What name should I give to this friendship? books and stories free download online pdf in Marathi

इस मैत्री को क्या नाम दू ?





मी : "यार नऊ वाजलेत.... शीट परत फर्स्टडेलाच लेट..... घ्या आता तर हे कॉलेज नवीन, सगळं नवीन....🤦 स्टूडेंट कसे असणार, फ्रेंड्स तर बनवायचे नाहीच पण, तरी काम तर पडणारच.... कस होईल माझं देवा....🙆 सेव्ह मी गॉड.... आई नाष्टा बनव ग.... मी आलेच फ्रेश होऊन....."

आई खालून रोजच ओरडते कारण, तिचा हा आवडता छंद...💁

आई : "उठल्या मॅडम.... उठल्या - उठल्या ऑर्डर देणार.... आम्ही काय कामाला ना... बिन पगारी - फुल्ल अधिकारी....😏 येतीलच आता आई लवकर वाढ म्हणायला.... बघा आज परत केस ओले... काय करावं ह्या मुलीचं देवा....🤦"

मी : "घे ना यार मम्मा... पुसून दे ना..... प्लीज....😘"

आई : "हे बघ मला मम्मा म्हणालीस ना डिव्होर्स घेईल हा मी..... आणि तुझी नाटकं जरा बंद कर.... उद्या लग्न होईल... अशी वागणार आहेस का?"

मी : "मॉम्मा.... आय टोल्ड यू ना.... डोन्ट से सच फुलिश डायलॉग्ज..... आय जस्ट हेट ऑल धिस...😬😬"

आई : "म्हणजे तुला काय घरीच बसवून ठेवायचं की काय.... अग लग्नाच्या वयात मुलींना सासरी जावच लागतं.... तुला कळत कस नाही.....☺️"

आईचं प्रवचन कमी होतं की, त्यात भर म्हणून आले महाशय...🤦🤦💁 माझा लंगोटी यार... मिस्टर चंपू.....😏 सो कॉल्ड गर्ल्'स बॉय..... वर्णाक्ष..... कुणास ठाऊक अस काय दिसतं मुलींना याच्यामध्ये..... साखरेवर, मुंग्या चिटकाव्या तशा भोवताल असतात याच्या... ब्लडी चिपो गर्ल्स..... यू....😖😖🤮

वर्णाक्ष : "हे.... बेबी डॉल.... गूड मॉर्निंग....😘"

मी : "अ.... ह.... स्टे अवे..... आय एम नॉट युअर बेबी डॉल.... 😬"

वर्णाक्ष : "हे माय गॉर्जिअस आंट..... सच ए ब्युटिफुल वुमेन ऑन धिस अर्थ..... लव्ह यू....😘"

मी : "बस झाली असेल नौटंकी चल...😏 वुई आर गेटिंग लेट...😬"

मी पुढे, तो माझ्या मागे.... बाईक काढून जायला निघालो.... कॉलेजमध्ये गेटवर मुलींनी त्याला बघितलं आणि धावतच अंगावर आल्या..... कस तरी मी माझी सुटका करून तिथून बाहेर पडले.... साखरेचा आस्वाद घ्यायला मुंग्यांना तिथेच सोडून आले....😂

थोड्या वेळाने कॅन्टीनमध्ये बाजूला येऊन बसलेला माझा भुक्कड तोच वर्णाक्ष.....

वर्णाक्ष : "हे बेबी..... दे ना मला.... यार तुझ्या प्लेट मधून खाण्यात काही वेगळीच मज्जा असते.......😘"

मी : "रिअली....🤷"

वर्णाक्ष : "हे प्लीज डोन्ट ना यार.... तुला माहितीये ना मला तुझ्याशिवाय कुठेच इंटरेस्ट नसतो..... देन व्हाय यू इग्नोर मी ऑल टाईम जेव्हा मला गर्ल्स घेरून उभ्या असतात..... तू सोबत का नसतेस....🤷 हेट यू फॉर धिस...😏"

मी : "हे तुला माहितीये ना...... तू मूड ऑफ केलास की माझा दिवस खराब जातो... नको ना अस करू... जस्ट तुला त्रास देते रे... मस्ती म्हणून... माझं इंटेंशन चुकीचं नसतं.... प्लीज... सॉरी ना.... हे वर्णीम.....😘 लूक अॅट मी....☺️"

वर्णाक्ष : "व्हॉट डीड यू से.... से अगेन...😃"

मी : "वर्णीम... दॅट मिन......😄"

मी काही एक्स्प्लैन करणार की, तोच बोलला.....

वर्णाक्ष : "आय एम वर्णाक्ष अँड यू आर माय निम..... निम जे थंड असतं नेहमी.... आणि हेल्थ प्रिपेयर करतं.... राईट...."

मी : "राईट बडी....😎"

वर्णाक्ष : "प्रॉमिस मी.....🤜 यू नेव्हर लिव्ह मी अलोन....🥺"

मी : "डूड... इमोशन अँड तुझ्या डोळ्यांमध्ये..... आर यू कीडिंग मी.....😂😂🤷"

वर्णाक्ष : "हे आय एम नॉट कीडिंग रे..... आय एम सीरियस.... प्लीज स्टे विथ मी फॉर एव्हर....🥺"

मी : "जस्ट कूल.... आय एम हिअर..... ☺️🤛"

काय हा येडू खरच ना.... पण, नेहमी इतका मस्ती मूड वाला तो आज इतका इमोशनल तेही माझ्यासाठी इज दॅट रिअल वाली फिलिंग..... हे गॉड जस्ट डोन्ट प्ले गेम विथ मी... ऑलरेडी लाईफ काय कमी टेन्शन देते का यार.... वरून आज याचं हे बोलणं.... शीट... इतकं जड बोलणं....🤧🤧

मी : "चल डूड.... लेक्चर करूया.....😃"

लेक्चर वरून घरी येऊन, सोबत होम वर्क कंप्लीट करायचं नंतर एव्हनींग सोबत जाऊन, मस्त पैकी कॅफे राईड अँड देन..... मस्त लाँग ड्राईव्ह हा तर कधी - कधी प्लॅन असायचाच.... कधी तरी फॅमिली गेट टू गेदर..... त्यामुळे आमची फॅमिली आम्हाला चांगलंच ओळखायची.... आमची बाँडींग आम्हाला सोडून सगळ्यांना माहिती होती....

पुढे आम्ही हायर एज्युकेशन कंप्लीट केलं.... तो फॉरेनला निघून गेला मी मात्र राहिले इकडेच..... फोन कॉल्स सुरू होते पण, हवा तितका वेळ मिळत नव्हता..... हळू - हळू बोलणं बंद झालं..... मला स्थळ यायची पण, कोणी अवडण्या सारखा वाटत नव्हता.... रीजेक्ट करत गेले.... असेच दिवस गेले...... वर्निम मला विसरला असेल या कॉन्फिडन्सने मुलगा न बघता लग्नाला होकार कळवला.... लग्नाची पूर्ण तयारी झाली...... लग्नाच्या मुहूर्तावर जेव्हा ग्रूम माझ्या समोर उभा होता तेव्हा मी नकार देऊन तिथून पळून रूममध्ये आले...... का कोणास ठाऊक मी असे का केले....?? स्वतःच्याच प्रश्नात असता मागून आवाज आला.....

@@@ : "हे डूड..... व्हॉट्स धिस.... मी वाट बघत होतो यार.... अँड तू पळून, निघून आलीस....🤷"

आवाज ओळखीचा होता.... म्हणून, झटक्यात मागे वळून पाहिले आणि एक क्षण लागला नाही मला त्याच्या मिठीत शिरायला.....🥺 हो.... हो..... हा तोच होता जो माझ्यासाठी सर्वस्व होता.... मला का कळले नाही की, ही फक्त फ्रेंडशिप नव्हतीच..... ते मैत्री पलीकडचं प्रेम होतं.... नकळत डोळ्यांतून अश्रू आणि ओठांवरून शब्द बाहेर पडले.....🥺

मी : "आय लव्ह यू वर्णीम....😭"

वर्णाक्ष : "इतका वेळ लावलास..... त्यासाठी मलाच इथे यावं लागलं.... बोलणं सुद्धा बंद केलंस..... पण, तुला आठवतं मी तुला प्रॉमिस मागितलं होतं ते याच दिवसासाठी.... सो नो मोअर टिअर्स.... चल सप्तपदी वाट बघतेय....❣️😍🤩"

मी : "येस...... 🤩🤩"

आज त्या मैत्रीला नाव मिळालं होतं...... जरी सुरुवातीला कन्फ्युज होते तरीही आज तो माझा हक्काचा नवरा होणार होता.... आणि आता त्या साखरेला मी खरेदी केलं होतं म्हणून, तिथे फक्त आणि फक्त या एकाच मुंगळ्याचं साम्राज्य असणार होतं.... ना की त्या असंख्य मुंग्यांच....😂😂😂😂😂😂

स्टे हॅप्पी......😂🥰😍