CHANDRAMA books and stories free download online pdf in Marathi

चंद्रमा

चंद्रमा
प्रेम करणे त्या संगे राहणे सोपे असते, पण त्या शिवाय जगणे खूप अवघड असते आपली या कथे चा नाव मी चंद्रमा का ठेवले आहे हे तुम्हाला ही कथा वाचल्या नंतर कळेल.
मी फक्त कथा सांगणार आहे मला या कथा मदल्या पात्रांना बदलायचा नाही आहे कारण हे पात्र आपल्या जीवनाशी गुंतलेले आहे, जसे या चंद्रमा कथे तील सर्वात महत्व पत्र मंजे या कथे चे हीरो आणि हिरोईन.
(माफ करा मला एकदम शुद्ध मराठी मधे सांगता जमणार नाही कारण मी English medium मदी शिकलोय आहे आणि जर काही शब्द चुकले या English चे वाफरले असेल तर तुम्ही समजून घ्या)

अजित आणि अदिती
अजित खूप मस्त आपल्या सोताच्या कंपनी एन्जॉय करणारा मुलगा आहे, त्याला सहजा सही कोणाची गाजर पडत नाही तो जेवण सुद्धा सोटवून बनवितो, आई - बाबा गावाला राहतात, त्याला रेडिओ ऐकायचं छंद होता आणि हे नाशिक मदे एका आयटी कंपनी (IT company) मदे काम करत होता आणि आपल्या salary मधून तो थोडे पैसे घरी पाठवतो, तो एकदम सगळ्या गोष्टी manage करतो, जो मुलगा सगळ काही आपल्या हिशेब ने सांभाळू शकतो पण तो त्यांचा मनाला सांभाळू शकला नाही कारण तो प्रेमात पडला आहे.
त्याची लाईफ एकदम चेंज झाली जेव्हा त्याच्या जीवनात अदिती ने entry मारली.
अदिती एकदम बिनधास्त काही टेन्शन न घेता जगणारी मुलगी आता तिने तिचा मास मीडिया मदे ग्रॅज्युएशन केला आहे. तिला रेडिओ स्टेशन मदी काम करायला खूप आवड होती. तिला रेडिओ जॉकी (Radio jockey) बनायचं हे तिने तिच्या मनात फिट्ट करून ठेवला. घरी एकदम मस्ती करत असताना तिचे बोलणे पण एका जॉकी सारखे असायचे.

तर हे तर आपल्या स्टोरी चे हेरो हेरॉईन आहे. यांची पहिली भेट अशी झाली की, अजित एका मित्रा सोबत कॅफे मदी एका मीटिंग साठी गेलता त्याची ती मीटिंग संपल्या वर त्याला एक what's app वर एका मित्रा ने अजा नविन jockey radio ओपन झाला आहे त्यांचा ऑफिस जवळ आणि त्या वेळी अदिती radio station वर 🎙️ mic वर बोलत होती, तिचा आवाज अजित खूप छान वाटला त्याने तिला भेट न्याचा निर्णय केला पण दुसऱ्या दिवशी ऑफिस दे सुरू होते म्हणून त्याने अदिती ला भेटण्या चा निर्णय next weekend वर टाकला.
तो वरील त्याने तिचा बदल सगळी माहिती कडली जसे आपल्या भाशे मदी bio-data त्याने तिला Saturday night ला तिला e-mail पाठविला आणि तिला भेटण्यासाठी बोलवलं, तिने जास्त विचार न करतो हो मानली आणि email च reply देत मंनाली "ok done, at narayana cafe 4.00pm) तिने तिचा एक चाहता समजून भेटण्याचं ठरविलं. या reply त्याला देट वर गेल्या सारखा झालंय.

Sunday, AT NARAYAN CAFE
अजित खूप excited होता अदिती भेटण्या साठी त्याने तिला सोशल मीडिया वर पहिला होता आणि तिला शोडणा सोपा होता आणि तिने पण त्याला सोशल मीडिया वर चेक केलं आणि त्याची प्रोफाइल पाहून त्याला भेटण्याच ठरवलं.
अदिती कॅफे मदी आली होती, अजित ला येण्या साठी ५ मिनिट लते झलता, तो वरील अदिती ने तिच्या साठी एक कॉफी ऑर्डर केली.
अजित ने कॅफे मदी entry करताच त्यावज अदिती दिसली त्याने दिला त्याच डोळ्या ने त्याच समोर पहिल्यांदा पाहून त्याला खूप आवडली, तिने व्हाइट कलर च ड्रेस घातला होता, अजित पण सिंपल ड्रेस लावून मदी ब्ल्यू शर्ट आणि ब्लॉक प्यांट मदी आला होता, त्यांची एक दुसऱ्याची नाराज लागली त्या moment ला फ्रीज करता आल असता तर मी त्या moment एका पिक्चर कडून ठेवला असता.
मग तो तिचा जवळ येऊन बसला आणि त्याने त्याची विळख सांगली आणि मनाला,
"तुझा आवाज खूप गोड आहे मिने तुला last week मदे जेव्हा तुमचा radio station चालू झाला तेव्हा पासून मी तुला रोज रेडिओ वर ऐकतो"
अदिती - "हो अजित मिने आता जॉब जॉईन केले आहे मला खूप आवडते मला माझं काम"
अजित - " मला दिसते तुझी आवड, तुझ्या jockey वाला अवतार बघुन"
अदिती - "thank you"
असे काही दिवस बोलत बोलत त्यांच्यात मैत्री झाली, दोघे दर weekend ला भेटायचे आणि खूप गोष्टी शेअर करायचे. जसं जसं अजित अदिती मादी गुंतून राहायचं तस तो त्याच manage करणे सगळे त्याचे काम सोडून तो तिच्या मदी गुंतून राहायचं त्याला तिची सवय लागली असे झाले, तिला सुद्धा त्याचे तिच्या जवळ असणे तिला खूप मण भरल्या सारखे असते असे दोघे एक मकान मदी राहायचे.
थोडा काही वेळ त्यांनी एक मेका सोबत मिळून राहण्या चा मन बनविला अजित नी अदिती ला लागला साठी प्रपोज केलं, त्या दिवशी अजित चे लाईफ चा खूप आनंदचा दिवस ठरला.
अजित आणि अदिती ने court marriage करायचा असं घर चाना सांगितला, कारण दिघे आता लग्न मोठा पद्दती ने नाही करू या जास्त खर्च न करता त्यांना court marriage करना है सोप आणि सिंपल marriage करणे हे घरचाना पण पटल.
अजित आणि आई बाब घरून निघाले, जस ठरल्या प्रमाणे सगळे कोर्ट समोर एक साईड ला गाडी मधून अदिती चे आई बाबा कोर्ट कड आले आणि त्यांनी अजित च्या पालकांशी भेट घेतली पण अदिती मेकप करून ती तिच्या मैत्रीण सोबत येत होती तेव्हा अस काही घडलं त्या दिवसा पासून अजित कडीच हसला नाही त्याने जगण्याची इकच्छा सुद्धा सोडून दिली.
अदिती चा एका ट्रक शी धडक लागून जाग्या वर तिचा जाग्या वर मृत्यू झाला आणि तिची मैत्रीण कोमा मदी गेली, ती सिद्ध 7 महिने सुधी वर नाही आली आणि अजित कायम च कोमा मदी गेला तो स्वाश तर घेत होता पण त्याने जगणे सोडून दिले अदिती गेल्या वर तो फक्त चंद्रा कड बघून तिच्याशी बोलायचं अदिती न नाव घटा तो तिला चंद्रमा मानायचा...
प्रेम खूप अवघड असते, जस अजित नी अदिती केलं त्याला तिचा शिवाय काही दिसत नाही, आज ही तो चंद्राला बघून खूप गोष्टी करतो.

- अंकित गणेश मुकाडे