Marriage Negotiations (Part 2) books and stories free download online pdf in Marathi

लग्नाची बोलणी (भाग 2)

तो तसाच धावत पळत माई आभांकडे गेला आणि त्या दोघांना पाहता क्षणि विश्वनाथचे डोळे पाण्याने पाणावले माई आभांची पण तिच परिस्थिती होती दोघांचेही डोळे पाण्याने पाणावले होते त्यातच विश्वनाथला पाहून माईंनी विश्वनाथला विचारल बाळा कसा आहेस तु माईंच्या या प्रेमळ आवाजाने विश्वनाथला भरून आले होते आजूबाजूच वातावरणही शांत झाल होत आणि काही काळाकरिता शांतता पसरली होती आभाही हे द्रुष्य पाहून काही क्षणाकरिता स्तब्ध झाले होते व काही वेळानी आभांनी रुमालानी डोळे पुसत आभा विश्वनाथला बोलले चला आता घरी जायच की नाही का येथेच रहायच आहे चला चला निघूया आता आपण आणि क्षणातच माई विश्वनाथ भानात आले आणि विश्वनाथ माई आभा घरी येण्यासाठी निघाले तिकडे माई आभांच्या स्वागतासाठी रमा घराच्या दारापाशीच उभी होती जसे माई आभा घरी आले तर त्यांच जंगी स्वागत करायच त्यासाठी तिने आधीच घराच्या अंगणात फुलांची रांगोळी काढली होती अख्खा घर फुलांनी सजवल होत देवघरालाही फुलांनी सजवल होत घराच्या अंगणात पणत्याची सजावट केली होती माई आभा आले ना आले की त्यांच्यावर पहिले फुलांचा वर्षाव करून त्यांच स्वागत करायच आणि मग त्यांना घरात घेयाच असे रमाने ठरवल होत आणि ज्या क्षणाची रमा वाट बघत होती तो क्षण जवळ आला संध्याकाळचे सहा वाजून प॑धरा मिनिटं झाली होती माई आभा घराच्या दिशेकडे आले आणि रमेणे माई आभांना पाहताच क्षणी ती त्यांच्याकडे धावत गेली आणि माईला तिने घट्ट मिठी मारली खरच तो क्षण बघण्या सारखा होता दोघांमधील त्यांच एकमेकांवर असलेले प्रेम पाहून आभाही थोडे भावुक झाले मग आभांनी रमेला विचारल काय ग बाळा फ्कत माईलाच भेटणार तुझ्या आभांना नाही भेटणार त्यावर रमा बोलली काय हो आभा अस का बोलता मला तुम्हाला भेटण्याशिवाय रहावणार आहे का आभा रमेचे हे शब्द ऐकून आभांनी रमेला मायेने जवळ घेतले तो मायेचा स्पर्श रमेला भेटताच रमाच्या डोळ्यातून पाणी आले मग थोड्यावेळाने आभांनी रमेला विचारल काय बाळा तुझ्या डोळ्यातून पाणी का आले बर त्यावर रमा बोलली काही नाही हो आभा आनंदाचे अश्रू आहेत तेव्हा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आभा म्हणाले हो का बर आणि स्मित हास्य करायला लागले चला आता इथेच बोलत उभे रहायच का घरात जायच की नाही हो हो रमा बोलली जायचना घरी आभा म्हणत तीने माई आभांनवर फुलांचा वर्षाव करून त्यांच स्वागत केल आणि घरात घेतल माई आभांनी हे सर्व द्रुष्य पाहून त्यांना भरून आल होत आणि त्याचा आनंदही झाला होता त्यांना माई आभांनी विश्वनाथ आणि रमेचे तोंड भरून कौतुक केले माई म्हणल्या खरच आमच्या पोटी तुम्ही दोघांनी जन्म घेतला आम्ही दोघेही धन्य झालो आमच्या या जन्माच सार्थक झाल खरच तेवढ्यात विश्वनाथ बोलला माई आभा चला बास झाल आमचं कौतुक तुम्ही फ्रेश व्हा आणि आराम करा खुप लांबून प्रवास करून आलात दमला असाल आपण जेवण्याच्या वेळी गप्पा गोष्टी करू त्यावर आभा विश्वनाथला म्हणाले ठीक आहे आणि तसेच ते दोघे फ्रेश होऊन आतल्या खोलीत जाऊन आराम करतात आता रात्रीचे नऊ वाजून गेलेले असतात जेवणाची वेळ झालेली असते लगबग जेवण्याची सगळी तयारी झालेली असते रमेने तर माई आभा यांच्यासाठी खास जेवणानंतर सप्रराईज प्लानिंग केलेल असत आणि सगळे एकत्र जेवण करण्यासाठी बसतात रमेने तर मस्तपैकी झणझणीत मटण बनवलेले असत आभांना आवडत म्हणून मुदामहून रमा दोन फोड जास्तीच वाढते आभांना आभाही आपले मटणावर चांगलाच ताव मारतात आभा ऐवढे खूष होतात की विचारू नको कारण आज सगळ जेवण त्यांच्या