संत नामदेव महाराज .....आध्याय दुसरा books and stories free download online pdf in Marathi

संत नामदेव महाराज .....आध्याय दुसरा

नामदेव जीकी मुख बानी म्हणून प्रसिध्द असलेली संत नामदेव महाराज यांची हिंदी भाषेतील ६ १ पदे शेखन्च्य ग्रंथ सहीबात आंतरभूत आहेत त्यातील 3पदे विवशीत अन्य कवींची आहेत. असे एक मत आहे .संत नामदेव महाराज यांची हिंदी वर मराठी छाप तर आहेच . परंतु वज्र , अवधी , राजस्थानी अशा भाषेचे ही संस्कार आहेत . वज्र भाषा बोलणाऱ्या प्रदेशात त्यांचे वास्तव्य झाल्याचे आणी त्यानी ह्या भाषा निदान काही प्रमाणात आत्मसात केल्याचे द्योतक आहे . संत नामदेव महाराज यांची सुमारे सव्वाशे हिंदी पदे ही आता उपलब्ध जाली आहेत .विष्णू स्वामी , बहोर दास केव्हा बोहर दास , जल्लो,लब्बधा,केसो कलंदर ,कल्धारी यासारखे शिष्य पंजाब मधे संत नामदेव महाराज यानाला भेटले.
त्यापैकी कांही संत नामदेव महाराज यांच्या बरोबर कायमचे पंढरपूर ला निघून आले . जाल्ल्ह आणी जल्हन्न सुतार सारखी काही शिष्य संत नामदेव महाराज यांच्या वनेने एव्डे ओक्र्भवीत जाले की कायमचे त्याच्या सोबत निघून आले . केसौ कल्धरी याने भावलपूर संस्थान त भागवत धर्माची ध्वजा फडकवली .तेथे कालधरीकी गध्य या नावाने प्रसिध्द असलेला यांचा आश्रम आहे व समाधी देखील आहे शांत नामदेव महाराज पंजाब मधे एवढे लोक प्रसिध्द जाले की आज पंजाब मधे संत नामदेव महाराज यांची मंदिर आपणास पहावयास मिळतात . पंजाब मधील गुरू दस्पूर जील्ह्यात घुमान केव्हा घौमण्ण गावी असलेले मंदिर गुरुद्वारा बाबा नामदेव जी या नावाने प्रसिध्द आहे .
संत नामदेव महाराज यांचे शिष्य बोहर दास याने हे मंदिर उभारले आहे असे समजले जाते . प्रति वर्षी माघ शुध्द दिवितेस या ठीकाणी मोठी यात्रा भरली जाते . पंजाब प्रमाणेच राजस्थान व उत्तर प्रदेश मधे देखील संत नामदेव महाराज यांची मंदिरे आहेत . उत्तार भारतातील रैदास , रविदास केव्हा रोहिदास , धना , रज्जब , तुलसी दास पीपा , रामानंद , कबीर आदी संत नामदेव यांचा उल्लेख केला आहे. गुजरात मधील प्रसिध्द संत नरसी मेहतानी आपल्या काव्य तून संत नामदेव महाराज यांचा नेर्देश अनेक वेळा केला आहे .संत नामदेव महाराज यांच्या घराचे छप्पर देवाने साकारले असे राजस्थान मधील संत मीरा बाई यानी म्हणाले आहे .
उतार भारतात प्रसिध्द असलेले नामदेव हे दुसरे च कुणी नामदेव आहेत आशी शंका होती पण ही शंका विविध अभ्यासकांनी खोडून कडलि आहे हे दुसरे नामदेव नसून संत नामदेव महाराज आहेत हे त्यानी सिद्ध केले आहे .ग्रंथ साहित्य बाबत मराठी ग्रंथची छाप आहे व त्यात बीठोबा हा येणारा शब्द हा वित्ठल वाचक शब्द आहे .नामदेव च्या रूढ चारित्र्य वरून पंजाब मधे गेले ले नामदेव दुसरे तीसरे कोणी नसून हेच संत नामदेव महाराज होती हे स्पष्ट होते .संत नामदेव महाराज जेव्हा एशी वर्षाचे तेव्हा त्यानी ईहलोक सोडून जाण्याचे ठरवले . आषाढ़ शुध्द एकादशी शके १२७२ मधे वित्ठल्ल पुढे जाऊन आन्द्य द्यावी अशी विनंती केली .त्यानंतर त्रूदशि शके १२७२ मधे संत नामदेव महाराज यानी वित्ठल मंदिरच्या महाद्वारी समाधी घेतली .सर्व वित्ठल दर्शनासाठी येणाऱ्या संत सजणाची धूळ आपल्या माथी लागावी अशी संत नामदेव महाराज यांची इच्छा होती .म्हणून महद्वरच्या पहिल्या पायरी खालीच हे समाधी स्थान तयार करण्यात आले होते .
. संत नामदेव महाराज यांच्या कुटुंब जनाबाई सह याच दिवशी समाधी घेतली असे म्हणाले जाते .संत नामदेव महाराज यांची सून लडाई हीचे नाव शेवटी एका गुंफलेल्या अभंगात मिळते .या व्रूतत नुसार लडाई ही प्रस्तूती साठी कल्याण ला गेली होती त्यामुळे तीला हे भाग्य मिळाले नाही असे समजले जाते .
ऐकीयला व्रुतान्त सर्व जाले गुप्त । मजेची संचित खोटे कैसे । असे उदगार या अभंगात आढळतात .सर्व जाले गुप्त या शब्दाचा आधार उप्र्यूक्त वदन्तेस आहे .तथापि संत नामदेव महाराज यांच्या वर्तुळतील एक संत परिसा भागवत यानी या प्रसंगाचे वर्णन केले असता एकट्या संत नामदेव महाराज यांच्या एकाच समाधी चा उल्लेख केला आहे .शिवाय या समाधी नंतर संत नामदेव महाराज यांचा मुलगा विठू केव्हा विठ्ठल याने लिहिलेले काही अभंग आहेत .तळ हाताची सावली करून तुमची वव्शली पोशील हे पांडुरंगा तू दील्यचे आमचे वडील आम्हाला सांगत असत पण ते तू विसरलास अशा आशयाची तक्रार विठणे पांडुरंगाला उदेशुन केली आहे अभंगात केली आहे त्यामूळे सगळ्यांनी समाधी घेतली या वेन्देत तथ्य दिसत नाही .
संत नामदेव महाराज यांच्या पूर्व चरित्र विषयी अनेक वाद आहेत .संत होण्या पुर्वी संत नामदेव महाराज हे दरोडेखोर होते असे महाराष्ट्र कवी चरित्र कार आजगाव करणी मांडले आहे .ह्या माताला नामदेव गथे तील ५६चरणी अभंगाचा आधार आहे .त्यात संत नामदेव महाराज यांच्या विषयी प्रक्त्न्चे योगे । भरला से आहोटा । पडितसे वाटा चैर सांगे । ब्राम्हण कापडी । गरीब साबडी । केली प्राण घडी बहुतन्ची असे म्हंटले आहे .नामदेव गथेत संत नामदेव महाराज यांचे आत्म चरित्र म्हणून ओळखले जाणारे १६५ अभंग आहेत .
संत नामदेव महाराज यांची पत्नी रजाई हीने रुक्मिणी कडे संत नामदेव महाराज यांच्या विषयी केली तक्रार या मधे आहे .त्यात राजाई सांगते की सुई आणी कातर हीच शीप्यची शस्रे असताना .हा बाण आणी सुरी असे वागवीत असे .ताथपी ऊपर युक्त १६५अभंगाने संत नामदेव महाराज यांचे आत्म चरित्र म्हणन्या सारखी परीस्थिती नाही .हे .रा ची ढेरे यानी दाखवून दीले .वर उल्लेख ले ल्या ५६ अभगच्या चरण मधे नव्हे तर या तथा कथित आत्म चरित्र ताही काही ठेकणी बरेच फारसी शब्द आले आहेत .शिवाय त्यात एके ठेकणी संत नामदेव महाराज याच्या तोंडी कबीर व रोहिदास या उत्तर कालीन संतांची स्तुती वदवली आहे .
त्यामूळे कुणी तरी काही काळाने संत नामदेव महाराज यांवर अभंग लेहीले असावेत .असे मत ढेरे यानी मांडले आहे .संत नामदेव महाराज यानी शत कोटी अभंग रचने ची प्रतिन्या केली होती .तथापि ती त्याना पूर्ण करता आली नाही असे दिसत नाही . संत नामदेव महाराज यांचे म्हणता येतील असे पाच सहाशे अभंग च आज उपलब्ध होतात .संत नामदेव महाराज यांच्या गाथे मधे असलेले बरेच अभंग त्यांचे नाहीत असे वाटते .विष्णू नाम दास नावाचा एक संत होऊन गेला .त्याचे पुष्कळ अभंग ही संत नामदेव महाराज यांचे आहे असे समाजन्यायची चूक घडत आलेली आहे .संत नामदेव महाराज यांच्या गथेत विष्णू दास या नम्यचे तसेच नामदेव आनी नामा यशवंत या दोन अन्य नाम देवांचे अभंग ही अंतर भूत आहेत . आज ही खरी खूरी नीर्नयक पणे निचित करणे अभ्यास कानाला शक्य झाले नाही .आशा या गथेतूण जे अभंग सामन्य ताहां संत नामदेव महाराज यांचे मानले जातात त्यात आदी , तीर्थवली आणी समाधी अशा तीन प्रकारात सांगितले ले संत ज्ञनेश्वर हे चारित्र्य आहे .त्या आधारे ते संत ज्ञनेश्वर चे आद्य चरित्र कार मानले जातात . परंतु ते चरित्र सुध्दा नामदेवक्रूत आहे कीव्हा काय याबाबत सुध्दा ढेरे यांच्या सारख्या सषेपी अभ्यासकानी शंका व्यक्त केली आहे .त्या चरीत्रची निवेदन शैली पौइरणिक आहे .संत नामदेव महाराज यांच्या सारख्या समकालीन करणार नाही आशा चुका ही त्यात आहेत .