुन खुप राझ बाकी आहेत.....समजेल हळूहळू.....कमेंट नक्की करा....😊




~प्रतिक्षा🤗