Monsoon is the new season (Part-1) books and stories free download online pdf in Marathi

मान्सून हे नवे पर्व येक (भाग-1)

आज ऑफिसला फारसे झण आले नाहीत ...... अनु ( अनवी ) पण आली नवती ..... तिला तिचा मामा कडे जरा काम आल मनून बाहेर गावी गेलेली ...... त्या मुडे आज ऑफिस मध्ये तितका काही मन लागत नवत ...... काम करुन करुन कंटाडा आला तसाच उभा राहिलो आणि सरड कॉफी मशीन कडे वडलो ...... मस्तपैकी कॉफी ओतुन घेतली कप मध्ये आणि खिडकी कडे येऊन उभा राहलो ...... ऑफिस तस सहाव्या मजल्यावर होत शहरा बाहेर येका गावात ...........कृष्णवाडी ते गाव ..... नावा प्रमाणेच हे गाव आणि या गावातील लोक सुद्धा.....अगदी मन मिडवू......आणि या गावाला लाभलेला हा सुंदर निसर्ग ..... पावसाडा आला की जणू या गावाला जीव फुटतो की काय असाच वाटते .... सगडी कडे हिरवड ते ढगांनी झाकल्या गेलेल्या डोंगर रांगा आणि जवडच ते रान ...... तितुण येणारे ते पक्ष्यांचे थवे आणि त्यांचा तो चिवचिवट ...... ऑफिस चा मागेच काही अंतरावर त्या डोंगर रांगा .....तस्या लांबच आहे मना पण फार नाहीत ...... त्यावर ते कालिकनाथचे मंदिर , ऑफिस मधुन बगितल की त्यावर तो भगवा झेंडा डोलाने हवेत फडक्तांना दिसतो .......... ते पक्षांचा चिवचिवट आणि त्या डोंगरावर असलेले काही मोजकी झाडे जणू स्वताचा अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत की काय अस वाटते ......... पाउसाला सुरुवात झाली की हे डोंगर अगदी हिर्वगार होतो .... जणू हिरव्या रंगाची शाल अंगावर घेऊन निवांत झोपलेला आहे की काय अस्स भासते ..... आणि त्याचाच पायथाशी ते कृष्णवाडी गाव ........ ऑफिस शहरा बाहेर असल्याणी इथे तितकी फार गर्दी नाही ...... काही मोजके घर काही दोन तीन दुकान काही मोजक्या कंपन्या आणि त्यांचे गोडौंस्स त्या मुडे ती तितकीच काय ती रहदारी ..... त्या मुडे खिडकीतून अस्स बाहेरील छानसा वीव दिसायचा .......... माजी ही नेहमीची सवय , अण्णू आणि मी इथे नेहमीच उभे राहून कॉफी घ्याचो आणि छानसा गप्पा मारत बसायचो ........ कदी कदी सुम्मी (सुश्मिता) पण याची सोबतीला आज मात्र ती कामात बिझी होती आणि अण्णू पण ऑफिस ला नाही त्या मुडे मी येकताच येऊन उभा होतो ...... हातात गरमा गर्म कमीसाखरेची कॉफी घेऊ बाहेरील आकाशात होणारी हालचाल बागत बसलो ................ मान्सून याला किमान काही दिवस सिल्लक आहेत अजून .... पण आकाशात ढगांची जत्रा भरायला सुरु झालेली आहे हे खर ...... काड्या पांढर्‍या ढगांची होणारी ती घाल मेल ..... त्यासोबत येणारा तो थंड वारा हडुच खिडकितून आत डोकाऊ पाहत होता , आंगाला सहारा द्यायला निगाला आहे जणू .......... उनाची चटके लागायला कमी झाले आहे ..... उनाड्यातील गरम हवेणी आता रुख बदलून थंड हवेचा झोकयात बदलायला लागली आहेत ......... आकाशातील पक्षांचे थवे आता स्तलांथारीत वायला लागले आहेत ....... कस कडत असेल न त्यांना ..... गावातील थोर मोठी वडीलधारी व्यक्ती सांगत असतात , माणसानं पेक्षा त्या ऊडणार्‍या पक्षांना हवामानाचा अंदाज चांगला कडत असतो ....... पण कस कद्त असेल त्यांना ? कोणास माहिती ? ......... ते मात्र निगालेत आपल्या मार्गी .... त्या वाहणार्‍या काड्या पांढर्‍या ढगांना सोबत ...... त्या हवेचा लाटान सोबत आपल्या मार्गी
"आता मात्र गावकडील आठवणी दाटून याला लागल्या होत्या , गावा कडील नदी , डोंगर , शेती , गावकडील पहाट , तो सुर्व्यौदय , गावातील जंगल , पहिल्या पावूसात येणारा तो मातीचा सुगंध , मग गावातील मित्रान सोबत राणा वनात फिरणं डोंगर दर्यात भटकण ...... तो पक्षांचा चिवचिवट ....... डोंगरावरुन दिसणारा तो ढगांचा अथांग पांढरासुभ्रा समुद्र .... आणि अस बरच काही ...... अचानक दोड्या समोर आल सगड्या आठवणी आणि मी त्या आठवणीत गुंतलो गेलो ......... गावकडील , घरची , मित्रांची आठवण याला लागली होती , आठवणी अशाच असतात त्या आल्या की माणसाला स्वतामध्ये गुन्तौन ठेवत असतात कदी कदी हसवतात सुद्धा आणि कदी कदी तर रडवतात सुद्धा आपल्याला येका जगातुण दुसर्‍याच जगात घेऊन जातात आणि कमालीची बाब मंजे आपल्याला त्यातुन निगावस वाटत नाही ....... मी काही वेड तिथेच उभा राहलो त्या आठवणी मध्ये रमून ते बाहेर होणार्‍या घडामोडी बगत ........ कॉफी संपली आणि मी माजा टेबल ला जाऊन बसलो ..... परत आपल काम करायला ........ उरल सुरल काम लवकरात लवकर आटपुन निगायच म्हणुन भरा-भर काम करू लागलो ..................... फायनली झाल आणि मी ही आता मोकडा ...... पाच वाजून गेले होते ...... आझू बाजूला बगितलं तरी अजुन ऑफिस मधला बराचसा स्टाफ होताच मना बाकी , काही होतेत ते सुद्धा गेलेत असणार घरी आप आपल्या ....... सुम्मीचा जागेकडे येक नजर टाकली तर ती तिचा जागेवर नवती , कुठे गेली कुणास माहिती ....... मी माजी निगण्याची तयारी करू लागलो ......... तस मागून आवाज आल "साहेब निगालेत वाट्ट जयला"........ मी पालटून बगितलं .... तर मागे सुम्मी उभी होती ......................

-पुढील भागात-----------
-------------------------------=------------------------=-----------------------=-----------------------=--------------