Vruksh Velinch Yugal books and stories free download online pdf in Marathi

वृक्ष वेलीचं युगल


वक्षृ वेलीचं यगलु

सरेशु कर्वे


© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as Matrubharti.


Matrubharti has exclusive digital publishing rights of this book.


Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.


Matrubharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

वक्षृ वेलीचं यगलु

एका जंगलात एकसरेखु, फळदार , सावली देणारंछानसंअसंवक्षृ होतं.तेवक्षृ जेंव्हा मोठं आणी सशक्त, सद्रुढु झालंतेंव्हा त्यावर एक छान सन्दरु फुलांचा वेल चढायला लागला३

तो वेल पणणूपणेत्या वक्षाृ वर परोपजीवी असनहीू, हळूहळूतेवक्षृ आणण तो वेल एकरूप आणी एकजीव होऊन गेले३ ते दोघे लवकरच समरूप होऊन गेले३त्या वक्षालाृ आणण त्या वेलीला छान फळं,ुलं,पानं यायला लागली.

कालांतरानेतेवक्षृ आणण तो वेल बरेच वर्णखपू आनंदात आणण सखातु, मजेत बरोबरीनी वाढत होते. त्या घनदाट जंगलात त्यांने एकत्र बरेच , पाहहवसाळे आणी वादळंबघघतली आणण सोसली होती. आता त्यांना एकमेकांशशवाय अस्ततत्वच नव्हते. ते आता त्या जंगलातल्या इतर प्राणयांना आणण पशुपक्षींना एकंच वाटायचे. वक्षाृ पासून वेल आणण वेली पासनू वक्षृ वेगळंकरणंआणण वेगळंओळखणं कठीण आणी अशक्य झालं होतं आता३

हळूहळूजंगलातल्या छोट्या छोट्या, सरेखु, सरेलु पक्षयांना आणण फुलंपाखरांना तेवक्षवेलीृ यगलु खपू आवडू लागले,त्यांना तेआपलंसंवाटू लागले. लवकरच त्या सवण पक्षी पाखरांनी ह्या वक्षवेलीृ यगलावरु आपआपली छान घरटी बांधनू रहायला सरवातु केली . फुल पाखरं, ह्याच यगलाच्याु फुलांवर जास्ततजातत वेळ घालवूलागली आणी इथलाच मध ुगोळा करू लागली. सारे पक्षी,पाखरंह्या यगलाच्याु जणूप्रेमातच पडलेहोते. सगळयांना हेवक्षृ वेली यगलु खपू आवडायचं

पण हे सगळं होत असतांनावक्षृ त्या वेलीवर खपू प्रेम करायला लागलंहोतं,इतके वर्णबरोबर रहायला मळेुआणण चांगले—वईट हदवस बरोबर काढल्यामळेुत्याला त्या वेलीवरतवाभाववकच खपू अधधकार वाटायला लागला होता. वेल पण वक्षाृ वर अपार प्रेम आणण माया करू लागलंहोतं. तेसतत एक मेकाला बबलगनू असत आणी एकमेकाची काळजी घेत.

वेलीलाखपू लवकर ही जाणीव झाली होती कक त्याचेअस्ततत्व त्या वक्षाृ मुळेच आहे, तेवक्षृ नाही तर वेल नहह. पण वक्षाच्याृ प्रेमळ, ववशाल आणी सदृढु अश्या तवभावा आणण प्रकृती मळेु, वेल जरा मनमौजी आणीबहहमखुण, घनष्काळजी आणण घनस्श्चंत झाला होता३ वक्षृ अटळ अववचल उभं असलं तरी,वेल वायाणच्याझोक्या बरोबर इकडे घतकडे डोलायचा,त्याला माहहत होतंखंबीर उभंअसलेलंहेवक्षृ आहेनंत्याला नेहमीच आधार द्यायला आणण सांभाळून घ्यायला.

जस जशेहदवस गेलेआणण ह्या वक्षृ वेलीचेआपसातलेप्रेम,आपलेपणा,अधधकार भाव वाढत गेला तसंच त्या यगलाच्याु प्रेमात असणायाणपक्षी पाखरांना हहह्यांच्या साघनध्यात आणण

जवळ पास रहायला, वावरायला जातत आवडायला लागलं. तेसगळेसदरुं, सरेलु पक्षी पण ह्या यगलावरु अपार प्रेम, माया आणण काळजी करू लागले . हे प्रेम आणणआवडही, ह्या कायम प्रेमात असलेल्यागलाच्याु मोहहनी, जाद ूआणण लावणया मळेचु असावंबहुतेक.

वक्षृ, खंबीर आणी शहाणं होतं,त्याला फक्त वेल आणी वेलाचच प्रेम हवं, पणहोतंवेल थोडा संवेदनशील,भावनाप्रधान आणण हळवा असल्या मुळेजवळ आलेल्या सगळयांशीच प्रेमात पडत असे आणी सगळयांनाच आपलंसं करून घेई . खरं त्याम्हणजेवक्षाचाृ आधार आणी पाठींबाअसल्यामळेचु नकळत पणेवेलअसं करायचा.

हळूहळूहेसगळंत्या वक्षालाृ आवडेनासंहोऊ लागलं, वक्षालाृ असरक्षक्षतताु वाटू लागली ३ त्याला वेल आपल्यापासनू दरू जातो आहे, दरू होतो आहेअशी भीती वाटू लागली . त्याची ही शभती ककतीही तवाभाववक असली तरी घतला हेकळत नव्हतं,कक वेल पणणूपणेवक्षाच्याृ प्रेमात होता,अधीन होता, पराधीन होता, परोपजीवी होता ३ वक्षाृ शशवाय त्या वेलाचंकाहीच अस्ततत्व नव्हतं .

पण हळूहळूवेलाला असंवाटू लागलं,कक वक्षाचृंवेलावर प्रेम कमी कमी होत चाललं ,आहे वक्षाचीृ वेलीवरची पकड आणीबंधन हळूहळूसैल होऊ लागलीये, हेसगळंबघनू, वेल खपू अतवतथ झाला, त्यानेवक्षालाृ खपू समजवणयाचा प्रयत्न केला. वेलानेवक्षालाृ खपू घट्ट धरून ठेवणयाचा प्रयत्न के ला आणी आपलं परावलंबन आणी प्रेम व्यक्त के लं .

पण , वक्षृ आणण वेली मधल्या वाढत जाणायाणदराव्याु, अतवतथता आणण असखावहु वातावरणा मळेु, त्या यगालावरु प्रेम आणण माया करणार्‌या आणण त्यांच्या अस्ततत्वावर जगणार्‌या

सगळया पक्षी पाखरांना पण दखःु आणण त्रास होऊ लागला ३ सगळयांना असंवाटू लागलंकी

वक्षृ आणी वेली मधल्या दराव्याु आणण अतवतथतेसाठी तेच कारणीभूत आहेत. पण

खरंम्हणजे तसं नव्हतं.

पण शेवटी वेली खपू गोंधळून गेला, अतवतथ झाला , त्याला वक्षालाृ पण सोडायचंनव्हतं कारण तो वक्षाृ वर खपू प्रेम करायचा , आणण त्याला ह्या पक्षयांना पण दखवायचुंनव्हतं कारण त्याला माहहत होतंहेसगळेआता त्याला खपू प्रेम करायला लागले होते३ पररणाम हा झाला कक हळूहळूवेल कमकुवत आणण दबळाु होऊन गळून— वाळून वक्षाृ ला सोडून पडून गेला .