संत नामदेव महाराज ....आध्याय पहिला books and stories free download online pdf in Marathi

संत नामदेव महाराज ....आध्याय पहिला

महाराष्ट्र ला आपल्या अनेक संत चा वरसा लाभला आहे .तसेच महाराष्ट्राला अनेक संत ची शिकवण ,अभंग ही लाभले त्यापैकी संत नामदेव महाराज .संत नामदेव महाराज यांचा जन्म सवीस ऑक्टोबर बाराशे सत्तर मधे जाला . संत नामदेव महाराज यांचे नीधन तीन जुलै तेरशे पन्नास मधे जाले . संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाच्या ज्ञनदेवादी श्रेठ महा कवी पैकी एक होते . संत नामदेव महाराज यांच्या पीत्यचे नाव दामा शेटी होते . संत नामदेव महाराज यांच्या आई चे नाव गोनाई होते .नरसी बाम नी हे संत नामदेव महाराजानी च्या घराण्याचे मूळ असे सांगितले जाते तथापि याबाबत अभ्यसकचे एक मत नाही .कराड जवळ नरसिंगपूर म्हणून गाव आहे हेच ते गाव आसवे यावर एक मत आहे सर्व अभ्यस्कचे.
नरसी बामनी चा नरसी ब्राम्हणी असा उल्लेख करून महाराष्ट्र सार स्वत कवी वी .ल. भावे यानी ते सोलापूर कडेचे गाव आहे असे म्हंटले पण सोलापूर जील्ह्यत असे गाव नाही मराठवाड्यात नरसी आणी ब्राम्हणी अशी दोन वेग वेगळी गाव आहेत पण त्यात फारसे अनंतर पण नाही .नरसी या गावाजवळ नामदेव महाराज यांची समाधी व देऊळ आहे .तसेच नरसी या गावातच संत नामदेव महाराज यांच्या गावची जागा देखील दाखवली जाते .संत नामदेव महाराज चे आजोळ कल्यणी केव्हा कणणी तेही याच भागत आहे असे म्हंटले जाते .नरसी आणी ब्राम्हणी हे जरी दोन वेग वेगळे गाव असली तरी एकत्र नाव घेतल जात या गावच .
हे लक्षात घेऊन संत नामदेव यांची नरसी आणी बम्हनी या दोन गावात सामावले ली असावी हे सामन्य ता मानले जाते .संत नामदेव कृत्य म्हणून समजले जाणारे एक चारेत्र्य संत नामदेव महाराज यांच्या गथे त समवेष्त आहे .या मधे गौणाई दमाशेटी जाले पाणी गहण। संसार असुन नरसी गावी । असा नेर्देश सापडतो .संत नामदेव महाराज याचा जन्म नरसी ब्राम्हणी चा की पंढर पुराचा या बाबांवर वाद आहे .वी .ल. भावे व मराठी कवी व चरित्र कार ज. र. आजगावकर यांच्या मते संत नामदेव महाराज हे नरसी ब्राह्मणी गावीच जन्म ले .
तथापि जुन्या कवी व चरित्र करणी संत नामदेव हे पंढरपूर ला जन्मले असे म्हणटले आहे .संत एकनाथ यानी संत नामदेव महाराज यांच्या लेहील्य चरेत्र्य वरून संत नामदेव महाराज यांच्या आई ने व वडिलांनी पुत्र प्राप्ती साठी पंढरपूरला येऊन विठाला नवस केला होता .आणी त्यामुळे ते संत नामदेव महाराज याच्या जन्माच्या आधीच पंढरपूरला येऊन राहीले होते असे नमूद केले आहे तसेच संत नामदेव महाराज याचे बालपण पंढरपूरला गेले असे ही या चारित्र्य मधे नमूद केले आहे .संत नामदेव महाराज यांच्या नावावर मोडणारे उपर्यूकत्य आत्म चारेत्र्य हा संत नामदेव महाराज याच्या विषयी व त्यच्या चारेत्र्य विषयी तपशील जाणून घेण्याच्या द्रुष्टी ने उपयोगात आणला जाणारा एक मेव मुख्य आधार आहे .
त्यानुसार संत नामदेव महाराज यांच्या घरचा व्यवसाय शीप्यच होता असे दीसुन येते .शिंपीयाच्या घरी मज जन्मः जला असेत यतम म्हंटले आहे .संत नामदेव महाराज यांच्या घरात विठल भक्ती चे वातावरण होते .त्यामुळे संत नामदेव महाराज यानाला पण लहान पण पासूनच विठ्ठल भक्ती चे व भेटेचे वेड लागले होते .एक दिवस संत नामदेव महाराज विठ्ठल ला साठी नैवैद्य घेऊन गेले असताना देव नैवैद्य खात नाही हे पाहून संत नामदेव महाराज देवाच्या पाया वरती डोके आपटून जीव द्यायला तयार जाले होते .आणी देवाने पण त्यांची ही भक्ती पाहून नैवैद्य खाल्ला अशी आख्या ई का आहे .
पुढे संत नामदेव महाराज यांचा पुढे रजाई नावाच्या मुली शी विवाह जाला .पुढे त्यान चार मुले झाली .त्यांची नावे अनुक्रमे नारायण ,महादेव ,विठल आणी गोविंद अशी होती .आणी संत नामदेव महाराज व यानाला राजाई यानाला एक छान मुलगी पण होती तीचे नाव लिंबाई होते .विठ्ठल भक्ती मुळे संत नामदेव महाराज वीरकात होत गेले .घरातला परिवार खूप मोठा होता संत नामदेव महाराज यांच्या आई वडिला नाला वाटत होते की त्यानी घरची जबाबदारी घ्यावी .त्यामुळे संत नामदेव महाराज यानाला त्यांच्या वित्ठल वेडा साठी घरातून विरोध होऊ लागला .पण तरी पण संत नामदेव महाराज आपल्या भक्ती मर्गातूण जरा पण डळमळीत जाले नाहीत .
उलट संत नामदेव महाराज यानी हे सगळे कुटुंबाची भक्ती मार्गशी समरस ले .सुमारे बाराशे एकनाव मधे संत नामदेव महाराज यांची संत ज्ञन देव यांच्या शी भेट झाली असावी .आपली भक्ती ही गुरु उपदेश शा शिवाय व्यर्थ आहे याची जाणीव संत नामदेव महाराज यानाला जेव्हा ते ज्ञनदेव यानाला भेटले तेव्हा जाली .आणी त्या नंतर संत नामदेव महाराज यानी ओढ नाग नाथ येथे जाऊन खेचकर यांच्या कडून उपदेश घेतला व त्यांचे शीश्यातव स्वीकारले .अशी आख्याकी का आहे जेव्हा संत नामदेव वीसौ बनला भेटायला गेले तेव्हा वीसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेऊन नेजले होते .हे पाहून संत नामदेव महाराज यानाला चीड आली व त्यानी वीसोबा यांची निर्भस्न केली .परंतु वीसौबा यानी देव नाही अशा ठिकाणी माजे पाय उचलून ठेव असे सांगितले तेव्हा देवा विन ठाव बौल्णेची वाव हा विचार संत नामदेव महाराज यांच्या मनाला भिडला . गुरु उपदेश मुळे संत तुकाराम महाराज यांचा अहंकार नष्ट जाला .विशुध्द भक्तीला अदव्त्यबौधचेअधिष्ठान प्राप्त जाले .पुढे श्री द्न्यन्देव पंढरपूर ला आले भूतलीची तेर्थे पहावे नयनी अशी इच्छा व्यक्त केली .सर्व सुख मज आहे पांडुरंगी अशी संत नामदेव महाराज यांची धारण असल्यामुळे तेर्थ यात्रा करवी असे वाटले नाही परंतु ते शेवटी द्यन्देवन बरोबर नीघले.महाराष्ट्र तील अनेक संत यात समाविष्ट जाले होते .
रततील अनेक तेर्थ त्यानी पहिली . या तीर्थ यात्रा वरून आल्यावर संतज्ञन्देव यानी लवकरच समाधी घेतली .तो रसरंग संत नामदेव महाराज यानी पहिला .संत नामदेव महाराज त्या वेळी अवघे स्वीस वर्षाची होते आणी त्या नंतर त्यानी आपली आयुष्यची चौपण्ण्ण वर्षे भगवत धर्माच्या प्रचारासाठी वेचली. नाचू कीर्तनाचे रंगी द्न्यदीप लाऊ जगी अशी संत नामदेव महाराज यांची त्या वेळी भूमिका होती .संत नामदेव महाराज यांच्या चरीत्र्यचे व कार्याचे एक अभ्यासक गा.वि .कविट्कर यानी असे मत मंडले आहे की या दीर्घ काल खंडात संत नामदेव महाराज यानी अनेक पद यात्रा केल्या .दक्षिणेत ले श्री शैल्शीखर,अरूणचाल , चिदंबरम , विष्णुकण्ची, रामेश्वर आदी ठीकणाल संत नामदेव महाराज यानी भेटी दील्या होत्या .
त्यांच्या प्रभावाने दर्जी ही जात स्वतःला नामदेवम हण्वूण घेऊ लागली .तर भूसागर आणी मल्ल या जातीने संत नामदेव महाराज हे आपल्या जातीचे एकमेव पर्याय नवाम हण्वूण घेतले .गुजरात ,सैरट्रश,सिंधू प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश , पंजाब , हिमाचल प्रदेश हेही संत नामदेव महाराज यांचे वस्त्यव्य जाले होते .लोक जग्रूति च्या ध्येय पुरती साठी विविध प्रदेश ती लभाषा संत नामदेव महाराज यानी आत्मसात केल्या होत्या असे कवीटकर यांचे रेती पदन आहे संत नामदेव महाराज उत्तर भारत ही गेल्याचे अनेक प्रमाणे मिळतात . वेशेश म्हणजे त्यांच्या पंजाब मधील वास्तव्य ची व करायची जाणीव आज ही ठळक पणे मीळते . .