Ruthless Love - 2 in Marathi Love Stories by My imaginary world books and stories PDF | Ruthless Love - 2

Featured Books
  • యూ ఆర్ మై డెస్టినీ

    ఇది అక్క క్యూట్ స్వీట్ లవ్ స్టోరీ .తన జీవితంలో పెళ్లి అనేది...

  • అంతం కాదు - 84

    క్యాంపస్ బయట – ఈవెనింగ్ టైమ్మీరా, రాజు, ఆసిఫ్, ప్రవీణ్ కారు...

  • వెంటాడే నీడలు - 19

    వెంటాడే నీడలు ( ఏ క్రేజీ హాట్ రొమాంటిక్, సైకలాజికల్ అండ్ పార...

  • ప్రణయ గీతిక - 7

    గుణేష్ ని   అతని రూమ్ కి వదిలి వచ్చిన ప్రభ అర్జునుని ఏదో అడగ...

  • అంతరంగ శుద్ధి

    కామ క్రోధ మోహ లోభ మద మాత్సర్యాలు అనే ఆరు దుర్గుణాలను అరిషడ్వ...

Categories
Share

Ruthless Love - 2






त्याच्या डॅड वर खूप प्रेम होतं, काही दिवसांपूर्वीच त्याच्या डॅड चा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला,...

आणि तो पूर्ण बिथरला, आता त्यांचा खरंच मृत्यू झाला की काही घात पात, ज्यामुळे तो तिला तिच्या वडिलांच्या गुन्ह्यांची शिक्षा देत आहें.

****

तीन वर्षा नंतर.....

आग्रा मेंटल असायलम मधील दृश्य...

त्या मेंटल असायलम मध्ये ऍडमिट असणारे पेशंट बरोबर एका मागे एक येत होते,. तिथेच एका टेबल वर छोट्या छोट्या बॉक्स मध्ये रंगीबेरंगी टॅबलेट, गोळ्या औषधं ठेवली होती,..


आणि तिथे उपस्थित असलेली नर्स बरोबर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गोळ्या देत होती,.. आणि त्यांना त्या तिथेच खाऊन दाखवाव लागत होतं,..


कदाचित हे त्यांचं रोजचच काम असेल... ते पेशंट सुद्धा एका लाईन मध्ये बरोबर येऊन आपली औषधं घेऊन खाऊन दाखवत होते,...



आणि याचं रांगेत उभी होती ती असाहाय सानवी जिचा काही एक दोष नव्हता, कदाचित तिच्या आई वडिलांचा सुद्धा नव्हता पण एका चुकीच्या माहितीमुळे किंवा एका झालेल्या गैरसमजा मुळे तिला हे भोग भोगायला भाग पाडलं.



ती सुद्धा रांगेने समोर आली आणि तिला तिचं औषधं एक गोळी देण्यात आली जीं तिने खाऊन दाखवली आणि ती तिथून बाजूला गेली...


जातच होती की तिथला एक वेड्यांचा ग्रुप तिच्या दिशेने येत होता, आणि त्यातील काही लोकांनी तिला स्पर्श करायचा प्रयत्न केला, 

परंतु ती पागल नव्हती जे तिला हे समजणार नाही ती तिथून पळून गेली...


त्यातील एक म्हणाला..
" खेळायला काही मजा नाही आली, चला इथून जाऊ ".. " आणि तिथून ते निघून गेले..



सानवी एका भिंती मागे लपली आणि तिने तोंडात असलेली टॅबलेट काढून आपल्या शर्ट चे बटन काढून ब्रा मध्ये ठेवली आणि समोर चालू लागली...



दोन चार पावलं चालली असेल की मागून तिच्या खांद्याला कोणी तरी पकडलं आणि जबरदस्ती ने त्या व्यक्ती जवळं असलेली गोळी सानवी च्या तोंडात कोंबली...


तिला प्रतिकार करण्याचा सुद्धा वेळ मिळाला नाही... 



थोड्या वेळानी तिला जाग आला तर ती एका नवीनच ठिकाणी होती, तिने इकडे तिकडे पाहिलं तर ती जागा एखाद्या हॉटेल च्या रूम सारखी दिसली, ती पाहतच होती की तेवढ्यात वॉशरूम चं दार उघडून एक वयस्कर टकला व्यक्ती टॉवेल ला हात पुसत तिच्या कडे येताना दिसला...


जो त्याच्या चेहऱ्यावरून तो एक फॉरेनर असावा..


त्या व्यक्ती ला आपल्या दिशेने येत दिसल्यावर ती लगेच बेड वर उठून उभी झाली... 



हॉस्पिटल चे कपडे काढून टाकले होते तिचे,.. आणि आता ती फक्त एका शॉर्ट वन स्ट्रीप असलेल्या ड्रेस मध्ये उभी होती जीं स्वतः ला झाकायचा अपुरा प्रयत्न करत होती.



"Who are you?"


"They sent me a feisty one here "


त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं की त्याने एखाद्या कॉल गर्ल ला बोलावलं होतं,..


पण हॉस्पिटल मध्ये हा काय प्रकार चालवला जात होता,.. तिला तिथल्या काही लोकांनी पैशासाठी विकलं होतं.... 😔


ती बेड वर मागे मागे जात होती,.. आणि तो टकला व्यक्ती पुन्हा तिच्या जवळं येत होता..


त्याने आपल्या दोन्ही हातानी तिचा चेहरा पकडला आणि तिच्या चेहऱ्यावर झुकू लागला...

"You like it rough, don't you,baby?"

ती श्यक्य तितक त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होती..


" No, get away from me. "


तो पुरुष तिच्यावर एवढा हावी झाला होता की त्याने तिच्या अंगावरचा ड्रेस सुद्धा फाडून टाकला होता, आणि आता ती फक्त त्या परपुरुषांसमोर फक्त आपल्या अंतर्वस्त्रात उभी होती,...


अजूनही त्यांच्यात झटपती सुरु च होत्या...


सानवी ने एक जोरदार लात त्या व्यक्तीच्या पुरुषार्थवर मारली आणि तो व्यक्ती तिथेच सोफ्याच्या एका चेअर वर जाऊन पडला..  


त्याने तिचा गळा आवरून धरल्यामुळे तिला हे पाऊल उचलावं लागलं,. 


जसा तो खाली बसला तसा तिचा गळा सुटला, आणि ती आपल्या गळ्याला धरून खोकू लागली,.. 


तिने पटकन आपल्या ब्रा मध्ये असलेली गोळी काढली आणि जबरदस्ती ने त्याच्या तोंडात टाकली...


त्या गोळीने त्याला सेकंदात हलणं सुद्धा कठीण केलं,.


तिने तसच पळत आपला फाटलेला ड्रेस उचलला आणि घातला, रूम च्या बाहेर पळत चं निघाली की ती लॉबीमध्ये पोहचली आणि तिकडे पाहते तर काय सर्व अंधार पसरलेला दिसत होता,..


डोळ्याला थोडा रस्ता दिसेल एवढाच काय तो उजेड फक्त... ती पळतच इकडे तिकडे पाहत होती,.



की.... तिला तिथेच मागून कोणी तरी तिच्या कंबरेला एका हाताने धरलं.. त्यावरून तरी तो खूप दणकट, राकट असावा,.. जिम् ने कसलेल्या बॉडीची सिक्स पॅक ऍब्स तिच्या नाजूक कोमल पाठीला टोचत होते,..



तिला मागून असं अचानक पकडल्यामुळे तिला त्याचा चेहरा पाहता आला नाही...


त्याचा मेनली सिडक्टिव्ह आवाज तिच्या कानात घुमला...


"" I need your help, " तो म्हणाला...


" What?  who are you? "

"What do you want "  ती असं म्हणताच त्याने तिला रूम च्या आत खेचलं आणि एका झटक्यात बेड वर आदळलं...



" I want you to be my antidote "   त्याच्या बोलण्यातून असं वाटत होतं की त्याला ड्रग देऊन ट्रॅप केलेलं आहें,.. आणि आता त्या ड्रगचा एवढा परिणाम त्याच्या शरीरावर झाला होता की तो कुठे तरी रिलीज करणं महत्वाचा होता,...



त्यामुळे त्याला तीची आता या क्षणाला खूप गरज होती...



असं म्हणतच तो तिच्या अंगावर लेटला आणि तिच्या मानेत आपला चेहरा घालून तिच्या मानेवर किस करू लागला...



तो जवळं येताच तिला कुणाची तरी आठवण आली...


"  या व्यक्ती चा स्मेल मला एवढ्या ओळखीचा का वाटत आहें, जस की हा आर्यन आहें?  "

तिने आपल्याच मनाला प्रश्न विचारला आणि स्वतः चं म्हणाली.. " नाही हा तो नाही होऊ शकतं.. " रूम मध्ये डिम लाईट अंधार असल्यामुळे त्यांचे चेहरे एकमेकांना दिसत नव्हते ते फक्त " they feel each other "..


**********

खरंच तो आर्यन असेल का? पाहू नेक्स्ट एपिसोड मध्ये.. 🥰
 कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक कमेंट आणि फॉलो नक्की करा