Shri Sant Gyaneshwar - 3 books and stories free download online pdf in Marathi

श्री संत ज्ञानेश्वर - ३

संत ज्ञानेश्वर

आळंदीस असूनही विठ्ठलपंतांच्या वृत्तीत फरक पडला नाही.त्यांचे हरिकथा,नामसंकीर्तन ध्यान सतत चालायचे,परमर्थ साधंनेत कधीच खंड पडू दिला नाही.पंढरीची वारी कधीच चुकली नाही.बरीच वर्षें झाली तरी वितथालपंतांना अपत्य प्राप्ती.त्यामुळे त्यांच्या मनात विरक्ती निर्माण झाली. सन्यास घ्यावा असा विचार मनात येउ लागला. त्यांच्या पत्नीने हे सिंधोपतांच्या कानी घातले.संतती वाचून संन्यास घेऊ नये, असे त्यांनी मुलीस संगीयले.रुख्मिनीबाईंनी ही अडचण वितथालपंतांनपूढे ठेवली.,परंतु काही केल्या त्यांचे मन वळेना.एके दिवशी

रुख्मिणीबाई बेसावध असतांना मी आता सन्यास घेऊ का? म्हणून त्यांनी बिचारले, नित्याचीच ही भुणभुण म्हणून रुख्मिनी बाईंनीघ्या जाम्हणून उदगार काढले.हीच पडत्या फळाची आज्ञा समजून विठ्ठल पंतांनी आळंदी सोडली.आणि तडक काशी गाठली.तेथिल एका प्रसिद्ध संन्याशी महंतां कडून सन्यास दीक्षा घेयली.स्वामींनी त्यांचे नाव चैतन्याश्रम असे ठेवले.रुखमींनी बाईंच्या दुःखाला सीमा राहिली नाही.त्यांनी व्रतस्थ जीवन जगण्यास सुरुवात केली.प्रा: काळी उठून इंद्रायणीचे स्नान करून अश्वस्थाला प्रदक्षिणा घालाव्यात ,नाम स्मरण कारावे एकभुक्त राहावे, या प्रमाणे त्यांनी आपला जीवनक्रम चालू ठेवलाit's better today.

एक दिवस काशीहून श्रीपादस्वामी आपल्या शिष्या समवेत रामेशवाराच्यावरा च्या तीर्थ यात्रेसाठी निघाले वाटेत, ते आळंदीस मारुतीच्या देवळात उतरले,नित्य नेम उरकून स्वामी अश्वस्थ वृक्षा खाली ध्यानस्थ बसले होते.रुक्मिणीबाई वृक्षाराला प्रदक्षिणा घालित होत्या.स्वामींचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्यांना नमसकार केला.स्वामींनीपुत्रवती होअसा आशीर्वाद दिला त्यांचा हा आशीर्वाद ऐकताच रुख्मिमिबाई गोंधळून गेल्या..त्यांची ती गोंधळलेली स्थिती पाहून स्वामींनी त्याचे कारण विचारले .,रुख्मिणीबाई म्हणाल्या ,पतीने सन्यास घेतला आहे,मग आपले बोल खरे कसे होणार? स्वामींनी त्यांची सर्व हकीगत विचारून घेतली.बेसावध पत्नीच्या अनुमातीचा फायदा घेऊन पुत्रविहिन स्थितीत सन्यास घेणाऱ्या पतीचे त्यांना आश्चर्य Y.त्यांनी रुख्मिणीबाईस पतीच्या सर्व खाणा खुणा विचारल्यावर त्यांची खात्री पटली कि आपल्याकडे नुकताच सन्यास घेतलेला चैतन्याश्रम तो हाच असावा.सिंधोपंतांनी स्वामींची भेट घेतली जावयाचे मन वळवण्याची प्रार्थना केली. स्वामिस वाटले की,आपण विठ्ठलपंतास अवेळी म्हणजे पत्नी तरुण संतती नाही अशा स्थितीत सन्यास दिला याचा दोष आपणालाही लागतो.स्वामींनी लगेच वाराणशीस प्रयाण केले.बरोबर रुख्मिणीबाई सिंघोपंत होते. आश्रमात गेल्यावर चैतन्याश्रमास बोलावून घेतले.त्याला वस्तुस्थिती काय आहे याचा जाब विचारला. त्याने खरा वृत्तांत सांगून स्वामींचे पाय धरले.शरणागत आलेल्या विठ्ठल पंतांस ते म्हणाले.

अविधी कर्माचे धरावे भय

यासी आहे साह्य जगदीश

स्वदेशी जाऊनि करावा आश्रम

सुखरूप स्वधर्म चालवावा ।।

त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला.त्यांना चार अपत्ये 7झाली.निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान, मुक्ताबाई,तीर्थ यात्रा करीत ते आळंदीस आले.त्या काळामध्ये संन्याशाने गृहस्थाश्रमात प्रवेश करणे मान्य नव्हते.ऱ्यामुळे समाजाने त्यांना बहिष्कृत केले. त्यामुळे त्यांना अतिशय कष्ट झाले ,मनस्ताप झाला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले.त्यावर त्यांनी तेथील विद्वान ब्राह्मणांना बिचारले की यावर उपाय काय? तर त्या वेळच्या धर्मशास्त्रींनी उत्तर दिले की,देहदंडाची शिक्षा.कुठल्याही पसरिस्थितीत त्यांची मुंज झाली पाहिजे,म्हणून त्यांनी ब्रह्मवृदांची सभा बोलावली.आपला अपराध मान्य केला व क्षमा मागितली.या मुलांचा काही अपराध नाही.त्यांना प्रतिष्ठेने जगू द्या.आळंदीच्या खूप शास्त्राधार पाहिले.परंतु सन्याश्याच्या मुलाला व्रतबंधाची अनुमती असलेला शास्त्राधार कोठेच सापडला नाही. उलट तुमच्या अपराधाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय अन्य कुठलिही शिक्षा नाही असा अभिप्राय दिला. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी हा निर्णय स्वीकारला.त्यांनी आपल्या मनाचा दृढ निश्चय केला आणि तडक प्रयागाची वाट धरली आणि गंगा यमुनेच्या प्रवाहात आपला देह विसर्जित केला. रुख्मिनीबाईला ही वार्ता समजली.त्या वृक्षासारख्या उन्मळून पडल्या.मुले कावरी बावरी झाली. वास्तुस्तिथीची कल्पना आल्यावर पितृशोकाने व्याकुळ झाली.निवृत्तीने त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.पण आकाशच कोसल्यावर कोण कोणाला सवरवणार.रुख्मिणीबाई आळंदी सोडून निघाल्या.तडक प्रयागक्षेत्री जाऊन पोहचल्या.त्यांचा हा प्रवास आनंतचा होता.रुसलेल्या रुख्मिणीला द्वारकेहून श्रीकृष्ण निघाला आणि पंढरपूरला अठ्ठावीस. युगे स्थिर झाला. आता विठ्ठलाला शोधायला ही रुख्मिनी निघाली होती,अनंत सागराला शोधीत निघालेल्या गंगा-यमुनेच्या संगमात आपला देह झोकून दिला.