Ti ratre - 4 books and stories free download online pdf in Marathi

ती रात्र - 4

मानसी सागणात होती खरं पण मला काय खरे वाटले नाही आमच्या असेच गप्पा अजून चालू होते तेव्हा राज मध्येच बोला आपण एक गेम खेळू त्या गेम साठी सर्वांनी काही तरी अवघड काम एका चिठ्ठीमध्ये लिहायचं आणि एका डब्या मध्ये टाकायचे आणि गोल करून बसीचे आणि मध्ये बोटेल फिरवायची आणि त्या बोलतात चे तोंड जाच्या कडे असेल त्यांनी त्या डब्या मधली एक चिट्ठी काढायची आणि त्यात लीहाले आहे ते करायचे आमच्या साठी तर तो नवीनच गेम होता पण आमी एकले होते त्या बद्दल ठीक आहे आमी पण खेळायला सुरुवात केली सर्वांनी आपले आपले टास्क लिहून चिठ्ठी तयार केली आणि एका डब्या मध्ये टाकली आता कोणी काय काय लिहाले होते ते त्यांना च माहिती पण काम अवघड होते येवढं मात्र नक्की तो डबा मध्येब ठेऊन आमी गोल करून बसलो राज सांगत होता की काही झाले तरी तुम्हाला ते टास्क पूर्ण करावे लागेल आता मुली समोर आहेत तर आमचे मुुले नको बोले तरी ते टास्क पूर्ण करणारच होते.हे त्याला कुठे माहिती होते मला तर वाटतं होते त्यांनीच मुद्दाम असे काही तरी खेळ काढले असेल
सर्व तयारी झाली आमी बसलो राजनेच बॉटल फिरवली आणि ती पहिलाच अम्य वर आली अम्यानी त्या डब्या मधली चिट्ठी काढली
त्या मध्ये त्याला गार पाणी अगवर ओतून घेण्याचा टास्क भेटला होता तसा त्यांनी ते अगावर ओतून घेतले आणि एक एक करत सर्व वर वेगळे वेगळे टास्क आले होते कोणी टिकत मिरची खाली तर कोणी झाडावर चढून टॉप वर जाऊन त्याची फांदी आणली बिचारा पडता पडता वाचला गोप्या
या टाईम ला माजा वर बारी आली होती आणि त्या मध्ये लिहले होते की जवळच्या नदी मधून एक रिकामी पाणी बॉटल भरून आणायची ती नदी आमच्या कॅम्प पासून 2.ते 3 km अंतरावर होती आणि तिथे जायचं मंजे जंगल मधून जायचे होते तसे दिवसा हा टास्क भेटला असता तर काय वाटले नसते मला पण रात्री जायचे मंजे थोडा भीतीच ना त्या मुळे जरा मी दपक्लो तो मी सर्व ना वाचून दाखवला तसेच सर्व जण चिडले अनन्या बोला" ये असला कोण टास्क लिहला आहे रे? नको रे तू नको जाऊ एक तर रात्र आहे आणि त्यात हे जंगल काय पण होऊ शकते " सर्व जण त्याला होकार दिला पण मध्येच तो राज बोला "काय झाले गाबरला का ? हा तर खरा टास्क आहे . बाकीचे कोणी पण करू शकते हे करून दाखवा कोणी पण " त्यांनीच तो टास्क लिहला होता त्याला आमच्या पोरांना कमी दाखवायचे होते मानून कदाचित. अम्या खवळा आणि बोला " असे आहे का? .मग तू करून दाखव हा टास्क " माजा वर आले असते तर मी नक्की केेलो असतो " राज बोला "तुला भीती वाटत असेल तर राहुदे" असे तो दुसरा मुलगा माजा कडे बघत बोला माजा इगो त्याने हार्ट केला "भीती बिती काय वाटत नाही आलो थांब बॉटल भरून बोलो" आणि टॉर्च . बॉटल घेऊन नदीच्या दिशेने निघालो
पाठी मागून ते आवाज देत होते पण मी तसेच जांगला मध्ये गेलो ३००. ३५० मीटर वर गेलो तेव्हा किर शांतता पसरली आमची कॅप फायर पण दिसत न्हवती तसे तर इगो मध्ये जंगल मध्ये आलो होतो पण मला त्या अंधारा मध्ये रस्ता कळेनासे झाले होता माजी बेकार फाटली होती खूप भीती वाटत होती अजून थोडा पुढे गेलो पाठी मागून कोणी तरी येण्याचा आवाज आला माझे हात पाय थंड पडले मी पाठीमागे वळून पाहिले तर एक मोठा प्रकाश दिसला




To be continue......😊